WARNING Your Numerology Mistake Could Cost You DECADES of Happiness!

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2025

Комментарии • 1,7 тыс.

  • @kavitasoman7671
    @kavitasoman7671 10 дней назад +9

    परफेक्ट सांगितले आहे सर...2 मूलांक वाल्यांना उपाय सांगायला हवा होता.

  • @pradnyayadav2122
    @pradnyayadav2122 5 дней назад +58

    बर्‍याच गोष्टी जुळत असल्या तरी या सारखे सर्व शास्त्र अपुरे आहेत, श्रीकृष्ण सांगतात विचार, कर्म, निश्चय यापेक्षा मोठे काही नाही, त्यावरच सर्व अवलंबून आहे, फक्त या शास्त्रांची थोडी मदत होऊ शकेल, पण पुर्ण विश्वास स्वतःच्या कर्मावरच ठेवा, जय श्री कृष्ण 🙏

  • @vijaymarathe8915
    @vijaymarathe8915 26 дней назад +741

    मुलांक 1 👉 06:36
    मुलांक 2 👉 10:50
    मुलांक 3 👉 15:55
    मुलांक 4 👉 22:08
    मुलांक 5 👉 29:02
    मुलांक 6 👉 32:23
    मुलांक 7 👉 35:20
    मुलांक 8 👉 41:30
    मुलांक 9 👉 49:09

  • @jyotijadhav9026
    @jyotijadhav9026 2 дня назад +6

    असा व्हिडिओ मी कधीच पाहिला नाही ऐकला नाही......खूप छान नॉलेज.....
    3 नंबर चे खूपच बरोबर सांगितले🙏👌👌🙏

  • @digvijaypatil5549
    @digvijaypatil5549 28 дней назад +274

    कर्म चांगले करा, प्रारब्ध नक्कीच चांगल असेल

  • @SantoshZ9
    @SantoshZ9 29 дней назад +105

    मुलांक 1 Starts at 👉🏻 06:36
    मुलांक 2 Starts at 👉🏻 10:50
    मुलांक 3 Starts at 👉🏻 15:55
    मुलांक 4 Starts at 👉🏻 22:08
    मुलांक 5 Starts at 👉🏻 29:02
    मुलांक 6 Starts at 👉🏻 32:23
    मुलांक 7 Starts at 👉🏻 35:20
    मुलांक 8 Starts at 👉🏻 41:30
    मुलांक 9 Starts at 👉🏻 49:06

    • @aditikshirsagar520
      @aditikshirsagar520 28 дней назад +3

      Thank you ❤

    • @jayshripatil9811
      @jayshripatil9811 28 дней назад +2

      Thank u ❤

    • @DeepMahi-12
      @DeepMahi-12 27 дней назад

      Manje?

    • @DeepMahi-12
      @DeepMahi-12 27 дней назад +2

      Ohk

    • @SantoshZ9
      @SantoshZ9 27 дней назад +5

      @@DeepMahi-12 मी टॅग केलेल्या त्या 49:06 नंबर वर क्लिक केला तर व्हिडिओ फॉरवर्ड होते. म्हणजे ज्यांना 9 नंबर बद्दल माहिती हवी असेल त्यांचा वेळ वाचतो.

  • @Arjunk24100
    @Arjunk24100 28 дней назад +26

    खूप छान समजावलं.
    अजूनही असे पॉडकास्ट मोरे सरांचे बघायला आवडेल. 🙏

  • @kumudjoshi5719
    @kumudjoshi5719 16 дней назад +11

    सर्वप्रथम मी गप्पाटप्पा या टीमचा आभार मानते की त्यांनी इतक्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती माहिती देण्यासाठी आमंत्रित केली
    सर आपले मानावे तितके आभार कमी आहेत , तुम्ही आपल्या परीने जितकी माहिती देता येईल तेवढी देण्याचा संपूर्ण प्रयत्न केलात मी तरी पॉडकास्ट बघते पण इतकी इतंभ्युत माहिती कुणीही देत नाही खरंच मी आपले फॅन झाली आहे खूप खूप धन्यवाद आणि गप्पा टप्पा टीमला अनेक शुभ आशीर्वाद

  • @TheBitterKts2023
    @TheBitterKts2023 12 дней назад +106

    19 फेब्रुवारी - छत्रपती शिवाजी महाराज
    1+9=10....1 म्हणजे सूर्याचा म्हणजे राजाचा ... अन आमचा राजा कायमचा या देशाचा राजा झाला.... 🚩🚩🙏🏻जय शिवराय

