Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
छकुडी खुपच आनंदी आहे हे सगळ ताई मुळेच
आजी लोकांचं शॉपिंग जोरदार.❤ खरेदी मुळे आज्यांची हौस भागली व विकणार -या ताईला हातभार व आम्हाला आनंद.
आईच देणार पैसे.😅 मुलींच लाड पुरवते आई. छान खूश झाल्या सर्व मुली. खरच लहान बाळ आहेत ही.❤❤
खूप छान ताई, सर्वांचे सर्व लाड पुरविणारी आपली प्रेमळ ताई,सर्वच आज्जी आनंदी आणि खुश झाल्या, आनंदाची बातमी ची उत्सुकता वाढली आहे,❤❤
सर्वांना किती आनंदी ठेवता ताई❤किती खुश झाल्या सगळ्या आज्जी खरच आई आहेत तुम्ही त्यांच्या आणि त्या मुली 😊
ताई , सलाम तुमच्या कार्याला. दुसरे सुखी तरच तुम्ही सुखी राहता.
खरंच ताई तुमच्या सारख्या आईच्या छायेत ह्या गोड गोड मुली खूप सुखी आणि महत्वाच म्हणजे समाधानी आहेत 🙏🙏
एक नंबर ताई..श्री स्वामी समर्थ.
ज्योती देवाने तुला दोघ मुलच का दिले होते आता समजते न ईतक्या लेकींचे लाड करायचे होते . देव पुढचे नियोजन करतोच . सर्व आनंदात आहेत .
छकुडी आज्जीला किती हौस नाकातल घालायला ❤❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰
किती छान वाटला आजचा व्हिडीओ। किती हौस पुरवता ताई तुम्ही सगळ्या आजींची।
असे सर्वजण आनंदी राहा ताई तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत 🥰🤗 ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙌👏
किती आनंद देता त्याना ताई खुप छान ❤️
सर्वांचा आनंद बघून खुप छान वाटले, ताई तुम्ही खरच आज सर्वांच्या आई झालात
जोती धन्य आहेस फार मोठी कसरत आहे मझे आशीर्वाद सदा पाठीशी आहेत जय हिंद
धनयवाद ताई ,बाळांची आई आणि सानुली बाळं,,,,
लय लांब आहे का 😅😅 छकुली आजी❤ छान बोलते ताई तुमच्या वृद्धाश्रमाची शान आहे छकुली आजी खरंच ती आल्यापासून सगळे आजी-आजोबा खुश आहेत 💕😍👍🏻
छकुडी आज्जी छान बोलते आई देते पैसे म्हणून ❤❤
किती छान शॉपिंग करून आजी खूप खुश झाल्या सर्व बघून खूप आनंद वाटला
🙏🙏
सर्व आज्जी खूपच छान दिसत आहेत नकातले घालून सगळ्यांची हौस पूर्ण केली ❤❤❤❤ धन्य ती माऊली 🙏🙏
Khup chan tai
आश्रमातील सर्वजण आश्रमात येऊन खुप सुखी आणि आनंदी आहेत. 😀😀😀 मॅडम, कॅमेरा व्यवस्थित handle करताय. 😊 काही तरी आनंदाची बातमी सांगणार होतात ते राहून गेलं. देव बरें करू. श्री स्वामी समर्थ 🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व आज्जी किती खूष आहेत छकुडी आज्जी खुप नाजूक आहे ताई तुम्हीच सर्वाची आई आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मज्जा आली चकुडीची छान आहे.
ताई तुझ्या कार्याला सलाम
छान खरेदी केली चीमनी कीती छान नटली तुला कीती आई आई महणती खूप खूप छान विडीऔ
Tai khup chan kam karta tumhi
सगळ्यांचे लाड पोरं आता या अभिनंदन खूप आभार
Tyanna pan aavad aahe kanat,nakat ghalachi,bayanna astech aavad,asach tyanna je lagte te ghevun dyache,bichryanna aahech kon,tuzyashivay.nice video.❤
Khup chan tai tumhi kharach saglyachya aai aahat.❤❤❤
Shri Swami Samarth tai ❤
खरच खूप आनंद देता ताई तुम्ही त्यांना ❤
😘chakuli aaji khup god ahe g tai
खुप छान वाटले ताई 😂😂
खरचं छान आहे छकुली आजी हसते फार छान
ताई तुमचा आश्रम कुठे आहे तुम्ही खूप छान सांभाळता आजींना❤❤
ताई chakudi आजीला पाहिल्यावर मला माझ्या आजीची आठवण येते,same अशीच होती माझी आजी 2वर्ष झाली देवाघरी जाऊन 😢
Chhan distat aaji 👍😂😂👌
खुप,छान,शोपिंग,केली,ताई,आजी,खुशझाले❤❤❤❤❤❤❤❤
छकूडी आजी खूप समजूत दार आहे
छकुली आजी म्हणती आमची आई दिन पैसे हसायला आले😂😂
कोणत्या तरी आजी चा वाढदिवस असणार ताई किती लाड करता ताई सगळ्या आजींचे❤❤ छकुडी आजी एकदम मस्त दिसते आता
Tai khup chhan 😊
Nice❤
Chakudi ajji love you ❤😂😂
🙏🙏Chakude my sweet heart 👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😁😁😁😁so..... 😃😃😃
किती छान बोलते छकुली आजी आमची आई देते ना😅😊❤👌🏻🥰🤗🙏
🥰👌👌👌 sagle kiti khush zalet
किती छान ,छकुडी तुम्हाला आई बोलतात.
