ताई खूप छान मोदक झालेत. असं वाटतं की साच्यातून च काढलेत... एकदम मस्त. आणि सुगरण no. 2 पण खूप लवकर बघायला मिळेल आता सरिताच्या स्वयंपाकघरात... आणि ताई तू आता 'सरिताचे स्वयंपाकघर' म्हणतेस ना ते खूप छान वाटतं ऐकायला. Kitchen तर सगळेच म्हणतात. पण तुझ्या kitchen मध्ये डोकावलं की ते kitchen असल्यासारखं वाटत च नाही कधी. ते नेहमी स्वयंपाकघर च वाटतं. एकदम 100 वर्ष मागे नेतेस आणि तिथे जाऊन नवनवीन पाककृती करतेस. असं वाटतं की आपण जुना काळ दाखवणारी कोणती मालिका च बघत आहोत. एकदम mood refreshing आहेस तू...❤
ताई किती छान गं आणि किती छान मोदक केलेस तू मनूच्या बोलण्याने डिस्टर्ब न होता तिला सोबत घेऊन मातृत्वाच्या गोडवा सुद्धा त्यात टाकलाय, किती छान मोदक बनवले आहेस तु ❤❤ 😊
ताई काल तुमची तलनीचे मोदक रेसिपी करुन बघीतली खुप खुप छान झाले मोदक.मी नेहमी तुमच्या रेसिपी बघुनच बनवते.तुमच्या मुले आता कुठलाही पदार्थ करताना भीती वाटत नाही कारन माहीत असत की नाई बिघडनार , तुमच्या रेसीप फाँलो करते तर सगले म्हनतात तुझ्या हाताला खुप चव आहे., Thanks you Tai ❤
व्हिडिओ चे 40 सेकंद एवढे भारी होते की आम्ही कुतली टीव्ही लावली की गाणं कसं येत तस वाटल...खूप भारी व्हिडिओ केला आहे...नेहमी प्रमाणे मोदक खूपच चांगले झाले... त्याचं बरोबर मुलीला पण जेवणाची आवड होत आहे....गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏
*मायलेकी दोघीही सुंदर दिसत आहात ❤ , रेसिपी नेहमी प्रमाणेच अर्थातच एक नंबर झाली आहे 😋😋 , मोदकाची उकड म्हणजे मनुच्या शब्दात क्ले 😄 उत्तम निरीक्षण 👍 पुढच्या पिढीसाठी दुसरी सरीता तयार होते आहे...😃*
Me tumche baryach recipes follow karte(mutton, chicken, fish, prawns, upma ,naralachi barfi, modak) saglech 1 no. hotat 💯 Tumhi sangta te praman khupach perfect asta ani sangnyachi paddhat pan khup chaan ahe Thankyou so much Tai, tumcha mule mala cooking madhe jasta interest alay karan ek pan padartha aj paryanta phasla nahiye😁 Ukdiche Modak pan Chaan jhale pahilyach prayatnat ☺️
खूप छान ताई.. तुमचं तर नेहमी कौतुक आहेच.. तुमच्यामुळे खुप पदार्थ शिकलो, try केले.. तुमची नेहमीच मदत होते..specially दिवाळीत.. अगदी मोठ्या बहीनीसारखी.. त्यासाठी खुप धन्यवाद पण आज त्याहून जास्त कौतुक मनू च आहे.. एवढ्या लहान वयात तीने किती छान पारी बनवली.. खूप खूप कौतुक.. खुप शुभेच्छा.. खुप प्रेम.. धन्यवाद ❤
खूपच सुंदर व्हिडिओ ,तुम्ही आणि मनू खूप खूप सुंदर दिसताय ..आणि मोदकाची नेहमीच अवघड वाटणारी रेसिपी तुम्ही खूप खूप सोप्पी करून शिकवलीत,हे तुमचं कसब आहे ..खूप दिवसांनी मनू चे बोल ऐकून खूप खूप छान वाटलं .
