मला ना...हा पदार्थ तर खूप आवडला...मी नक्की करून बघेन..पण ना.. ताई तुझा हा.... काय बाबे....हा शब्द खूप आवडला ग.आई च प्रेम... माया... ओझरते आहे... छान वाटते ऐकायला.
Hi mausi mast Gulgule banavale Gulgule Pawan maja to Honda Pani sutala Ladla Deva Ratnagiri tumcha Khade Je wala nathiya Kitty Chand padarthon mein Mast Mast😊
ताई नवीन नवीन अजून रेसिपी दाखव. मी आईनी बनवलेले बेसन लाडू खूप छान होते मी बनवले ते खूप मस्तच लागतात आता ताई मेथी लाडू रेसिपी बनव माझ्या मला पण बनवायचे आहेत
मला लहानपणची आठवण आली. कारण माझी आई असे गुलगुले नागपंचमीला करायची. तसेच, अशा पीठाचे सोडाखार न वापरता, बोरं बनवायची. खूप छान लागायचे. आम्ही लहान असल्यामुळे ते खूप टेस्टी लागायचे. तुम्ही कधी सांनने केलेत का? खूप छान लागतात.👌👌👌🙏
खूपच छान रेसीपी, आणि तुमची सांगण्याची पद्धत पण छान. बोलण्यातली विनम्रता, गोड आवाज, छान नीटनेटके राहणे , स्वच्छता ह्या गोष्टी पण प्रशंसनीय आहेत🙏👌⚘️
पितळेची गाळणी खुप सुंदर आहे,. कालबाह्य झालेले आपले पारंपारिक पदार्थ दाखविण्याचा छान प्रयत्न आहे... खुप सुंदर
धन्यवाद
😂😂your language is too good ❤
Mala pan पितलेची गाळणी आवडली
बुलबुले खूपच छान दिसतात पितळेची भांडी छान दिसतात तुम्ही सुद्धा छान दिसता
अप्रतिम बाबे आई खुप खुप सुंदर दिसत आहे
आणि गुळगुळे बेस्ट😋😋🥰
धन्यवाद
काय बाबे.....कृष्णाई कशी आहे बेटा❤❤
खूप छान,आई तुझी मिळून..... गुदगुल्या ची रेसिपी.... मस्तचं👌👌👍
खूप छान झालेत गुलगुले मला फारच आवडले ताई 👌👌
खूपच छान पारंपारिक पद्धतीने शिकवले आणि भांडी ही तशीच आहेत सुंदर देखणी 😊👌🏻👌🏻 जुने दिवस आठवले मावशी 🥹
खूप छान रेसिपी. आपल्या रेसिपीज पारंपारिक व छान ॅअसतात.
काय बाबे
हा
शब्द मला खुप आवडतो माय लेकीच सुंदर नात मायलेकीच एक मत दिसत त्यात अगदी माझी आई पण असच म्हणते मला 🙏🙏🙏
Thank You
मला ना...हा पदार्थ तर खूप आवडला...मी नक्की करून बघेन..पण ना..
ताई तुझा हा.... काय बाबे....हा शब्द खूप आवडला ग.आई च प्रेम... माया... ओझरते आहे... छान वाटते ऐकायला.
धन्यवाद ❤️
Khup chhan kele Tai gulgule mi pan kele
Very good and tasty gulgule good method.i will try now thank you.