    • @PoonamJagtap-gi5fd
      @PoonamJagtap-gi5fd 7 дней назад +1

      माझी जन्म तारीख पण 19 फेब्रुवारी आहे आणि मी खुपच भाग्य वान समजते स्वतः ला .. 🙏जय शिवराय 🙏

    • @swaatipatil
      @swaatipatil 4 дня назад

      Me too..
      19 Nov.... Mla tr mi Indira (Gandhi) sarkhich watate...
      Obviously chatrpti shivaji maharaj🙏🙇 will always being boss

    • @TheBitterKts2023
      @TheBitterKts2023 4 дня назад

      @@swaatipatil इंदिरा गांधी सारखी 😄म्हणजे बॉब कट 😄

    • @swaatipatil
      @swaatipatil 4 дня назад

      @@TheBitterKts2023 not only bob cut... Having Dashing personality 😉

  • @ambikat9371
    @ambikat9371 12 часов назад +2

    Would like to hear podcast on ; how to choose career according to numerology?

  • @neetaprabhu6624
    @neetaprabhu6624 24 дня назад +46

    खूप सखोल अभ्यास आहे आपला. अगदी सोप्या शब्दांत स्वभाव गुण सांगितले प्रत्येक मूलांकाचे.

  • @mangaldhanawade3970
    @mangaldhanawade3970 2 дня назад +4

    खूप छान बरोबर सांगितलं नंबर प्रमाणे माहिती ऍक्युरेट बरोबर आहे🎉🎉

  • @maheshmistri6590
    @maheshmistri6590 Месяц назад +127

    असे podcast हिंदी मध्ये बघत होतो झोपताना ...पण आज पासून only मराठी....खूप छान एडिट presentation....❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

    • @JitendraPoochhwale
      @JitendraPoochhwale 28 дней назад +7

      चला चांगली बुद्धी दिली देवानी

    • @bhushanshelar9746
      @bhushanshelar9746 27 дней назад +3

      Actually

    • @ashishgupta3788
      @ashishgupta3788 9 дней назад

      Marathi madhey sagle news ani podcast chaan aste.... without masala

  • @CaptainPatil
    @CaptainPatil 13 дней назад +39

    1 no वरुण इतके मोठे उदाहरण कैसे सोडू शकता तुम्ही,
    19 feb ❤

  • @komalkudale4046
    @komalkudale4046 Месяц назад +43

    अमोल दादा खूप छान माहिती. अजून वेगवेगळ्या विषयांवर जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमचे व उत्कर्षचे खूप खूप आभार वेगळ्या विषयावर ऐकायला आम्हाला खूप आवडले. दोघांचे खूप खूप अभिनंदन🎉🎉🎉❤

    • @GappaKattta
      @GappaKattta  Месяц назад +1

      Thanks

    • @NitinTandale-w9l
      @NitinTandale-w9l 6 дней назад

      यु entelijent 🎉

    • @NitinTandale-w9l
      @NitinTandale-w9l 6 дней назад

      🎉🎉❤ खुप महत्त्वपूर्ण माहिती 🎉🎉🎉🎉🎉🎉❤​@@GappaKattta

  • @rupalishishupal4657
    @rupalishishupal4657 29 дней назад +70

    खूप छान पद्धतीने अंकशास्त्र समजावून सांगितलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद 👍🙏

  • @sarikaajadhavv
    @sarikaajadhavv 4 дня назад +4

    अमोल सर मस्त खूप छान आहे भारी वाटले असे मी पहिल्यांदा ऐकले धन्यवाद

  • @kedarkhobare2157
    @kedarkhobare2157 6 дней назад +2

    खूप खूप धन्यवाद सर खूप सुंदर माहिती दिलात आपल्या मुळे खूप लोकांचे कल्याण होईल 🙏🙏

  • @GORAKHBACHHAW-xr4wt
    @GORAKHBACHHAW-xr4wt Месяц назад +59

    माहिती खूप चांगली आहे भरपूर ऍड टाकत राहा म्हणजे माणूस इरिटेट होऊन दुसरा व्हिडिओ बघेल तीन मिनिटात सहा ॲडवटाईज धन्यवाद दुसरा व्हिडिओ पॉडकास्ट बघतो

    • @World_of_fantassy
      @World_of_fantassy Месяц назад +19

      अडाणी शेवटी अडाणी च राहणार .... यूट्यूब वर ad कोण टाकत जरा माहीत करून घे भाऊ आणि जा भांड त्या CEO सोबत यूट्यूब च्या...

