३ पोती तांदळाचे मोदक करणार्या सागर कडून शिकूयात उकडीचे मोदक | असे मोदक बघून बाप्पा सुद्धा खुश होतील
HTML-код
- Опубликовано: 29 янв 2025
- गणेशोत्सव जवळ आलेला आहे. घराघरात मोदकाची तयारी सुरू झाली असेल. अशा वेळेला उकडीच्या मोदकाची परफेक्ट रेसिपी कोणती, काय प्रमाणात जिन्नस घ्यावेत, योग्य कृती काय आहे, असे एक न अनेक प्रश्न आपल्या बर्याच व्हयूअर्सनी मला विचारले होते.
म्हणूनच ह्या व्हिडिओ मध्ये आपण, तब्बल ‘३ पोती तांदळाचे’ मोदक करणार्या सागर कडूनच उकडीच्या मोदकाची रेसिपी शिकणार आहोत. ह्या मध्ये भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत.
त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि अभिप्राय द्यायला विसरू नका.
धन्यवाद. 🙏😊
Ingredients:-
Saran (Stuffing) :-
2 tsp ghee
1-1.5 katori jaggery
2 grated fresh coconuts
Aawaran (Cover) :-
2 katori rice flour
2 katori milk
तुम्हालाही काही पदार्थ बनवून घ्यायचे असतील, तर सगार ह्यांना नक्की संपर्क करा.
मोबाइल क्र :- 96652 02620
हे व्हिडिओ सुद्धा नक्की बघा:-
1) सगळ्यांचे आवडते उकडीचे मोदक, उकड मळण्याच्या नवीन टिप सह:- • सगळ्यांचे आवडते उकडीचे...
2) गणपती बाप्पाच्या नैवेद्या साठी करा कणकेचे तळणीचे खुसखुशीत मोदक:- • गणपती बाप्पाच्या नैवेद...
3) गौरीच्या महानैवेद्याची 'महा' तयारी :- • गौरीच्या महानैवेद्याची...
4) गौरीसाठी ‘महा’नैवेद्य । अडीच तासात २६ पदार्थ:- • गौरीसाठी ‘महा’नैवेद्य ...
5) नैवेद्याचे ताट कसे वाढावे । योग्य पारंपारिक पद्धत :- • नैवेद्याचे ताट कसे वाढ...
6) गौरी-गणपतीची सर्व तयारी कशी करावी:- • गौरी-गणपतीसाठी, दारापा...
7) ज्येष्ठ गौरी आगमन, गौरीचे स्वागत करण्या पासून पूजे पर्यंत सर्व काही:- • ज्येष्ठ गौरी आगमन, गौर...
8) सणासुदीसाठी ११ पारंपारिक गोड पक्वान्न :- • सणासुदीसाठी ११ पक्वान्...
-------------------------------------------------------
आपली 'आज काय मेन्यू' आणि 'मेजवानी-व्हेजवानी' ही २ पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध आहेत. प्रत्येकाच्या घरी असावीत, अशी ही पुस्तकं आहेत.
ही पुस्तकं ऑर्डर करण्यासाठी,
9823335790 ह्या नंबरवर whatsapp करा.
गुगल पे किंवा Paytm मार्फत पेमेंट करा आणि त्याचा स्क्रीनशॉट पाठवा.
त्यानंतर लगेच हे पुस्तक तुमच्या घरी पोहोचेल. 😊
आजच ऑर्डर करा. 😀😀😀
---------------------------------------------------------
#पारंपारिक #उकडीचे #उकडीचेमोदक #मोदक #Traditional #modak #परफेक्ट #प्रमाणासह #perfect #proportion
मोदक रेसिपी, मोदक कसा करावा, मोदकाची पिठी कशी करावी, modak recipe, modak kasa karava, how to make modak, modakachi pithi kashi karavi, how to make flour for modak, उकडीचे, पारंपारिक ,मोदक ,Traditional ,modak ,परफेक्ट ,प्रमाणासह ,perfect ,proportion,
उकड दुधात घ्यायची हे पहिल्यांदाच पाहिले धन्यावाद अनुराधा ताई आणि सागर both are down to earth
Kupcha chhan zale aai modak. Tumi aai banun mala sagital ta ascha vatal. Tx Aai
सागर, तू मोदकामागची गोष्ट संगितलीस ,ती खरं च आहे,जीवनात मोद आणणारा तो मोदक . मोदम् (आनन्दम्) कारयति इति मोदक।सागर प्रयत्न,सातत्य आणि आत्मविश्वास रुपी मोदकावरती ,तुझा साधेपणा आणि नम्रपणा अगदी तूपासारखा शोभतो आहे,काकू तुम्ही सर्वांना प्रोत्साहन देता .तुमचा स्तुत्य उपक्रम ..🎉
सागर तुमची रेसिपी बघून मी यावर्षी बाप्पासाठी मोदक केले खूप छान जमले या आधी एकदा प्रयत्न केला होता पण तेव्हा तुम्ही सहसा सगळे जी चूक करतात घाई करण्याची ती चूक झालेली होती त्यामुळे जमले नव्हते मोदक आणि मी परत त्या फंदात पडले नव्हते पण आता ही रेसिपी पाहून केले आणि काय आश्चर्य मोदक चॅन जमले त्यासाठी खूप खूप आभारी आहे
सागर दादा आणि अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद.. इतक्या सोप्या पद्धतीने उकडीच्या मोदकाचा घाट आम्हासारख्या नवशिक्याना पेलायचे बळ दिलत. इतके देखणे आणि संयमी मोदक नक्की करून पाहू.
