वर्षभर खाण्यासाठी चटपटीत कोशिंबिरी | Koshimbir Recipe in Marathi | Koshimbir Recipe | Koshimbir |
HTML-код
- Опубликовано: 13 апр 2024
- वर्षभर खाण्यासाठी चटपटीत कोशिंबिरी| Koshimbir Recipe in Marathi| Koshimbir Recipe| Koshimbir| raita
Koshimbir recipe in marathi,how to make koshimbir,koshimbir recipe shambhavis kitchen,koshimbir recipe,koshimbir,maharashtrian koshimbir,kakdichi koshimbir,raite recipe,onion tomato raita,koshimbir kashi banvaychi,Alia Bhatt salad,gajar koshimbir,kakdi chi koshimbir,gajarachi koshimbir,कोशिंबीर रेसिपी,कोशिंबीर,चटपटीत कोशिंबीर,काकडीची कोशिंबीर,कोबीची कोशिंबीर,खमंग काकडी,कोशिंबीर रेसिपी मराठी,गाजराची कोशिंबीर,कांदा टोमटो कोशिंबीर,कोशिंबीर कशी बनवतात
Koshimbir recipe in marathi,koshimbir recipe,koshimbir,dahyachi koshimbir,shambhavis kitchen,kakadichi koshimbir,kakadichi koshimbir in marathi,kakdichi koshimbir,kakdi chi koshimbir,tomato onion koshimbir,khamang kakdi,how to make koshimbir,cucumber raita,maharashtrian koshimbir,curd koshimbir,maharashtrian raita,dahi koshimbir,curd raita,dahi raita recipe,कोशिंबीर रेसिपी,कोशिंबीर,दह्याची कोशिंबीर,खमंग काकडी,काकडीची कोशिंबीर,कांदा टोमॅटो कोशिंबीर
#koshimbirrecipeinmarathi#koshimbirrecipe#koshimbir
साहित्य:
खमंग काकडी -
काकडी - २
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
किसलेले ओले खोबरे
कोथिंबीर
साखर
लिंबाचा रस
मीठ
फोडणीसाठी:
तूप - २ छोटे चमचे
जिरे - अर्धा छोटा चमचा
हिंग - चिमूटभर
हिरवी मिरची - २
Khamang Kakdi:
Cucumbers - 2
Roasted Crushed peanuts
Grated fresh coconut
Coriander leaves
Sugar
Lemon juice
Salt
For tadka:
Ghee - two teaspoons
Cumin seeds - half teaspoon
Asafoetida - one pinch
Green chillies - 2
कांदा टोमॅटो कोशिंबीर :
कांदा - १
टोमॅटो - २
कोथिंबीर
लिंबाचा रस
मीठ
फोडणीसाठी:
तेल - एक मोठा चमचा
जिरे - अर्धा छोटा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
हिंग - चिमूटभर
Onion Tomato Koshimbir :
Onion - 1
Tomatoes - 2
Coriander leaves
Lemon juice
Salt
For tadka :
Oil - one tablespoon
Cumin seeds - half teaspoon
Mustard seeds - half teaspoon
Asafoetida - one pinch
Green chilli - one
गाजराची कोशिंबीर :
किसलेले गाजर - एक कप
कोथिंबीर
साखर
लिंबाचा रस
भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट
टोमॅटो
ओले खोबरे
मीठ
फोडणीसाठी :
साजूक तूप - २ छोटे चमचे
जिरे - अर्धा छोटा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
हिंग - चिमुटभर
कढीपत्ता - ४-५ पाने
हिरवी मिरची - एक
Carrot Koshimbir:
Grated carrot - one cup
Coriander leaves
Sugar
Lemon juice
Crushed roasted peanuts
Tomato
Grated fresh coconut
Salt
For tadka :
Ghee - two teaspoons
Cumin seeds - half teaspoon
Mustard seeds - half teaspoon
Asafoetida - one pinch
Curry leaves - 4-5
Green chilli - one
