आज्जीना भेटावे वाटते त्यांचे विडिओ खूप छान उपयुक्त असतात त्यासाठी त्यांना धन्यवाद ददेण्यासाठी किती गोष्टी माहीत नसलेल्या सांगतात ना अगदी नमस्कार करावा त्यांना अस वाटत मला
प्रथम मावशींना बघून खूप खूप छान वाटत माझ्या आईची आठवण येते तुम्ही जसे समजावून सांगता तसेच माझी आई सांगायची. खूप गोड आहात. तुमचे नीट नेटकेपणा आवडतो. लवकरच एक लाख सबस्क्रायबर होवोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
काकू तुमची " कराचे" ( म्हणजे करायचे ) म्हणण्याची पद्धत अगदी माझ्या माहेरच्यासारखी आहे ( माझी आज्जी असच म्हणायची😊) 🥰... तुमच्या सर्व पाककृती खूपच छान असतात ... तुमचे लवकरच १ लाख सबस्क्राइबर होऊ देत 🙏
Chan ahet modak
Bhari h
Tumhi dilelya tips pramane modak kele.Apratim Zale.Dhanyavad Tai.
Majhya moadkana white colour nahi yet
Thode se kalpat colour yeto plz kahi upay sanga
Khup chhan
Thank you मावशी किती छान मोदक या वयात..मनापासून आभार¡
Khupach Chan
मी पण करून बघेन आता असे मोदक 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Khupch. Chan tai prnam❤️🙏
आज्जीना भेटावे वाटते त्यांचे विडिओ खूप छान उपयुक्त असतात त्यासाठी त्यांना धन्यवाद ददेण्यासाठी किती गोष्टी माहीत नसलेल्या सांगतात ना अगदी नमस्कार करावा त्यांना अस वाटत मला
आज्जी मोरफ छान शिकवळे आहे
Chaan Vlog Recipe
मला पटतय हे म्हणणे
मी तुमचे व्हिडीओ सर्व बघत आले तुमचे मिस्टर कल्याण चाळीत राहायला होते का आम्ही ही तेथे रहायला होतो
काकू उकडीचे मोदक खूपच छान
खुप धन्यवाद 👏 काकू मोदक शिकवाय्यचा साती।
खूप शुभेच्छा खूप छान
मावशी मोदक अतिशय सुंदर झाले आहेत मावशींचा हात सुगरणीचा आहे.
Khup Sundar ajjii
Very nice to watch! I can’t understand Marathi! ❤
Khoop chan zalet modak. Sanganyachi padhat khoop chan ahe.praman pan chan sangitlet.👌👌😋❤️❤️
Modak khup Chan zalet, Aaji tumhi pratek vedio madhye upyukt tips deta, Thank you 🙏
Khup chan vatla ajji ❤
Khoopach chhan modak.Ajji tumche khoop kautuk vatate
Khup chaan kelet modak kaku. टिप्स दिल्या त्याही उत्तम.प्रमाण अगदी बरोबर.नवशिक्यांना लगेच येतील असे तुम्ही छान सांगितले.
खूप मस्त
खूप छान आज्जी तुमची या वयात पण you tube वर येऊन हे असे पदार्थ करण्याची उमेद तुमची समजावून सांगायची पद्धत खूपच सुंदर आहे ...आणि मोदक तर अप्रतिमच 😋👍👌
khup chhan video, thank you..!!
Aaji tumhi kiti chhan aahat tyat reciepy chhan dakhavli .thank you.
Wah... khupach chhan, Kaku... tumche khup khup aabhar hi recipe share kelyabaddal
खुप छान टिप्स दिली की मोदक पाण्यात टाकणे हे अगदी बरोबर आहे . 👍👌
आजी तुम्ही खूप गोड आहात खूप छान शिकवता. तुमची उमेद कौतुकास्पद आहे.
समजावून सांगण्याची कला आणि स्पष्ट बोलणे
खूप छान शिकवले उकडीचे मोदक. नक्कीच करू.
Thanks a ton for the video + the helpful tips....🙏☺️
खूपच सुबक आणि अप्रतिम मोदक केलेत काकू
प्रथम मावशींना बघून खूप खूप छान वाटत माझ्या आईची आठवण येते तुम्ही जसे समजावून सांगता तसेच माझी आई सांगायची. खूप गोड आहात. तुमचे नीट नेटकेपणा आवडतो. लवकरच एक लाख सबस्क्रायबर होवोत हीच बाप्पा चरणी प्रार्थना 🙏
Khup chan tip ahe modak panyat budvun thevave.
खूप छान टिप्स धन्यवाद मावशी.