    • @Shubham-borse-007
      @Shubham-borse-007 28 дней назад

      Aap to mahapurush he muze laga ye add lagana youtuber par hota he. Ki apne video pe kitne add lagaye ​@@World_of_fantassy

    • @trisha265
      @trisha265 24 дня назад +3

      Agreed...having a lot of advertisements feels irritated

    • @prakharburadkar4865
      @prakharburadkar4865 23 дня назад +5

      ​@@World_of_fantassy video uploader kde suddha asto ads sathi control, youtuber swath ads wadvun lavtat

    • @theplanetofgames1
      @theplanetofgames1 18 дней назад +2

      RUclips premium ghya😅

  • @ROH753
    @ROH753 26 дней назад +25

    माझी तरिख २ आहे.
    काही गोष्टंबाबत मी यांच्यासोबत सहमत आहे.
    -मी एक चांगला गायक आहे.
    -थोडसा मूडी असतो.
    -Struggle खूप आहे लाईफ मध्ये.
    -Introvert आहे.
    -मी खूप हुशार आहे पण consistency ने एखादी गोष्ट नाही करत, अर्धवट सोडून देतो.
    काही गोष्टींबाबत असहमत आहे.
    -मला मित्रांची गरज नाही मी माझे सगळे काम एकटेच करतो, फारच गरज असेल तर कोणाला सोबत नेतो.
    -Gym chi membership घेतली आहे व ६ महिने gym continue करतोय.

    • @abhijeetdeshmukh5758
      @abhijeetdeshmukh5758 5 дней назад

      गांधी आणि हिटलर चा 2 मुलांक येतो .. एकाच दिवशी एकाच तारखेला जन्मलेल्या लोकां मध्ये जमीन आस्मानाचा फरक असतो

  • @prajaktaogale3810
    @prajaktaogale3810 27 дней назад +120

    19 तारीख मुलांक 1 छत्रपती शिवाजी महाराज🙇‍♀️

  • @vaishalishinde457
    @vaishalishinde457 2 дня назад

    मुलाखत घेणारा न चा uchhar shudh kar ..podcast ajun Chan vatel

  • @santoshparab1414
    @santoshparab1414 23 дня назад +38

    4 अंकावर एकदम अचूक माहिती अचूक मार्गदर्शन कारण मी स्वतः ज्योतिषी आहे वरील सर्व माहिती माझ्या मित्राबाबत अचूक मिळाली चांगल्या लोकांना चांगली माहिती देत रहा आणि ठाम भूमिका घ्या धन्यवाद

    • @magicnumero7668
      @magicnumero7668 22 дня назад

      तुमच्या शब्दांनी सकारात्मक प्रेरणा मिळाली. धन्यवाद sir.

  • @mrsvwp7427
    @mrsvwp7427 4 дня назад +8

    मी, माझे पती, माझी मुलगी आम्ही सर्वं 3आहोत... आम्ही तिघंही शाकाहारी आहोत... तुम्ही खूप खूप मस्त माहिती सांगितली

  • @ParineetaHaldankar-p1z
    @ParineetaHaldankar-p1z 18 дней назад +1

    खूप सुंदर पद्धतीने सांगितलं आहे.आणखीन काही महत्वाची माहिती द्याल अशी आशा.धन्यवाद.

  • @anildandge2082
    @anildandge2082 13 дней назад +5

    खूपच छान माहिती दिलीत अमुल सर आपले खुप खुप धन्यवाद असेच व्हिडिओ बनवा आणि आमचे ज्ञान वाढवा ❤❤❤❤

  • @ambikat9371
    @ambikat9371 День назад +2

    Liked this podcast alot

  • @pankajrahate8149
    @pankajrahate8149 9 дней назад +5

    सर नं ०३ ची माहिती एकदम परफेक्ट सांगितलात..सगळया गोष्टी तंतोतंत जुळतायत…थैंक सो मच सर ..👌👌🤝🤝✨✨

  • @jyotisansare27
    @jyotisansare27 4 дня назад +2

    खरच खुपच छान माहिती दिलीत अमोल दादा आणि उत्कर्ष सरांचे अभिनंदन

  • @ranjeetvartakprivate2106
    @ranjeetvartakprivate2106 19 дней назад +11

    I am No.4 & what ever Sir has told is so perfectly .. I was surprised to know..