मनुचा मोदक खुपच सुंदर 👌 मनुला मोदक करताना पाहिले तेंव्हा मला ही आठवले माझ्या बालपणी मोदक बनवण्या साठी मी ही असं करत असे. मी जर जेवणात पहिली गोष्ट कोणती शिकली असेल तर ती मोदक, कारण बापा हा माझा सगळ्यात लाडका आणि त्याला मोदक आवडतो म्हणून मनुच्या वयाची असतानाच मोदक कसे करायचे ते शिकले. गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
हाय सरिता, मी तुझ्या रेसिपीचे मोदक करून पाहिले मागच्या संकष्टीला आणि याआगोदरच्या व्हिडिओ प्रमाणे. एकदम लुसलुशीत झाले होते. तुझी smasher ने बनवण्याची tip अफलातून 👌👌👌👌मागच्या व्हिडीओत सुद्धा मनू होती. मस्तच 👍👍👍
मी तुम्ही सांगितल तसे तांदूळ अंबेमोहर आणून पिठी मिक्सर वर बनवून सारण पण बनवले.. आणि 21 मोदक छानच झाले.. मी तुमच्यामुळेच कॉन्फिडन्स ने करू शकले.. एरवी ऑफिस मुळे काहीच करता येत नाही. आणि मुलीसाठी तळणी चे पण... खुप धन्यवाद तुमचे 🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉
mazya favorate youtuber ahat tai tumhi..! tumhala recipe krtana baghun mla positivity milte. ani tumch te god bolan ani sundar chehra bghun khup mst vatate.❤ god bless you 💫💟
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात ,आणि आजचे मोदक तर अप्रतिम आहेत मनू आणि तुम्ही खुप गोड दिसत आहात मी तुमची प्रत्येक रेसिपी बनवत असते ,तुम्ही खुप छान समजून रेसिपी सांगतात
मोदक तर खूपच सुंदर आणि सरिताताई तुम्ही आणि छकुली सुद्धा खूपच सुंदर दिसत आहात.आत्तापासूनच ती आईच्या हाताखाली तयार होते आहे.आनंद आहे 👌👌"गणपती बाप्पा मोरया"🙏🙏
Vedio kasa lagla was the best evdhe vedio yet ahet you tube war tai pan tujhyasarkha ek pan nahi tu Sadi pan chan ghatli ahes distes hi God evdhya step sangitalyawar konala hi jamtil g modak Ani modak ukadtana fatla tari hi swata chi chuk kabool karne saglyana nahi jamat thank you Sarita tai khup khup shubheccha tula
मोदक एकदम भारीच आपल्या मनू सारखे अतिशय गोड आणि सुंदर 😘 मनुची बडबड आणि लुडबुड अगदी बघण्यासारखी आणि ऐकतच राहावी अशी ❤ ताई मनूला नवरात्री spe मेनू मध्ये किंवा दिवाळीच्या शकूनाच्या स्पे करंजी दाखवताना आम्हाला मनूला पाहायला ऐकायला आवडेल 🙏😘
Ukadiche modak apratim zale ahet Sarita ji ani tumchi manu pun khup god ahe tumhi doghi mai lek khup chan disat ahat wah tumche khup dhanyavad itke maau luslusit modak banavle tya sathi va amchya sobat share keli tya sathi
Modak Receipe ek no. Jhali Tai ...Manu chi ludbud cute hoti...Manu cha modak mastach jhala n Tai tu tar aahes sugran... Doghincha aajcha Traditional look pan masta hota.Thodya varshaatach Manu cha ekti cha Modak special video yenar👍..All the best..Tc😊
ताई खूप छान मोदक झालेत. असं वाटतं की साच्यातून च काढलेत... एकदम मस्त. आणि सुगरण no. 2 पण खूप लवकर बघायला मिळेल आता सरिताच्या स्वयंपाकघरात...
आणि ताई तू आता 'सरिताचे स्वयंपाकघर' म्हणतेस ना ते खूप छान वाटतं ऐकायला. Kitchen तर सगळेच म्हणतात. पण तुझ्या kitchen मध्ये डोकावलं की ते kitchen असल्यासारखं वाटत च नाही कधी. ते नेहमी स्वयंपाकघर च वाटतं.
एकदम 100 वर्ष मागे नेतेस आणि तिथे जाऊन नवनवीन पाककृती करतेस.
असं वाटतं की आपण जुना काळ दाखवणारी कोणती मालिका च बघत आहोत.
एकदम mood refreshing आहेस तू...❤
किती सुंदर लिहिले आहे तुम्ही :)
मनापासून धन्यवाद 😊
Kkp
@@saritaskitchen from bottom of heart 💓
सरिता ताई तुमची मनू खूप छान आहे@@saritaskitchen
ताई तुम्ही पाणी v दुधात डायरेक्ट मीठ घातलात, तर दूध फाटत नाही का? बाकी रेसिपी छान आहे. नक्की ट्राय करणार. मी तुमच्या सर्व पाककृती नेहमी पाहते.
