कोणालाही जमतील अशी कळ्या पाडण्याची 💯%सोपी पद्धत!तांदळाचे पीठ न वापरता फक्त 1कप तांदूळाचे उकडीचे मोदक

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 715

  • @smitabarve6703
    @smitabarve6703 5 месяцев назад +55

    मी तुमच्या पध्दतीने उकडीचे मोदक थोडे केले सगळ्यांना खूप आवडले. आता कायम स्वरूपी याच पद्धतीने करणार आहे....... तुम्हाला मनापासून खूप धन्यवाद!👍👍

    • @smitasawant9630
      @smitasawant9630 4 месяца назад +2

      खुपच सुंदर पद्धत वापरून मोदक केलेत,मला हि पद्धत खुप आवडली,पुढील वेळेस ह्याच पद्धतीने मोदक करून पाहीन?धन्यवाद!नमस्कार नमस्कार!मॅडम!

    • @rupaligite1505
      @rupaligite1505 3 месяца назад +1

      माझे मोदक चिवट झाले. का बरे?

  • @manasi4147
    @manasi4147 4 месяца назад +7

    प्रिया तुमच्या वर गणपती खूप प्रसन्न झालाय कारण बहूतेक गृहिणींचा (कांही सुगरणी सोडून) अवघड वाटणारा आपला आवडता उकडीचा मोदक प्रचंड सोपा करून सांगितला. खूपच धन्यवाद!

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @suhasinikolhe6877
    @suhasinikolhe6877 5 месяцев назад +32

    प्रिया, तू खरी सुगरण आहेस. नवशिक्यांन साठी आणि सुगरणींन साठी तू एक उत्तम मार्गदर्शक आहेस. ❤

  • @varshadeshpande5793
    @varshadeshpande5793 15 дней назад +1

    वा खुपच छान दिसत आहेत,

  • @chetanavaidya9198
    @chetanavaidya9198 5 месяцев назад +5

    प्रीयाताई...
    मोदक हा तर विषयच नाही... ती तुमची खासियतच आहे. पण तुमचं संयत आवाजातलं समजाऊन सांगणं, स्वरामधे असणारा शांत भाव, कृतीबद्दलचा भरपूर विश्वास आणि सर्वात उत्कृष्ट काय तर हातामधलं कौशल्य.... अप्रतिम टीप्ससह
    हा प्रयत्न नक्की करून पाहणारच.
    खूप खूप धन्यवाद....

  • @SB-rd6tq
    @SB-rd6tq 3 дня назад

    खुपच सुंदर, मला आयत्या वेळी तुमचा वीडियो मिळाला आणि पीठाचे टेंशन गेले आणि आयत्या वेळी मोदक kele❤ thanks ह्या Idea बदल

  • @rohinijoshi6898
    @rohinijoshi6898 15 дней назад

    अप्रतिम सुंदर 👌👌 छान पद्धत आहे.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  15 дней назад

      ruclips.net/video/9MnM7yDMrok/видео.htmlsi=d5k8Grup-XFLE3J_
      अतिशय पातळ आवरण असलेले, कडेपर्यंत सारण पोचलेले, अजिबात न फाटणारे, मऊ लुसलुशीत आलू पराठे बनवण्याची काही खास गुपितं !

  • @Adg5iq
    @Adg5iq 5 месяцев назад +43

    माझ्याकडे बोलण्यासाठी काहीच शब्द नाही इतका अप्रतिम मोदक झाला आहे❤🙏🙏🙏🤩🥰😍👍👍👌👌👌👌

  • @Artandcraftteacher5379
    @Artandcraftteacher5379 5 месяцев назад +89

    भरपूर पाकळ्या केलेला हा मोदक अप्रतिम झाला आहे आणि नवीन पद्धतीने मोदकाला कळ्या पाडण्याची ट्रिक खूप आवडली

    • @saritaanadeo5292
      @saritaanadeo5292 5 месяцев назад +12

      Apratim modkachi pari Aavdali

    • @sheelangibhise6059
      @sheelangibhise6059 5 месяцев назад +3

      मी वर्षानुवर्ष अशाच कळ्या करते.

    • @ShwetaWakchoure
      @ShwetaWakchoure 5 месяцев назад +1

      😅😅😅😅😅😅😊😊😅😅😅😅😅😅

    • @tejashridole893
      @tejashridole893 4 месяца назад

      Talaniche modak la ashach kalya kartat

    • @revatinaik8969
      @revatinaik8969 День назад

      मस्तच

  • @geetaambekar4633
    @geetaambekar4633 4 месяца назад

    अरे वाह....भारीच ग...

