कुमार व्यास, कर्जत. उडिद वडे आणि ताकाची कढी ची निवेदन शैली फारच छान, आपल्या रेसिपी च्या वर्गात मी आपला विद्यार्थी होऊन लक्षपूर्वक ग्रहण करत होतो आणि प्रात्यक्षिक ही निरखून पाहात होतो. अशाच नव-नवीन रेसिपी पाहावयास आणि ऐकावयास आवडेल. आभार आणि धन्यवाद! 👌
So lovely recipe. My aai's maher is in nagpur and my aaji alwsys made these kadhi wadas with rice , so very tasty. Aaji also made nagpuri wada bhat with hing wster and fodni to be added to the top of wada bhat and serve with kadhi. So delicious
तुमची वऱ्हाडी वड्यांच रेसिपी खूप छान आहे. एरवी दही वडे करताना ते थोडे जाड असतात. आमच्या कडे कोकणात पितृपक्षात जे करतात त्याला भरड्याचे वडे म्हणतात पण फक्त उडीद डाळ नसते आणी जे मिश्रण तांदुळ वगैरे कच्चे दळून आणतो आणी लागेल त्या प्रमाणात आयत्यावेळी पीठ भिजवतो.
Khupach sundar 👌👌😋
कुमार व्यास, कर्जत.
उडिद वडे आणि ताकाची कढी ची निवेदन शैली फारच छान, आपल्या
रेसिपी च्या वर्गात मी आपला विद्यार्थी
होऊन लक्षपूर्वक ग्रहण करत होतो आणि प्रात्यक्षिक ही निरखून पाहात होतो. अशाच नव-नवीन रेसिपी पाहावयास आणि ऐकावयास आवडेल.
आभार आणि धन्यवाद! 👌
सुंदर,कढीची थोडी निराळी कृती, बारीक सारीक टिप्स पण छान दिल्यात. वड्यांची कृती पण छान आहे.
Simply loved your recipe. Cannot wait to make it at home. आपल्या खाण्यातील वैविध्य बघून अचंबित होयला होतं खरोखर. खूप धन्यवाद.
Thanks😊
खूब छान पदार्थ आहे ❤
अरे व्वा, खरंच खूप छान रेसिपी आहे ही, अगदी पुरुषांना देखील जमण्यासारखी. धन्यवाद माऊली.
Kadhi banvtay mag 😀😀
😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😅
आपल्या सगळयाच रेसीपी खुप सुरेख असते.पदार्थाची रेसीपी सांगण्याची पध्दतही खुपच छान आहे.छान रेसीपी शेअर केल्या बद्दल मनःपुर्वक धन्यवाद.🎉
आम्ही दही सोबत वडे खातो
रेसिपी खूप छान अप्रतिम आहे
👌👌👍👍❤❤
Thanks😊
आमच्या खानदेश मध्ये बनवतात की नाही ते माहीत नाही..
पण अतिशय सहज बनवता येईल अशी सोपी रेसिपी ची पद्धत आहे 🎉👍👌😋
खूप छान वडा थॅंक you
बहुत बहुत धन्यवाद ताई..🙏
*जय जम्मू काश्मीर जय हिंद..❤❤❤❤❤
खूप छान आणि कढी करण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. वडे पण एकदम मस्त झाले आहेत .
Thanks😊
खुप छान रेसिपी 🙏👌👌
Thanks😊
Khoop chhan udid video ani kadhi recipe,chhan mahiti pan milalu, Thanks Madam 😊😊
Thanks😊
खूप छान आणि सोप्या पद्धतीने सांगितले आहे. खूप आवडली
रेसीपी खूपच छान . उपयोगी टिप्स देता त्या फार महत्त्वाच्या असतात. व आपण जे आजीपणजीच्या काळातील माहिती देता ती तर ऐकून फार नवल वाटते. खूप खूप शुभेच्छा 🙏
मन:पूर्वक धन्यवाद😊
Tai, tumchi sangnyachi hatoti sudhha khup chhan aahe. धन्यवाद ❤
वा, वा! अतिशय सुंदर ! नक्कीच स्वादिष्ट असणार हा पदार्थ! धन्यवाद!
👍🌹🙏
Thanks😊
सुंदर आहे हा बेत ❤
खूपच छान रेसिपी आहे धन्यवाद
खूप छान वडे आणि माहितीही!!
Thanks😊
Good recipe nice tricks given.
So lovely recipe. My aai's maher is in nagpur and my aaji alwsys made these kadhi wadas with rice , so very tasty. Aaji also made nagpuri wada bhat with hing wster and fodni to be added to the top of wada bhat and serve with kadhi. So delicious
Ya that's the another different tradition and type of serving vada Nagpuri 'vadabhat'
Khup masta recipe❤❤😊 ahe
Thanks😊
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤🎉
Thanks😊
खूप छान पद्धतीने kadhi दाखविली...❤
Khupch chhan ...sopi bhasha,mast
Thanks😊
खूप खूप छान आहे रेसिपी
Khup chhan explain kela.
