मैदा न वापरता पीठ भिजवण्याच्या या ट्रिकने बनवा अजिबात न फाटणाऱ्या " पुरणाच्या पोळ्या "|puranpoli |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 16 мар 2024
  • एक कप गव्हाची कणीक
    चवीपुरतं मीठ
    एक टेबलस्पून तेल
    दोन चिमूट हळद
    एक ते दोन टेबलस्पून साजूक तूप
    एक कप चण्याची डाळ
    एक कप गूळ
    पाव चमचा वेलची जायफळ पावडर
    #puranpoli
    #puranpolirecipe
    ##priyaskitchen
    #saritaskitchen
    #madhurasrecipemarathi
    #puranpolirecipeinmarathi
    #holispecilrecipe
    #पुरणपोळी
    💚 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: 𝟏𝟎𝟎% 𝐇𝐞𝐚𝐥𝐭𝐡𝐲 𝐂𝐨𝐨𝐤𝐰𝐚𝐫𝐞
    GET 12% EXTRA DISCOUNT
    USE CODE: PRIYAKITCHEN
    ➡️𝙎𝙪𝙥𝙚𝙧 𝙎𝙢𝙤𝙤𝙩𝙝 𝘾𝙖𝙨𝙩 𝙄𝙧𝙤𝙣 𝙏𝙖𝙬𝙖 + 𝙁𝙧𝙚𝙚 ₹110 𝙎𝙥𝙖𝙩𝙪𝙡𝙖, 𝙇𝙤𝙣𝙜 𝙃𝙖𝙣𝙙𝙡𝙚,𝙋𝙧𝙚-𝙨𝙚𝙖𝙨𝙤𝙣𝙚𝙙, 𝙉𝙤𝙣𝙨𝙩𝙞𝙘𝙠, 100% 𝙋𝙪𝙧𝙚, 𝙏𝙤𝙭𝙞𝙣-𝙛𝙧𝙚𝙚, 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣, 26.3𝙘𝙢, 1.8𝙠𝙜: www.theindusvalley.in/product...
    ➡️𝑺𝒖𝒑𝒆𝒓 𝑺𝒎𝒐𝒐𝒕𝒉 𝑪𝒂𝒔𝒕 𝑰𝒓𝒐𝒏 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹400 𝑻𝒂𝒅𝒌𝒂 𝑷𝒂𝒏+ 𝑭𝒓𝒚𝒑𝒂𝒏+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑻𝒂𝒘𝒂, 𝑲𝒊𝒕𝒄𝒉𝒆𝒏 𝒔𝒆𝒕 𝒇𝒐𝒓 𝑯𝒐𝒎𝒆, 𝑵𝒐𝒏𝒔𝒕𝒊𝒄𝒌, 100% 𝑷𝒖𝒓𝒆,𝑻𝒐𝒙𝒊𝒏-𝒇𝒓𝒆𝒆 : www.theindusvalley.in/product...
    ➡️ 𝑹𝒂𝒑𝒊𝒅𝑪𝒖𝒌 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑷𝒓𝒆𝒔𝒔𝒖𝒓𝒆 𝑪𝒐𝒐𝒌𝒆𝒓, 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓 𝑩𝒐𝒅𝒚, 100% 𝑺𝒂𝒇𝒆, 𝑰𝑺𝑰 𝑪𝒆𝒓𝒕𝒊𝒇𝒊𝒆𝒅, 5 𝒀𝒓 𝑾𝒂𝒓𝒓𝒂𝒏𝒕𝒚, 𝑰𝒏𝒅𝒖𝒄𝒕𝒊𝒐𝒏, 2/3/5𝑳- www.theindusvalley.in/product...
    ➡️ 𝐁𝐄𝐒𝐓𝐒𝐄𝐋𝐋𝐄𝐑𝐒 𝐨𝐟 𝐓𝐡𝐞 𝐈𝐧𝐝𝐮𝐬 𝐕𝐚𝐥𝐥𝐞𝐲: www.theindusvalley.in/collect...
    ➡️ 𝙏𝙧𝙞-𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙋𝙧𝙚𝙢𝙞𝙪𝙢 𝙎𝙩𝙖𝙞𝙣𝙡𝙚𝙨𝙨 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙆𝙖𝙙𝙖𝙞, 𝙏𝙧𝙞-𝙥𝙡𝙮 (3 𝙇𝙖𝙮𝙚𝙧) 𝙄𝙣𝙙𝙪𝙘𝙩𝙞𝙤𝙣 𝘽𝙤𝙩𝙩𝙤𝙢, 𝙎𝙩𝙚𝙚𝙡 𝙇𝙞𝙙, 2.1/4.5𝙇, 𝘽𝙡𝙪𝙚- www.theindusvalley.in/product...
    ➡️ 𝑻𝒖𝒓𝒃𝒐𝑪𝒖𝒌 𝑷𝒓𝒆𝒎𝒊𝒖𝒎 𝑻𝒓𝒊-𝒑𝒍𝒚 (3 𝑳𝒂𝒚𝒆𝒓) 𝑺𝒕𝒂𝒊𝒏𝒍𝒆𝒔𝒔 𝑺𝒕𝒆𝒆𝒍 𝑺𝒆𝒕: 𝑭𝒓𝒆𝒆 ₹600 𝑾𝒐𝒐𝒅 𝑩𝒐𝒂𝒓𝒅+ 𝑲𝒂𝒅𝒂𝒊+ 𝑭𝒓𝒚 𝑷𝒂𝒏/𝑺𝒌𝒊𝒍𝒍𝒆𝒕: www.theindusvalley.in/product...
    Healthy Cookware. Healthy Living.
    #HealthyCookwareHealthyLiving

