प्रिया, खूप छान आणि चटपटीत कटलेट रेसिपी… करायला सोपी आणि सुटसुटीत शिवाय आधी करून ठेवली तरी चालते .कोणी येणार असेल तर त्या वेळी गडबड नाही गोंधळ नाही . 😊❤👍
Tai katlet khup chan ahe mi nakki karun baghe pan tai mala asevatate ki te katlet cornflour madhe dip karun mag ahalowfry karave ka karan fry kelyavar kada mokalya zalya ahe tumala kase vatate te mala snga
Tai tu parwa kothimbir wadi chi receipe kelelas tya divashi mi comment karun sangnar hot mataar cutlet dakhav manun... Pn rahun gela... TU manatla olakhlas wata😅😊. Mast receipe👌👌
Recipe खुप सोप्पी आणि मस्त आहे. 👌🏼 माझा एक प्रश्न आहे . की तुम्ही वाटाणा व बटाट्याचे प्रमाण Cup मधे सांगीतले. पण पोहे आणि भाजके चणे वाटीच्या मापात घेतले. जर कप च्या मापात घ्यायचे असतील तर किती कप पोहे व किती कप चणे घ्यायचे ? ते सांगा मला सर्व Recipe perfect मापात करायची सवय आहे. 😊
मस्त पाककृती आहे 👌
Mast.kurkurit zalele pan vacation ahet.chan avadali receipe.simpal and best.
Marathi bahuda yet nahi yana.jau dya
जबरदस्त लाजवाब मस्त रेसिपी धन्यवाद
वा वा खूप सुंदर कटलेट तयार झाले आहेत सोप्या पद्धतीने लवकर कसे तयार होतील कटलेट दाखवले आहेत खूपच सुंदर झटपट तयार होणारे कटलेट धन्यवाद प्रिया...
खूप छान.कलर सुद्धा छान आला.
वा! खुप खुप खुपच छान रेसिपी.धन्यवाद प्रिया.
मटार कटलेट अप्रतिम झाले आहेत रंग तर फारच सुरेख आला आहे❤
खूप छान 👌👌
खूप सुंदर खूप छान अप्रतिम..👌👍
इतक्या साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला कशा सुचतात😮 खूप छान👌👌👌🤗💯💯❤️
मस्त व सोपी पद्धत खूप छान
प्रिया, खूप छान आणि चटपटीत कटलेट रेसिपी…
करायला सोपी आणि सुटसुटीत
शिवाय आधी करून ठेवली तरी चालते .कोणी येणार असेल तर त्या वेळी गडबड नाही गोंधळ नाही . 😊❤👍
खपच छान आणि झटपट होणारी कटलेट दाखवलीत
व्वा व्वा खूपच छान पद्धत...🎉❤
खूप छान आहे मस्त सांगण्याची पध्दत छान आहे
खूप छान मटार कटलेट रेसिपी 👌👌♥️
करियलाही सोपे
फारच सुंदर सुटसुटीत आणि चटपटीत टेस्टी रेसिपी प्रिया.❤🎉
प्रिया कटलेट छानच.
Khup chan step by step instructions deun mast matar cutlet dakhavlet. Thank you tai❤❤
खूप छान वाटले करायला सोपे आहेत
खुप छान अगदी करायला पण सोपे
धन्यवाद
अप्रतिम ❤
खूप छान रेसीपी...नक्की करून पाहीन....ताई Playlist बनवा..recipe शोधणे सोपे होईल...🙏🙏
Matar cutlet receipe fopi sutsutit banavli ahe tumhi Priya,ji wah tumche khup aabhar
खूपच छान ❤
धन्यवाद ताई 🙏😊
Khupach mastach tasty
मस्तच खुप छान रेसिपी 👌👌👌
आपले बोलणेही खूप गोड असते.पदार्थ तर खूप छान व करायलाही एकदम सोपे...❤
tai mi Rava ladoo try kele mast zale❤❤❤
Khoop sunder recipe
खूप मस्त.. 😋
खूप 👍👍छान
खूप छान प्रिया ताई मस्तच चटपटीत 🎉🎉
खूपच छान
Khupach chhan 👌
Khup chan aani sopi recipe dakhavali Tai tumhi😊
किती सोपी तरीही चटपटीत अशी तुम्ही स्टार्टर रेसिपी दाखवली त्याबद्दल धन्यवाद❤
भाजलेल्या डाळवं आणि पोह्याचा वापर फारच छान.
