नवऱ्यानी मुलाला विकले आणि सोडून दिले | ज्योती पटाईत
HTML-код
- Опубликовано: 12 сен 2024
- नवऱ्यानी मुलाला विकले आणि सोडून दिले | ज्योती पटाईत | शोध वृध्दाश्रम
शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था
Phone No:- 9511221045
Follow On Facebook :- www.facebook.c...
Follow On Instagram:- ...
...
😰😰😰😰😰 जगी ज्याचं कोणी नाही त्याचा देव आहे. सर्व काही ठिक होईल. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻 अशक्य ही शक्य करतील स्वामी माऊली🙏🏻🙏🏻🙏🏻
ताई तुम्ही तर सगळ्यांना सांभाळून घेत असता
अशी वेळ कुणावर येवू नये तुम्ही घासातला घास देता पैसा सगळं नसतो तुम्हाला कोटी कोटी प्रणाम
मंदिरात जाऊन देवाला सोन,पैसे,नारळ इत्यादी दान करण्यापेक्षा अश्या गरजु लोकांसाठी काम करावं हिच भक्ती देवाला आवडते.जे का रंजले गांजले त्याशी जो म्हणे आपुले देव तेथेची जानावा.❤ज्योती ताई
अशक्य हे शक्य करतील स्वामी ❤❤❤❤
तुमच्या चांगल्या कामाला धन्यवाद
तुमच्या कार्याला सलाम ताई अजून शब्द नाहीत👍👍👍👍👍👍👍
अशी वेळ कुणावर पण येऊ नये बाबा खूप वाईट वाटलं
स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी खरच ताई तुमच्या कामाला सलाम ❤❤👏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏 ताई ❤❤
मंदिरात दान धर्म करण्यापेक्षा अशा गरजूंना मदत केलेली बरी यामध्येच खरा परमेश्वर आहे
ताई तुम्ही मदत करुण खुप छान काम केल श्री स्वामी समर्थ
ज्योती तुला मानल आपल दुख बाजूला ठेऊन सगळेला मदत करती आजी आजोबा ना सभाळून भायर कुणी आडचणीत आसले की धाऊन जाती तेना मदत करती खूप खूप छान करती मला तर नेहमी तुझ कौतुक वाटतं खूप खूप छान
जोती सर्व ची काळजी घेते तशी स्वतःची काळजी घे 🙏🏻
ताई तुमच्या छान कामास धन्यवाद आभारी आहोत
जोती ताई खुप खुप धन्यवाद ताई
ज़्योती तुम्मी ज़े काम करीत आहे देव मोठीशकत्ति देवो आणि काम फुप ज़ोरात चालो ही देवाच्या चरनी नमन करतो
ताई व्हिडिओ पाहून समाधान तर होते पण बेचैन पण होते ,मी पण खूप दुख्खी आहे पालिओ आहे मला लहानपणापासून मी मनावर घेत नाही आनंदात राहते दूसर्यांना आनंद देते बोलण्यातून खूष होतात सगळे मी 60 ची हेईल जूलै मध्ये
मी माया म्हसदे मालेगांव , नासिक🙏👍😝
जयश्रीराम
ज्याचे कोणी नसते त्याचा देव असतो
ज़ती ताई चार हजार भाड भरते ती आई मुलांना शिकवते. म्हणजे कुठे नोकरी करते का. तिला मदत भेटली तर लेकर शिकतील चांगली. ती माऊली हिंमत वाली आहे. खूप मदत भेटू दे तिला. तुम्हीपण लेकर शिके अर्यन्त मदत कराताई. ईश्वर रक्षा करो. धन्यवाद ताई खूप छान काम केल तुम्ही. ❤❤
खूप छान ताई 🙏
खरंच खूप मोठे काम केले ताई 🙏 धन्यवाद 😢🙏🏻👏
श्री स्वामी समर्थ
ताई तुम्ही खुप छान समाज सेवा करतात धन्यवाद ताई
Tai khup chan eka aaichi madat keli navara nastani ektine mule vadavte.❤❤❤
ताई खूप छान वाटलं तुम्ही त्या ताईंची मदत करून अशी वेळ कुणावर येऊ नये आम्ही कुणाची मदत करू अशीच 🙏🙏🙏🙏
ताई तुमच्या कामाला माझा सलाम ❤
Patait tumcha kawtuk karawa tewdha thodach ahe dhanya ahat tumhi
Kitee mo to he suvichar ahet tumche
je ka ranjale ganjale tyashi mhane ho apule tochi sadhu olkhawa dew tethechi
Janawa shree Swami samartha 🙏🌺🙏
Khup chaan Kam karata tai.💐💐💐🙏🙏🙏❤️❤️❤️
जोति खुप छान विडीवो
Jyoti tu khup chan kam kartes dev tuze chan karnar
धन्यवाद ताई,,
Shree Swami samarth🙏
ताई खूप छान मदत केली 🙏🙏
Tai tumi khup chan aahat. Thank you. 🙏🏻🙏🏻
ताई खूप खूप धन्यवाद
धन्यवाद ताई तुम्ही खूप छान काम करता अभिनंदन तुमचे ताई🙏
🙏🙏Bagvan Aapki har Mano kamnaye purey karey 👏👏Eshwar aapko der sarey Ashirwad de 🙌🙌🥰🥰😭thayi ❤❤❤❤❤❤❤
Salam tumchya karyala khup chhan tai aamhala hi sandhi dya tya taila madat kraychi ful nahi fulachi pakli tar deu
Tai kharch tumhi kp chan aaht aai sarkha karta sarv🙏
खूप छान ज्योती ताई
Jyoti tai tumhala koti koti naman.
