खूपच सुंदर आणि मुलायम दिसताहेत हे केक.अत्यंत सोपी रेसिपी आहे.बघतानाच खावेसे वाटताहेत.,😋😋😋😋🎊🎊🎊🎊खरच प्रिया, तुझ्या रेसिपी करायला सोप्या आणि सहज असतात नेहेमीच.त्यामुळे स्वयंपाक करताना ताण अजिबात येत नाही.खूप खूप धन्यवाद.🥰🥰💐💐🎉🎉🎈🎈
प्रिया ताई, केक छान झाला आहे. केक ला रंग ही सुरेख आला आहे. तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं की मी आधी व्हिडिओ लाईक करते आणि मग रेसिपी बघते....😍😍. मऊ आणि लुसलुशीत बघताक्षणी तोंडात घालावा असा केक झाला आहे. नक्की करून बघणार. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसिपी शेअर केल्याबद्दल ताई तुमचे मनापासून आभार....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.
परफेक्ट रेसिपी आहे मी बनवला आज मस्त झालाय 👌.. तुमच्या सगळ्या रेसिपी छान असतात
प्रिया आजची रेसिपी लय भारी झाली आहे.खूप खूप धन्यवाद.
प्रिया... तुझ्या सगळ्या रेसिपीज फारच सुंदर असतात आणि प्रेझेंटेशन शांत precise आणि प्रामाणिक असतं....God Bless you.
तुमच्या सगळ्या रेसिपीज उत्तम असतात👌👍 तुम्ही खूप छोट्या छोट्या टिप्स मनापासून सांगता ,त्याबद्दल धन्यवाद 🙏
खूप छान रेसिपी बनवली आहे अगदी सोप्या पद्धतीने प्रियाताई 👌👌धन्यवाद 🙏
खुप छान रेसिपी महत्वाचे म्हणजे त्यात मैदा नाही अंड नाही सो व्हेरी नाइस प्रिया ताई
प्रिया... तुमच्या रेसिपी खूप सोप्या व घरगुती पोष्टिक असतात त्यामुळे सर्वांना आवडतात.....👌
Thank you sir🙏
लय भारी केक झालाय मस्तच मऊ लुसलुशीत दिसतो नक्की ट्राय करेन धन्यवाद प्रियाताई ❤
मी पण करून बघीन मला हा केक आवडतो तुझ्या साध्या सोप्या रेशीपी खूप छान
खूप छान वाटले मी करून पाहिन धन्यवाद
खुप छान केक. रेसिपी प्रेक्षणीय,निवेदन श्रवणीय आणि चव नक्कीच छान असणार. धन्यवाद प्रियाताई.
खूप सुरेख आणि सोप्या पध्दतीने रेसिपी सांगितली आहे, धन्यवाद
खूप छान झटपट लुसलुशीत केक छान रेसिपी ❤🎉🎉😊
खूप छान रेसिपी केली आहे. मस्तच केक केला आहे. 👌👌😋
Chan recipe❤
Khup chan recipe nakki try krel
खूपच छान बनवला आहे केक.
Rava cake receipe EK DUM AP RATIM Priya ji tumhi banavla wah 😊😊 khup mana pasun tumche dhanyavad
प्रिया तू बनवलेला रवा केक .खुप आवडला.❤🎉 तुझ्या रेसिपी छान असतात.
मस्तच रेसिपी,सोपी सुटसुटीत
Khup chan zala ahe keck
खूपच सुंदर आणि मुलायम दिसताहेत हे केक.अत्यंत सोपी रेसिपी आहे.बघतानाच खावेसे वाटताहेत.,😋😋😋😋🎊🎊🎊🎊खरच प्रिया, तुझ्या रेसिपी करायला सोप्या आणि सहज असतात नेहेमीच.त्यामुळे स्वयंपाक करताना ताण अजिबात येत नाही.खूप खूप धन्यवाद.🥰🥰💐💐🎉🎉🎈🎈
खूप खूप छान रेसिपी आहे.
प्रिया ताई . धन्यवाद.
खूप छान केक झाला आहे
मला तुमच्या सगळ्याच रेसिपी खूप खूप आवडतात ही रेसिपी सुद्धा मी उद्याच करून पाहते❤
Khup sundar Wow…..
खूप छान आणि सोपी रेसिपी 😋😋थँक्यू मॅडम.