Комментарии • 1,7 тыс.

  • @ppp12352
    @ppp12352 2 дня назад +1

    आज मी ही रेसिपी जशी च्या तशी follow करून पोळ्या केल्या आणि अतिशय सुंदर झाल्या आहेत. एकदम सहज आणि सोप्पी रेसिपी!! ताई तुमचे मना पासून आभार 🙏🙏

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  2 дня назад +1

      कंबर दुखी केस गळती अशक्तपणा त्यावर रामबाण उपाय म्हणजे अळीव मेथी डिंकाचे लाडू रेसिपी पाहण्यासाठी खाली दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा
      ruclips.net/video/OqAJatfxSmA/видео.htmlsi=cd2FGbUEgahJp-S1

  • @shailajathorat6363
    @shailajathorat6363 4 месяца назад +95

    होळी साठी अशीच पुरण पोळी ची कणीक भिजवून घेतली. खूपच छान, मऊ लुसलुशीत, पातळ ,तोंडात विरघळणारी झाली. खूपच धन्यवाद.!!
    पूर्वी पासून माहित असते तर, आमच्या वडिलधारे सुगरणींचे ,कणिक चेचण्याचे काम खूपच कमी झाले असते. ❤

  • @manjugurjar8241
    @manjugurjar8241 4 месяца назад +129

    अत्यंत सुरेख..पीठ भिजवताना chi ट्रिक..हळदीचे पाणी ह्या अणि बाकी tips फारच सुंदर उपयुक्त..पुरणपोळीचा रंग तर किती सुरेख. ❤तुमचे सगळेच videos अत्यंत सुंदर असतात..फापटपसारा बोलणे नाही..boring बोलणे नाही बाकी channels वर असते तसे.

    • @anjalibhagwat9473
      @anjalibhagwat9473 4 месяца назад +7

      Priya you are great 👍. एक विचारू का? तू सारस्वत किव्हा कोकणातली आहेस का? वेळून घेतलंस हया शब्दावरून वाटले. Pl सांग . पोल करून पाहिल्या वर सांगीन जय का ते 👍

    • @sayalidhuri5406
      @sayalidhuri5406 4 месяца назад +1

      खुप 👌👌👌नक्कीच असंच करणार.

    • @user-rh3vk8op8v
      @user-rh3vk8op8v 4 месяца назад +1

      👌👌👌👍🙏

    • @kamlabenjogadia693
      @kamlabenjogadia693 4 месяца назад

      Khup mast aamhi pan yaach paddhati ne karnaar ❤

    • @mandaphalke989
      @mandaphalke989 4 месяца назад +1

      नगरजिल्ह्यात वेळुनच म्हणतात .

