नमस्कार आज्जी. मी आज तुमची रेसिपी बघुन चिंच गूळची आमटी करून बघितला आमटी आतिशय सुबक झाली होती . घरातील सर्व सदस्यान्ना आमटी फार आवडली. मी आशा करतो की तुम्ही अजुन भरपूर वर्ष निरोगी रहाव आणि आम्हाला असेच रेसिपी देत राहव. 🙏
आज खूप दिवसांनी हे सगळे डाव्याबाजूला घ्यायचे पदार्थ पाहिले.....माझी आजी करायची...पण विस्मरणात गेले होते....आज पुन्हा पाहिले आणि करून बघावेसे वाटले😊 धन्यवाद अनुराधा काकू
काकू तुमचे पदार्थ खूप छान आहेत आणि असे पदार्थ कुठेच पाहायला सुद्धा मिळत नाही तुमच्या या पदार्थांमुळे मी खूप काही शिकले माझ्या घरातले सर्वजण खुश आहेत नवनवीन पदार्थ मी त्यांना खाऊ घालते खूप आभारी आहे काकू थँक्यू सो मच
मावशी किती सुंदर पदार्थ दाखवतेस ,,तू माझ्या सासूबाई सेम असेच सगळे पदार्थ करायच्या मी एक यादी च करून ठेवली आहे विसमरणात गेलेले पदार्थ अशी ,,,,तू खरच मनकवडी आहेस मी जवळ जवळ या रेसिपी विसरले होते ,,,पण तू लक्षात आणून दिलंस तुला शतशः धन्यवाद ❤❤❤❤❤❤आणि निव्वळ निव्वळ प्रेम ,,,तुला स्वामी उदंड निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏
अनुराधा नमस्कार तुम्ही सगळेच पदार्थ खूप छान करता सांगण्याची पध्दत अतिशय सुंदर आवाजातून शब्दातून नजरेतून खूप आईची माया पाझरते माझी आजी,आई असेच पारंपारिक पदार्थ करायच्या तुमच्यामुळेच त्या आठवणी जाग्या होतात तुम्ही प्रत्यक्ष घरी जेवायला वाढत असाल तेंव्हा खरच अन्नपूर्णेच्या हातचा प्रसाद लाभत असेल भाग्यवान आहेत मनापासून खूप धन्यवाद व नमस्कार
अनुतुझ्या आजच्या झटपट तरीचविष्ट रेसिपी मस्त आहेत. विस्मृतीत गेलेल्या दोन पदार्थांची उजळणी झाली. तुझं सांगणं इतकं समजुतदार असतं की कुणा नवशिक्या पोरीबाळींनाही पटकन कळेल.खूप धन्यवाद.
शोभा लै भारी वाटल बघ तुझा अभिप्राय वाचून , सध्या hospital मद्ये आहे पणं एकदम मस्त आहे तू कशी आहे किती दिवसानी नव्हे वर्षांनी आज abhpratya mdhye भेटतो खूप धन्यवाद इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे तुला कधि मिळेल महीत नाही त्यामूळे इतरांना पणं उत्तर देता येतं नाही आणि अजून परवानगी नाही पणं मी एकदम नेहमीसारखी मस्त 👍🙏
नमस्कार काकु तुमचे पदार्थ खुप सुंदर असतात मुख्य हे की तुम्ही खुप गोड़ बोलता। आई समजावते असे वाटते ❤
नमस्कार आज्जी.
मी आज तुमची रेसिपी बघुन चिंच गूळची आमटी करून बघितला आमटी आतिशय सुबक झाली होती . घरातील सर्व सदस्यान्ना आमटी फार आवडली. मी आशा करतो की तुम्ही अजुन भरपूर वर्ष निरोगी रहाव आणि आम्हाला असेच रेसिपी देत राहव.
🙏
खुप खुप छान झटपट receoe. वाह ❤😅
अप्रतिम..पहिल्यांदा बघते असे काही तरी ,खूब शिकायला मिळालं....धन्यवाद
नमस्कार काकू तुमचे पदार्थ खूप छान असतात .आणि तुम्ही पदार्थ खूप सुंदर आणि सोपे करून दाखवतात 👌🙏
Ekdam bhaari 👌👌👌
काकू,तुम्ही किती छान समजावून सांगता ,तुमच्या रेसिपी पण खूप छान पारंपारिक असतात.
Kaku tumacha recipes kiti chan aahet, he sagle padarth first time pahile. Me ya recipes nakki try karnar. Thanks❤❤
आज खूप दिवसांनी हे सगळे डाव्याबाजूला घ्यायचे पदार्थ पाहिले.....माझी आजी करायची...पण विस्मरणात गेले होते....आज पुन्हा पाहिले आणि करून बघावेसे वाटले😊 धन्यवाद अनुराधा काकू
अनुराधा ताई खूपच सुंदर पदार्थ दाखवता तुम्ही नेहमीच.माझी आई सुद्धा झिट मिटलं करायची त्यात लसुण आणि खोबरं सुद्धा घालायची. खूप खूप धन्यवाद.