ताई किती छान गं आणि किती छान मोदक केलेस तू मनूच्या बोलण्याने डिस्टर्ब न होता तिला सोबत घेऊन मातृत्वाच्या गोडवा सुद्धा त्यात टाकलाय, किती छान मोदक बनवले आहेस तु ❤❤ 😊
मोदक खूपच उत्कृष्ट झाले आहे
मनू आणि तुम्ही पारंपरिक वेशभूषा मध्ये छान दिसत आहे
मनापासुन आभार आणि धन्यवाद
मनूच्या मदतीशिवायमोदक करणे अशक्यच खूप छान. गोड दिसता दोघीही. मोदकही मस्तच, गणेशोत्सवाच्या हार्दिक शङभेच्छा❤❤❤
ताई काल तुमची तलनीचे मोदक रेसिपी करुन बघीतली खुप खुप छान झाले मोदक.मी नेहमी तुमच्या रेसिपी बघुनच बनवते.तुमच्या मुले आता कुठलाही पदार्थ करताना भीती वाटत नाही कारन माहीत असत की नाई बिघडनार , तुमच्या रेसीप फाँलो करते तर सगले म्हनतात तुझ्या हाताला खुप चव आहे., Thanks you Tai ❤
व्हिडिओ चे 40 सेकंद एवढे भारी होते की आम्ही कुतली टीव्ही लावली की गाणं कसं येत तस वाटल...खूप भारी व्हिडिओ केला आहे...नेहमी प्रमाणे मोदक खूपच चांगले झाले... त्याचं बरोबर मुलीला पण जेवणाची आवड होत आहे....गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏
आवडलं ना !! मनापासून धन्यवाद अभिप्राय दिला त्यासाठी
@@saritaskitchen होय खूप भारी व्हिडिओ बनवलं आहे...आणि मोदक खूपच चांगले झाले आहे 😊
@@saritaskitchen m
ताई में किती वेला मोदक बनवले भिगड़त च होते तुमच वीडियो भगुन केले एक ही मोदक मज तुटले नहीं पुटले नाही thank you thank you so much
khup chan
Tai, mi kavita army madhun aahe, aaj unit madhe ganapati sathi modak banavle khup chan zale sagle officers khush thank you so much❤
साखर घातली तर सरण नुसतं गोड होणार पण जर गूळ घातला तर त्याला गुळा चां flavour पण येणार ना त्याने अजून खमंग होणार 😊
*मायलेकी दोघीही सुंदर दिसत आहात ❤ , रेसिपी नेहमी प्रमाणेच अर्थातच एक नंबर झाली आहे 😋😋 , मोदकाची उकड म्हणजे मनुच्या शब्दात क्ले 😄 उत्तम निरीक्षण 👍 पुढच्या पिढीसाठी दुसरी सरीता तयार होते आहे...😃*
मनापासुन आभार आणि धन्यवाद 😊🙏🏻
Dogipan khup chan ❤
6uxyU
Vs
मी ह्या वर्षी पहिल्यांदा उकडीचे मोदक करणार आहे तुझा व्हिडिओ बघून खूप मस्त होणार आहेत
Me tumche baryach recipes follow karte(mutton, chicken, fish, prawns, upma ,naralachi barfi, modak) saglech 1 no. hotat 💯
Tumhi sangta te praman khupach perfect asta ani sangnyachi paddhat pan khup chaan ahe
Thankyou so much Tai, tumcha mule mala cooking madhe jasta interest alay karan ek pan padartha aj paryanta phasla nahiye😁
Ukdiche Modak pan Chaan jhale pahilyach prayatnat ☺️
Ur great mother .. khup chan ladi ne godi ne tumhi Manu sobat deal kela Ani modak chi recipe sudha sangitlat.... Lovely ❤
वाव सरिता ताई खूप छान बनवले मोदक मला याची खूप गरज होती thank you so much❤❤... मनूने छान मोदक बनवले,
खूप छान ताई.. तुमचं तर नेहमी कौतुक आहेच.. तुमच्यामुळे खुप पदार्थ शिकलो, try केले.. तुमची नेहमीच मदत होते..specially दिवाळीत.. अगदी मोठ्या बहीनीसारखी.. त्यासाठी खुप धन्यवाद पण आज त्याहून जास्त कौतुक मनू च आहे.. एवढ्या लहान वयात तीने किती छान पारी बनवली.. खूप खूप कौतुक.. खुप शुभेच्छा.. खुप प्रेम.. धन्यवाद ❤
खूपच सुंदर व्हिडिओ ,तुम्ही आणि मनू खूप खूप सुंदर दिसताय ..आणि मोदकाची नेहमीच अवघड वाटणारी रेसिपी तुम्ही खूप खूप सोप्पी करून शिकवलीत,हे तुमचं कसब आहे ..खूप दिवसांनी मनू चे बोल ऐकून खूप खूप छान वाटलं .