मोड आलेल्या मुगाची कोशिंबीर :
मोड आलेले मूग - एक कप
काकडी
टोमॅटो
कांदा
गाजर
कोथिंबीर
लिंबाचा रस
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
मीठ
फोडणीसठी:
तेल - एक मोठा चमचा
जिरे - एक छोटा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
हिरवी मिरची - एक
हिंग - २ चिमूट
कढीपत्ता - ३-४ पाने
Sprouted Moong Koshimbir:
Sprouted moong - one cup
Cucumber
Tomato
Onion
Carrot
Coriander leaves
Lemon juice
Crushed roasted peanut powder
Salt
For Tadka :
Oil - one tablespoon
Cumin seeds - one teaspoon
Mustard seeds - half teaspoon
Green chilli - 1
Asafoetida - 2 pinches
Curry leaves - 3-4
मिश्र कोशिंबीर :
काकडी
टोमॅटो
कांदा
किसलेले गाजर
कांदा पात
किसलेला मुळा
सिमला मिरची
किसलेले बीट
कोबी
भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट
ओले खोबरे
लिंबाचा रस
मीठ
फोडणीसाठी:
तेल - एक मोठा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
जिरे - एक छोटा चमचा
हिंग - पाव छोटा चमचा
कढीपत्ता - ५-६ पाने
हिरव्या मिरच्या - २
Mix Koshimbir
Cucumber
Tomato
Onion
Grated carrot
Spring onion
Grated raddish
Grated beetroot
Capsicum
Cabbage
Crushed roasted peanuts
Grated fresh coconut
Lemon juice
Salt
For Tadka:
Oil - one tablespoon
Mustard seeds - half teaspoon
Cumin seeds - one teaspoon
Asafoetida - one-fourth teaspoon
Curry leaves - 5-6
Green chillies - 2
Hope you liked the video. Make sure to like and share the video and smash the subscribe button as well as the bell icon to get the notifications of our latest videos.
koshimbiriche don prakar:
• झटपट पौष्टिक, स्वादिष्...
shengdana chataniche char prakar:
• जेवणाची चव वाढवणाऱ्या ...
vatan n karta batata bhaji:
• वाटण न करता १० मिनिटात...
kandychya chataniche char prakar:
• ह्या कांद्याच्या चटण्य...
dahi bhatache don prakar:
• दही भाताचे दोन सोपे प्...
vangyachya bharitache saha prakar:
• वांग्याचे भरीत कसं करा...
tomatochya chataniche char prakar:
• ह्या पद्धतीने टोमॅटो च...
dhokla:
• ढोकळा कसा बनवायचा | dh...
sukya methiche pach prakar:
• टिफीन व प्रवासासाठी सु...
lasanchya chataniche char prakar:
• जेवणाची चव वाढवणाऱ्या ...
aluche fatfate:
• पारंपारिक अळूचं फतफतं।...
मुगाची आणि मिक्स सॅलड कोशिंबीर खुप आवडल्या, नक्की करून पाहणार आहे
खूप छान 🙏
खूप खूप धन्यवाद.😊
खूपच छान सगळ्या कोशिंबिरी
नक्की बनवा 🤗🙏
सर्व कोशिंबीर छान आहेत .झटपट आणि पौष्टीक आहेत.मी करून पाहिन.
खूप छान 🤗
खूप खूप धन्यवाद 🙏
महत्वाचे दह्याचे वापर नाही म्हणून नंतर विटायची भीती नाही
सर्वच कोशिंबीर रेसिपी झटपट आणि लाजवाब
बरोबर आहे 👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mastch mast.very healthy and easy to make recipe.For me it's excellent because I can't have curd 😊 Thanks 🙏
Try it 🙏
Thanks a lot 🤗
सर्वच कोशिंबिरी करण्याची पद्धत छान वाटली.
