धनगरवाड्यावर बानाईची मुंडी वजरी डाळ बनवण्याची पद्धत भारीच हाय | Mundi Vajri Dal Recipe
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- धनगरवाड्यावर बानाईची मुंडी वजरी डाळ बनवण्याची पद्धत भारीच हाय | Mundi Vajri Dal Recipe
बाणाईची झणझणीत वजडी बनवण्याची अगदी सोपी पद्धत | vajri recipe | वजरी रेसिपी #mundivajridal
#mundirecipe #vajdi
#vajdirecipe
#वजडी
#वजरी #marathirecipe #dhangarijivan #siduhake #konkanvlog
#mutton #goatintestinegravy
#मटण
#धनगरीमटण
#muttonrecipe
#muttoncurry
#dhangar
#dhangarrecipe
#धनगर
#balumama
#siduhakevlog
#धनगरीस्वयंपाक
mutton dhangari special
Mundi dal mast recipe
Banai tu kharach sugran aahes Evdhya rano malat pan tu adhunik recipe hi banavtes mala khup avadtat man laun jevan banavtes 👌👍
Banai mast
खूप छान 👌👌👌👌👌
बाजरीच्या भाकरी आणि मटन आणि ते सुद्धा धनगरी पद्धतीचं जेवण म्हणजे खरच लई भारी
मस्त बनवली भाजी बानाई फार हुशार आहे हो
1no Dada vahini tumchy rasipi
मस्त ❤
पाटा वरवंटा खूप छान आणला आहे. वहिनीच काम सोप्प झाल पहिला पाटा खुप बारीक होता. 👍
Video खूप छान वाटला 👌👌👍👍
मॉडर्न किचन पेक्षा बाणाईचे किचन सर्वात १नंबर वजरी मुडीं डाळ याची रेसीपी बघून तोंडाला पाणी सुटले wow
असं जीवन जगायला आवडेल नक्कीच 🙏🙏🙏🙏
Khup chan❤
वरवंटा आणि पाटा लई भारी!👌👌👌
Banaiche kautuk kai karave kalat nahi fakt itkech sangen god bless you 😍😍
वरवंटा आणि पाटा खूपच सुंदर आहे सासर्यांच तुमच्यावर खूपच प्रेम आहे बाणाई भाग्यवान आहात असे सासरे बुवा मिळायला मागच्या जन्मीच नक्कीच पुण्य असेल
खुप छान आ,,🎉🎉🎉🎉🎉🎉
वझडी मुंडी फारच छान बेत बाणाई 👌👌🙏🌹
Khup chhan banvle tai tumhi.mi pn hich recipe karun pahate.mi vajadi karte pn dal takun nahi keli.ata karun pahte.
खुप सुंदर राहणी मान आहे निखळ निरागस बानाई ताई चे बोलणे व खुप सोपा शब्दात आपण काय पदार्थ बनवतो ते दाखवणे खरच ताई तुमच्या सारखे राहणीमान आमच्या फॅमिली ला खुप आवडते.🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍❤❤❤❤❤❤❤❤❤❤
❤❤🎉🎉 super 👍 and best
बाणाई रेसिपी तर छान आहेच पण त्या खूप मन मिलावू
पहिल्यांदा अशी recipe पाहिली ❤❤
सर्व गुण संपन्न बनाईं ❤❤
बाणाई खूप छान खरच सुगरण आहेस छान रेसिपी
Mst paiki 1 no ❤
❤❤छान
मस्तपैकी बेत. मी पण शाकाहारी आहे पण बनवून देते. किसन दादा कधी येणार तुमच्या कुटुंबातील सर्वांना पहायची सवय झाली आहे आता. फॅमिली नंबर वन आहात तुम्ही.
Pata mast aahe
मस्त बनवलं वजडी, मुंडी, डाळ. एकच नंबर बेत. बाणाई ताई असं मोकळ्या जागेत जेवण बनवता ना ते बघून भारी वाटते. आणि तोंडाला पाणी सुटते. पण जे बनवता ते भारीच असतं. अर्चना ताई पण छान जेवण बनवतात.हाके दादा video छान असतात. 👌👌👌👌👍👍👍👍🌹🌹🌹🌹🌹❤️❤️❤️
छान बेत.
Banai lakhat ek👌👌👍👍. Sakshat Annapurna 🙏🙏
वाहवा एकदम भारी
ऐक नंबर जंगल मे मंगल ❤
Nice.........❤❤❤❤❤❤
Khup bhari
मस्तपैकी असं.....लई गोड म्हणता ❤❤❤
चिरी शोभे, बाणाई च्या भाळी....... बाणाई म्हणजे, साक्षात लक्ष्मी.....
