छकुली आजी पाणी घेताना पडल्या

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 28 окт 2024

Комментарии • 123

  • @ashwinikadam1229
    @ashwinikadam1229 7 месяцев назад +32

    खूप छान काम करताय ताई, अशा व्हिडीओ ना ऍटलीस्ट like subscrib करून असे चायनल पुढे न्याय की यांना त्याची मदत होऊन यांची काळजी घेण्या साठी अनेक हातांची मदत होईल. माजा या मताशी सहमत असणाऱ्या प्रत्येक वेक्तीने like अँड subscrib करा 🙏🏻

  • @KrishnaKanhere-x1q
    @KrishnaKanhere-x1q 7 месяцев назад +2

    आणाथाची आई. जोती. ताई साहेब. खरंच खूप छान. अभिमान वाटतोय मला.

  • @surekhaky
    @surekhaky 7 месяцев назад +9

    ताई तुमच्या आश्रमात सर्वजण मजेत आहेत,सुरक्षित आहेत. रस्त्यावरच्या,फुटपाथ वरच्या निराधारांना सर्वांना आधार,आश्रय,सहारा,स्वतःचे जीवन मिळो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.या गोष्टी कडे गवर्नमेंट चे सुधा जबाबदारीने लक्ष हवे.

  • @dhanashreekadam8373
    @dhanashreekadam8373 7 месяцев назад +26

    ताई छकुली आजीला छोटी बॉटल भरून देत जा त्यांच्या बेडवरच ठेवायची म्हणजे लागल तेव्हा त्या पीत्याल

  • @Kuldipjaiswal22
    @Kuldipjaiswal22 7 месяцев назад

    काल सदिच्छा भेट दिली, सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला.
    ज्योतीताई तुमच्याकडून अशीच सेवा घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना...🙏🙏

  • @ganeshbonwale760
    @ganeshbonwale760 7 месяцев назад +2

    ताई देव तुम्हाला सदा सुखात ठेवो खूप छान सेवा करता

  • @RajaniMayekar
    @RajaniMayekar 7 месяцев назад +1

    ज्योती ताई तुम्हाला होळीच्या खुप खुप शुभेच्छा . कुंभार मावशी खूपच चांगली आहे. सर्वांना होळीच्या खुप शुभेच्छा.

  • @seemaavate6281
    @seemaavate6281 7 месяцев назад +7

    तुम्हा सगळ्यांना होळीच्या शुभेच्छा ताई खूप सेवा करता तुम्ही आजी आजोबांची देव तुमच्या मुलांना खूप यश देऊ

  • @gauripatil5147
    @gauripatil5147 7 месяцев назад +13

    सगळ्या आजी खुप छान आहे आणि प्रेमळ पण आहे कुंभार मावशी मला खुप आवडते

  • @minakshikamble4473
    @minakshikamble4473 7 месяцев назад +4

    होळी , आणि रंगपंचमी च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा, असेच सर्वजण आनंदी रहा परमेश्र्वर तुमच्या पाठीशी आहे,❤❤

  • @SangeetaMadne-vf8le
    @SangeetaMadne-vf8le 7 месяцев назад +8

    छकुली आज्जी खुपचं आवडतात आम्हाला ❤❤❤❤❤

  • @vimalpawar2562
    @vimalpawar2562 7 месяцев назад +1

    ज्योती ताई होळी च्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मी विमल पवार

  • @JayashreeGhanote
    @JayashreeGhanote 7 месяцев назад +6

    tai tumhi khup Chan sambhalta aaji lokana mana pasn seva karta ❤❤ jayshri Ghanote nagpur mi nehmi tumche video pahate