  • @swatikolhe9868
    @swatikolhe9868 4 месяца назад

    Ek number...

  • @vaishalipawar7229
    @vaishalipawar7229 5 месяцев назад

    अतिशय सुंदर मोदक रेसिपी दाखवली 👌👌

  • @SmitaKarmarkar
    @SmitaKarmarkar 14 дней назад +1

    far sunder modak kele tai tumhi

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  12 дней назад

      ruclips.net/video/lYsU-ul2RP8/видео.htmlsi=RW6w22Bqn98EoWDd
      *भरली चपाती*
      फक्त 5 मिनिटात बनवा
      *पौष्टिक व पोटभरीचा नाष्टा*
      नाश्त्याचा पौष्टिक चटपटीत व हेल्दी प्रकार👆

  • @Ashwini-yb4tl
    @Ashwini-yb4tl 5 месяцев назад

    Khupch chhan 👌👌👍

  • @swatipadhye2255
    @swatipadhye2255 5 месяцев назад +34

    अतिशय सुरेखमोदक तयार केलायत. सगळेच जिन्नस नेहमीच अचूक प्रमाणात आणि सुरेख करता. फारच छान.

  • @sulbhaphatak-qu6mz
    @sulbhaphatak-qu6mz 2 дня назад

    धन्यवाद ताई मी या पद्धतीने मोदक करून पाहिले खूप छान झाले

  • @madhuraghalsasi6558
    @madhuraghalsasi6558 5 месяцев назад +10

    प्रिया, मी आज करून पाहिले हे मोदक, खूपच मस्त झाले, आता या प्रमाणेच करणार नेहमीच, फार छान!❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +2

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏
      कृपया तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना सुद्धा ही रेसिपी शेअर करा ही नम्र विनंती🙏

  • @jagrutitalekar8248
    @jagrutitalekar8248 4 месяца назад

    Ek no

  • @smitawakankar7640
    @smitawakankar7640 4 месяца назад +1

    अतिशय उत्कृष्ट आणि सोप्या पद्धतीने शिकवता 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @shailapatil4106
    @shailapatil4106 5 месяцев назад

    अप्रतिम सुंदर मोदक. 👌👌

  • @savitakamath7622
    @savitakamath7622 5 месяцев назад

    खूप छान मोदक केले आहे. 👌👌🙏🏻

  • @swatipatil6598
    @swatipatil6598 5 месяцев назад

    अप्रतिम 👌👌👌😋😋😋

  • @hemajagtap4797
    @hemajagtap4797 5 месяцев назад +1

    अतिशय सुंदर.. कळीदार.. शुभ्र...पांढरे...मोदक..
    खूपच मऊ लुसलुशीत ... पाहताच खावसे वाटणारे 🎉🎉🎉 थॅन्क्स फॉर शेअरिंग ❤

  • @sindhusarode9671
    @sindhusarode9671 5 месяцев назад

    अतिशय सुंदर पद्धत आहे.
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👏

  • @revatinaik8969
    @revatinaik8969 День назад

    खूपच छान...

  • @nilimap2277
    @nilimap2277 5 месяцев назад

    ❤❤खुपच सुंदर मोदक.

  • @anuradhayadwadkar563
    @anuradhayadwadkar563 5 месяцев назад

    खूप छान पद्धत.👌👌

  • @manishaawekar3004
    @manishaawekar3004 5 месяцев назад

    खूपच छान!!❤❤

  • @priyankamhatre1481
    @priyankamhatre1481 5 месяцев назад +5

    अतिशय सुंदर मोदक केले आहेत. असे २१ पाकळ्यांचे मोदक माझी बहिण करते. यू ट्यूब वर पहिल्यांदा असा मोदक दाखविला आहे.अप्रतिम...