  • @manjirimulay17
    @manjirimulay17 3 дня назад +2

    खूपच छान माहिती दिलीत सर आपले धन्यवाद❤❤❤❤❤

  • @amolkare1591
    @amolkare1591 12 дней назад +3

    सर्वच नंबर बद्दल फार छान माहिती दिलीत आपण आणि समजेल अश्या पद्धतीने उदाहरण देऊन. अश्याच चांगल्या विषयांवर चर्चा पुढच्या पॉडकास्ट मध्ये ऐकावेसे वाटेल.

  • @priyankaa19
    @priyankaa19 День назад +2

    Sir Please Help Kra Birth Date 19 Aahe
    Mulank 1
    Bhagyank 8
    Online Business aahet 2 Tyacha ekacha 2 Dusryacha 5 Aahe
    Mobile Number che 6
    Majhe Mulank 1 Aani Bhagyank 8 aale kay krta yeil sir pls sanga
    Majha Mobile Number cha ank 6 aahe kay krta yeil Plz Sanga sir

  • @Revati1176
    @Revati1176 Месяц назад +6

    Very informative and useful.
    Amol sir kindly make more podcasts about these occult sciences. Also give information for wrist watch and shortcut remedies.

  • @amitachitanis132
    @amitachitanis132 4 дня назад +1

    खरंच सर खुप छान माहिती दिलीत. माझ्या घरातील सर्व सदस्यांच्या मुलांकाची माहिती तंतोतंत लागू पडते. धन्यवाद

  • @b_umakant
    @b_umakant Месяц назад +7

    Numerology explained beautifully, very insightful!

  • @bhartikanade3602
    @bhartikanade3602 9 дней назад +1

    अगदी बरोबर माहिती आहे. खूप छान रीतीने समजावून सांगितले

  • @mahendrashinde9593
    @mahendrashinde9593 25 дней назад +4

    खूप छान podcast झाला याचे खूप एपिसोड होऊ शकतात सगळे टॉपिक चालतील

  • @sanjyot0710
    @sanjyot0710 2 дня назад +1

    Very nice explanation in simple lucid way

  • @KrunalAlve
    @KrunalAlve Месяц назад +17

    अमोल दादा ने फार सुंदर आणि सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं आहे... खूप छान माहिती मिळाली..
    आता ह्या सगळ्यावर उपाय काय असू शकतात शिवाय वास्तूदोषाबद्दल दादा कडून माहिती ऐकायला आवडेल...

  • @rupalipawar2930
    @rupalipawar2930 3 дня назад +1

    Khupach subak v sopya bhashet sireani samjavl
    Ajun 20℅ knowledge amhala milave hich vinanti ahe❤

  • @rohinidukale
    @rohinidukale 19 дней назад +4

    Good explanation... perfect about me and my family

  • @GirishKumbhar-v9f
    @GirishKumbhar-v9f 5 дней назад +1

    One of the best podcast I have ever heard 🎉🎉🎉
    Mala numerology shikayachi aahe ..

    • @GappaKattta
      @GappaKattta  4 дня назад

      Thanks check number in description

  • @Nitinpawar0804
    @Nitinpawar0804 14 дней назад +7

    8 no.😇 Ekdam perfect bolaat sir 🙌🏻

  • @prashantjadhav1042
    @prashantjadhav1042 9 дней назад +2

    Ek number podcast.... 4 number sathi sir je pn bolle te pin point kharay💯 ( siranche social media accounts share kara ani rahilele conversation pudhil podcast maduhun kara🙏 thank you✨ )

  • @balajiingole7219
    @balajiingole7219 6 дней назад +5

    परमेश्वराचे सतत नाव घेत राहायचे.... हेच भाग्याच कारण आहे... कारण अंकशास्त्र पण परमेश्वरापासूनच तयार झाले आहे

  • @alkagaikwad5663
    @alkagaikwad5663 5 дней назад +1

    खूप छान अंकशास्त्र अभ्यास करून माहिती दिली. धन्यवाद.