पितळी भांडी एक नंबर गॅस शेगडी कशी आहे काही कळलेच नाही
Krushnai aani kaki ..kharach khup chan vatla ...tumhi kuthun kuthe pohochlat ..khup chan vatla tumhala asa baghun...aani kakincha sadhepana tr khup ch chan ..aankhin just 1suggetion dyaycha hota ...krushnai tu bavkground ne bolanyapeksha kakinbarobar bajula ch ubhi rahun ..mast receipes dakhawat ja ..khup chan vatel baghayla....mazi mulgi aatta 12 years chi aahe ...ti jashi mothi hoil ..tila me tumcha ch receipe follow karayla sangen...karan tumcha receipes ya kharach kuihi easily samjawun gheu shakto ..thank u so much krishnai ..for tasty and authentic receipes ..lots of love to ur fam❤❤❤
खूप छान आणि तुमचे पीतळीचे भांडी पण खुप छान आहे
खुपच सुंदर गुलगुले बांवलेत ताई तुम्ही कृष्णाई कशी आहे माहेरी आलीय का ती 🎉🎉
आपले पारंपरिक पदार्थ दाखविण्याची पद्धत छानच आहे. पिटलेची गाळणी छान आहे.तुम्ही छान पध्दतीने करून दाखविले.धन्यवाद ताई.🙏👌👌👍❤️
खूप छान. भांडी खूप सूंदर आहेत.मी नककी करून बघणार
Thank You
Ek no❤❤
Thank You❤️
खूप छान झाले गुलगुले
खुपच सुंदर गुलगुले ताई तुमच्या रेसिपी मी नेहमीच बघते आणि करुन पण बघते .तुमचा गोड बोलणयाने आपलेपणा वाटतो. आशाच छान छान रेसिपी दाखवा .धन्यवाद
पितळेच्या भांड्यात करता खूप सुंदर अप्रतिम एक नंबर पितळेची गाळणी खूप आवडली.तुमचा गावाला घरी यायची खूप इच्छा आहे.पता पाठवा.
Khup chan gulgule दिसत आहेत,shravnat करणार मी, त्या tumchya शेगडी विषयी माहिती हवी होती pl. सांगाल का
Mast chan sunder ahe
Wade kase karya che te sanga
Khup chan tai video ahe
सर्व पितळीची भांडीं मस्त चुल पण छान आहे
अशी पितळी चहा गाळणी आईकडे होती माझ्या लहानपणी . भांडी, निटनेटकेपणा आणि तुमची स्वच्छता खूप आवडली . गुलगुले आई आणि सासुबाई दोन्ही छान बनवायच्या .
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😮🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉-
Majhi aai tr khup varshapasun banvate mla khup aavadtat gulgule😊❤
Khupch chan bhandi khupch sunder aahet
Thank You
Khup chhan gulgule.👌🙏🏻
Khup chaan, aaeechi aathvan aali, tu suddha asech gulgule banavayachi.
😍😍
Khoob Chhan
CHAN AAHE.KARAYALA PAN PATKAN N CHAN AAHE.SHRAVAN MAHINA AAHE MAST GOD GOD.❤❤
आत्ता च गुलगुले करून पाहिले आमच्या सरांना खुप आवडले ताई बरेच पदार्थ करून पहाते खुपच छान असतात
खूपच छान लहान पनी खाले होते❤
Too yummy testy😋 Gulgule 👌👌thanks for sharing Maushi ❤❤👍😊
Tasty
Chan recipe ❤
Thank you 😊
Naivedya ke liye accha hai, bappa ke liye everyday new dish apart from Modak. 🙏🏻🌸✨
ताई तुमचा गॅस कसा आहे ते नाही समजलं आणि गाळणी खूपच आवडली.❤
Chan video, tumchya recipes amhi nehami try karato Chan asatat.
Thank Youa
Mast gulguley banavley kaki babe
Thank you
चहा गाळणी खुपच छान आहे
Khupch chan 🎉😂❤
खूप छान आहेत
Amhi pandhre til ani khobyache kap takto..khupch chan lagtat...
सुंदर झाले आहे गुलगुले
Mast, tondala paani sutle ❤
Khup chan jhalet
Atishay sundar😊❤
Thank Youa
खुपच छान पदार्थ दाखवलात
Tuzi aai janu annapoorna cha 😘👌👌👌👌👌🧿😊💗💗💗💗💗
Hi mausi mast Gulgule banavale Gulgule Pawan maja to Honda Pani sutala Ladla Deva Ratnagiri tumcha Khade Je wala nathiya Kitty Chand padarthon mein Mast Mast😊
गुलगुले तर एकच नंबर ,I like it 😋😋
Khup chan 👌👌👌👌👌
Mastch
ताई छान,
तुमची पितळी गाळणी फारच गोड आहे. अगदी तुमच्या गुलगुल्या सारखी. कुठे मिळेल सांगू शकाल का?
