खूप छान भावा बहिणीचे प्रेम आहे एकत्र बसून जेवढे खूप बरे वाटले आमचे भाऊ जेवत असले कधी गेलं तर जेवायला ये सुद्धा म्हणत नाहीत तुम्हाला बहीण भावांना कोणाची नजर ना लागो आयुष्यभर असेच प्रेम राहू दे तुमचे हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
हाके दादा तुम्ही खरेच निसर्गाचा आनंद घेता धनगरी जीवन फारच कष्टाचे असते पण तुम्ही चेहऱ्यावर कधीही दुखः दाखवत नाही..तुमचा जीवन साथी खरेच भारी आहे बाणाई सुगरण आहे सर्व च बाबतीत ती हुशार आहे फक्त तुम्ही तुमचे मुलांना चांगले शिक्षण द्या..❤❤
अतिथी देवो भव 🙏🌹🙏 दोन्ही ताई मस्त सरकारी नोकरी 🔥💪👍 खरच संगर्ष केल्या शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही दादा सीमा दीपा आणि मीना यांनाही ☝️ भरपूर शिकवा ,💪👍🔥 भारी वाटल ❤
🔥🔥😋banai ताई सारखी सुगरण शोधून सापडणार नाही 🙏💪 ताई तुमच्या हातचं जेवण एकदा तरी करायचं आहे मला कधी यावं भेटायला वाडा लवकरच कोकणात गेला नाहीतर आम्ही दासऱ्यालाच तुमच्या गावी राख येथे भेटायला येणारं होता मी तुमची फॅन वोघोलितून पुणे 🥰🥰🥰♥️ थंडी पडली आहे काळजी घ्या नेक्स टाईम नक्कीच भेटू आपण 🙏
मला मनातून वाटत होत की त्या दोघींच शिक्षण त्याची नोकरी याबाबत ब्लॉग मधे बोलाव आणि तुम्ही त्याना बोलत केल. त्यांचा इथपर्यंत चा प्रवास त्यासाठी केलेला संघर्ष लोकाना समजेल आणि त्यातून काही मुली प्रेरणा घेतील त्यांनाही समजेल शिक्षणाने आपला आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलता येते.
खरच भावा बहिणीच प्रेम वेगळच असत .आणि त्यात बाणाई खारखी वहिनी असली की खाण्या पिण्याची मजा असते .कितीही काम केल तरी तिचा चेहरा हसरा असतो .
कस्तुरी मोठी झाली ❤खुपच प्रेरणादायी आहे शोभा आणि बायडा 👍सयंपाक नेहमीच उत्तम 😘
एक नंबर व्हिडिओ.....👌💐
खूप छान भावा बहिणीचे प्रेम आहे एकत्र बसून जेवढे खूप बरे वाटले आमचे भाऊ जेवत असले कधी गेलं तर जेवायला ये सुद्धा म्हणत नाहीत तुम्हाला बहीण भावांना कोणाची नजर ना लागो आयुष्यभर असेच प्रेम राहू दे तुमचे हीच ईश्वर चरणी प्रार्थना❤❤❤❤❤
बानाई ताई खूप छान पाहुणचार केला एवढं काम करून पण पाहुणे आले की ताई कधी कंटाळा करत नाही हसतमुखाने पाहुणचार करते साक्षात अन्नपूर्णा आहे ताई 👌👌❤❤
हाके दादा तुम्ही खरेच निसर्गाचा आनंद घेता धनगरी जीवन फारच कष्टाचे असते पण तुम्ही चेहऱ्यावर कधीही दुखः दाखवत नाही..तुमचा जीवन साथी खरेच भारी आहे बाणाई सुगरण आहे सर्व च बाबतीत ती हुशार आहे फक्त तुम्ही तुमचे मुलांना चांगले शिक्षण द्या..❤❤
ताईची कस्तुरी मोठी झाली .😊❤👌👌👍
खूप छान व्हिडीओ 👌👌👍❤
अतिथी देवो भव 🙏🌹🙏 दोन्ही ताई मस्त सरकारी नोकरी 🔥💪👍 खरच संगर्ष केल्या शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही दादा सीमा दीपा आणि मीना यांनाही ☝️ भरपूर शिकवा ,💪👍🔥 भारी वाटल ❤
बाणाई चा पाहुणचार खूपच छान
बाणाई खुप छान पाहुनचार केला ❤चुलीवरचे चिकन एक नंबर झाले 😍😍😋😋 सिंदू दादा व्हिडीओ छान आहे 👌👌
बानाई खरेच सुगरण आहे.जे जे उपलब्ध असेल त्यातूनच मस्त जेवण बनवते❤
सुगरण बानाइचा पाहुणचार खूपच छान.