  • @madhavigarud6279
    @madhavigarud6279 5 месяцев назад

    Waaaaa priyak subak pakalya kelyas mastach 👌👌👌

  • @jayshreejagtap5235
    @jayshreejagtap5235 2 месяца назад

    Khupach chan banvle modak

  • @alkadeshmukh4815
    @alkadeshmukh4815 5 месяцев назад

    Priya khupch msth 😊😊😊😊

  • @namratamore1107
    @namratamore1107 5 месяцев назад +10

    Jabardast tai..tumchi sangnyachi paddhat sudha khup sundar ahe😊

  • @swatitumbare9253
    @swatitumbare9253 4 месяца назад

    सुंदर मोदक

  • @sayleechopdekar5435
    @sayleechopdekar5435 5 месяцев назад +1

    व्वा प्रिया ताई एकदम छान ‌मोदक 👌👌

  • @vaishalimanjrekar7762
    @vaishalimanjrekar7762 5 месяцев назад

    मोदक अप्रतिम 👌👌

  • @rajashriraut4909
    @rajashriraut4909 5 месяцев назад

    वा.. खुप सुंदर कळ्या पडल्या आहेत मोदकाला 👌नवीन पद्धत बघायला मिळाली. 👍

  • @meenakshimahajan4601
    @meenakshimahajan4601 4 месяца назад

    अप्रतिम मोदक ,थँक्स प्रिया रेसिपी साठी 👌🏻👍🏻

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @vidyadevipawar2294
    @vidyadevipawar2294 5 месяцев назад +31

    तुम्ही सांगितलेली मोदक बनवायची पद्धत खुप आवडली.तुम्ही सुगरण आहातच.पण एक चांगल्या artist पण आहेत.तुमच्या हाताची बोटं खुप artistic आहेत.

  • @manishapatil9312
    @manishapatil9312 4 месяца назад

    खूपच छान पध्दत वापरून मोदक तयार केलेत प्रियाताई खूपच सुरेख 21 कळ्या ,अप्रतिम झालेत मोदक 👍तुमच्या सगळ्याच रेसिपीज सुरेख व चविष्ट असतात 👌👍

  • @sugandhabhave4046
    @sugandhabhave4046 4 месяца назад

    मोदक खुप छान

  • @megharajimwale4889
    @megharajimwale4889 5 месяцев назад

    खुपच सुंदर वाह फार छान

  • @pgalkatte
    @pgalkatte 5 месяцев назад

    खुप छान मोदक😊

  • @sunitasakat2968
    @sunitasakat2968 4 месяца назад

    Khup chaan

  • @sujatapagare8061
    @sujatapagare8061 4 месяца назад

    खूप सुंदर बनवले 👌👌

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @pranotitoraskar5802
    @pranotitoraskar5802 5 месяцев назад

    Khoop sunder ❤ ❤😊

  • @uttarakher4606
    @uttarakher4606 5 месяцев назад

    मस्तच 👌👌

  • @aparnagholap517
    @aparnagholap517 5 месяцев назад

    खूप छान पद्धतीने मोदक केलेत आवडले❤

  • @UjjwalaShenoy
    @UjjwalaShenoy 5 месяцев назад +2

    खूप सुंदर मोदक केलेत आणि छान सोप्या पद्धतीने समजावून दाखवलंय.

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 5 месяцев назад

    खुप छान.... नक्की करून बघेन 😊

  • @vidyamondkar8463
    @vidyamondkar8463 5 месяцев назад

    Uttam👏👏

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 4 месяца назад

    उकडीची ही पद्धत मी प्रथमच पाहिली तांदूळ वाटून केलेली उखड 👌👌👍🤗💪🙋

  • @ashwinidixit1251
    @ashwinidixit1251 5 месяцев назад +1

    प्रिया तू माझी यु ट्युब वरील अत्यंत आवडती सुगरण आहेस. तुझ्या सगळ्या रेसिपीज मी डोळे झाकून बनवते कारण एकही रेसिपी फेल जात नाही म्हणजेच बिघडत नाही एकदम उत्तम होतात तुला खूप खूप धन्यवाद आणि खूप सारे आशीर्वाद तुझे फॉलोवर्स होवोत या शुभेच्छा अशाच तुझ्या नवीन नवीन प्रतीक्षेत तुझी चाहती................. अश्विनी

  • @manishabhat5745
    @manishabhat5745 5 месяцев назад

    खूप सुंदर खूप अप्रतिम बापरे एकदम सुंदर 💓😍

  • @ratankharde1164
    @ratankharde1164 5 месяцев назад

    Koopch chhan Tai

  • @krutikapitale6962
    @krutikapitale6962 5 месяцев назад

    खूपच सुंदर उकड घेतली आहे अशी उकड प्रथम पहिली 👌👌

  • @sujatatadphale442
    @sujatatadphale442 5 месяцев назад

    khoop chan tai

  • @vaishalikumbhar4105
    @vaishalikumbhar4105 5 месяцев назад

    एकदम भारी👌

  • @vijayahogadi6497
    @vijayahogadi6497 4 месяца назад

    मोदकाचा रेसिपी अतिशय सुंदर !!
    खुपच आवडली ! ❤❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @sunitanande6040
    @sunitanande6040 4 месяца назад