Birthday asel ❤❤🎉🎉🎉
छकुली आजी खुप च छान आहे
चालुकी आजी मुले मजा येते व्हिडिओ बग्यला
छकुडी आजी खूप छान 😘
छकुडी खुपच छान आहे
Khup sunder
खुप छान ❤
खुप छान
😂😂😂❤❤😢 kup chan
कोणत्या तरी आजीच्या घरचे येणार आहेत काय?मस्त झाली शॉपिंग 🥰🥰👌🏻👌🏻
Tai khup chan maze pan vadil 94 varshache aahe tyanch sagl me karte
Very nice Video❤😂🎉
Good jab
Cimni aji la Mubai dakhavnar tumi.🎉❤ Helen Israel.
Nice
Tai aai natar tumhi ti jaga bharun kadhali
aaja chya video madhe mrudula aaji dislya nahi tai kuth gelya tya
Chakuli aaji ❤❤❤❤
आश्रम चा खर्च कोण करत..यांचे नातेवाईक पैसे पाठवतात का..सरकार कडून मिळते..v लोक v संस्था मदत करतात
❤
❤❤❤
😂😂😂aaji mast
Tai .panya cha. Pranya. Mitla ka
Jyoti Tai aapke ghar ki adress bataiye hamen bhi aana hai
Mavshi mla number milel ka tumcha mla yaych aahe
Chiuajiverygreatwomrn
Sarv aaji ajoba khup chan aahe tumhi hi tai ❤
लहान मुलीचे सर्व लाड पुरऊन झाले किती ते लाड
Chan kharedi zali
Chhakuli aaji 😂😂😂😂
Tai tya mag baslelya aaji la kahich nahi vicharl tumhi
Tai tumvha nabar milel ka
ताई वैशाली कुठे आहे मी बरेच वेळा मेसेज केला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा ताई
वैशालीला मामा घेऊन गेले तीचे
तुमचा नंबर पाठवा ना ताई मला 😢😢
Tai mla tu khup avdte mi kilarichi aahe rahte parbhni la
👌👌👌👍👍🤣🤣🤣🤣🤣🤣😂😂
Tai tula betayche aahe
Tai tu kiti kartes aaji lokach tyana pahije te detes. Chotya chotya ghostimadhye tya aandh mantata Ani aandachi batamichi konti tyachi vat pahat aahot
बातमी नाही सांगीतली ताई वाढदिवस आहे वाटत कुनाचा तरी
ताई तुम्ही आजी आजोबा ची लहान मुलान सारखीच काळजी घेता मन खूप खूप भरून आले ताई तुमचं मनापासून धन्यवाद ❤❤
छान
छकुडी खुपच आनंदी आहे हे सगळ ताई मुळेच
आजी लोकांचं शॉपिंग जोरदार.❤ खरेदी मुळे आज्यांची हौस भागली व विकणार -या ताईला हातभार व आम्हाला आनंद.
आईच देणार पैसे.😅 मुलींच लाड पुरवते आई. छान खूश झाल्या सर्व मुली. खरच लहान बाळ आहेत ही.❤❤
खूप छान ताई, सर्वांचे सर्व लाड पुरविणारी आपली प्रेमळ ताई,सर्वच आज्जी आनंदी आणि खुश झाल्या, आनंदाची बातमी ची उत्सुकता वाढली आहे,❤❤
सर्वांना किती आनंदी ठेवता ताई❤किती खुश झाल्या सगळ्या आज्जी खरच आई आहेत तुम्ही त्यांच्या आणि त्या मुली 😊
ताई , सलाम तुमच्या कार्याला. दुसरे सुखी तरच तुम्ही सुखी राहता.
खरंच ताई तुमच्या सारख्या आईच्या छायेत ह्या गोड गोड मुली खूप सुखी आणि महत्वाच म्हणजे समाधानी आहेत 🙏🙏
एक नंबर ताई..
श्री स्वामी समर्थ.
ज्योती देवाने तुला दोघ मुलच का दिले होते आता समजते न ईतक्या लेकींचे लाड करायचे होते . देव पुढचे नियोजन करतोच . सर्व आनंदात आहेत .