सीमाला पण अशीच सरकारी नोकरी मिळेल तिला पण खूप शिकवा तुमच्या पण कष्टाचे फळ तिला मिळेल धन्यवाद आभारी आहे सिध्यूबाळा काळजी घ्या सूखी रहा आनंदी रहा
मस्तच चिकन❤ 😋😋1 नंबर👌👌
बानाई खरंच सुगरण आहे
पाहुण्यांचे येवढे छान स्वागत नशिबवान आहेत सगळे तुझ्या हाताचे जेवण चाखायला मिळते त्यांना. असेच सगळे खुश रहा.
मस्त छान 👌 ❤😊
खूप छान Tai.
👌👌👍👍👍मस्तच 😋
Nice 👌👌👌👌
बानाई एक नंबर 😊👍👍👍👍👍👌
एक हातावर भाकर घेऊन तव्यावर टाकणं म्हणजे कमालच हाय 😁😁😁😁🌹🌹🌹🌹🌹
मुंबईमध्ये कोठे असतात तुमच्या ताई
खूप छान❤❤❤
खूप छान व्हिडिओ🎉🎉❤❤
खूप छान ताई व्हिडिओ🎉
👍👌👌
दादा तुमची पण सीमा अशीच एक दिवशी यश संपादन करून आम्हाला कॅमेरा समोर बोलेल,तुमच्या कष्टाला लवकरच फळ मिळेल💞💞✌️✌️👍👍बाकी सगळ रोजच्या प्रमाणे मस्त
Chikan khaun video bgte ahe tari pan tumhi banvlele chikan pahun tondala pani sutle ahe Banai is 👍
😊my God plzzzzz mala hi yaych tai jevayla
किती छान ❤❤❤👌👌
खूप छान बोलता तुम्ही हाके दादा.
वाव मस्त ,, आम्ही निघालो जेवायला
लयी भारी बेत❤❤👌👌
❤एकच नंबर बानाई वैनी ❤
Khup chan banai nehami anandi😊
राम राम 🙏
❤❤खुप🎉छान❤🎉ताई❤❤
Chan video banai Tai dada
🔥🔥😋banai ताई सारखी सुगरण शोधून सापडणार नाही 🙏💪 ताई तुमच्या हातचं जेवण एकदा तरी करायचं आहे मला कधी यावं भेटायला वाडा लवकरच कोकणात गेला नाहीतर आम्ही दासऱ्यालाच तुमच्या गावी राख येथे भेटायला येणारं होता मी तुमची फॅन वोघोलितून पुणे 🥰🥰🥰♥️ थंडी पडली आहे काळजी घ्या नेक्स टाईम नक्कीच भेटू आपण 🙏
सिमा आणि बहीणीची मुलगी सारख्याच दिसतात
खुप छान😊😊😊😊
Khup chan
लई भारी
खूप छान बेत बानाई🎉🎉❤❤
दोघींचे शिक्षण किती झालं आहे दादा
1 च नंबर❤
Khup Chan tie
❤😊
मस्त खूप छान
❤❤❤❤❤❤
Nice sir my first comment 😊
❤
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Kup chan ❤❤
First comment 🎉❤🎉❤
🙏🏻👌
नमस्कार बाणाई दादा
छान पाहुणचार केला 🎉🎉😂
❤❤❤ वा लेअर भारी
नमस्कार... 🙏🙏🙏🌹🌹🌹
सगळ्यांचं मनापासून स्वागत करता. 🙏🙏🌹🌹
Very good
Roj video banava hake bhau kay rao aamhi lai vat pahto
मला आवडले
व्हणजी म्हणजे कोण
@@rahulsukale4389
Dhangari samajyat nandbai la vanji boltat.
Husband s sister.@@naruteshubhangisampat2251
🙏🙏🙏🙏☕☕☕☕☕☕
1ch na
मागे पण एकदा कस्तुरा ची मम्मी आली होती वाड्यावर तू पण व्हिडिओ आम्ही बघितला होता
बहीण भावाचे असेच प्रेम राहू दे सुक चिकन आणि रस्सा एकदम मस्त
खूपच छान बानाई ताई सुगरण👌🏼🔥
खुप छान बणवले बाणाईने सुका चिकन व रसा
लय भारी❤❤
मला मनातून वाटत होत की त्या दोघींच शिक्षण त्याची नोकरी याबाबत ब्लॉग मधे बोलाव आणि तुम्ही त्याना बोलत केल. त्यांचा इथपर्यंत चा प्रवास त्यासाठी केलेला संघर्ष लोकाना समजेल आणि त्यातून काही मुली प्रेरणा घेतील त्यांनाही समजेल शिक्षणाने आपला आर्थिक सामाजिक परिस्थिती बदलता येते.
ताई तू खूप सुगरण आहेस