  • @sandhyachavan9341
    @sandhyachavan9341 4 месяца назад +10

    मी पण तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे पुरणपोळी केली पहिल्यांदा खुपच छान झाली धन्यवाद ❤

  • @dadasahebkorekar-shivvyakh8354
    @dadasahebkorekar-shivvyakh8354 7 часов назад

    प्रियाताई गुळ न घालता पुरण मऊ करून घेतले नंतर गूळ घातला ही पद्धत मला फार आवडली आणि अतिशय सुंदर आहे हे अन्नपूर्णेचा आशीर्वाद असल्याशिवाय अशा युक्त्या सुचत नाहीत धन्यवाद ताई

  • @neelampawar2384
    @neelampawar2384 4 месяца назад +33

    या होळीला तुमच्या subscribers कडे तुमच्या पद्धतीनेच पुरणपोळी बनणार हे नक्की 😀
    ही पद्धत खूप आवडली गेली आहे. पुरणाच्या स्वयंपाकाचा पसारा खूप असतो, भांडी पण खूप लागतात. तुमच्या पद्धतीमुळे बराच पसारा कमी होणार आहे. Thanks Priya ❤

    • @shubhashreepandit1239
      @shubhashreepandit1239 4 месяца назад +1

      अप्रतिम पद्धत, सांगणं पण चांगले.सोपी ,पद्धत.धन्यवाद.

  • @AnshYadav-dg5iq
    @AnshYadav-dg5iq 4 месяца назад +63

    मुळात म्हणजे आतलं सारण कोरडं झालं नाहीये हेच मला फार आवडलं तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप छान असतात तुम्ही अतिशय छान समजावून सांगता भरपूर टिप्स देऊन तयार केलेली ही पोळी मी नक्की करून पाहिन👍

  • @mohinisavarkar8548
    @mohinisavarkar8548 4 месяца назад +6

    खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ताई ❤❤🎉🎉

  • @nilajaachrekar6228
    @nilajaachrekar6228 4 месяца назад +8

    ताई फारच छान सांगितले आहे, अतिशय महत्त्वाच्या टिप्स मिळाल्याने, आमच्या पोळ्या पण चांगल्या झाल्या. पण तुमच्या एवढ्या नाही हं.....❤
    लाख लाख धन्यवाद 🙏🙏

    • @ChetanDikshit
      @ChetanDikshit 9 дней назад

      खुपच छान माहिती दिली आहे धन्यवाद ❤❤🙏🙏🙏

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 4 месяца назад +47

    अप्रतिम पोळी झाली आहे रंगही सुरेख आला आहे पीठ भिजवण्याची टीप तसेच पोळी लाटण्यासाठी पेपरचा वापर या सगळ्या उपयुक्त टीप आहेत नवशिक्या सुद्धा पहिल्याच प्रयत्नात उत्कृष्ट पोळी बनवू शकतील इतक्या सोप्या पद्धतीने समजावून सांगितले आहे 👍👍

    • @rmejari9986
      @rmejari9986 4 месяца назад +1

      खुप छान टिप्स माझ्या पण पोळ्या छान होतात तरी पण तुमची टिप्स अजून च त्यानं धन्यवाद

    • @jayashripatil8318
      @jayashripatil8318 3 месяца назад

      Nice Tips ❤

    • @supriyasathe5350
      @supriyasathe5350 16 дней назад

      खूप छान

  • @pratibhamore308
    @pratibhamore308 4 месяца назад +12

    ताई पुरणपोळी एक नंबर झाली आहे आणि सगळ्या टिप्स पण खूप छान आहेत, खरंच तूम्ही सुगरण आहात 😊❤

  • @prawarasandeepofficial
    @prawarasandeepofficial 4 месяца назад +3

    अतिशय सुरेख पुरणपोळी .. आणखीही काही सुप्रसिद्ध चॅनल्सवरच्या पुरणपोळीच्या रेसिपीज पाहिल्या . पण तुमची पद्धत फार आवडली . कणिक भिजवण्याची पद्धत ; उंडा आणि सारणाचं प्रपोर्शन आणि तेलाचा कमी वापर हे सगळं फारच छान .