खरंच मनस्वी आभार. 🙏🏻
सागर तुमचे अगदी सहज मनमोकळे वागणे,बोलणे नावाप्रमाणेच सर्वांना तुमच्याशी तुम्ही लगेच ,तुमच्या टिप्स देणं किव्वा रेसिपी समजावून सांगणे ह्यामुळे सर्वांना मंत्रमुग्ध केले तुमच्या पुढील प्रवसासाठी खुप खुप शुभेच्छा तुमचा बिजनेस खूप खूप मोठा होवो हीच सदच्छा आणि हो.मी हे सगळं अगदी मनापसून लिहितेय कारण माझ्या ही मुलाचे नाव सागर आहे अनI तोही छान छान रेसिपी बनवतो
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
खुप सुंदर पद्धतीने मोदकला कळ्या पाडण्याच शिकवले सागर दादाने धन्यवाद अनुराधा ताई
सागर भाऊ खरच डोळ्यांच पारण फिटल.. खूपच अप्रतिम पध्दतीने बनवलस. कौतुक करावं तेव्हढ थोडच आहे तुझ ! तुला खूप खूप आशिर्वाद 👌❤️💐 काकूंना ही खूप धन्यवाद 🙏❤️❤️
खूपच सुंदर. भरपूर tips शिकायला milalya. मुख्य म्हणजे सर्व उकड दुधाची करायची हे पहिल्यांदाच पाहिले. नक्की करून बघेन व kalven. धन्यवाद
Kaku Namaskar last year he majhya gharche gaurai che 1st year hota tumche videos pahun me purna gauri ganpati anandane par padli sagli mahiti milalai tumche kharach mana pasun abhar majhi aaee nahi ata pn tumche videos pahun khup jawalik vatte ani ya varshi tr sagar dada ni itke mahatvache tips sangitle dhanyavaad sarvat bhari ahe ya varshacha modkacha video tumcha konacha video pahaychi garaz nahi thevli
खरंच ताई ,मला खूप नवीन शिकायला मिळाले. या गणपतीत मी अगदी असेच मोदक करणारच !
चि. सागर , आपल्या या कौशल्याचे मनापासून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन !
ताई ,तुमच्यामुळे आज एका उमलत्या व्यक्तीमत्त्वाला पाहता आणि अनुभवता आले. भरभरून सागरचे बोलणे , तुम्ही आमच्या मनातील विचारलेले प्रश्न , संवादातून मोदक कधी तयार झाला समजलेच नाही , खूप छान !
खूपच सुंदर सागर
सागर मी तुझ्या आईच्या वयाची आहे पण तुझे मोदक बघून ,मला माझ्या होणाऱ्या चुका कळल्या आभारी आहे बाळा❤
❤
किती गुणी आहे हा मुलगा सागर. किती व्यवस्थित समजून सांगितले. ज्यांना येत नाही ते पण आता छान करू शकतील मोदक. खूप सारे शुभाशिर्वाद सागरला. त्याच्या व्यवसायाची भरभराट होवो ही सदिच्छा. अनुराधाताई तुम्ही तर आमच्या आवडत्या आहातच. तुमचे मनापासून आभार❣️🙏
Atishay Chan padhatine.modak karayla shikewele tyabaddl doghanche aabhar.