  • @rekhajadhav478
    @rekhajadhav478 18 дней назад +11

    सहा जन्मांकाबद्दल पन्नास टक्केच खर सांगितलत सर.मुळात हा नंबर अतिशय हाॅनेस्ट आणि प्रेमळ नंबर आहे.

    • @lovec5738
      @lovec5738 5 дней назад

      Tumach aahe ka khar

  • @rutujaborse15
    @rutujaborse15 9 дней назад +2

    खूप छान माहिती दिली,५ अंक आहे माझा आणि जे सांगितलं ते अगदी खरं आहे 👌👌👌

  • @bhagyashreenidhalkar6887
    @bhagyashreenidhalkar6887 26 дней назад +11

    खूप माहिती मिळाली धन्यवाद 🙏👍

  • @tanvigavaskar6314
    @tanvigavaskar6314 День назад +1

    Superb!! Very well explained

  • @durgeshsinghshinde3027
    @durgeshsinghshinde3027 22 дня назад +10

    28 तारिखे बद्दल जे काही सांगितले ते सत्य आहे 💯🙏🏻

  • @naynabrid
    @naynabrid День назад +1

    6 number ❤ chan aani ekdum barobar mahiti dili. Thank you 😊

  • @sushmaamoljogdand2949
    @sushmaamoljogdand2949 Месяц назад +5

    Khup chan information dili dada tumhi...ani me mazya javalchya saglyanshi te tally pan kel...khup sarya goshti correct ahet...👍

  • @sulbhaishi7936
    @sulbhaishi7936 4 дня назад +1

    सर जी खुप च महत्वपूर्ण माहिती दिली आहे आपण येथे खरच... धन्यवाद 🌞🙏

  • @TheReel2012
    @TheReel2012 28 дней назад +553

    ७ नंबर बद्दल सर्व चुकीचे आहे
    मी खूप outspoken आहे.
    मी company own करतो
    खूप मित्र परिवार आहे.
    मित्रहो कर्मावर विश्वास ठेवा.
    स्वतः वर विश्वास ठेवा.. अंकावर नको

    • @durgaandshailaja
      @durgaandshailaja 27 дней назад +40

      माझी मुलगी सात नंबरची आहे तिला एकटं राहायला आवडते शांत राहायला आवडतं आणि कमी बोलते आणि ती चित्रकार आहे

    • @prajaktakagade763
      @prajaktakagade763 27 дней назад +47

      Only कर्मा...१००% agreed 👍

    • @jayswamisamartha
      @jayswamisamartha 27 дней назад +20

      राईट माझा नवरा पण ७ नं आहे पण तो खूप बोलतो आणि मित्र पण खूप आहेत.

    • @rushilakhe8625
      @rushilakhe8625 26 дней назад +3

      बरोबर आहे भाऊ.❤

    • @ashwiniakshay222
      @ashwiniakshay222 26 дней назад +4

      ❤ correct ❤

  • @ganeshshelke2170
    @ganeshshelke2170 8 дней назад +2

    20 नंबर च एकदम बरोबर सांगितल. धन्यवाद

  • @anildeshpande3419
    @anildeshpande3419 23 дня назад +16

    My mulank is 8. And I agree with you, whatever you said. Perfect prediction.

    • @magicnumero7668
      @magicnumero7668 22 дня назад

      Really thanks

    • @ExploreWithAnu6
      @ExploreWithAnu6 20 дней назад +1

      Same my husband also
      Hard work but he didn't think someone would appreciate me

    • @rupalikumbhar3743
      @rupalikumbhar3743 16 дней назад +2

      मुलगा असेल तर ठीक आहे पण 8mulank असणाऱ्या मुलीला कुंकू तर लावावे लागतेच ना मग काय करावे.

    • @siddh3921
      @siddh3921 13 дней назад

      Mulga asel tar.. Changli Muli bhetna problem hota.. ​@@rupalikumbhar3743

  • @vaishalimaind4799
    @vaishalimaind4799 19 дней назад +1

    खूप छान आणि काही गोष्टी तंतोतंत आहेत बरीच नवीन माहिती समजली धन्यवाद

  • @Happysoul777-f5g
    @Happysoul777-f5g 24 дня назад +34

    2 mulank बद्दल खरच खूप छान सांगितलाय...Very Truee😊❤

  • @vidulamayekar2633
    @vidulamayekar2633 11 дней назад +1

    खूप छान माहिती... God bless you with abundance ❤️🎉🎉🎉🎉

  • @ganeshshivdas6383
    @ganeshshivdas6383 Месяц назад +6

    khup chan video jhala .... bharpur chuka samjhlya thank u dada ..... thank u thank u god always with u