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 7 месяцев назад +4

    सगळ्यांची कीर्ती काळजी घेते पाहुनी खूप छान वाटले

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 7 месяцев назад +4

    ताई तुम्ही सर्व आजीची खुप छान काळजी घेता

  • @sunandadeshmukh139
    @sunandadeshmukh139 7 месяцев назад +7

    कुंभार मावशी खूप खूप छान आहे.❤❤❤❤

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 7 месяцев назад +1

    ज्योती ताई होळी निमित्ताने आपल्या सर्व परीवारास शुभेच्छा 🌹🌹

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 7 месяцев назад +2

    Sarwana holichya shubhechha jyoti tula khup aashorvaf ❤❤

  • @sujatachavan8116
    @sujatachavan8116 7 месяцев назад +2

    सर्व आजी व आजोबा ना आणि ताई तुम्हाला होळीच्या खूप खूप शुभेच्छा 🎉🎉❤❤

  • @PushplataNahire
    @PushplataNahire 7 месяцев назад +2

    Happy Holi ताई व आजी लोकांना पण

  • @ruthu2544
    @ruthu2544 7 месяцев назад +2

    🙏🙏kubar mavushi 👏👏👏👏really ur so great 🥰🥰🥰🤗🤗🤗🤗💖💖💖😘😘😘😍😍😍👏👏😁😁😁🙏🙏

  • @manalipethe6982
    @manalipethe6982 7 месяцев назад +3

    ताई सगळ्या आजी खूप गोड आहेत छकुली आजीतर मला खूप आवडते. देवा सगळ्यांना सुखी ठेव.

  • @चंद्रकांतमाने-ब2श
    @चंद्रकांतमाने-ब2श 7 месяцев назад +5

    छकुली,लहान,बाला,सारखेहसते,बोलते,ताई,किती,मयालु,आहे❤❤❤❤❤

  • @SaishaBade
    @SaishaBade 7 месяцев назад +1

    Tai 🫡🙏🙏

  • @nutanbhandari2123
    @nutanbhandari2123 7 месяцев назад +2

    सॅल्युट आहे ताई तुम्हाला

  • @JyotiGaikwad-j4w
    @JyotiGaikwad-j4w 7 месяцев назад +15

    Kumbhar no one

  • @geetabhutal6593
    @geetabhutal6593 7 месяцев назад +4

    खुप छान छकुली आई पानी बसुन प्यायच

  • @deelipsingpawar4584
    @deelipsingpawar4584 7 месяцев назад +5

    कुभार आजी खुप चांगली आहे ती सगळ्याची सेवा करते

  • @KrishnaKanhere-x1q
    @KrishnaKanhere-x1q 7 месяцев назад +1

    ताई तुमचा आश्रम कुठे आहे. मला. बघायचं आहे. आणि. फुलं ना फुलाची. पाकळी. मदत करायची आहे. खुप छान. कामं. आहे. आपले. अप्रतिम खुप छान.

  • @GaneshJadhav-mm4fg
    @GaneshJadhav-mm4fg 6 месяцев назад

    अनाथांची आई देवी माऊली ज्योती ताईंना खुप खुप शुभेच्छा! वयोवृद्धांची सेवा करता आहात मदतीचा हात भरपूर मिळो. माऊली ताई खरोखरच तुम्ही हाडाच्या शिक्षिका आहात. अनेक स्वभावाचे अनाथ आजी आजोबा सांभाळणे सोपे काम नाही. संत सिंधुताईंमाईंच्या प्रेमळ प्रेरणेने आशिर्वाद
    पुण्याई मिळेल. कमेंट करणे फार सोपे आहे. कृपया वृध्दाश्रमाचे नांव व पूर्ण पत्ता मिळालेस माझेसारखा फुल ना फुलाची पाकळी सारखे दान स्वरुपी यथाशक्ती निस्वार्थ सेवा करण्याची मानसिकता आहे. पहाता विचार करा.कृपया वृध्दाश्रमाचे नांव व पूर्ण पत्ता मिळावा.हि कळकळीची विनंती आहे. शुभेच्छा!!

  • @shobhagaikwad2529
    @shobhagaikwad2529 7 месяцев назад +1

    छकुडी आज्जी लय छान आहे छोटीशी भाऊली आहे ❤❤❤❤❤❤

  • @sangeetaelectricco1088
    @sangeetaelectricco1088 7 месяцев назад +1

  • @sawantvilas5277
    @sawantvilas5277 7 месяцев назад +3

    कुंभार मावशी मॅनेजर आहे. तीच्या बोलण्याचा राग मानू नये. सर्व कामे स्वतःची जबाबदारी समजून करते. All is well. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 होळीच्या सर्वांना खुप खुप शुभेच्छा.

