आजकाल लग्न करणाऱ्यांना भीती का वाटते ? 👩‍❤️‍👨Relationship Advice For Young Couples In Marathi |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 янв 2025

Комментарии • 26

  • @sunitabhosle3007
    @sunitabhosle3007 3 месяца назад +10

    खूप खूप छान माहिती दिली वयाच्या पन्नासीला नवीन समजले

  • @komalrasal9774
    @komalrasal9774 3 месяца назад +5

    खुप छान झाला पॉडकास्ट!
    देशपांडे मॅडम ने प्रत्येक मुद्द्याचे सुंदर विश्लेषण केले आणि मुलाखत घेणाऱ्याने ही त्यांचं सर्व बोलणं ऐकून घेऊन त्यावर प्रश्न विचारले
    अन्यथा मुलखत घेणाऱ्याला प्रश्न विचारण्याची घाई जास्त असते.
    असे सुंदर पॉडकास्ट अजून ऐकायला आवडतील !😊

  • @ujwalabuwa6076
    @ujwalabuwa6076 3 месяца назад +4

    मॅडम खूप खूप उत्तम समजावून सांगितले तुम्ही,अहो व्यक्ती तितक्या प्रकृती असतात.खरचं दोन्ही बाजूंनी तडजोड केली तरच नाती टिकतात.आणि मुलामुलींच्या लग्नानंतर त्यांच्या जीवनात ढवळाढवळ करणे पालकांनी बंद केलं तर निम्मे प्रश्न सुटतील.फोनमुळेही आजकाल गोंघळ जास्त निर्माण होतात.

  • @vattamma20
    @vattamma20 3 месяца назад

    अत्यंत सुंदर विषय, मांडणी, माहिती अणि मुलखात. यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली असून या किती यंग दिसत आहेत.❤

  • @surajrenake3029
    @surajrenake3029 3 месяца назад +3

    लग्नाची नाही तर कायद्याची भीती वाटतेय....नाही जमले तर खोटे नाते आरोप .....लय त्रास😂😂😂😅😅

  • @mee_neha____
    @mee_neha____ 3 месяца назад +12

    Pre marriage councilling chi गरज मुलगे आणि त्यांच्या आई ह्यांना जास्त आहे ..कारण ते समजायला लागतात की आता घरात कमवणारी कामवाली येणार .. पैसे पण आणणार आणि काम पण करणार सगळं .. ही mentality बदलण्याची नितांत गरज आहे .. ही मानसिकता थोडी बदलली तरी पण खूप लग्न टिकायला मदत होईल ..

  • @saritaphatak790
    @saritaphatak790 3 месяца назад

    खूप सुंदर विचार तुम्ही अगदी सोपे करून सांगितले, धन्यवाद 🙏

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 3 месяца назад

    दोघंही खूप छान बोलले...

  • @shilpabarad9313
    @shilpabarad9313 3 месяца назад +2

    खुप छान मैम

  • @SayaliKulkarni-c2q
    @SayaliKulkarni-c2q 3 месяца назад +4

    अप्रतिम मॅडम..पटले मला..
    बर्‍यापैकी मीही काही गोष्टी मॅनेज करू शकले सध्ध्या पन्नाशीतही..ग्रेट

  • @MahimaKale-w1y
    @MahimaKale-w1y 2 месяца назад

    Thanks

  • @nandikanikam6317
    @nandikanikam6317 3 месяца назад +1

    Khup vastvik v sundar .Mazya marriage la pan 50 varsh zale v aamchya kalat saglyach baykana anna vastra pan nit milayche nahi v shivigal aikave lagayche.he mazya babtit pan ghadlele aahe agdi navryacha mar pan khava lagaycha v ajunhi baryach thikani he hote.pan mahercha pathimba nasaycha kiva nastoch mug bayka mulansathi sagle sahan kartat.

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 3 месяца назад +1

    💯👍👍👍👍👍boltay mam,

  • @ashadharaskar3222
    @ashadharaskar3222 3 месяца назад +2

  • @ramkrishnagawai5314
    @ramkrishnagawai5314 3 месяца назад

    ATI Uttm

  • @antoshvlong1289
    @antoshvlong1289 3 месяца назад +2

    हे सांगणे म्हणजे पुस्तकी ज्ञान आहे मुलांनी काय बघण्यात वय घालवायचे का बिल गेट्स चा ही डिव्होर्स झाला सगळे गुण कुनामध्ये नसतात ते असते तर माणूस देव असता अपेक्षा सोडुन जर जगले ना life खूप सुंदर आहे

    • @antoshvlong1289
      @antoshvlong1289 3 месяца назад

      हि ब्राह्मनी भाषा ऐकून माझ्या कानाला गुद्गुदल्या होतायत

  • @chandrakalav-eu6pz
    @chandrakalav-eu6pz 3 месяца назад +6

    Madam je bolalya te ffakt buddhiman lokach follow Karu shaktat , mhanun buddhiman lokana problem nasto ,, Karan te swa buddhine swatache problem sodavtat , 10tlya 4goshty tikvlya tari lagna tikte , ffakt navra bayko saksham have , sharirik , mansik ,aani aarthik drushtya saksham have ,,sarv astatach ase nahi, mhanun 💯 problem aahe ,

  • @ytvishwajeet
    @ytvishwajeet 3 месяца назад +3

    Tya kalachi me vaat baghtoy jevha muli apeksha thevtil ki balacha janma he Navrya mulane dila pahije. Jasa jevan banavna mulane shikla pahije kiva banavla pahije tasach mulala janma dena pan jhala pahije.

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 3 месяца назад

    खुप खुप छान आहे. आपण कुठे असता?पुण्यात की मुंबईत

  • @sharayuvaidya2824
    @sharayuvaidya2824 2 месяца назад +1

    Phone number milel ka?

  • @prakashdeshpande4693
    @prakashdeshpande4693 3 месяца назад +1

    फोन नंबर शेअर करायला पाहिजे होता.

    • @priyankapat4686
      @priyankapat4686 3 месяца назад

      Madam na Google Kara. Phone number milel