Thanks😊
खूपच छान झालेत वडे आमच्याकडे पण वर्षातून खूपदा वडे करतात आणि श्रद्धला पण कधी पण अशीच बनवते मी अस्सल खान्देशी पद्धत आहे ही ❤
Thanks😊
खुप छान सांगितले आहे
Very nice Nicely explained. Thanx.
Thanks😊
खरंच खूप छान आणि मस्त कढी आणि वडे, सुरेख रेसिपी ❤
Thanks😊
Khup.mastsangnachi.stile.pan.aprtiaagebadho.madam😂
खुप छान बरीच माहिती मिळाली
खूप छान रेसिपी. तुम्ही सांगताही छान
खूप मस्त मी करून बघते
Khup sundar vegli padhat
Very best recipe also easy commentry also very easy to understand thanks
Thanks😊
खुप छान रेसिपी आवडली आणी तुम्ही सुद्धा खूप छान सांगीतला ताई
I will definitely try it. This is something different..... I m from South Mumbai
Khup chhan 👌👌 aajji,panji chya recipe dakhavta thanks Tai
Far sunder recipes Chan Vader ani Kadhi
Thanks😊
खूप च छान. 👌🌹👌🌹👌🌹
Thanks😊
खूपच छान रेसिपी 👍
Thanks ☺
खुपच छान खुसखुशीत वडे बनवलेली रेसिपी आपण दाखवली त्या बद्दल धन्यवाद..
Thanks😊
अप्रतिम recipe..❤
Wah khup chan vade ani mast kadhi...ek number...❤
Khip chan..masst.Tq
खूप छान सांगता तुम्ही,लहान लहान टिप्स सुध्दा.
कढी वडे खुप खुप छान आहे❤❤
Very nice recipe ❤❤
Thanks i will definitely make
सुंदर मी पण करून बघेन
Kharach khup chhan recipe aahe,kadhi vadyachi.
Perfect recipe👌👌
Thanks😊
खूप छान. खूप वेगळाच पदार्थ माहित झाला.
Thanks😊
खूप छान 👍👍
Thanks😊
खूपच छान वाटले
Thanks😊
This recipe is too good
वाह! खूूप छान रेसिपी।
Thanks😊
आवाज जसा छान आहे तशीच वडे आणि कढी सुरेख.
धन्यवाद आनंदच आहे ताई
Awesome 👌 I will try it 🙂
Thanks😊
Vade khup chan banavle
Khup sundar 🌹🙏
Thanks😊
Thanks for sharing this delicious recipe.
Khup chhan banle diste👌
Thanks😊
कढीची पद्धत मस्त आहे 😊
Thanks😊
वेगळी रेसिपी मस्तच छान आहे.
Thanks😊
Khupach Sunder kadhi vade recipe mi nakki karun baghen
Thanks😊
🙏👌waw tai khup chhan recipes thanku
Thanks😊
Chhan aahet thank you v much
खूप मस्त ❤❤ pudachi नाही पण leyarwali करंजी व खानदेशी स्पेशल पदार्थ दाखवा. Patwadi etc ❤❤❤❤❤❤
खुप छान खुप सुंदर खुप खुप धन्यवाद
Thanks😊
#foodonmoodmarathi07
Thank u for the detail tips
Khup chan recipe ahe
Thanks ☺
खूप छान समजाऊन सांगितलेस. खरी सुगरण आहेस ग पोरी. छान रेसिपी आहे.
Thanks😊
छान👌
Khoopach chan receip aahe.
Thanks😊
खूपचं छान रेसीपी.
खुप छान आणि मस्त कढी.आ👌णि वडा ❤
#foodonmoodmarathi07
Thanks😊
खूप छान पद्धतीने वडे केले आहे 😊
Thanks😊
खुप छान आहे रेसिपी 😊
अप्रतिम शिकवले खूपच कौतुक तुझं
Khup Chyaan Recip Aahe Tai
Thanks😊
Khup chan mast 👌♥️
Thanks😊
Chan ch aahe.
खूप छान कढी वडे रेसिपी
Very Nice 👍❤
खूप छान रेसिपी 👌👌तुमचे बोलणे पण खूप छान आहे ताई👌👌👍👍🙏🙏
Tai ek number kadhi vade
खूप छान❤😊
Thanks😊
Kadhi we apratim
Wow❤❤❤❤
खूपच छान कडी आणि वडे 👌
Thanks😊
Khup chan.. ❤
Khup mast... ❤
Thanks😊
खूप छान रेसिपी आहे
Thanks😊
तुमची वऱ्हाडी वड्यांच रेसिपी खूप छान आहे. एरवी दही वडे करताना ते थोडे जाड असतात. आमच्या कडे कोकणात पितृपक्षात जे करतात त्याला भरड्याचे वडे म्हणतात पण फक्त उडीद डाळ नसते आणी जे मिश्रण तांदुळ वगैरे कच्चे दळून आणतो आणी लागेल त्या प्रमाणात आयत्यावेळी पीठ भिजवतो.
Thanks😊
sundar ..👌👌
खूप छान झाले वडे व कढी
Thanks😊
Khup Chan recipe