काकू तुमचे पदार्थ खूप छान आहेत आणि असे पदार्थ कुठेच पाहायला सुद्धा मिळत नाही तुमच्या या पदार्थांमुळे मी खूप काही शिकले माझ्या घरातले सर्वजण खुश आहेत नवनवीन पदार्थ मी त्यांना खाऊ घालते खूप आभारी आहे काकू थँक्यू सो मच
Lllllllllllll😭
🎉🔥🎉🙏🙏🎉
काकू किती छान सुरेख रेसिपीज दाखावल्यात तुम्ही👌आणि किती गोड बोलता तुम्ही❤ खूप खूप धन्यवाद🙏
सांगण्याची पद्धत खूप मस्त
Khuba Khuba chan recipe.
मावशी किती सुंदर पदार्थ दाखवतेस ,,तू माझ्या सासूबाई सेम असेच सगळे पदार्थ करायच्या मी एक यादी च करून ठेवली आहे विसमरणात गेलेले पदार्थ अशी ,,,,तू खरच मनकवडी आहेस मी जवळ जवळ या रेसिपी विसरले होते ,,,पण तू लक्षात आणून दिलंस तुला शतशः धन्यवाद ❤❤❤❤❤❤आणि निव्वळ निव्वळ प्रेम ,,,तुला स्वामी उदंड निरोगी आयुष्य देवो हीच सदिच्छा 🙏🙏🙏🙏🙏
तुमच्या रेसिपी, सांगण्याची पद्धत बघून असं वाटतं की देवी अन्नपूर्णा तुमच्यावर प्रसन्न असेल🙏
Prassan kon lihnar, 😅😅😅😅
खूप सुंदर 4 ही प्रकार
खुप छान आहे संध्याकाळी करायला काहीच हरकत नाही खुप छान
खूप छान तोंडी लावणे शिकवलेत, नक्की करून पाहीन 🙏
खुप सुंदर..पाहताच करून खावे वाटते खूप मस्त👌👌👌👌😋😋
खुप सुंदर अप्रतिम रेसिपी धन्यवाद काकु नक्की करते.
Khoopach chaann tondi lavnyachya chatnya dakhavilya tumhi Mavshi mi nakki karnar Thank You
Khup Chan sagle padartha sangitale sagle cha khup Chan aahe
काकू फारच छान... 👌👌👌
खुपच सुंदर.
तुमच्या कडून शिकायला मिळालं.
खूपच सुंदर पदार्थ आहेत अगदी सोपे आणि झटपट
मी नक्की करणार
खूपच छान रेसिपी
तुमुच्या रेसिपी छान आहेत
Khuba chan recipe.
Khupach chhaan tondi laavni chi receipes
सगळे पदार्थ छान दाखवले अप्रतिम.
खुप छान काकु.♥️♥️
Mast padarth
खूप छान आहे छान पदार्थ दाखवले🌺🌺🙏🙏
Khupach chaan receipe
Namaskar
तुमचे समजावणे खूप छान आहे..... अशीच भरपूर माहिती देत जा..... तुम्हाला ह्यासाठी खूप खूप dhanyawaad
खूप छान तोंडीलावणे व. डाव्या बाजूला असतात ते. ❤
खूप छान रेसिपी.
खूपच छान पदार्थ आहेत....मला फार आवडले....मी नक्की करून बघणार.... धन्यवाद काकू 🙏🏻
तुमचं “हो कीनई” ऐकायला छान वाटतं.
लय भारी
अनुराधाताई नमस्कार खूपच छान रेसिपी दाखवल्यात .धन्यवाल
Khupch Chan sunder 🙏👌💞👍💐
नमस्कार,खूपच छान तोंडी लावणे आणि डावी बाजू काकू धन्यवाद
Thanks namaskar
खूप छान, नक्की करुन बघणार
खरच खूप छान पदार्थ आहेत..