खूप सारे आशीर्वाद सागर छान सागितले
Sagar tu Modak Kase Banvyache he Chhan Samjavion Sangitale tyabaddal
Khup Danyawad Aani Kakunche buddha Dhanyawad
सागर अतिशय सुरेख मोदक .तू माझ्या मुलाच्या वयाचा आहेस. तूला भरपूर शुभेच्छा .तूझा व्यवसाय नावारूपास येवो.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे माझे मोदक छान लुसलुशीत होतात पण एव्हढ्या वर्षात मी दुधाचा वापर कधीच केला नव्हता तो मी करून पहाणार.
तूझे धन्यवाद बेटा.
सागर तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप तुझं नाव हो या पुण्यनगरीत मी पण दूध कधी वापरत नव्हते आता नक्की दुधाचे च मोदक करून पाहते
सागरजींनी खूप छान पद्धतीने सांगितलं सागरजी आणि अनुराधा ताई खूप खूप धन्यवाद.🙏
सागरदादा अप्रतिम मोदक बनवले, कौतुक करावे तेवढे कमी तुझे, आकार अतिशय परफेक्ट असा आणि बनवतांना खुप छान बारिक सारिक टीप्स दिल्या, मनापासून धन्यवाद दादा 🙏
अप्रतिम
माझा मुलगा वरद हा असे च छान सुरेख मोदक आणि करंजी वळतो मला खूप मदत होते त्याची 24:17
सागर तू अगदी सोप्या भाषेत मोदक कशे करायचे याचे याचे वर्णन फारच छान केलेले आहे. तुझे भविष्य फार उज्वल आहे.........🎉
निर्मला जगताप मुंबई छान मोदक
1 ko@@NirmalaJagtap-u1j
सागर तुला बाप्पांचा व अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद आहे, म्हणून हे मोदक व करंजी नक्कीच स्वादिष्ट असतील. मी तुझ्याकडून आज चांगले मोदक शिकले. किती गोड विनम्रतापूर्वक तु हे सर्व शिकवतो. दुसऱ्या रेसिपी ची जरूर वाट पहात आहे.तुझे मनापासून आभार 🙏🙏🙏
सागर तुमचे काैतुक करावे तेवढे कमीच आहे ,खुप आभार तुमचा हात उत्तम चालताेय या वरूनच अनुभवी किती असाल हे लक्षात येतय
सागरने उकडीचे मोदक रेसिपी सोप्या पद्धति ने करूनदाखविली खूप छान धन्यावाद सागरदादा
👌👌सागर तुझे खूप खूप कौतुक आहे. अतिशय सुबक असे मोदक केलेस तू. मोदकाचा अर्थही खूप सुंदर सांगितलास. तुला खूप शुभेच्छा!!💐
दूध v पिठी चे प्रमाण नाही सांगितले. Pl सांगणार का??)
खूप छान शिकवले मोदक!बघून हात अगदी शिवशिवले मोदक करायला!आणिक एक ...आमचे हेच नारळ फोडून मिक्सरमधून काढून आणि उकडही मिक्सरमधून काढून देतात.❤
सागर आणि अनुराधा ताई यांचे खूप खूप आभार आणि सागर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा !!
👌👍👏🙏💐
खूप छान सागर 👌🙏
खूपच छान , सागर आणि ताई दोघांना धन्यवाद
खूप खूप सुंदर मोदक केले आहेत सागरने. करंजी पण छानच केली आहे. विशेष म्हणजे कुठलेही विशेष प्रशिक्षण न घेता तो हे सर्व शिकला. याचे खूप अप्रूप वाटते. तुझे कौतुक करावे तेवढे कमीच होतील. तुला खूप खूप आशिर्वाद.
Thank you ,Smt.Anuradha Tai.
Congratulations,Sagar ji,
Carry on with ours Own Traditional Prasad Menu.,
श्री गणेशाय नमः
खूपच छान पद्धतीने दाखविले. छोट्या छोट्या पण महत्त्वाच्या टिप्स दिल्या. सागरचे कौतुक आहेच तसेच एखाद्याची कला ईथे दाखवून त्याच्या business ला मोठे करण्यास तुमचा हा प्रयत्न खूप मोलाचा आहे. धन्यवाद अनुराथा ताई.😊
सागर दादांनी खूप छान मोदक बनवले,,, आणि खूप छान समजावून सांगितलं,,, आवाज पण गोड आहे त्यांचा 👌👌👌काकू तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏
सागर दादा नी बरकाव्या सहित मोदकाची रेसिपी दाखवली....thanks a lot both of you....