खूप खूप धन्यवाद
नक्की बनवा 😊🙏
Khup chhan ani nutritious 👌
Khup khup dhanyawad 😊🙏
Atishya. Sundar. Khup khup Dhanyawad 💐👏👌
Nakki banva 🤗🙏
खु प छान कोशिंबीर आहे 👌👌
नक्की बनवा आणि जास्तीत जास्त शेअर करा 😊🙏
आपण छान व सोप्या पद्धति ने कोशिमबीर दाखवली आहे मस्त आपणास आभार
नक्की बनवा 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
Thank you tai .karavi ashi sopi psddat sangitli .
Khup khup dhanyawad 😊🙏
Khup mast
😊🙏
खुप खुप छान आहे
नक्की बनवा 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
Nice sharing 🎉 Thank you
Thank you too 😊🙏
सगळ्या कोशिंबीर मस्तच.
नक्की बनवा 😊🙏
Khop chan koshibir
🤗🙏
Aprateem madam. Saglyach koshimbir chaan aget.🤤🤤🤤🤤👌🏻👌🏻
Khup khup dhanyawad 😊🙏
खूप छान कोथींबीर केल्या त अतीशय पौष्टिक खुप छान ❤❤
नक्की बनवून बघा. खूप छान होतात 🤗🙏
Khup chann
Khup khup dhanyawad 😊🙏
Serv kothimbiri mast ch aahet. Khup Chan 👍
Khup khup dhanyawad 😊
nakki banva 🙏
Awesome salads
Thank you 😋
खुप छान
😊🙏
सर्व कोशिंबिरी खूप छान आहेत.👌
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम कोशिंबीरी. . कारण डॉक्टर दुधाचे पदार्थ कमी खावेत कारण दुधात बरीच भेसळ असते त्यामुळे ह्या दुधा. शिवाय कोशिंबीर असलेने खूपच छान धन्यवाद.
तुम्ही सांगितलेल्या कारणांमुळेच ह्या दही न घालता पौष्टिक कोशिंबिरी बनवल्या आहेत. दररोजच्या आहारात नक्की समावेश करा. 😊🙏
Very nice and healthy and extraordinary.txs for sharing.🎉🎉❤❤🙏👍
Thanks a lot 🤗
Stay connected 🙏
Khup khupchan
😊🙏🙏
खुप छान केले आहे
खूप खूप धन्यवाद 😊
Very nice demo.peaceful without noisy background music.🎉🎉
Glad you liked it😊
Thank you 🙏
Very healthy!
Many many thanks 😊
सर्वच कोंशींबीरी छानच आहेत
नक्की बनवा 😊🙏
Beautiful presentation!
Thank you very much! 😊
कोशिंबीर खूप छान बनवले आहेत मुगाची कोशिंबीर करून बघणार आहे
खूप छान होते.😊🙏
Khup chaan❤
🤗🙏
Khup ch chan sarva koshimbiri recipe dakhvlya baddal dhanyavad..❤😊all the best for your future.
Nakki banva 🙏
Khup khup dhanyawad 🤗
खूप छान वाटले
🤗 छान
खूप खूप धन्यवाद 🙏
Mast hai
😊🙏🙏
Muje to sabhi salad ki recipe achi lagi but sab se jyada muje moong ka bana salad jyada acha laga,nice😋😋
Bahut bahut dhanyawad 😊👍🙏
मोड आलेल्या मुगाची व गाजराची कोशिंबीर खूप छान. धन्यवाद ताई🙏
नक्की बनवा.🙏
खूप खूप धन्यवाद 😊
Thankyou so much ❤mi banvun pahin
Nakki banva 🙏
chan hotat 😋
Excellent!
Many thanks! 😊
Wow very nice ❤
Try it 😊🙏
Khuapch Chan aahe postik swadist recipe❤😂🎉❤
Nakki banva 😊🙏
कोशिंबिरी छान दाखवल्यात,पण ताई एक सांगू,मिक्स केल्यावर तुम्ही चमचा त्या काचेच्या बाऊल वर आपटला,कृपया तसं करू नये असं मला वाटतं.कारण चमचा आपटताना बारीक कण(काचेचे)त्यात पडू शकतात.राग नसावा,गैरसमज नसावा,🙏
खूप खूप धन्यवाद 😊
तुम्ही आपलेपणाच्या भावनेने प्रेमळ शब्दात सांगितले त्यामुळे राग आला नाही, गैरसमजही झाला नाही.