आजी एक च नंबर❤
सात्विक आज्जींचे...सात्विक मोदक🙏🌹👌👍
सुरेख मोदक केलें आहेत आपण
खूप छान मोदक आज्जी.👌👌🙏
Khup chhan recipe tumach nitnetak rahan, bolan sagal chhan
मोदक मस्तच . छान रेसिपी सांगितली आहे
काकू सारख्याच आहात... अतिशय सुंदर सांगीतले. मी पहील्यांदाच मोदक करत आहे. तूमच्या रेसिपीची मदत होईल
खूप छान झालेत काकू मोदक👌👌😋 तुम्ही नेहमीप्रमाणे छान,उत्साही आणि नीटनेटक्या दिसताय😍💖 सांगितलेल्या टिप्स खूप छान 👍🏻🙏
Kaku saranacha color perfect aala aahe karan kahi lok phar dark kartat,good experience holder.
छान आहे कृती. पाण्यात बुडवून घ्यायची टीप खूपच उपयोगी वाटली. फक्त केशर मिश्रित दूध केव्हा घालायचे ते कळले नाही.
Mazya aaichi athvan yete tumchya pakakruti pahtana.Dhannyawad Mavshi ❤
Aaji khub mast recipe tumhi kiti god aahat
We really love Ajji’s explaination for every recipe. Ukadiche modak looks so yummy . She is very lovable. Please , convey our best regards 🙏🙏 to her .
Khup mast , khup avdala video
खुप छान मी पण असेच बनवन्याचा प्रयत्न करेल
छान व उपयुक्त माहिती
❤️❤️❤️❤️❤️
🙏🏻 गणपति बाप्पा मोरया 🙏🏻
काकू तुमची " कराचे" ( म्हणजे करायचे ) म्हणण्याची पद्धत अगदी माझ्या माहेरच्यासारखी आहे ( माझी आज्जी असच म्हणायची😊) 🥰... तुमच्या सर्व पाककृती खूपच छान असतात ... तुमचे लवकरच १ लाख सबस्क्राइबर होऊ देत 🙏
छान
मावशी खूप छान ग.तुला खूप छान छान कमेट्स आल्याचे पाहून खूप आनंद होतो.
Chaan padhat dakvalat
Aaji tumhi recipe khup chan samjaun sangta
वाह वाह खूपच छान सुरेख अप्रतिम, ओक आजींना अनेक शुभेच्छा, नमस्कार 👏👏👏👏👏🙏🙏🙏
Aaji chan kele modak aamchya gharat saglayana awadtat
सुरेख
Ek number😍😍😍
आजी फारच सुंदर मोदक नि छान टिप्स😊😊
Atishay Sunderrr
Ajji tumhi khoopach chaan explain karta❤❤
एकदम झकास
छान!!
खूपच सुंदर!!!
Namaskar Aaji rumhi khup chan modak shikavale.
हो.. अगदी खरं आहे.. मला पण आजीना भेटावे से वाटते.. त्यांचे मार्गदर्शन खुप मोलाचे आहे...
Thank you so much Aaji. Love you.
काकु नेहमी प्रमाणे खुपच छान व्हिडिओ आहे .
खूपच छान mast
Aaji,khoopach chaan❤🙏
Khupch mast
Khup chan
Khoopach chaan❤
Vety.good modak
Ajji khup chan
Fine
Aaji tumhi mastaz sangat mi nakki prayatna karin
फार छान
खूपच छान 👌
Bhari mi naki try krel❤
खूपच सुंदर मोदक... आजी..👌👌
मस्तच
Ajji amhi ATA tumchakade ,modak khayla yenar..kiman 10 ,modak khanarach.
Kaku khup chan sangitle
Aaji metkut recepie please
Aaji khoop chaan samjavun recipe sangitli.pan Keshar dudhacha upyog kadhi karava te nahi dakhavla.
Khup.chan.Aaji.😊
मस्तच 👌🙏
Nice😇😇😇😇😇😇
इंद्रायणी तांदुळाचे मोदक खुप छान होतात
Ambe mohor cha vas Chan yeto
❤
Khup Chan ajji.
Tumcha sglay respi aavdtte
mast आजी छान सांगितले tumhi
आजी मस्त शिकवलंय
काकू खूपच छान झालेत मोदक काकू❤
Namaskar kaku
Vatana flower chi rassa bhaji kanda lasun n ghalata kashi banvyachi, receipe pls share kara.
Ani dalimbi usal suddha.
Ganpati navidya sathi
Aagi khup masttah
आजी दिसतात पण छान करतात पण छान अन्नपूर्णा आहे त्या त्यांना आमच्या सर्वांचा गोडबोले परिवारा कडून सा् नमस्कार आजी