खूपचं छान रेसिपी नेहमीप्रमाणे 👌👌👍🍰🍰
Atishay shudha bhasha,ani chan lamb sadak bota aple kaushalya darshavtat.good luck to you.mi instantly apli fan zale❤
Tai cake khoop chhan zala aahe, Eggleston ani easy to make, Thanks for sharing 👍😊😊
खुपच छान झाला आहे
किती छान सुटसुटीत करून तुम्ही केक ची रेसिपी दाखवली आहे❤
Chan....easy receipe. ....tumipn khup chan aahet.. .....sound......chan
प्रिया ताई,आज केक बनवला,छान झाला आहे,मस्त फुगलाय
Wah sunder sunder sunder❤❤
Khup chhan
Very nice 👍👌👌
Ani atishay swachha kitchen and utensils
Mastch
Khupch😊 chan Tai mi nakki try kren
Priya khup sundar zalay masth
Kupch Chan
Awesome texture 👌❤❤
You are simply great mam ❤😮
Very nice receipe
Khupchan sunder cake🎉❤
छानच! 👌🏻👌🏻👍🏻👍🏻❤
खुप खुप छान केक ❤
Super sponge cup cake
Vdo khup awadala
Hi Annapurna खूप छान धन्यवाद दिदी
खूप छान
अप्रतिम ❤
Khup chan
खुप सुंदर मी नक्की करणार.❤❤
Khupach chan ❤ nakki try karnar
खुपचं छान केक बनवला ❤❤❤❤
Wonderful cake tai 👌👌
Bhariiii
दिसायला च इतका भारी दिसतोय चवीला छानच असणार यात काही शंका नाही❤
Very good
Priya khup khup mast idea sangitlis tu cake chi.👌👌👌👌👌😋😋😋😋😋👍👍🙌🙌❤Lagech kartey
एक नंबर आहे ❤
मस्त
Khup chan😊😊😊
Very beautiful.
Sunder kharach khup chan. Tumachi pratyek recipe khupach surekh asate pramanbadh.nit netaki asate khar me vayaskar ahe pan tumachya pratyek recipes me avarjun pahate dolyanch paran fitat.mast.
ताई,खूपच सुंदर!👌👌😋😋
1 number superb 👌
खूप छान नवकी करेल
Ekdum chan. ..nakki karnar ❤
छान
Yummy 😋
Tai Khupch mast ani sopya padhatine sangitalis cake chi recipe mi udyach karun bagnar. Thank you tai ❤❤
भारी जमलाय, उद्याच नातीसाठी बनवणार
Masta receipe ahe, custerpowder chi elergy ahe tar skip karu sakto
Must 👌👌
ऐकच नंबर 🎉🎉🎉
Chan
👌👌
Mast Tai
Rasam vada recipe share kara.
Priya mam dadpe pohe recipe share kara please
Khup chhan tai❤❤❤❤❤
Thank you tai ❤️ 🙏
Eno chalel ka ??????
Excatly same receipe of anita food
Khup Sundar recipe mi nakki try Karel Tai. Saglyat mahatvach mhanje kadhai itakyawel garm jhalyamule houn Kali padate ka? Ti lawakar swachha hoil ka?
Wow khup yummy 😋 custard powder kutcha flavour chi ghetli ahe tumhi.
❤chan ahe
Instead of milk powder wat can be used?
Instead small bowls can I use 1bigger container
Yes mam 👍👍
Custard powder Basel tar
Beking pawder ayvaji Kay taku shkato
केक मस्तच झाला आहे... बेकींग पावडर आणि बेकिंग सोडा ऐवजी प्लेन ईनो वापरला तर चालेल का ? आणि किती वापरावा ?
Tai rava cake cooker madhe karun dhakhava na pls 🙏🏻🙏🏻
👌👌sunder cake,...Konti milk powder ani kontya flavour cha custard powder vaprli te sanga
नेसले ची मिल्क पावडर वापरली आहे आणि व्हॅनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर वापरली आहे
@PriyasKitchen_ thanks for your reply
प्रिया ताई, केक छान झाला आहे. केक ला रंग ही सुरेख आला आहे. तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं की मी आधी व्हिडिओ लाईक करते आणि मग रेसिपी बघते....😍😍. मऊ आणि लुसलुशीत बघताक्षणी तोंडात घालावा असा केक झाला आहे. नक्की करून बघणार. नेहमीप्रमाणे साधी, सरळ आणि सोप्पी रेसिपी शेअर केल्याबद्दल ताई तुमचे मनापासून आभार....🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.
Limbu cha ras takaycha nasel tr ky takushakato
Eno taaku shkato ka soda aani baking powder cha jaagi?
custard powder naslyas option kay