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 месяцев назад

    ताई खूप छान करता सर्वांच 🙏🙏👍👍

  • @sgcreation7310
    @sgcreation7310 7 месяцев назад +1

    🙏🌹🙏💓

  • @ruthu2544
    @ruthu2544 7 месяцев назад +2

    🙏😳😞😔😔😭😭oh my God please Chakude aaji, please.... 🥰🥰🥰🥰🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗💖💖💖💖💖😘😘😘😘😘😍😍😍👏👏👏

  • @krantidevighadage3306
    @krantidevighadage3306 7 месяцев назад +2

    सर्व आज्जी आजोबांना वताई यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा

  • @savitaphonde3215
    @savitaphonde3215 7 месяцев назад +1

    Tai mi prva ak vidio pahila anathashram mdhla ti ashram chalvnari bai tithlya aji lokana kiti marte te Marcela bghun khup rdayla ala Tatya more yani yevun tyana ghevun gele admit krayla mla tumchi athvn ali ki tai kiti chhan sambhaltat khrch tumche abhar manage tevdhe kamich kiti prem deta ajji ajobana tumchyakde rhanare ajiajoba nashibvan ahet avdhi chhan tai tyana milali mi roj tumchya video chi vat phate ani kitihi kam asel tri phile video phate

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 7 месяцев назад +6

    तुम्हाला सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा ज्योतीताई तू खूप काळजी घेते सगळ्यांची छकुली आजी खूप हुशार आहे बरोबर म्हणते ती पाणी जास्त प्या❤❤😅😅

  • @mahakaliSadhana
    @mahakaliSadhana 7 месяцев назад +7

    Aamhala chkuli khup avdte

  • @suvarnakamat2603
    @suvarnakamat2603 7 месяцев назад +2

    Sagli Aaji chan Aahet ilove you all ❤❤❤❤❤❤❤❤

  • @rohinininganamode8552
    @rohinininganamode8552 7 месяцев назад +1

    कुंभार मावशी.छान.आहे

  • @neetabhathkar9257
    @neetabhathkar9257 7 месяцев назад +6

    उभे राहून पाणी पित जाऊ नका , बसून. पाणी प्या माऊली🙏पाय दुखतात उभे राहून पाणी पिण्याने 🙏 सत्यभामा माऊली आता छान दिसतील केस कलर केल्यामुळें ❤ ज्योती ताई सत्यभामा माऊली यांचे केस आता जास्त बारीक करून नका ❤ सत्यभामा माऊली आश्रम मध्ये जेव्हा पहिल्यांदा आल्या तेव्हा त्याचे केस जेवढे होते तेवढेच ठेवा ब्रापकट❤हेअर स्टाईल ❤जास्त मोठे पण नको व जास्त बारिक पण नको ❤त्या सत्यभामा माऊली यांना तो हेअर कट खुप छान दिसत होता जेव्हा त्यांना पहिल्यांदा पाहीले आश्रम मध्ये❤ सर्व माऊली यांची तुम्ही छान उत्तम सेवा करत आहात ❤🙏👍🏽 ज्योती ताई तुम्हाला कधिच काही कमी पडणार नाही❤

  • @anitagawade5228
    @anitagawade5228 7 месяцев назад +2

    छकुली आजी खूप छान आहेस 😊

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 7 месяцев назад +4

    मंगला मावशी खुप छान बोलते आरामात

  • @geetabhutal6593
    @geetabhutal6593 7 месяцев назад +2

    कुंभार खुप सेवा करते

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 7 месяцев назад +1

    Mrudula taine kes kale nahi kele,chhan dislya astya,sarva nna holichya shubhechchya.❤🎉

  • @ashakhachane2734
    @ashakhachane2734 7 месяцев назад +7

    मृदुला आजी जरा नाराज वाटायला लागली आहे बेटा.