Sagar, you are amazing and talented , God bless you Bhava
🙏
मला मोदक खूप आवडतात,पण तितकेसे सुबक बनत नाही.आज प्रयत्न करेन कारण माझ्या काही चुका ,तुझा व्हिडीओ पाहून मला समजल्या आहेत,खूप खूप धन्यवाद..!🙏 तुझ्या व्यवसायात भरभराट होवो,खूप खूप शुभाशीर्वाद ❤ सलमा पठाण ,कल्याण.
धन्यवाद ताई ,आज तुमच्यामुळे मोदक कसे करावेत आणि त्यासाठीच्या टिप्स मिळाल्या. तुमच्या रेसिपी उत्कृष्ट असतात.💐
खूपच छान बनवले मोदक
खूप सुंदर दाखविले आणि सांगितले
खुपच सुंदर रेशीपी दाखवली ताई हो हो पहील्यांदीच बघत आहे
ही रेशीपी 😍🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
❤ सुंदर. धन्यवाद. पुरूष असून ईतके सुंदर मोदक दाखवल्या बद्दल सागर सरांचे आभार. 😊
एक शंका आहे . ईद्रायणी तांदूळ चिकट असतो. म ऊकडीला कसा चालणार? प्लीज ऊत्तराची अपेक्षा आहे.
Chikatch pahije
Mi karte nehmi chan hotat
तो निम्मा इंद्रायणी निम्मा बासमती कणी वापरतो
खुप सुंदर पद्धतीने मोदकांची रेसिपी सांगितली आहे आता या पद्धतीने करुन पाहु धन्यवाद 🙏
Anuradha tai, thank you for introducing Sagar. Great heart is needed to give other person appreciation😊
Amazing Sagar!!!
Khup chhan recipi. Tai tumhi khup god bolata. Aashicha krupa aasavi.
😅😊😅😊
Khubach badhiya
सागर तुमचा मोदक बघुन कोणी बोलुन शकणार नाही की हा एका पुरूषांनी बनवलाय छान तुम्हाला आणि तुमच्या मोदकाला सलाम
खुपच सुंदर मोदक, टिप्स पण छानच दिल्याबद्दल धन्यवाद .बाप्पा मोरया
तुम्हा दोघांना देवाचा आशीर्वाद मिळो ❤
Uttam
Anuradha Tai Sagara So nice Shown Tips Ganpati bappa Morya.
किती साधेपणा आहे सागर भाऊ तुमच्या मध्ये🙏
Ò0
खरंच खूप सुंदर मोदक केले.. त्याहीपेक्षा खूप सोप्या पद्धतीने कसे करायचे हे समजले.. उकडीचे मोदक म्हणजे खूप अवघड काम असते असं आधी वाटायचं पण सागर दादांनी ते ही सोप्पं केलं खूप खूप धन्यवाद दादा..
अप्रतिम!सागर आणि अनुराधाताई धन्यवाद 🌹 🌹 आपणांस खूप खूप शुभेच्छा 💐🙏
🙏 दोघांना खूप खूप धन्यवाद
सुंदर सोपी पध्दत सांगीतल्या अनेक आभार.
उकडीचे मोदक म्हटले की मला भिती वाटायची. हा विडीओ बघीतल्यावर थोडी कमी झाली आहे. करून बघते.🙏🙏
Sagar’s such a modest kid. Good job.
बरोबर
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
ATI Sundar Khoob Khoob Chhan Chhan
सागर चे सर्व पदार्थ खुप छान असतात, खूप मेहनती आहे बेस्ट wishes 🎉
Wow, kya super banate hi,
Thank you for sharing the perfect recipe on time 👍☺️
खूपच सुंदर. 👌👌👍👍
नेहमी रील मध्ये पहाते सागर ला आज तुमच्या वीडियो त पाहुन खुप खुप छान वाटले. छान विडीयो आहे धन्यवाद काकी आणि सागर ला 👌👌👌❤️❤️❤️❤️
कुठे नाव काय आहे
सागरचा व्हिडिओ मध्ये नाव काय आहे ते सांगा
Vah mast karanji banvli
मना पासून आभार माहिती देण्या बद्दल
किती सुंदर मोदक केले आहेत.आणी समजावून छान सांगितले आहे धन्यवाद
मोदक करताना खूप छान छान टिप्स सांगितल्याबद्दल खूप धन्यवाद सागर दादा काकू तुम्हाला दोघांनाही खूप धन्यवाद 👍🙏
खूप छान सांगितले साग र दादा खरच सुगरणी पेक्षा सुगरण आहेस तू धन्यवाद
खुप सुंदर मोदक आणि सांगण्याची पद्धत सुद्धा
किती छान शिकवले आणि मोदक चा अर्थ मला पहिल्यांदा समजला त्यासाठी खूप धन्यवाद दोघांना ही 🙏
खूपच छान केलेत मोदक❤
खूपच सुंदर,सांगितले .माहिती.