साक्षात अन्नपूर्णा आहे बाणाई, जाऊबाई ची सासरे दिर सर्वांची मदत सर्व कुटुंब समाधानी, जेवणं लाजवाब,दोघी जावांची मोठ्यांन पुढे शालीनतेने वावर नादच करायचा नाही
पाटा वरवंटा मस्त पैकी एक नंबर
दादा किसनदादा दिसत नाही बाणाईने वजरी मुंडी बेत छानच बनवला 👌👌👌 पाटा वरवटा छान आणला
ताई छान हिडीओ असतात आम्ही पाहतो जेवण पाहून जीभेला चव येते
सुंदर आशी रेसिपी कड्क नवीन वाटणा साठी वरवंटा आणि पाटा सुंदर ❤❤❤
Mast vlog 👌
छान रेशिपी पाटा छान आहे ..
Dada tai ❤❤❤🎉🎉🎉🎉
Dada एकत्र जेवण करत जावा पहिला मान आमच्या मोठया बहिणी चा आहे नंतर तुमचा तिला पहिले खाऊ घाला नंतर तुम्ही खा 😊
Ek number
Mast bat
पाटा वरुटा 🎉🎉🎉🎉
एकच नंबर 🎉🎉
दादा तुम्ही भाग्यवान आहात निसर्गाच्या सान्निध्यात तुम्ही वेगळे वेगळे पदार्थ खाता बाणाई खरोखरच सुग्रण आहे
👍
जय मल्हार दादा 👌🏻🙏
Jay malhar
लयभारी 👌👌
बाणाई ताई छान रेसिपी
वजरी मुंडी डाळ रेसिपी छान झाली . तोंडाला पाणी सुटले दादा मजा आली ❤
Banai vahini khup chaan chef ahe 👌😘🌹💐
Aachari mhnl ki tai mst lajte an haste pn 😂😂🤣🤣
मस्त
खूप छान बाणाईताईमटन🎉🎉🎉❤❤
खूप छान ताई👌👌👍
Mamani chan kele pata वरवंटा आणला , बानाई एक नंबर ❤❤❤
मुंडी वजरी डाळ 😋😋😍 बाणाई आज मामांचा आवडीचा बेत 🎉🎉
Pata varvnta Chan aahe
Dhangar ❤
मस्त वजरी मुंडी डाळ रेसीपी अप्रतीम
एक नंबर छान तोडांला पानी आल व्वा ❤
बाणाई मस्तच करते खर खूप छान आहेच 👍👌😊
🎉🎉
1 number
Vajari mundi daal masala recipe chhan banavali video khup chhan mast laybhari vatala baghayala maja aali
👌🙏
Mast 👌
खुप छान 👍🏻👍🏻🙏
खूप छान एकच नंबर ताई
चूलीवरचे जेवणं खूप छान असतं
Khup bhari bnvte banaai J1 aani tumhala hotel laa जायची गरज नाही घरीच एवढं भारी j1 खायला भेटते
🙏🙏🙏🙏
जेवण बनवण्यात बाणाई खूपच हुशार आहे तुम्ही काही पण बनवलं तरी मस्तच असत आमच्या तोंडाला पाणी सुटत. किसन भाऊ कधी येणार तुमची पूर्ण फॅमिली बघायची सवय झालीय आम्हाला
Khari Laxmi aahet banai tai❤
Chan
दादाराव लाई भारी बेत ❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏
❤❤❤....हाके....महाराज ...नमस्कार.....
Banai, bhaji 👌👌👌👌
आज आई कुठे दिसल्या नाहीत. त्या नॉनव्हेज खात नाहीत का मी सुद्धा खात नाही. आणि बनवत ही नाही तरीपण banai कसे बनवte ते पाहते. मास बघून कसं तरी वाटत पण banai साठी कायपण ती जे करते ते पाहातच राहावे असे वाटते. तुम्ही खूप नशिबवान आहात अशी बायको भेटली 😊
😋😋😋😋🔥Tainchya hatcha pahunchar ghyayla yavs vataty 👍kalji ghya un vadly aani avkali paus pn
👍👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼🙏
Khup chan😊😊
Hake dada aaj lay bhari vatle karan tumhi banai taila achari manalat😊
मस्त च वजडी डाळ केली बानाई नी 🚩🚩👌👌पाटा वरवंटा नवीन आणला काय 🌹🌹
👍👍👍👍
Bhariiii
Masttt😊
ताई मस्त बनवले वजरी मुंडीचे कालवण मी कधी नाही खाल्ली पाटा वरवंटा भारी आणला आहे मामानी कितीला आणला तुमचे काम थोडे सोपे झाले रोज विडिओ पहिल्या शिवाय दिवस चांगला जात नाही youtube वर फालतू भांडण नंगा नाच बघण्यापेक्षा आपल्या सारखे लोकांचे वीडियो पाहिले तर बरे वाटते काही शिकण्यासारखे मिळते जीवनात किती संघर्ष करून आयुष्य सुखी कसे करता येईल ही आशा वाढतें खुप खुप धन्यवाद तुम्हाला सर्वाना किसन भाऊ कधी येणार चुकल्या सारखे वाटतय
🙏🙏
Tasty food.
Tai khup ch bhari....... Vajdimundi.......bhari jevn bnvta.....tumhi......
Shahapur thane jilyat laganachya haladit agari koli lok masth banavatat dal vajadi
👍
सगळेच खूप मेहनती आहेत मुंडी वजडी छान बनवली सुगरण बाणाईने