कटलेट खूप छान झाले आहेत
Mouth watering recipe😋
खूप छान रेसिपी ताई
खुप सुंदर कटलेट ❤❤❤❤
Khoop Mast Tai
खूपच छान. धन्यवाद
खूप छान!
Wow soo beautiful recipe. पोहा आणि डाळवं पावडर काहीतरी मस्त होणार हे कटलेट्स. नक्कीच करणार.
अप्रतिम
Khup chhan
वा!खूपच छान.
Khup Chan
Khoop mast
खुप छान ताई
👌👌
छान 🌹
Yummy.
खूप छान
Amazing 😍
👌good tai
Deep fry karu shkto ka?
छान सुंदर
Mastch
Mast 1 no
Mast 👌👌
मस्त
Mast
shallow फ्राय साठी तुम्ही कविलचा वापर केलात its very nice,👌🏻👍🏻
कटलेट खूप छान झालेत. पण शुगर वाल्यांना बटाटा चालत नाही. त्या ऐवजी काय वापरू शकतो. सांगाल का प्लीज. ❤
Kisun dudhi ghala or Dale Ani pohe praman thode wadhwa , or jara moong dal peeth or besan
@@swatipatil1273 thank you so much.
❤❤❤❤
Tai katlet khup chan ahe mi nakki karun baghe pan tai mala asevatate ki te katlet cornflour madhe dip karun mag ahalowfry karave ka karan fry kelyavar kada mokalya zalya ahe tumala kase vatate te mala snga
Mastcha
धन्यवाद प्रिया माझी फर्माईश पूर्ण केल्याबद्दल😊
Thank you tai ❤️ 🙏
Mast tai
खूपच छान झालेत deep fry केले तरी चालतील का
Dhaba style paneer gravy recipe dakvana
ताई कटलेट करण्या ची पध्दत खूप च छान आहे मला ईन्डुज व्हेली चा फ्रायपेन हवा आहे 22c.m. चा कृपया मला लींक पाठवा
🎉🎉🎉🎉🎉
Tai tu parwa kothimbir wadi chi receipe kelelas tya divashi mi comment karun sangnar hot mataar cutlet dakhav manun... Pn rahun gela... TU manatla olakhlas wata😅😊. Mast receipe👌👌
Appepatrat छान होतील का
Mam ,pawata rassa bhaji dhakhwa pls
Mix vej cutlet dakhva
Recipe खुप सोप्पी आणि मस्त आहे. 👌🏼
माझा एक प्रश्न आहे . की तुम्ही वाटाणा व बटाट्याचे प्रमाण Cup मधे सांगीतले. पण पोहे आणि भाजके चणे वाटीच्या मापात घेतले.
जर कप च्या मापात घ्यायचे असतील तर किती कप पोहे व किती कप चणे घ्यायचे ? ते सांगा
मला सर्व Recipe perfect मापात करायची सवय आहे. 😊
पाव कप पोहे आणि पाव कप फुटाण्याची डाळ
@ धन्यवाद. मला वाटलच होतं 😊
Cchhan aahe ,pn mulanna detana taje karun dya ,8 divas freez madhe thewun shile frozen deu naka,
सौपी पदधत आहे. जास्त वेळ लागणार नाही.
जमले की
Khupch chhan 👌👌
खूप छान 👌
खूप छान
Mast 👌
खूप छान 👍🏻
खुप छान आहे
,,खूप छान