I was just surfing through RUclips. This video came as a complete surprise. Loved it❤
Beautiful, we will make changes in our making
सागर खूप खूप सुरेख मोदकाची पाककृती 🙏🙏
खूप खूप छान झाले
सागर भाऊ अप्रतिम मोदक बनवले
सागर v ताई धन्यवाद
Kharach khup Mahiti purvak video , Thank you both of you for sharing this knowledge 👍🏻🙏🏼 Modak sunder distayet 👌🏻👌🏻
Modok karnya sathi confidence aala . 😄
खुप खुप छान उकडीचे मोदक अप्रतिम सागरला व काकूंना खुप खुप शुभेच्छा
सागर.....मोठया प्रमाणात मोदक किंवा दिवाळी फराळ करायचे ट्रैनिंग विडिओ बनवता आला तर खूप आभार होतील 🙏🙏
खुप सुंदर मोदक दाखविले. Karangihi फारच सुंदर. छान व्हिडिओ.❤🎉😊
खुपच छान👌👌👌
मनापासून आभार अनुराधा ताई आणि सागर दादाचे तर किती आभार मानावे...खूप महत्वाच्या टीप्स दिल्या खूप खूप आभार दोघांचेही यापुढेही सागर दादाच्या रेसिपी पाहायला आतुर झालो आहोत..
Khup sunder modak kele Sagar bhau ni aani tips pan khup sunder dilyat
अनुराधाताई सागर ने खूप चांगला टिप्स दिल्या आणि मोदकाबद्दल अतिशय उत्कृष्ट माहिती दिली.
दिवाळीच्या पर्यंत आम्हाला चकलीची रेसिपी सागर सरांकडून मिळावी ही इच्छा.❤
Khup chan sangitale Sagar ..khup khup Shubheccha ..🎉🎉
मावशीआणि सागरदादा तुम्हां दोघांना लाखलाख धन्यवाद!अप्रतिम!
Good sagarji.Chaan vattay purush Modak kartaat
आज तुम्ही सांगितले तसे मोदक केले.
पारी न तुटता मोदक वळता आले. 🎊
फार छान समजाऊन सांगीतलं अभिनंदन
Thank you so much Sagar and Anuradha Tai. So nicely he has shown. Such a modest kid.God bless!
कालच तुमच्या पद्धतीने उकडीचे मोदक करून बघितले, खरंच चांगले झाले, मुख्य उकड चांगली जमली, आता नेहमी ह्याच पद्धतीने नेहमी करत जाईन. धन्यवाद माया आत्या ( अनुराधा आत्या ) ओळख नंतर देईनच. 🙏🙏
खुप छान झाले मोदक!!😊
Khup chan prefect recipe aahe tumchi sagar dada
Thank you kaku ...pun sagar bhavuni chaan samjun dile...I m gujrati but I live in pune so I fill I m marathi ....now today I m sydney nd making this modak for my son ...I love my pune nd aaple punekar🎉
खुप धन्यवाद
Thank u both of u
Khup Sundar sagar chhan mahiti det chhan banviles modak. Thanku very Tai n Sagar.
सागर दादा तुम्ही ही रेसिपी बनवून अपलोड करा आम्हाला आवडेल बघायला 🙏🙏
Khup sundar modak khup chaan zale
Wow - thank you Kaku for inviting him … Kiti expert tips dilya dada ne :)
Kupe sundar Dada keep it up 👌👍
What a humble boy!
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
youtube.com/@bakshiskitchenrecipes258?si=jyfHMrAfizrm1w7J
Kup chan
खूपच सुंदर मोदक बनवले आता सागर कडून भाजनी चकली दाखवा
बरोबर मला पण हवी
खुप छान मोदक शीकवले अगदी सोपी कृती सांगीतली
खूप खूप छान मोदक सागर दादा.
पुण्यातील तुमचा पत्ता सांगितला असता तर बरे. झाले असते.
खूप छान माहिती सांगितली सागर दादा सोप्या पद्धतीने🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khupach sunder ani sopi paddhat explain keli Modakhi khup subak banavle. Thanks Sagar.
Mast.kiti sunder zale ahet.kautuk ahe hya Sagarch.
खूप छान सागर, खूप आवडले,अनुराधा ताई,नेहमी काही शिकवं सागर,तुझे धन्यवाद
खूपच सुंदर मोदक सर्व टिप्स सह