Jyoti tai tumcha karyala salam
ताई तुम्ही मदत करून खूप छान काम केले.🙏🙏
Jyoti tai tumhi keleli madat pahun manala chan vatle
👍👍👍👍
खुप मोठे काम केलें ताई
Khup chan jyoti tai
Tai tumchya karyala slam 😢🙏
ताई तुम्हांला देव खूप खूप आशिर्वाद मिळोत
बरोबर बोलता ताई
छान ❤❤
God bless them ❤
Khup chan tai🙏
खूप छान काम केल ताई तु❤❤❤
Khup chan tai😂
तुम्हाला धन्यवाद कसे बोलु तेच कळत नाही🙏
तुमची फॅमिली कुठे असते ज्योती ताई
फोन pay पाठवा त्या ताईचा
खूप छान कामं करत आहे ताई
खूप मोठे काम करता ताई...❤
Jyoti aavaj barobar eiku yet navta,tyamule barobarsamjle nahi,khup chhan madat Keli,Ashi vel kunavar yevu naye.
सरकारी योजनांचा लाभ अशा लोकांना का मिळत नसेल? खरेच गरज असणाऱ्या अशा लोकांनाच सरकारी योजना लाभ मिळाला पाहिजे.
व्यवस्थित सगळी कागदपत्र पंचायत समितीत जमा केली तर मदत नक्कीच मिळते
ग्रेट वर्क 👍🌹
खूप दिवसांनी आज तुमचा व्हिडिओ बघते....मी अजून हि युपी आहे माझा नो आहे तुमच्याकडे जमत असेल तर त्या बाई छा no pathava....tichi काहीतरी मी मदत करेन
ताई खूप छान
❤❤❤❤❤नमस्कार ताई
Chaan❤❤
ताई यांना मदत कशी करावी मोबाईल नंबर टाका
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏❤️🙏🌹🙏⭐🙏❤️🙏
नक्कीच पुर्ण चौकशी करा मॅडम त्याची
Take mi ak bala nari aahe mala pan khup madat pahijet
madam ya case madhe police madhe complaint karal tar bare hoil.
ताई mla bhetaych ahe. Mi latur chi ahe. Tumcha no milel ka...ata pune la राहते...
फोन नंबर पाठवा ताई.तुम्हाला.ऊंदड.आयूष्य.लाभो
कुट राहतात ते?
Nice ❤❤❤❤
4000 भाडं कसं भरते मग महिन्याला😮
धून भांडी करून १२,१५ हजार कमवतात बाया.,...
भाड्यात बऱ्यापैकी पैसा जातो....
तीन तोंड खाणारे...
म्हणून घरात काही सामान नाही...
सांज भागवण्या पूर्त आहे जेमतेम सामान
मदत करण्यासाठी no. पाठवा
🥺👏👏👏👏😇🙏
😢😢😢😢
😂😂😂👍👍👍👌👌👌😅😅😅
त्यांना लाडकी बहिण योजनेची उपयोग करून द्या.
Tai tala apan srv madat karu tayach number daya
यांचा फोन नंबर पाठवा मला माझे लग्न झाले नाही मी स्विकारतो यांना मुलासहित
तुमचा नो दया
😢😢
ताई तुम्ही तिला तुमच्या कडे घेऊन जा तुम्हाला पण तिची मदत होईल
त्यांचा अकाउंट नंबर संजनचा
❤❤ ll
😢😢😢❤
तुमच्या व्हीडीओ चा आवाज बरोबर नाही येत .
ताई ठळक कुंकू लावा;आपण हिंदू आहोत व आपण लहान वयाच्या असल्या पासून कुंकू लावलेले असते
प्लीज तुमचा नंबर मिळेल का मॅडम
व्हिडीओ खाली मोबाईल नंबर असतो
😢😢