    माझ्याकडे बोलण्यासाठी काही शब्द नाही इतकं अप्रतिम मोदक झाले आहे मी सुद्धा असेच बनवणार आहे आणि बनवल्यानंतर खाऊन झाल्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे कसे झाले आहेत मोडते तुमच्या पद्धतीचे मोदक मी पाहिले आहेत खूप सुंदर दिसत आहेत तुम्हाला खूप खूप खूप खूप खूप शुभेच्छा 👌👌👍👍🤗🙏🙏💪

  • @mayaparalkar421
    @mayaparalkar421 5 месяцев назад

    😃खूप छान माहिती आणि मोदक खूप छान

  • @sadhanapatwardhan7894
    @sadhanapatwardhan7894 5 месяцев назад

    खूपच सुंदर .अप्रतिम👌👍

  • @rashmishah8833
    @rashmishah8833 5 месяцев назад

    खूप सुंदर मोदक

  • @AnitaPandit-x5u
    @AnitaPandit-x5u 5 месяцев назад

    अगदी सुरेख मोदक

  • @aratijadhav2902
    @aratijadhav2902 5 месяцев назад

    खुप सुंदर

  • @pallavihazare1506
    @pallavihazare1506 5 месяцев назад

    खूप छान लकब आहे.💐🥰

  • @saritabarve8520
    @saritabarve8520 5 месяцев назад

    अतिशय सुंदर

  • @pankajamoghe1440
    @pankajamoghe1440 5 месяцев назад

    एक नंबर चे रेसिपी चॅनल...🙏🎉

  • @mansikhedekar8936
    @mansikhedekar8936 5 месяцев назад

    अतिशय सुंदर ,मोहक मोदक.

  • @sujatapatil2152
    @sujatapatil2152 4 месяца назад

    ,अतिशय सुरेख मोदक

  • @vandanabhalerao4918
    @vandanabhalerao4918 4 месяца назад

    खूपच सुंदर माहिती दिली खूप. छान❤❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @jayashreetamhanker1634
    @jayashreetamhanker1634 5 месяцев назад

    अप्रतिम 👌👌

  • @RitaMore-j8h
    @RitaMore-j8h 5 месяцев назад +1

    खुप छान सोपी पद्धत दाखवली

  • @shobhajadhav4973
    @shobhajadhav4973 5 месяцев назад

    खूप छान मस्त 👍

  • @chetanpatil4355
    @chetanpatil4355 5 месяцев назад

    New Trick khupch Chan ahe

  • @soniyakulkarni206
    @soniyakulkarni206 5 месяцев назад

    Khoop Chan receipy❤❤

  • @anaghajoshi8164
    @anaghajoshi8164 5 месяцев назад

    खुप छान मोदक, सोपी पधत

  • @kalpanagarud5247
    @kalpanagarud5247 4 месяца назад

    मी आजच केले.खुपच छान झाले.धन्यवाद. तुमची पध्दत खुप उपयुक्त वाटली.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      ruclips.net/video/1__APWTprXk/видео.htmlsi=888wdZtynMTW986E
      लहान मुलं सुद्धा आवडीने खातील अशी 💯 % कडू न होणारी "भरली कारली" !
      कारल्या मधली "जीवनसत्व" टिकून राहण्यासाठी सुद्धा खास टिप्स व योग्य पद्धत!

  • @SangitaDhakwal-b6o
    @SangitaDhakwal-b6o 5 месяцев назад

    1 number recipe ❤❤❤

  • @pratapkabadi9021
    @pratapkabadi9021 5 месяцев назад

    Atishay sundar paddhat😍

  • @suvarnapatilkupachchan276
    @suvarnapatilkupachchan276 3 месяца назад

    धन्यवाद ताई मोदक एकवीस पाकळ्यांचा छानच देवाला फार आवडतात मोदक ❤❤

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  3 месяца назад

      लक्ष्मीनारायण चिवडा
      ruclips.net/video/vId_BCpvh7g/видео.htmlsi=q8jmvIk4DVYUuJT6
      अर्धा किलो पोह्याच्या प्रमाणात *पोहे न तळता*
      *पुणेरी लक्ष्मीनारायण चिवडा*