  • @sanvichavare3077
    @sanvichavare3077 2 дня назад +1

    खुप छान सांगीतल सर धन्यवाद 25% यातले चांगले च समजेल पुनः एकदा धन्यवाद सर

    • @GappaKattta
      @GappaKattta  День назад

      Thanks

    • @sanvichavare3077
      @sanvichavare3077 День назад

      @GappaKattta विडियो मेसेज मधे वर क्लिक केल्यावर आला तुम्ही जे सागतलय तस आहे

  • @SatishShejul-v8q
    @SatishShejul-v8q 24 дня назад +10

    Rajnikant always number one ✌️

  • @amolmakone8367
    @amolmakone8367 6 дней назад +1

    खुप छान मुद्देसूद सोप्या भाषेत, माहिती दिली अमोल सर धन्यवाद ,

  • @bhushanshelar9746
    @bhushanshelar9746 27 дней назад +5

    भावा खूप खूप शुभेच्छा तुझ्या चॅनल साठी खूप छान वाटल बघून, आणि मराठी मधे असे विषय पाहून बर वाटतं.

  • @kirtijaitpal7621
    @kirtijaitpal7621 11 дней назад +2

    Khup informative and knowledgeful, thank you🙏

  • @shubhamgaikwadofficial8297
    @shubhamgaikwadofficial8297 Месяц назад +11

    Khup chan पद्धतीने समजून सांगितल्याबद्दल आपले आभार 🙏 दर्शन उत्कर्ष व तुमच्या टीमचे आभार

  • @mahendrakale2213
    @mahendrakale2213 5 дней назад +1

    अंकशास्त्राबद्धल खुप छान माहिती दिली आहे.,.,👌👍

  • @ANYWHERE-x1g
    @ANYWHERE-x1g 8 дней назад +4

    3 नंबर 😊😊❤ खर आणि खूप छान सांगितल सर आहे

  • @RajashreeNarangikar
    @RajashreeNarangikar 5 дней назад +1

    धन्यवाद खूप छान माहिती सांगितली 👌🏻👌🏻

  • @amitakant4771
    @amitakant4771 20 дней назад +9

    मी 3 अंक आहे तुम्ही सांगितलेले एकदम सही जुळतेय सूचना लाक्षत ठेऊन वागायला हवं खूप छान माहिती दिलीत

  • @SangitaPatil-c1x
    @SangitaPatil-c1x 2 дня назад

    खूप छान माहिती दिली आगदी बरोबर आहे

  • @tanujarabade7329
    @tanujarabade7329 28 дней назад +2

    Beautiful... informative... video...the best video... keep on making such videos in future...

  • @sunainasurve4343
    @sunainasurve4343 День назад +1

    Maza mulank 8 aahe janm tarikh 26 aahe. Maz lagn zaal aahe tyamule kapalala kunku lavavach lagat. Tyat mi sat sangala jate tyamule mi smaran lavate kapalala lavate. Yala paryay kay

  • @ArunaGaikwad-m8h
    @ArunaGaikwad-m8h 10 дней назад +4

    अमोलदादा खुप ..........खुप धन्यवाद!😊

  • @sarojinimore2322
    @sarojinimore2322 8 дней назад

    🌹 Khoob Sundar Mahiti Sangeet Li खूब-खूब dhanyvad❤️💐

  • @snehasapate6348
    @snehasapate6348 29 дней назад +5

    खूपच सोप्या भाषेत सरांनी अंक शास्त्र समजावून सांगितले. खूपच भारी ❤❤ अजून असेच vishay ऐकायला आवडतील

  • @bindunair5460
    @bindunair5460 4 дня назад +1

    Very well explained sir..no one does so clearly

  • @PoonamPawar-p6s
    @PoonamPawar-p6s Месяц назад +6

    अमोल दादा व उत्कर्ष दादा अभिनंदन ✨🎉

  • @vaishalichavan2558
    @vaishalichavan2558 10 дней назад

    Mazya gharatil saglyanche no. Agdi 100% khar sangital, saglyan cha sawabha tumhi sanitlya prama necha tantotant julatoy. अतिउत्तम माहिती 👌🏻Thank u 🙏🏻

  • @gauritrimbakkar2427
    @gauritrimbakkar2427 27 дней назад +6

    I have been watching many Podcast regarding occult science, all in hindi but this was the first marathi podcast and just to the point, perfect lights and camera, too good, great knowledge sharing and Best luck to the entire team for future such perfect shoots. Thank you🎉.