मनुचा मोदक खुपच सुंदर 👌 मनुला मोदक करताना पाहिले तेंव्हा मला ही आठवले माझ्या बालपणी मोदक बनवण्या साठी मी ही असं करत असे. मी जर जेवणात पहिली गोष्ट कोणती शिकली असेल तर ती मोदक, कारण बापा हा माझा सगळ्यात लाडका आणि त्याला मोदक आवडतो म्हणून मनुच्या वयाची असतानाच मोदक कसे करायचे ते शिकले.
गणेश चतुर्थी च्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!
हाय सरिता,
मी तुझ्या रेसिपीचे मोदक करून पाहिले मागच्या संकष्टीला आणि याआगोदरच्या व्हिडिओ प्रमाणे. एकदम लुसलुशीत झाले होते. तुझी smasher ने बनवण्याची tip अफलातून 👌👌👌👌मागच्या व्हिडीओत सुद्धा मनू होती. मस्तच 👍👍👍
मी तुम्ही सांगितल तसे तांदूळ अंबेमोहर आणून पिठी मिक्सर वर बनवून
सारण पण बनवले.. आणि 21 मोदक छानच झाले.. मी तुमच्यामुळेच कॉन्फिडन्स ने करू शकले.. एरवी ऑफिस मुळे काहीच करता येत नाही. आणि मुलीसाठी तळणी चे पण... खुप धन्यवाद तुमचे
🎉🎉🎉❤❤❤❤❤🎉🎉🎉
खूपच छान
Indrayni tandul chalel ka
Hi, सरिता व्हिडिओ चे नवीन सुरुवात सुंदर✨ मायलेकी पारंपरिक रुपात खूप गोड दिसतात ❤मोदक रेसिपी नेहमी प्रमाणे अप्रतिम...😋
मनापासुन आभार आणि धन्यवाद
mazya favorate youtuber ahat tai tumhi..! tumhala recipe krtana baghun mla positivity milte. ani tumch te god bolan ani sundar chehra bghun khup mst vatate.❤ god bless you 💫💟
ताई तुमच्या रेसिपी खुप छान असतात ,आणि आजचे मोदक तर अप्रतिम आहेत मनू आणि तुम्ही खुप गोड दिसत आहात मी तुमची प्रत्येक रेसिपी बनवत असते ,तुम्ही खुप छान समजून रेसिपी सांगतात
Sarita tai tumhi sugran ahat your family is so lucky perfect measure of modak 🎉
Khupach sunder zhale modak me tumhi dakhavlya nusar kele... Thank you very much
मनु खूप गोड आहे
Touchwood ❤️
मोदक तर खूपच सुंदर आणि सरिताताई तुम्ही आणि छकुली सुद्धा खूपच सुंदर दिसत आहात.आत्तापासूनच ती आईच्या हाताखाली तयार होते आहे.आनंद आहे 👌👌"गणपती बाप्पा मोरया"🙏🙏
Tai tumhi dileya pramanat modak banavte. Aani khup chan hotat. Aani dusarya divashi paryant chan rahta. Manu god aahe. Uttam tuchasarkhi sugaran honar Manu pan . ❤❤
Khup chhan disat aahet modak.. सरिता मनू पण तुझ्यासारखी सुगरण होणार❤🥰
😊🤗🙏🏻
मोदकाची रेसिपी पाहण्यापेक्षा मनुचे बडबड खूप गोड वाटली🥰
🤩🤗😊
Manu cutie pie❤❤
Khoop chaan explain kele. Thanks❤ God bless you. Bappa Morya!