  • @ShobhanaRacharla-pp1ve
    @ShobhanaRacharla-pp1ve 3 дня назад +2

    खुप सुंदर टिप्स बरोबर पिरणपोळी नक्की करून बघणार

  • @vrushaliyadav5379
    @vrushaliyadav5379 4 месяца назад +41

    तुम्ही खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगत आहेस मला तुमचं वैशिष्ट्य फार आवडतं तसेच फापट पसारा बोलणं नाही तसेच मुद्द्याचं बोलता हेच महत्वपूर्ण काही खास गोष्टी आहेत ज्यामुळे मी तुमचं चैनल नेहमी पाहते❤❤❤

    • @AdvikaCookingart_28
      @AdvikaCookingart_28 4 месяца назад

      Nice

    • @mrunalakolkar5855
      @mrunalakolkar5855 22 дня назад

      खूप सुंदर समजावून सांगितले अशाच पद्धतीने या पुढे नक्की करणार

  • @pradnyashinde9154
    @pradnyashinde9154 4 месяца назад +29

    जरासा नाही अतिशय आवडला vdo, हळदीची tip, पीठ bhijawanychi टीप, एकदम परफेक्ट👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻👏🏻♥️

    • @manishawanjape4835
      @manishawanjape4835 4 месяца назад

      हो खरच

    • @sulabhapatil5943
      @sulabhapatil5943 4 месяца назад

      खूप सुंदर पोळी बनवली आहे तुम्ही.ताई सुगरणीचा हात आहे तुमचा.फारच आवडला व्हिडिओ.आज करून बघते ह्या पद्धतीने पोळ्या.धन्यवादताई

    • @ashapingle983
      @ashapingle983 4 месяца назад

      खरच खूपच छान पोळी दिसते.सांगण्याची पध्दत चांगली आहे.❤

    • @ashabajpai1255
      @ashabajpai1255 4 месяца назад

      सोप्या पद्धति नी पोडी करुण दखवाली,❤🌹🌹👌😋🙏🙏🤗

    • @surekhakumbhar133
      @surekhakumbhar133 Месяц назад

      Khupch chan❤

  • @user-vl5or6wc4b
    @user-vl5or6wc4b 4 месяца назад +1

    खूप उपयुक्त टिप्स दिल्यात. नक्की करुन बघेन. धन्यवाद प्रियाताई.

  • @rashmisawant5347
    @rashmisawant5347 4 месяца назад

    खूपच सुंदर. Trics mast

  • @user-qn6pz7fj4o
    @user-qn6pz7fj4o 4 месяца назад +4

    खूप छान महत्त्वपूर्ण टिप्स दिल्या आहेत आणि कडेपर्यंत मस्त सारण पसरला आहे त्याचबरोबर पोळी सुद्धा टम्म फुगली आहे

  • @kalpanamorankar9264
    @kalpanamorankar9264 4 месяца назад +20

    मी तुमचे सगळेच व्हिडिओ बघते. खूप छान असतात व्हिडिओ. सोप्या भाषेत समजावून सांगतात. साक्षात अन्नपूर्णा आहात ताई तुम्ही.

  • @rakhigaikwad4604
    @rakhigaikwad4604 4 месяца назад

    Khup chan sangitli trips thank you❤🙏

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 4 месяца назад +1

    अप्रतिम. खूप खूप सुरेख, अतिशय छान
    . पीठ भिजविणे पासून, पूर्ण, लाटणे, भाजने सर्व टिप्स छान ❤

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i 4 месяца назад +20

    भरपूर पुरण भरलेला आहे तसेच ते पुरण सुद्धा ड्राय झालेले नाहीये हेच मला सगळ्यात जास्त आवडलं कारण बऱ्याचदा पोळी मधलं पुरण कोरडं होऊन गळून पडतं पण तुमच्या पोळीचं तसं झालं नाहीये❤💯💯💯👌

  • @suchitadalvi4539
    @suchitadalvi4539 4 месяца назад +6

    👌👌👌 पुरणपोळी ची रेसिपी अप्रतिम आहे.👍 मला तुमची पुरणपोळी बनवायची पद्धत पुष्कळ आवडली. आजपर्यंत कधीही पुरणपोळी साठी कणीक असं पाण्यात भिजवून ठेवायची पद्धत केलेली नाही . आता नक्की अशी तुझ्यासारखी पद्धत करून बघेन आणि तुला नक्की कळविन. धन्यवाद🌹🙏🏻