  • @smitabapat1434
    @smitabapat1434 7 дней назад +1

    खुप चांगली माहीती सांगितली अशिच माहिती सांगा धन्यवाद.

  • @sachink4776
    @sachink4776 Месяц назад +10

    We are following you from USA
    Very very informative information
    You have guided us through all the path in buying our own house in Vastu too
    We would love to hear more about it here too

  • @mangeshborate9695
    @mangeshborate9695 16 часов назад +1

    हिरव्या उलन धाग्याची माहिती लिंक पाठवा

  • @swatithekitchen4991
    @swatithekitchen4991 21 день назад +6

    खूपच छान माहिती सांगितली. 2 अंक माझा आहे.जे तुम्ही सांगितलंत ते अगदी सत्य आहे.

  • @vijaykachave6263
    @vijaykachave6263 10 дней назад +1

    मोरे साहेब खुपच महत्त्वाची माहीती आपण दिली खुप खुप धन्यवाद 🎉🎉

  • @ankitarokade2291
    @ankitarokade2291 Месяц назад +5

    खुप सुंदर माहिती दिली आहे. ❤

  • @SujataJadhav-zw8zl
    @SujataJadhav-zw8zl 9 дней назад +1

    खूप छान माहिती सांगितली..😊

  • @charushilananaware34
    @charushilananaware34 23 дня назад +7

    7no. Ekdam perfect sangitala infact sagalech no.barobar sangitala deep study sir

    • @magicnumero7668
      @magicnumero7668 22 дня назад

      खूच खूप धन्यवाद

  • @DIVYAVEDAK_
    @DIVYAVEDAK_ 7 дней назад +1

    Khup cha chan podcast hota
    Hyach sir ncha parat podcast aekayala avdel

  • @anaghadivekar6457
    @anaghadivekar6457 26 дней назад +15

    आपणास एक शंका आली म्हणून विचारते ( क्षमस्व )अंक शास्त्र कोणत्या मुळ भाषेत लिहिलेले आहे... तेव्हा इंग्रजी अंक अस्तित्वात होते का?

    • @DevendraPatil-vu9hh
      @DevendraPatil-vu9hh 25 дней назад +3

      त्यांच्या नादी लागु नका..
      आपण सर्व आपले काम करत रावु....
      जगात असे अनेक यशस्वी लोक आहेत ज्यांना त्याची जन्म तारीख माहिती नाही

    • @RavanSaket-i6x
      @RavanSaket-i6x 20 дней назад

      Hhaaa😂😂😂

    • @shwetawaghamare7445
      @shwetawaghamare7445 17 дней назад

      Ho maza pn same question ahe

    • @ajinkyakumbhar1472
      @ajinkyakumbhar1472 11 дней назад

      बरोबर

  • @Savitakanse-l9t
    @Savitakanse-l9t 13 дней назад +2

    अतिशय सुंदर माहिती सांगितली धन्यवाद

  • @milindsaul5382
    @milindsaul5382 29 дней назад +9

    मराठीत पॉडकास्ट... खूप चांगली गोष्ट.. 👍👍👍

  • @vinitkharat055
    @vinitkharat055 Месяц назад +4

    Amul more sir thanks u and gappa katta team also🤝❤️

  • @vasudhaoak9935
    @vasudhaoak9935 5 дней назад +2

    जनार्दन ओक = फारच छान माहिती.

  • @arnavsawant3085
    @arnavsawant3085 28 дней назад +4

    Khup chan mahiti sangitlit Sir😊

  • @priyankdonde8313
    @priyankdonde8313 2 дня назад

    Mulank 1
    Angel no 2
    Bhagyaank 3
    Whats this combination and is it very unique?

  • @sangeetabendekar7496
    @sangeetabendekar7496 10 дней назад +4

    सर तुम्ही खूप छान माहिती दिली

  • @shravanisachinshinde4418
    @shravanisachinshinde4418 18 дней назад +2

    खुप सविस्तर माहिती दिली आहे धन्यवाद