Khupch sunder mast ❤
Khupch sundar video..n suruvat tar ekkdum अप्रतिम..कमाल tai...n manu tar khupch god..khup chan zhale modak...🎉🎉
मोदक अगदी मनू सारखे गोड गोड झाले आहेत 🥰खूप छान रेसिपी
तुमच्या रेसिपी छान असतात मोदक दोघीजणी सुंदर बनवत आहात. यावर्षी असेच मोदक बनवू. गणपती बाप्पा मोरया
पांढरे दूधा सारखे मोदक पाहून तोंडाला पाणी सुटले 🤤🤤 मनु आणि तू खूप गोड दिसतेस. 👌👌🤗🤗 मनु ची बडबड ऎकून खूप बरं वाटलं 🙌🙌❤️❤️
Beautiful Modak receipt tai ❤❤❤❤🎉🎉🎉
व्हीडिओ ची सुरुवात लयी भारी ,झकास
मोदक अप्रतिम
मनू आणि तू खूप गोड दिसताय आज
मी 2 वेळा बघितला व्हीडिओ पहिला फक्त मनू ला पाहिलं नंतर रेसिपी 😊
अरे !! मनापासून धन्यवाद ❤️❤️
फ़ार गोड आहाते तुम्ही दोघी, छान narration
Thank you so much ताई माझ्या विनंतीला मान देऊन तुम्ही ही रेसिपी बनवली मनापासून आभार ❤❤❤❤❤
Sarita's kitchen cha suruvaticha theme video khup sundar zalay!😍😍
खूप खूप धन्यवाद
खुप छान रेसिपी आहे
धन्यवाद
तुमची लेक सुद्धा खुप छान गोड आहे
Tai just Modak try kelet ekdam mast zale minutes pn lagle nai smpvayls khupch chan zale. Tumche khup abhar. Tumchyamule dhadas kele.
खूप छान ममासारखीच सुगरण 👌👌❤❤
लोण्यासारखे लुसलुशीत उकडीचे मोदक 😍😍👌👌 खूप खूप छान रेसेपी ❤ धन्यवाद ताई 🙏🙏🌺🌺
Beta khupch chan modak jhale, tu sangitale tasech mi Aaj sankashti chaturthi la Bappa sathi kele aahe thank you so much
खूप छान. .. पहिल्या पासून शेवट पर्यंत गोड व्हीडीओ. .. तुमचा पहिला व्हिडिओ मोदकाचाच पाहिला होता. ...
खूप खूप धन्यवाद आणि आभार
खुप सोप्या पद्धतीने सांगितले. करून बघते.
मस्त केले सरिताताई आणि मनू मोदक!
मनूच्या गोड लुडबुडीमुळे ते भारीच छान जमले!❤❤
खूपच छान मनू बरोबरची धमाल खूपच आवडली manu ने किती सुंदर मोदक केला होता ❤❤❤❤
ताई मी दरवर्षी तुमच्या रेसिपी प्रमाणे मोदक बनवते खूप छान होतात यावर्षी ही रेसिपी ट्राय करणार आणि तुम्हाला फीडबॅक देणार
खूप खूप धन्यवाद
Khupach chhan ❤❤❤ Ganpati Bappa Morya 🙏🌺
खुप छान मोदक बनवलेत. मस्त
खुप सुंदर दिसतं आहेत मोदक❤
Vedio kasa lagla was the best evdhe vedio yet ahet you tube war tai pan tujhyasarkha ek pan nahi tu Sadi pan chan ghatli ahes distes hi God evdhya step sangitalyawar konala hi jamtil g modak Ani modak ukadtana fatla tari hi swata chi chuk kabool karne saglyana nahi jamat thank you Sarita tai khup khup shubheccha tula
मोदक एकदम भारीच आपल्या मनू सारखे अतिशय गोड आणि सुंदर 😘 मनुची बडबड आणि लुडबुड अगदी बघण्यासारखी आणि ऐकतच राहावी अशी ❤ ताई मनूला नवरात्री spe मेनू मध्ये किंवा दिवाळीच्या शकूनाच्या स्पे करंजी दाखवताना आम्हाला मनूला पाहायला ऐकायला आवडेल 🙏😘
गणपती बाप्पा मोरया 🙏. खूप सुंदर दोघी. नवीन video chi सुरुवात खूप छान. ❤🎉
Manu cha ekdam mast.Ganpati bappa bless you all
Tried this recipe today and it turned out to be delicious. This was my first attempt to ukadhiche modak.
