लाखो मोदक केलेल्या विद्या ताईंकडून शिकूयात, पारंपारिक मोदक आणि आंब्याचे मोदक बिझनेससाठी उपयुक्त
HTML-код
- Опубликовано: 7 фев 2025
- गणपतीला आवडणारा नैवेद्य म्हणजे मोदक. आपण हे मोदक दरवर्षी करतो. पण बर्याच वेळेला मोदकाच्या पाकळ्या नीट येत नाहीत, सारण घट्ट होत नाही, मोदकाला चिरा पडतात, किंवा अजुन काहीतरी बिघडते. ह्या सर्व समस्यांवर रामबाण उपाय म्हणजे हा व्हिडिओ.
ज्यांनी आत्तापर्यंत लाखो मोदक केले आहेत, अशा विद्या ताम्हनकर ताईंकडून शिकूयात पारंपारिक मोदक आणि चविष्ट आंबा मोदक. ह्या व्हिडिओमध्ये उत्तम मोदक होण्यासाठी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा.
तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मोदक करून बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद.
Ingredients:-
मोदकासाठी पिठी / Rice flour for Modak:-
Half portion Indrayani rice & half portion of Aambemohor rice (अर्धा भाग इंद्रायणी तांदूळ आणि अर्धा भाग आंबेमोहोर तांदूळ)
पारंपारिक सारण / Traditional filing:-
Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1 Katori
Jaggery (गूळ) :- Half katori
Rice flour (तांदळची पिठी) :- Half tsp
Cardamom powder (वेलदोडा पूड)
Saffron (केशर)
आंब्याचं सारण / Mango filing:-
Wet grated coconut (ओलं खोबरं) :- 1 Katori
Mango juice (आंब्याचा रस) :- Quarter katori
Sugar (साखर) :- Quarter katori
Rice flour (तांदळाची पिठी) :- Half tsp
Cardamom powder (वेलदोडा पूड)
Saffron (केसर)
पारीसाठी साहित्य / Covering:-
Water (पाणी) :- 2 katori
Milk (दूध) :- 4 tsp
Ghee (तूप) :- 1 tsp
Salt (मीठ) :- A pinch
Prepared rice flour (तांदळाची पिठी) :- 2 katori
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
2) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
3) गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी :- • गौरीच्या महानैवेद्याची...
4) गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ:- • गौरीसाठी ‘महा’नैवेद्य ...
5) नैवेद्याचे ताट कसे वाढावे । योग्य पारंपारिक पद्धत :- • नैवेद्याचे ताट कसे वाढ...
6) गौरी-गणपतीची सर्व तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
7) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
8) सणासुदीसाठी ११ पारंपारिक गोड पक्वान्न :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#recipesinmarathi #marathirecipes #learntocook #anuradhatambolkar #anuradharecipes #cookingchannel #traditionalrecipes #maharashtrianrecipes
#पारंपारिक #मोदक #आंबा #Traditional #modak #mango #परफेक्ट #प्रमाणासह #perfect #proportion
मोदक रेसिपी, मोदक कसा करावा, मोदकाची पिठी कशी करावी, modak recipe, modak kasa karava, how to make modak, modakachi pithi kashi karavi, how to make flour for modak, पारंपारिक ,मोदक ,आंबा ,Traditional ,modak ,mango ,परफेक्ट ,प्रमाणासह ,perfect ,proportion,