छान वाटले 🤗🙏
काहीही कॉमेंट्स करायच्या
काहीही
Kup chan koshimbir,mla aawdlya
Nakki banva 😊
Khup chan hotat 🙏
मस्त कोशिंबिरी dakhvilyat मी लिंबू पिळून अशीच कोशिंबीर करते❤
खूप छान 🤗
खूप खूप धन्यवाद 🙏
Khuppach chhan recipes.......tasahi Ayurved nusar Dahi kashahi barobar mix karun khau naye......skin problem n anek health problems hotat.👌👌👌
Barobar aahe 👍
Nakki banva 😊
Jastit jast share Kara🙏🙏
खूप छान ताई
नक्की बनवा .
खूप छान होतात 😊🙏
Very good nice sharing ❤❤❤new friend ❤❤❤
Thanks and welcome 😊
Stay connected 🙏
Masstch👌
😊🙏🙏
कोशिंबीर रेसिपी खूपच छान शिवाय तुम्ही जे शांतपणे सांगत आहात ते ही अतिउत्तम
खूप छान वाटले 🤗
खूप खूप धन्यवाद 😊
प्रत्येक कोशिंबिरीला फोडणी देणे आवश्यक नाही फोडणी शिवायही कोशिंबिरी छान लागतात.
बरोबर
ताई त्यांचे म्हणणे अगदीच बरोबर आहे. मी पण रोज कोथिंबीर करते पण कधी फोडणी घालते तर कधी नाही. दोन्ही छानच लागतात.
तुम्हाला पटते आहे ना?
Sorry कोशिंबीर
@@smitapathak2155it's ok,प्रत्येकाची पद्धत असते,आपल्याला idea tr येतात
❤❤
🤗🙏🙏
Nice ❤️👍👍👍
Thanks 🤗
Keep watching 🙏
Mast❤❤❤❤
Nakki banva 😊🙏
Very nice 👍
Thank you 👍 😊
सर्व कोशिंबिरी छान आहेत नियमित करण्याचा प्रयत्न करतो❤❤
छान 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान नवीन पद्धतीचे ड्रेसिंग वापरून सॅलड सांगा आणि असेच सूप पण दाखवा धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 👍😊🙏
कोबीची पचडी म्हणजे कोशिंबीर दाखवली असती तर नवीन पिढीला उपयुक्त ठरेल . असो सर्व कोशिंबीर छान दाखवल्या आहेत 👍
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान 👍🙏
Mast
Thanks 😊
Mixkoshimber best❤
😊🙏🙏
Moog dal ghatlele salad ani mix कडधान्य पासून सलाड रेसिपी पण sangal ani mix combination boiled सौते salad recipe pan sangal.mi he karte mala saglya avdlya mi lunch mhanun बाउल भर खाते.
Khup chan vatle.
Hya khupach healthy ahet.
Khup khup dhanyawad 😊🙏
,👌👌👌🙏🙏
😊🙏🙏
Very tasty and yummy ❤
Try it 🙏
Thanks for liking 😊
Sundar!tyat thodi sakhar aani limbu ras ghatla tar ajun chhan lagel.
Khup chan share kele 🤗🙏
मी मेथीची पचडी करते, आणि कोबी पचडी, मुळा पचडी, आमच्याकडे फार आवडतात, बीट किसून त्यात मीठ साखर दाणे कुट लिंबू रस घालून वरून तूप जिऱ्याची फोडणी घालायची, ती ही उत्तम लागते आणि पौष्टिक असते
तुम्ही खूप छान शेअर केले.