छकुडी आज्जीला किती हौस नाकातल घालायला ❤❤❤❤❤🤗🤗🤗🤗🤗🤗🤗🤗😍😍😍😍😍🥰🥰🥰🥰🥰
किती छान वाटला आजचा व्हिडीओ। किती हौस पुरवता ताई तुम्ही सगळ्या आजींची।
असे सर्वजण आनंदी राहा ताई तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच आहेत 🥰🤗 ताई ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🙏🙌👏
किती आनंद देता त्याना ताई खुप छान ❤️
सर्वांचा आनंद बघून खुप छान वाटले, ताई तुम्ही खरच आज सर्वांच्या आई झालात
जोती धन्य आहेस फार मोठी कसरत आहे मझे आशीर्वाद सदा पाठीशी आहेत जय हिंद
धनयवाद ताई ,बाळांची आई आणि सानुली बाळं,,,,
लय लांब आहे का 😅😅 छकुली आजी❤ छान बोलते ताई तुमच्या वृद्धाश्रमाची शान आहे छकुली आजी खरंच ती आल्यापासून सगळे आजी-आजोबा खुश आहेत 💕😍👍🏻
छकुडी आज्जी छान बोलते आई देते पैसे म्हणून ❤❤
किती छान शॉपिंग करून आजी खूप खुश झाल्या सर्व बघून खूप आनंद वाटला
🙏🙏
सर्व आज्जी खूपच छान दिसत आहेत नकातले घालून सगळ्यांची हौस पूर्ण केली ❤❤❤❤ धन्य ती माऊली 🙏🙏
Khup chan tai
आश्रमातील सर्वजण आश्रमात येऊन खुप सुखी आणि आनंदी आहेत. 😀😀😀 मॅडम, कॅमेरा व्यवस्थित handle करताय. 😊 काही तरी आनंदाची बातमी सांगणार होतात ते राहून गेलं. देव बरें करू. श्री स्वामी समर्थ
🙏🏻🙏🏻🙏🏻
सर्व आज्जी किती खूष आहेत छकुडी आज्जी खुप नाजूक आहे ताई तुम्हीच सर्वाची आई आहे ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मज्जा आली चकुडीची छान आहे.
ताई तुझ्या कार्याला सलाम
छान खरेदी केली चीमनी कीती छान नटली तुला कीती आई आई महणती खूप खूप छान विडीऔ
Tai khup chan kam karta tumhi
सगळ्यांचे लाड पोरं आता या अभिनंदन खूप आभार
Tyanna pan aavad aahe kanat,nakat ghalachi,bayanna astech aavad,asach tyanna je lagte te ghevun dyache,bichryanna aahech kon,tuzyashivay.nice video.❤
Khup chan tai tumhi kharach saglyachya aai aahat.❤❤❤
Shri Swami Samarth tai ❤
खरच खूप आनंद देता ताई तुम्ही त्यांना ❤
😘chakuli aaji khup god ahe g tai
खुप छान वाटले ताई 😂😂
खरचं छान आहे छकुली आजी हसते फार छान
ताई तुमचा आश्रम कुठे आहे तुम्ही खूप छान सांभाळता आजींना❤❤
ताई chakudi आजीला पाहिल्यावर मला माझ्या आजीची आठवण येते,same अशीच होती माझी आजी 2वर्ष झाली देवाघरी जाऊन 😢
Chhan distat aaji 👍😂😂👌
खुप,छान,शोपिंग,केली,ताई,आजी,खुशझाले❤❤❤❤❤❤❤❤
छकूडी आजी खूप समजूत दार आहे
छकुली आजी म्हणती आमची आई दिन पैसे हसायला आले😂😂
कोणत्या तरी आजी चा वाढदिवस असणार ताई किती लाड करता ताई सगळ्या आजींचे❤❤ छकुडी आजी एकदम मस्त दिसते आता
Tai khup chhan 😊
Nice❤
Chakudi ajji love you ❤😂😂
🙏🙏Chakude my sweet heart 👏👏🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😍😁😁😁😁so..... 😃😃😃
किती छान बोलते छकुली आजी आमची आई देते ना😅😊❤👌🏻🥰🤗🙏
🥰👌👌👌 sagle kiti khush zalet
किती छान ,छकुडी तुम्हाला आई बोलतात.
Birthday asel ❤❤🎉🎉🎉
छकुली आजी खुप च छान आहे
चालुकी आजी मुले मजा येते व्हिडिओ बग्यला
छकुडी आजी खूप छान 😘
छकुडी खुपच छान आहे
Khup sunder
खुप छान ❤
खुप छान
😂😂😂❤❤😢 kup chan
कोणत्या तरी आजीच्या घरचे येणार आहेत काय?
मस्त झाली शॉपिंग 🥰🥰👌🏻👌🏻