  • @saraabhyankar5985
    @saraabhyankar5985 4 месяца назад +1

    खूप छान , सिक्रेट ट्रिक्स सुद्धा अगदी उपयुक्त .तुम्ही सांगितलेल्या
    पद्धतीने आज पुरणपोळी केली खूप
    चविष्ट झाली. खूप खूप धन्यवाद 10:10

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 4 месяца назад

    प्रिया खुप खुप खुप धन्यवाद khupach chan माहिती दिली आहे🙏🙏 you're simply great

  • @gamerasticaady3590
    @gamerasticaady3590 4 месяца назад +43

    तिप्पट पेक्षा जास्त पूर्ण भरून तयार केलेली न फाटणारी पुरणाची पोळी अतिशय आवडली❤

  • @SoSweetKitchenByBhartiSharma
    @SoSweetKitchenByBhartiSharma 4 месяца назад +6

    ताई अतिशय सुरेख अशी पुरणपोळी तुम्ही शिकवली आहे. मी मूळची मारवाडी आहे पण २५ वर्षांपूर्वी लग्न करून पुण्यात आले. आमच्या शेजारी सुनीता पाटील काकू म्हणून होत्या त्यांनी मला बरेच मराठी व्यंजन शिकवले होते. आज तुमचा वीडियो बघून त्यांची आठवण आली त्या पण मला असंच व्यवस्थित रेसिपीज शिकवायच्या. चार वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं पण त्यांच्या रेसिपीज च्या रूपाने त्यांची आठवण कायमची राहणार.
    मी ही रेसिपी आणि प्रोसेस नक्की करुन बघणार. 😊
    खूप खूप आभार एक सुंदर पारंपरिक रेसिपी दाखवल्या बद्दल 🙏🏼

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद🙏🙏

  • @samarthaaimauli
    @samarthaaimauli 4 месяца назад

    Thanks priya mala tujhe recipes with tricks khup aavdatat

  • @supriyapotnis2090
    @supriyapotnis2090 4 месяца назад +5

    समजून सांगण्याची पद्धत अतिशय सुरेख...पोळी तर सुंदरच...❤

  • @snehagramopadhye3413
    @snehagramopadhye3413 4 месяца назад +10

    खूssपच मस्त पुरणपोळी,सुंदर टिप्ससहीत.कोणालाही अशी पुरणपोळी करण्याचा मोह नक्कीच होईल.😅.खूपच मस्त!🎉
    .

  • @poojadhuri2070
    @poojadhuri2070 4 месяца назад

    Khup chan. Thanku🙏🏻

  • @yogitamhatre4641
    @yogitamhatre4641 4 месяца назад +3

    मी मैदा वापरूनच पोळी करते आता तुमची हि ट्रिक वापरून नक्कीच करेन ह्या पिठाला तेल फार कमी लागते धन्यवाद प्रियाताई❤

  • @jagdishvedak2233
    @jagdishvedak2233 4 месяца назад +3

    अत्यंत सुरेख पोळ्या करून दाखवल्या,ट्रिक्स छान होत्या धन्यवाद

  • @vijayaraskar5075
    @vijayaraskar5075 4 месяца назад

    खूप छान सुंदर अप्रतिम धन्यवाद 👌👌❤

  • @madhavidhakne6477
    @madhavidhakne6477 4 месяца назад

    Khupch chan. Saglya tricks ekdam chan. Thank you.

  • @shubhadagurav176
    @shubhadagurav176 4 месяца назад +8

    ताई great. कणिक भिजवून पाण्यात भिजवून ठेवायचं ही ट्रिक खूपच छानचं आणी नवीन वाटली.

  • @shwetakadam9288
    @shwetakadam9288 4 месяца назад +4

    I'm following her when she was having 20k subscribers. Its been half year now n she achieved lot with her humble voice, great cooking skill, no wasting time of viewer adding unwanted things like others youtuber she came a long way...... keep it up mam💥🧿💯

  • @aditiniwate413
    @aditiniwate413 4 месяца назад

    Thanku फारच छान पद्धत

  • @suhaskulkarni1536
    @suhaskulkarni1536 4 месяца назад +1

    आपण अतीशय नावीन्यपूर्ण पद्धतीने पीठ माळण्यापासून भाजण्यापर्यंत पुरणपोळी बनवली आहे. भरपूर उपयुक्त टिप्स दिल्यामुळे अशा पुरणपोळ्या आपणही करू शकू असा विश्वास वाटतो. पाककृती बद्दल मनापासून धन्यवाद.❤😊

  • @priyankasahasrabudhe5354
    @priyankasahasrabudhe5354 4 месяца назад +5

    अतिशय सुंदर ट्रिक आहे. नवीन पद्धत बघितली . नव्याशीख्या मुलींना करून बघायला हरकत नाही . खूप खूप धन्यवाद!!