बिटाची कोशिंबीर छान 👌👍🙏
@@shambhaviskitchen धन्यवाद माझ्या कमेंट ची दखल घेतल्या बद्दल 👏🙂, god bless you ❤️
Strr fry mix vegetable salad recipe pan dakhwal 4 prakar
Strr fry veg salad Nakkich dakhavel 😊🙏
Thank you tai mi वाट पाहीन मला weight loose sathi madat hoil.mi he sagle salad banvun khate lunch Kiva dinner mhanun khup chan lagtat green smoothies or smoothie pan dakhwal
Ya vytirik boiled bhajyanchi salad sote recipe dakhwal protein fibre rice
😊🙏👍
Veglepan ase tya madhye kahi cha nahi fodnila oil or ghee atishya aahe koshimbir la tya chi jaruri nste ( kahi na ghalavi)
Gajar bitroot mula kasa chirle tai
Kisnine 😊🙏
फोडणीसाठी तेल थोडे कमी वापरावे,बिना फोडणीची कोशिंबीर ही अधे मध्ये करावी.सुक्या मिरचीची फोडणी सुध्धा खूप खमंग लागते.
खूप छान शेअर केले.👌
ह्या पद्धतीने नक्की बनवेल 👍🙏😊
मूग भिजवलेले पाणी टाकून देणे योग्य नाही. मूगातील B vitamin water soluble असते. ते पाण्याबरोबरच निघुन जाते. त्या पेक्षा मोड आलेले मूग किंचीत वाफवून घ्यावे.
खूप छान शेअर केले 😊🙏
When is the right time to eat koshumbri??? morning, afternoon, evening or night???
According to my opinion -- morning, afternoon, evening 😊🙏
फोडणी शक्यतो टाकावी तसेच कढीपता बारीक चिरून वापरावा म्हणजे खाल्ला जातो
छान शेअर केले 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
बरोबर
फोडणी टाळून जास्त पोष्टिक होईल ना?
नक्कीच होईल.👍
पण फोडणीने खमंग चव येते.
तुम्ही कमी तेलात फोडणी देऊ शकता 😊🙏
मी ही अश्या वेगवेगळ्या कोशिंबीरी करते.फक्त कांद्याची पात कधी घातली नव्हती.
खूप खूप धन्यवाद 😊
प्रत्येक कोंथिबीर मध्ये तेल ,तूप घालणे जरूरी आहे काॽ
Khamang kakadi karatana adhi tupacha hat kakdila lavalw tar Pani sutat nahi
Khup chan share kele..
Khup khup dhanyawad 😊👍
टमाटा बिया काढून घेतल्या तर त्याचे कारण काय??? समजेल कां?
त्या पचत नाही 😊🙏🙏
प्रत्येक कोशिंबिरी ला फोडणी द्यायलाच हवी असं कशाला...तसेच प्रत्येक वेळी दाण्याचे कुट कशाला हवे? पण एक वेळ ते तरी चालेल फोडणी नको दर वेळेस तसेच तुम्ही तेल पण.खूप वापरता आहात फोडणी साठी असे वाटतेय🙏🏻🙏🏻 बाकी उत्तम आणि healthy तर आहेच
फोडणीमुळे कोशिंबीर खमंग होते .पण कधी कधी फोडणी नाही दिली तरी चालेल. तुम्ही तेलही कमी वापरू शकता. दररोजच्या आहारात ह्यांचा समावेश केला तर आरोग्याला खूप फायदेशीर आहे 😊🙏
सर्वच कोशिंबिरी छान आहेत. पण फोडणी गरजेची नाही.
खूप खूप धन्यवाद 😊🙏
गाजराचे साल काढायची जरुर नाही. मी भाजलेल्या दाण्याचे सुध्दा साल काढत नाही.
शेंगदाण्याचे साल नाही काढले तरीही चालतात.पण गाजराच्या सालीवर कधी कधी माती असते.
त्यामुळे काढावी लागते.😊🙏
Cup toot jaayega ma'am 😅
It's nice, but u r talking a lot. Madam request u to talk less and do less time pass. Because we all know the basics and we know about the nutrition values. Pl
Noted 😊🙏👍
Mam, please do not change your method. You have shown all these recipes so whatever you are saying in the video is absolutely required. Your explanation is in detail your recipes are very good. Please please continue with this
Mast 😊
Thanks 😊
खूप छान
😊🙏