  • @RajendraGadage-xt7dl
    @RajendraGadage-xt7dl 7 месяцев назад +1

    👍👍🌹🌹

  • @ashokghungrad5656
    @ashokghungrad5656 7 месяцев назад +1

    धन्यवाद

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 7 месяцев назад +10

    कुंभार मावशी बडबड करते पण सेवा खुप करते सर्वांची

  • @aishamulani5976
    @aishamulani5976 2 месяца назад

    छकुली आजी खूप छान आहे 😘😘

  • @ganeshdirgha9710
    @ganeshdirgha9710 7 месяцев назад +1

    Bahama Aajila mendi Naka Lau Pandey kes 👌distant kumbhar mavshila deyli mendi lava ti havshi aahy🥰

  • @MeghaBiradar-mf9yb
    @MeghaBiradar-mf9yb 7 месяцев назад +2

    छान ताई शेवा करा

  • @SurekhaPondhekar
    @SurekhaPondhekar 7 месяцев назад +1

    Khup chan tai ❤

  • @anjanaghatage9015
    @anjanaghatage9015 7 месяцев назад

    Kumbhar मावशी खूप चांगल्या आहेत

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 7 месяцев назад +3

    ताई तुम्ही किती किती छान आहेत

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 7 месяцев назад +3

    छकुली आजी

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 6 месяцев назад

    कुंभार आजी खूप चांगली आहे. 🙏👍

  • @marthapakhare8311
    @marthapakhare8311 7 месяцев назад

    Chaluli, take, care

  • @janakakorade6841
    @janakakorade6841 7 месяцев назад +1

    खूप छान काम करताय तुम्ही सलाम स्त्रीशक्ती लां

  • @samikshavicharevichare3675
    @samikshavicharevichare3675 7 месяцев назад +1

    Happy holi🎉

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 7 месяцев назад +1

    🙏❤️🙏🌹🙏⭐🙏❤️🙏

  • @saraswatisamajiksevasantha2327
    @saraswatisamajiksevasantha2327 7 месяцев назад +2

    तुम्हा सर्वांना होळी उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा 💐✌💐

  • @geetabhutal6593
    @geetabhutal6593 7 месяцев назад +1

    जोती ताई तुम्ही सांगा एक मेकांनची सेवा करायची

  • @sayalideshpande4583
    @sayalideshpande4583 7 месяцев назад +2

    ज्योती ताई तुम्ही दोन चार ठिकाणी अर्धा लिटर च्या पाणी बाटल्या भरूनं ठेवत जा. कोणी लागलं तर घेतील. नाहीतर प्रत्येकाला एक छोटी बाटली द्या. नळ वाला माठ वापरा.

  • @neetamokashi3122
    @neetamokashi3122 3 месяца назад

    पाडवळकर आजी वमृदुला आजी खूप हसतमुख आहे

  • @mrunali8065
    @mrunali8065 7 месяцев назад +5

    ताई नळ वाला माठ आणा

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 7 месяцев назад +2

    छकुली आजी ❤

  • @nileshagnihotri2346
    @nileshagnihotri2346 7 месяцев назад +3

    Tumcha address deya tai mala bhytala yaycha aahy

  • @all-roundernirmalashengule1681
    @all-roundernirmalashengule1681 7 месяцев назад +4

    First comment😊

  • @sonavlog6290
    @sonavlog6290 7 месяцев назад +2

    ताई मी तुमच्या खूप व्हिडिओमध्ये बघितले तुम्ही जिथे दाराच्या तोंडाला नळ आहे ना तिथे कायम पाणी साठलेलं असतं ताई वयस्कर लोक आहेत चुकून पडू शकतात. अण्णा दुसरीकडे घेता येणार नाही का किंवा मग दारात पाणी सांडू नये असे काय करता येणार नाही का ताई