  • @gauribelvalkar5548
    @gauribelvalkar5548 4 месяца назад +3

    मला तुमच्या रेसीपी खूप आवडतात आणि तुम्ही सांगितल्या प्रमाणे केली की पदार्थ एकदम उत्तम रूपी होतो..तुम्ही प्लीज तेल पोळ्या रेसीपी दाखवा

  • @seemaanuse3220
    @seemaanuse3220 4 месяца назад

    खूपच छान मस्त अप्रतिम❤
    होळीला याच पद्धतीने करणार आहे.

  • @babitaalhat7014
    @babitaalhat7014 4 месяца назад +4

    वा किती सुंदर पोळ्या केल्या आहेत खरच खूप सुंदर पोळ्या झाल्या आहेत नेहमी प्रमाणे व्हिडिओ खुप सुंदर

  • @RashiThakur375
    @RashiThakur375 4 месяца назад +63

    एवढे विडीओ पाहिले पण तुमचा विडीओ खूप आवडला, मस्त ट्रिकस सांगितले..❤❤

  • @SarojVaz-nh5ml
    @SarojVaz-nh5ml Месяц назад

    Khupach Sundar Video....mi nakki try karin Ani review dein.Thank you very much...

  • @shradhachaudhari5739
    @shradhachaudhari5739 4 месяца назад

    Khupch sundar explain kele ahe... Nakki try karun baghnar😊

  • @user-gm1yg5cq7i
    @user-gm1yg5cq7i 4 месяца назад +4

    तुमचे पीठ भिजवण्याची ही पद्धत तसेच पाण्यामध्ये हळद घातल्यामुळे पोळीला रंग सुरेख आलेला आहे अक्षय गडद पिवळा धम्मक रंगाचा न दिसता नैसर्गिक रंगाच्या पोळ्या दिसत आहेत

  • @smitaabhaave2588
    @smitaabhaave2588 4 месяца назад +3

    Puranpolichi receipe priya ताई ni khup chan दाखविली.....atta पर्यंत कुणीच अशी ट्रिक दाखविली नव्हती....ताई तुम्हाला खूपखूप धन्यवाद

    • @PriyasKitchen_
      @PriyasKitchen_  4 месяца назад

      धन्यवाद 🙏🤝💐❤️

  • @shraddhakawale597
    @shraddhakawale597 4 месяца назад

    खरच खूपच छान व्हिडिओ ब बघूनच मन प्रसन्न झालं.
    मी बहुतेक तुमचे सगळेच व्हिडिओ बघते.

  • @priyagangal5757
    @priyagangal5757 4 месяца назад

    Amazing method, thank you so much for sharing!!

  • @meenaCholkar
    @meenaCholkar 4 месяца назад

    Mam khoopach sundar poli diste .thanku

  • @sunandathorat3775
    @sunandathorat3775 4 месяца назад

    अप्रतिम उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @vijaybhosale3150
    @vijaybhosale3150 4 месяца назад

    खूप सुंदर अप्रतिम

  • @sandhyachavan9341
    @sandhyachavan9341 4 месяца назад

    खुपच छान माहिती सांगितली आहे धन्यवाद

  • @manishadusane3398
    @manishadusane3398 4 месяца назад

    Thanks Priya, Apratim puranpoli,,👌👌👌😋

  • @mythiliiyer3004
    @mythiliiyer3004 4 месяца назад

    Excellent Priya Ji. Apratim!

  • @anitakadam4511
    @anitakadam4511 Месяц назад

    Khup sundar 🌹🙏 thank u so much.