छानच.... असेच एकदा मालपुवा दाखवा?
हो नक्कीच दाखऊ
@@krushnaigazane921❤q
ताई नवीन नवीन अजून रेसिपी दाखव. मी आईनी बनवलेले बेसन लाडू खूप छान होते मी बनवले ते खूप मस्तच लागतात आता ताई मेथी लाडू रेसिपी बनव माझ्या मला पण बनवायचे आहेत
MB
Kihan madhil swachata ani pitalehi. Bhandi shiway ti sudha ekdam hakahak he sagle baghun gulgule. Karnyahi. Echa hot ahe naki karun baghnar🎉🎉🎉🎉🎉😊😊😊
12:37 aaj cha video khoop chan zala mi banao la khoop chan watla❤❤👌👌
Soda powder aahe na soda khar means
Khup mast❤
Thank You
Mavashi gulgule recipes mast😋😋😋😋😋
आई कृष्णाईकडे आल्यात का? खूप छान.
Khup chan mi sakhar ghalayche pn mi gul ghalun nkki karun pahin dhanyawad tai
खूप खूप छान,ताई,
खूप छान मस्त
Thank You
खुप छान झाले आहेत गुलगुले.
Khup mast 😍👌😋
Mast लागतात
,
Khup chan ahe
खुप छान नवकी करुन बघते ताई
Very nice will try it 👌
Sure 😊
खूप मस्त👍👍👍👌👌👌💐🎉
भांडी छान आहेत गाळणी पण सुंदर दिसते
Thank You
Very nice gul gule recipe 👍🙏
Thank You
खूप छान 👍👍👏👏🥰😋
काकी, धन्यवाद..आईचे गुलगुले आठवले.. आणि कृष्णे अगं, गुलगुल्याच्या पीठा मध्ये बडीशेप टाकतात..विसरलात ना..? पण👌🏼 खूप शुभेच्छा.!
गुलगुल्याची रेसिपी मी शोधत होतो. धन्यवाद ❤❤ गुलगुले छान झाले काय गं अवे 👌👌👌😍😍😍🙏🙏
Thank You
खूपच छान
Thank You
मुस्लिम लोक रमजानच्या दिवशी करतात आम्ही लहानपणी खाल्लेले आहे
Khupach chan 😊
Khup Chan 😊
माझ्या आवडीचा पदार्थ आहे
पीतळीची भांडी.छान आहेत....
Mast mouthwatering recipe
Namaste Tai
So nice to see tai
खूप छान ❤पण सोडा खार ऐवजी इनो वापरला तर चालतो का मावशी
Pitaji Bandi khup Chan aahe
खूप सुंदर रेसिपी
Kiti divas tiktat he gulgule
1 te 2 divas tikate, pn shakyto garma garam khava jast bhari lagtata
काकू तूम्ही कोल्हापूरला आहेत ना. तूम्हाला बघून छान वाटले
धन्यवाद
तुमची मातीची भांडी आणि पितळेची भांडी खूप छान आहेत 👌👌
धन्यवाद
Masst👌👌
Mast 👍
Tayee tumi bhandi svchha karayla kai vaprte? Tumchi bhandi mast chmkte
Babe khupch premal shabdda nakki karun baghen thanks
Thank You
विदर्भ मध्ये आणि खास करून पूर्व विदर्भ मध्ये याला कोहळ्याचे बोंडे म्हणतो आम्ही😊😊😊😊😊😊😊😊😊 किंवा बोंडे असे ही म्हणतात😊😊😊😊
Hoo😊
मला लहानपणची आठवण आली. कारण माझी आई असे गुलगुले नागपंचमीला करायची. तसेच, अशा पीठाचे सोडाखार न वापरता, बोरं बनवायची. खूप छान लागायचे. आम्ही लहान असल्यामुळे ते खूप टेस्टी लागायचे. तुम्ही कधी सांनने केलेत का? खूप छान लागतात.👌👌👌🙏
Krushnai kolhapur la kuthe rahates proper
मस्तच
Thank You
Namste me gujrati hu me tumche saghle video pahte mala marathi brobr yet nahi pan tumchi recipe khup aavdte
Khup chhan aahe