Thank you so much for the guidance
Wa khup mast. Tumchi lek.Manu khup chan bolte god aahe. 👌👌👍😍
Ukadiche modak apratim zale ahet Sarita ji ani tumchi manu pun khup god ahe tumhi doghi mai lek khup chan disat ahat wah tumche khup dhanyavad itke maau luslusit modak banavle tya sathi va amchya sobat share keli tya sathi
मोदक अप्रतिम खुपचं छान
मनू आणि मोदक रेसिपी दोन्ही गोड आणि छान. सरिता ताई मनू तयार होतेय आईच्य हाताखाली. छान
Tai tumchi recipe khup chan aahe
Modak khup chan zale
खुप छान. 👌👌मनूही आई सारखी सुगरण होणार. ❤
मनू खूप गोड आहे आणि तिचे मोदकही खूपच छान अप्रतिम 🙏🙏👌👌👌👌👌
Modak Receipe ek no. Jhali Tai ...Manu chi ludbud cute hoti...Manu cha modak mastach jhala n Tai tu tar aahes sugran... Doghincha aajcha Traditional look pan masta hota.Thodya varshaatach Manu cha ekti cha Modak special video yenar👍..All the best..Tc😊
Khup chan modak👌👌👌
खूप छान मी नक्की बनवणार
मम्मी आणि मुलगी खूप गोड, छान वाटले video पाहायला, मोदक खूप सुंदर 😊गणपती बाप्पा मोरया 🙏🌺
Thanks 🙏🏻🙏🏻
Navin suravat khup chhan ani Modkani shubharambh
Khup khup chubechha 🎉🎉
Thank you so much Sarita ❤❤❤❤❤
Thank u so much ☺️😊
Khup chaan lay bhari .mnapasun bar vatly tai
Khup chan episode I try it Modak.
खूपच छान ताई🎉
Sakhi me first time banvle chan zalet modhk tuza video bagun❤❤❤
Tai me banavle hote ganpati chya weli, khup masta jhale.. saglyana awadle . Thank you for amazing recipes ❤❤
Khup yummy yummy modak aahet
Mst recipe mi he recipe pn try karnar 😋😋😋❤️💯
Khyp khup chan tai modak👌🏻👌🏻🥰
Khupch bhari modak zale
ताई तुम्ही खूपच छान दिसता जुन्या काळातील लूक वाटते ❤
Khupach chan👌👍♥️
खूप छान धन्यवाद ताई
तुमची रेसेपी खूप छान असतात विशेषता मोदक तुमच्याच पध्दत ने मी केले खूप आवडलेत सगळ्याना ऊकड छान जमली .
खूपच सुंदर मोदक आहेत
सरिता तुझी मनु गोड आहे. भक्ती सारखी च बोलते. मोदक मस्तच 👌
खुप छान सुरवात. स्वयंपाकघरातील केलेले बदल छान...मोदक...मनु पण छान
खूप खूप धन्यवाद
खूपच मस्त दिसत आहेत मोदक😊
तुम्ही करता ते अप्रतिमच असतात त्यात काहीच प्रश्न नाही👏🙌 पण आज मनू चे सुधा मोदक खूप गोड आणि ती ही 🥰
व्वा खुपच सुंदर मोदक 👌👌👌👍 आणि मनुसाठी पण एक लाईक 🥰🥰👍
आभार
Apratim Sarita u r a great ❤❤
छान दिसतेस.... दोघीही.... खूप गोड... रेसिपी तर काय 👌नेहमीसारखी.. भन्नाट 😊
धन्यवाद
खूप छान मोदक आणि मनु पण गोड ❤❤
Khup ch chan modak zale aani manu cha modak khup सुंदर zala ❤mi pn nakki karnar ashya पध्दतीने thank you so much 🙏
aai sarkhi lek pn sugarn hoil...kit god ahe..manu❤
Recpie bajula pn mi tumhlach jast bghte kiti sunder ani gorya ahat❤
Khupch sundar recipe ahe. Thank you
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई नक्की करते ❤❤🎉🎉
Khupch chan presentation 🎉🎉
Thanks 🙏🏻
व्वा ! काय दिसत आहेत मोदक, एकदम मस्त … बघुनच तोंडाला पाणी सुटलं. 😋😋😋
खूप खूप धन्यवाद
Manu cha modak chan zalaaaaaaa 😘😘🍫🍫
खूप छान आहे चिमुरडी मानू 🥰🥰🥰
Khup masta recipe ma'am 👌 manu is adorable💞 you handle her so patiently 🥰 it must be so difficult during the shoot but you are greatt👏
मनू आणि ताई दोघी पण गोड सुगरण आहात जी आणि मोदक सारख्या गोड आहात जी मस्तच ताई खूप खूप छान मोदक 👌👌♥️😊