  • @suchetabhandari484
    @suchetabhandari484 4 месяца назад

    मी पण करून पाहिले, खरेच या पद्धतीने खुप छान उकड तयार होते, मोदक मुdaळे वापरून खुप सुबक तयार होतात, धन्यवाद ताई 🎉

  • @MonaliKapase
    @MonaliKapase 4 месяца назад

    ताई thanku मी अशा पद्धतीने बनवले खुप छान झाले. प्रमाण वेवस्तीत दाखवतात तुम्ही. 🤗🤗

  • @swatiparab20
    @swatiparab20 5 месяцев назад

    ही युक्ती खूप छान आहे..... मस्तच

  • @vaishalibhalwankar7639
    @vaishalibhalwankar7639 4 месяца назад

    मोदक करण्याची पद्धत खुपच सुंदर आहे.👌😍

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤🎉🙏🙏💐😊

  • @charushilapatil6065
    @charushilapatil6065 5 месяцев назад

    खूपच छान ❤

  • @anjalishinde3721
    @anjalishinde3721 5 месяцев назад

    Apratim sundar mast ❤

  • @saritamendhapurkar2522
    @saritamendhapurkar2522 5 месяцев назад

    ताई खुपच सुंदर मोदक झाले आहेत 👌👌👌👌

  • @chetanagawad6406
    @chetanagawad6406 5 месяцев назад +1

    तुमची मोदक करण्याची पद्धत खूपच आवडली.अप्रतिम.❤👌👌

  • @nehapawar9133
    @nehapawar9133 5 месяцев назад

    धन्यवाद प्रिया ताई, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी काल तांदूळ भिजवून बारीक वाटून पीठ शिजवून उकडीचे मोदक करून बघितले. मला काय तुमच्यासारखे, तुम्ही बनवलेले सुंदर मोदक जमले नाही. पण मी प्रयत्न केला. छान मोदक झालेत आणि आज सकाळी पण अगदी खाताना मऊसूत लागत होते. मला वाटतं बाजारातून विकतची पिठी आणण्यापेक्षा घरीच तांदूळ भिजवून आपण बाप्पासाठी छान मऊसूत मोदक तयार करू शकतो. खूप, खूप, खूप धन्यवाद ताई.....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️. •|| "गणपती बाप्पा मोरया" ||•.....🙏🏻💐💐🙏🏻.

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  5 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार 🙏मी तुमची कमेंट पिन करून ठेवली आहे म्हणजे सगळ्या आपल्या प्रेक्षकांना वाचता येईल त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर ही रेसिपी तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा ही नम्र विनंती🙏🙏🙂

  • @aangishahh
    @aangishahh 5 месяцев назад

    Best modak recipe! ❤

  • @poonamthakur7197
    @poonamthakur7197 4 месяца назад

    कित्ती छान अणि वेग वेगळ्या पद्धती तुम्ही दाखवल्या अणि कित्ति हळुवार पणे explained केले. खूपच सुंदर.
    इतकं छान explanation me कधीच कोणत्याच U Tuber चे नाही पाहिले. खुप छान. धन्यवाद.

  • @kasturisawant6607
    @kasturisawant6607 5 месяцев назад

    खूपच सुंदर 👌👌

  • @nilimam2616
    @nilimam2616 5 месяцев назад

    खुपच सुंदर पद्धत सांगितली तुम्ही थांकयु ❤😊

  • @aaichekitchenpranitapitkar3068
    @aaichekitchenpranitapitkar3068 5 месяцев назад

    किती अप्रतिम प्रिया ताई मोदक

  • @shubhangigade2439
    @shubhangigade2439 5 месяцев назад

    खूप छान अप्रतिम 👍👌

  • @harshabhosale7430
    @harshabhosale7430 5 месяцев назад

    Khup,chan

  • @smitasgalley
    @smitasgalley 5 месяцев назад

    खुप छान, नवीन पद्धत छानच वाटली.मी चतुर्थी ला अशा पद्धतीने बनवले खुप छान झाले होते ,

  • @nilamjoshi1777
    @nilamjoshi1777 5 месяцев назад

    खूपच छान अनुभव आला मोदक तयार करण्या आधी ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @arunphadnvis7139
    @arunphadnvis7139 5 месяцев назад +2

    खूपच वेगळी व सोपी पद्धत आहे.मोदक चुकणार नाही