मस्त !!!सग्गळे पदार्थ सुंदरच आहेत
Khup mast banavale sarv padarth 😊
subscribed... 👍 छान चैनल आहे
खूप छान तोंडाला पाणी सुटले मी नक्की करुन बघेन
खुप खुप छान ❤️❤️❤️❤️
खुपचसुंदर काकु🙏
Khup Chan prakarchya recipe aahet
Khup khup chhan Tai 😊 agadi tondala Pani sutel aani agadi soppya recipi 😊❤sangata❤
खुप छान पारंपारिक पदार्थ 👌
एक नंबर 👍🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
धन्यवाद
Sagle padaarth sope ani mast.Dhanyawad Kaku
Vry nice
Khup chhan sope unique ani chavishta padartha dakhavlet kaku…!!😊👌👌👌khup khup dhanyawad 😄🙏
खुप खुप सुंदर चविष्ट पदार्थ आहे
Khupch chaan 👌
अनुराधा नमस्कार तुम्ही सगळेच पदार्थ खूप छान करता सांगण्याची पध्दत अतिशय सुंदर आवाजातून शब्दातून नजरेतून खूप आईची माया पाझरते माझी आजी,आई असेच पारंपारिक पदार्थ करायच्या तुमच्यामुळेच त्या आठवणी जाग्या होतात तुम्ही प्रत्यक्ष घरी जेवायला वाढत असाल तेंव्हा खरच अन्नपूर्णेच्या हातचा प्रसाद लाभत असेल भाग्यवान आहेत
मनापासून खूप धन्यवाद व नमस्कार
Mast mast aani khub mast👍🙏
Mast🎉
Chan mastch👌👌👌
खूप छान सवँ पदार्थ
मी आज या पद्धतीने काकडीचा कायरस बनवला. छान झाला
Khup chhan Tai tumcha bharat tar jadu ahe
Atishay sunder tondilavni ahet saglyana awadtil nakki
🙏ताई
सर्वच पदार्थ खुपच छान. 👌
काकडी चे कायरस(पंचामृत) मस्तच.😋😋
खूप छान
रेसिपी छान
धन्यवाद!! 🙏🏻🙏🏻
सर्वच रेसीपीज् एकदम झकास
तुमची रेसिपी खूप छान असते काकू धन्यवाद तुम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जे काही दाखवलं मला खूप आवडलं असेच रेसिपी दाखवा जावा तुमचे आभारी आहोत धन्यवाद👌👌👌🙏🙏
खरंच तुम्ही अन्नपूर्णा आहात काकू
Khupch chhan
❤
फारच छान पदार्थ दाखवलेत. असा दगडी खलबत्ता आमच्याकडे आहे, माझी आई वापरायची. आणि तुम्ही तर कमालच आहात. एकदम अप टु डेट. 🙏 शुभेच्छा
Saglich tondilavni uttam zalit
Dhanyavad kaku atishay sopya recipe dilyabaddal
Kaku Zabardast 😊
अनुतुझ्या आजच्या झटपट तरीचविष्ट रेसिपी मस्त आहेत. विस्मृतीत गेलेल्या दोन पदार्थांची उजळणी झाली. तुझं सांगणं इतकं समजुतदार असतं की कुणा नवशिक्या पोरीबाळींनाही पटकन कळेल.खूप धन्यवाद.
शोभा लै भारी वाटल बघ तुझा अभिप्राय वाचून , सध्या hospital मद्ये आहे पणं एकदम मस्त आहे तू कशी आहे किती दिवसानी नव्हे वर्षांनी आज abhpratya mdhye भेटतो खूप धन्यवाद इथे रेंजचा प्रॉब्लेम आहे तुला कधि मिळेल महीत नाही त्यामूळे इतरांना पणं उत्तर देता येतं नाही आणि अजून परवानगी नाही पणं मी एकदम नेहमीसारखी मस्त 👍🙏
तुम्ही सगळे आहेतः ना पाठीशी मग डरना कायको,,😄 सगळयामाझ्या चॅनल चया कुटुंबाला मनापासुन धन्यवाद
wah...tumchya sarv pak kruti kharo khar sundar ahet ...! Baher gavi aslya mule...tumchach to kay adhar kaku...! mana pasun dhanyavad.
मनापासून धन्यवाद
चटपटीत चटणी खूप खंमग मस्त आहे
Mast very very tasty
उत्तम व्हिडिओ आहे. 👍
खुप छान आहे सोनू
Kiti chaan..mi nakk banvil.. tumhala baghun mala mazhi kaku athavte ❤😊
Khupch mast
हे सगळेच पदार्थ अप्रतिम आम्ही खातो दाण्याचे तिखट याला बुरखा व मोहरी ची चटणी पण म्हणतात
Kupach chan dishes, mi ajch Karen Thank you Thank you so much.
खूप छान पदार्थ आहेत छान सागीतले आहे
नक्की करून पहा. कंमेंट केल्या बद्दल धन्यवाद!!🙏🏻🙏🏻
🙏 काकू खूप छान आणि मस्त सुरेख रेसिपी सविस्तरपणे माहिती मिळाली धन्यवाद काकू 👌👌👌👍👍💗💛
मावशी अप्रतिम डावे पदार्थ 🙏
छान 👌🏻
Mast recipes, नेहमीसारखा
अतिशय चविष्ट रेसिपीज
Chan recipes ahet tumcha Anuradha tai.
Kaku खूपच सुंदर केलं आहेत,माझी आई अगदी असच करायची.
आज,मी काकडीचे कायरस केले,खूप छान झाले.
Very nice recipe ❤
झिटमिटलं 😋👌🏼
खूप छान!
खूपच सुंदर 👌👌तुम्ही सांगतानाच तोंडाला पाणी सुटत होते,मस्त👌
Khup chan kaku .