  • @moinkamble9423
    @moinkamble9423 3 месяца назад

    छान मस्त धन्यवाद

  • @jyotikarle4740
    @jyotikarle4740 4 месяца назад

    Khupach amazing truicks आहेत मस्त khupach chan

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 18 дней назад

    Khupch chan samjaun sangital.thank you so much.🙏🙏👍❤️

  • @smitadeshpande5820
    @smitadeshpande5820 4 месяца назад +2

    पेपरची कल्पना फारच छान, उपयुक्त आहे.तुमच्या पोळ्या फारच सुंदर, टमटमीत झाल्या आहेत. ❤

  • @neelimajaokar5235
    @neelimajaokar5235 4 месяца назад

    Khup upyukt trick sangitalya tumhi thank you so much

  • @sushmasantosh5134
    @sushmasantosh5134 4 месяца назад

    Wow khup mhanje khup chan tricks sangitali tumhi. Thnk u taai. ❤

  • @meenalpuppy2009
    @meenalpuppy2009 4 месяца назад

    खूप delicate n soft jhalet❤❤. Very unique technique. Khup aavadli.👌🏻👌🏻

  • @user-wr6eg3dz3x
    @user-wr6eg3dz3x 4 месяца назад

    Thank you खूप छान झाल्या पुरणपोळ्या 🙏🙏

  • @sumitrasugwekar7788
    @sumitrasugwekar7788 4 месяца назад

    खूप सुंदर रेसिपी दाखवली आहे आतापर्यंत पाहिलेल्या रेसिपी मध्ये तुमची ही रेसिपी एकदम perfect no 1.👍👌

  • @sumansawant82
    @sumansawant82 4 месяца назад

    खुपच सुंदर रेसिपीज आहे. छान टिप सांगितली आहे.

  • @padmarampalli5226
    @padmarampalli5226 4 месяца назад

    Khup Chan aahe tumchi tric

  • @shobapatil5861
    @shobapatil5861 4 месяца назад

    खुप छान रेसिपी धन्यवाद ताई

  • @vatsalapenkar3467
    @vatsalapenkar3467 4 месяца назад +1

    Kup सुंदर समजावणय ची padat आयए तुमची kup सुंदर पुरणपोळ्ली आभारी आयए

  • @arunanagarhalli
    @arunanagarhalli 2 дня назад

    छान टिप्स मी थोडाफार ह्याच पद्धतीने करत होते पण ह्या तुमच्या टिप्स...
    पाण्यात कणिक ठेवणं 👌 आता पुढच्या वेळा करून बघीन नक्कीच खूप छान होतील

  • @priyankas533
    @priyankas533 4 месяца назад

    Tumcha sahajch kaal video baghitla ..... mantl aaj tashyach polya banvu.... same tumhi sangitl tasy kel.... fakt farak yevdhach ki mi tel polya banvlya pithachya nahi.... satara padhatine.... माझ्या कधीच एवढ्या सॉफ्ट पोळ्या झाल्या नव्हत्या..... एवढ्या छान पोळ्या पहिल्यांदा झाल्या..... खूप खूप खूप सॉफ्ट आणि फूठलीही नाही पोळी.... तुम्ही एवढ्या सोप्या सहज आणि सुंदर पद्धतीने शिकवले की ते नवीन मुलींनाही करता येईल.... सर्व टिप्स अप्रतिम होत्या.... त्यामुळे मी तुम्हाला सबस्क्राईब केलं आणि माझ्या फ्रेंड्स ला पण हा व्हिडिओ पाठवला😊thank you

  • @pratibhakashid8366
    @pratibhakashid8366 4 месяца назад

    खूप सुरेख पद्धत.
    आज पर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर पद्धत.
    समजावून सांगण्याची पद्धत ही छान.

  • @ParmatmaParmeshwar.....
    @ParmatmaParmeshwar..... 2 месяца назад

    Sundar Sundar khup sunder ❤
    Trick and tips mast 👌👌👍✌️🌹
    Thank you ma'am 🙏🌸🙏

  • @shalakadixit1832
    @shalakadixit1832 4 месяца назад +1

    अप्रतिम प्रिया

  • @kvnlkalyani5494
    @kvnlkalyani5494 4 месяца назад

    Excellent preparation of poli.
    Several secrets have been revealed.
    Thanks a lot

  • @sangitasanzgiri8344
    @sangitasanzgiri8344 4 месяца назад

    सुरेख..लज्जतदार. पीठ भिजवण्याची ट्रिक भारी🎉🎉

  • @smitadublay7120
    @smitadublay7120 3 месяца назад

    Khoopach sunder, aprateem

  • @archanawalke8777
    @archanawalke8777 4 месяца назад

    खुप सुंदर टिप्स 👌👌 धन्यवाद !!