  • @mahakaliSadhana
    @mahakaliSadhana 7 месяцев назад +2

    Aamhi yenar aahe saghlyana bhetay

  • @vandanagujar4857
    @vandanagujar4857 7 месяцев назад +2

    छकुली किती आनंदाने सांगते कुंभार मला काही ही बोलत नाही😂

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 7 месяцев назад +3

    छकुली आजी बरोबर बोलते 24तासात 5लिटर पाणी प्यायचे

  • @varshaugale8258
    @varshaugale8258 7 месяцев назад +4

    ताई छकुली आजी साठी बाटली भरुन ठेव पानी

  • @varshaugale8258
    @varshaugale8258 7 месяцев назад +1

    भामा आजी छान

  • @siddheshpatil215
    @siddheshpatil215 7 месяцев назад +1

    Nice

  • @neetanakhate3828
    @neetanakhate3828 7 месяцев назад +1

    🌼🌹🌹🌼🌹🌹🌼

  • @AsmitaBhosale-g8j
    @AsmitaBhosale-g8j 7 месяцев назад +1

    ❤❤❤❤❤

  • @dhanashreehendge-fx7wi
    @dhanashreehendge-fx7wi 12 дней назад

    छकूली nav kse padle tyala, plz sanga...

  • @poojamhatre1234
    @poojamhatre1234 7 месяцев назад

    छकूडी आजी ची। पूर्वी मुंबई ला राहाच्या का जुनी गाणि सिनेमा हे बोलून दाखवतात खुप बर वाटत मला ह्याच्यावर री प्लान द्या

    • @jyotipatait4590
      @jyotipatait4590  7 месяцев назад

      नाही त्या पुण्या मध्ये राहत होत्या

  • @pushpadhalpe7207
    @pushpadhalpe7207 День назад

    ताई आश्रम पुण्या मध्ये कुटे आहे

  • @rajeshreeMarkad
    @rajeshreeMarkad 7 месяцев назад +2

    Tai tumhi kiti chan sambhalata servana kiti chan boltha chan samjun sagta pahun chan vatle

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 4 месяца назад

    👍👍😀😀😀😀

  • @nilkanthware2518
    @nilkanthware2518 7 месяцев назад +1

    ताई तुमचा आश्रम पत्ता द्यावा

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 7 месяцев назад +5

    सुशीला मावशी खुप गरीब आहे स्वभावाने

  • @sugandhalohakare7246
    @sugandhalohakare7246 7 месяцев назад +1

    Tai tumca no patta pathwa

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 7 месяцев назад +1

    Kumbharchya shbdala dhar ahe Tya peksha Premala dhar ahe.

  • @maladeshmukh1046
    @maladeshmukh1046 7 месяцев назад +1

    😢😢

  • @seemapawar3115
    @seemapawar3115 7 месяцев назад +1

    Holi cha shubhecha

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 7 месяцев назад +5

    भंडारी कॉलेज स्टुडन्ट आहेत कां

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 7 месяцев назад +1

    Sakhhi mul pan evdh krt nahit evdh krte Tai tu
    Kay bolu tula kiti Aashirwad deu

  • @anitakale7833
    @anitakale7833 7 месяцев назад +2

    भामा आजी खूप छान दिसते आहे

  • @artirane963
    @artirane963 7 месяцев назад +2

    Chakuli aaji aali tya veli kashi hoti aata kashi chan diste tumchya kade mast astat sarv jan durya aashram chi pun video pahili pun hite hast astatkhup farak padto

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 7 месяцев назад +1

    Room madhe kuni nslyavr fan band krt java tevdhich vij bachat 😊

  • @malini7639
    @malini7639 7 месяцев назад +1

    आश्रमात ,घरी थोडे फार काम तर करावीच लागतात . काही महिला या वयात शेतात पण जातात त्या म्हणतात थोडा व्यायाम होतो .

  • @poonamsawant5822
    @poonamsawant5822 7 месяцев назад +1

    ताई chakulila बाटली भरून द्या म्हणजे तीला हवे तेव्हा पाणी पिऊ शकते

  • @varshaugale8258
    @varshaugale8258 7 месяцев назад +3

    मग ती कुनाला मागनार नाही बाटली सपली तर कुभार आजी ला सागा भरुन ठेव 😢

  • @PriyatamaPatil
    @PriyatamaPatil 4 месяца назад

    👍👍👍😂😂😂