  • @smitagolande2058
    @smitagolande2058 10 дней назад

    अव्वल नंबर सुगरण,पाककला निपुण असे अनेक किताब,प्रिय प्रिया तुला दयायला हवेत.अनेक जणींचे यू ट्यूब वर
    रेसिपी चॅनलआहेत पण तुझं कुकींग नाॅलेज आणि रेसिपी दाखवण्याची आणि बोलण्याची पद्धत सवोॅत्तम आहे.❤❤❤❤❤

  • @janhavikhurjekar1951
    @janhavikhurjekar1951 4 месяца назад

    खूपच छान व्हिडिओ रेसिपी एकदम मस्त

  • @namratavarvadekar3210
    @namratavarvadekar3210 4 месяца назад

    Tumi khupch Sundar explain karta recipes thanku so much

  • @alkagadge4156
    @alkagadge4156 4 месяца назад

    अत्यंत सुंदर. करून बघते.ट्रिक्स खुप छान सांगते प्रिया.👌👌👍

  • @mangalshinde9286
    @mangalshinde9286 4 месяца назад

    खूपच सुंदर, मस्त, छान

  • @apurvakhambe5153
    @apurvakhambe5153 4 месяца назад +1

    अप्रतिम❤❤❤

  • @niveditasahasrabhojane8967
    @niveditasahasrabhojane8967 4 месяца назад

    खूप सुंदर पुरणपोळी छान टिप्स दिल्या आहेत धन्यवाद 🙏🙏

  • @shubhangiwalekar4435
    @shubhangiwalekar4435 4 месяца назад

    खूपच छान टिप्स.सुंदर पुरण पोळी

  • @manishawadkar6394
    @manishawadkar6394 Месяц назад

    अतिशय सुंदर, पोळी, आणि सगळ्या tricks सुद्धा

  • @jyotivichare7690
    @jyotivichare7690 4 месяца назад

    खूप छान माहिती सांगितली. धन्यवाद

  • @smitasawant1796
    @smitasawant1796 4 месяца назад

    Khup chhaan samjavoon sangitaley🙏🙏

  • @shitalaher8759
    @shitalaher8759 4 месяца назад

    वा अतिशय सुंदर,सांगायची पध्दत, करुन दाखविण्याची पद्धत, टिप सर्व कसं अप्रतिम ❤❤❤

  • @manishasonar4229
    @manishasonar4229 4 месяца назад

    Khup cchan tricks

  • @pushpajangam9874
    @pushpajangam9874 Месяц назад

    अतिशय सुरेख अशी पुरणपोळी करण्याची पद्धत आहे आता करून बघणार. धन्यवाद ताई.

  • @Srujana1948
    @Srujana1948 4 месяца назад

    अतिशय सुंदर....करण्या साठी सोप्या सूचना.....मी नक्की करून पाहीन....

  • @vaijantabahirat5953
    @vaijantabahirat5953 8 дней назад

    Khup chan mahite sangitl e thanku 👌👌👌🙏🙏🙏

  • @LalitaMalkar-vh7tq
    @LalitaMalkar-vh7tq 4 месяца назад

    खूप च सुंदर पुरणपोळी आणी छान टिप्स प्रिया मॅडम

  • @shabidatalare6034
    @shabidatalare6034 4 месяца назад

    👍👌👌khup chan tips deli tumhi aple khup khup aabhar

  • @vedart5777
    @vedart5777 16 дней назад

    Khupchchan sagitli mahiti Thanks

  • @asawarikhopkar5899
    @asawarikhopkar5899 4 месяца назад

    Atishay nemakya tips, polya banvayachi paddhat, khupch chhan aahe, kuthehi aghalpaghalpana nahi, khari sugar and❤🤗👌👌

  • @suhasinikarkare7546
    @suhasinikarkare7546 4 месяца назад

    Kitti chyan.aahe sanganyachi paddhat Tips tar lajabab.keep it up Lots of blessings.