ताई एक सांगू तुम्ही टिकली लावायला सुरवात करा खूप सुकून गेलात तुम्ही आपण टिकली तर लग्नाच्या अगोदर पासून लावते. तुम्हाला ही थोडं fresh वाटेल आणि मुलांना पण तुमच्या कडे बघून थोडं बर वाटेल.
ताई खरच खूप आनंद वाटला. तुम्ही आता दादांची जागा घेतली. भाजी तर तेव्हा पण तुम्हीच आणायच्या.. पण हया एक एक घटना घडत गेल्या. आणि हिंमत तुटत गेली होती. आता ताई तुमची हिंमत.अशीच राहू दया. कोणाची नजर नको लाघो. अशीच हिंमत ताकद. सुख लाभो ताईला. तुमच्या मुलांना. सर्व आश्रमातील लोकांना. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. शुभंभवतु.
ज्योती तुझे देवघर दाखव मंगल कलशच्या नारळाला छान हिरवे पान आले . माझ्या देवघरात पण असाच कोम आला मी कुंडीत लावले नारळ आता दुसऱ्या नारळाला पण कोम आला आहे . ज्योती मी तुला ज्योती म्हणते तुझ्या आईच्या व या सर्व ताईनच्या वयाची थोडी कमी जास्त . सर्वांना मदतीला घेत जा .
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत स्वाताला एकटे समजून नका, आणि टेंशन घेवु नका,, परत एकदा तुमचे कामाचे रुटीन चालू छान वाटले, ताई सगळ्या ना स्वामी समर्थ दत्त दिगंबर, बोलायला, सांगा, ताई काळजी घ्यावी स्वाताची बर का एक लहान बहीण मनुन सांगते 🙏🙏
Tai kal tumcha vidio ala nahi ttumhi roj vidio patava roj pahyachi savy zali ahe tumchi aai sudha tuchyadarkhi swabhavani ahe tyanha pan tumchya sobat teun ghya
Tai tumhi kanat galyat kahitari ghala tikli lava moti lava mi 72 varshachi vidhva ahe ase rahun chalat nahi mulansathi bare rahave lagte swatala hi umed yete je jhale tyala konich kahi karu shakat nahi janapalbhar mhantil haihai mi jata rahil kaykay teka manje bare vatel
तुमचा व्हिडिओ आला का बरं वाटतं व्हिडिओ रोज बघते मी व्हिडिओ तुमचा तुम्ही छान आश्रम सांभाळतात आहे तुमचा आश्रम कोठे आहे
ताई एक सांगू तुम्ही टिकली लावायला सुरवात करा खूप सुकून गेलात तुम्ही आपण टिकली तर लग्नाच्या अगोदर पासून लावते. तुम्हाला ही थोडं fresh वाटेल आणि मुलांना पण तुमच्या कडे बघून थोडं बर वाटेल.
Khuapch Chan Sundar Aahe Video🎉🎉
Tai tumhi टिकली lava सर्व लावतात
ताई खरच खूप आनंद वाटला. तुम्ही आता दादांची जागा घेतली. भाजी तर तेव्हा पण तुम्हीच आणायच्या.. पण हया एक एक घटना घडत गेल्या. आणि हिंमत तुटत गेली होती. आता ताई तुमची हिंमत.अशीच राहू दया. कोणाची नजर नको लाघो. अशीच हिंमत ताकद. सुख लाभो ताईला. तुमच्या मुलांना. सर्व आश्रमातील लोकांना. हिच ईश्वर चरणी प्रार्थना. शुभंभवतु.
ज्योती तुझे देवघर दाखव मंगल कलशच्या नारळाला छान हिरवे पान आले . माझ्या देवघरात पण असाच कोम आला मी कुंडीत लावले नारळ आता दुसऱ्या नारळाला पण कोम आला आहे . ज्योती मी तुला ज्योती म्हणते तुझ्या आईच्या व या सर्व ताईनच्या वयाची थोडी कमी जास्त . सर्वांना मदतीला घेत जा .
खुप छान प्रत्येक ऐक काहि ना काहि काम करत आहे ह्या वयात त्याना ज्या प्रेमाची गरज आहे ते मिलत त्याना खुप छान❤❤❤😍
ताई रोज व्हिडीओ टाकत जा
Tevhach jyoti mala ajab vatale tumhi evadhya ushira ka bhajya aannayla jata pann tumche baròbar aahe shetakari jar vikayla yatat tar tyanchya kadun jarur ghyava
हॅलो ताई आईला श्री गुरुदेव बोला स्वामी चागल करेल ❤
मृदुला आजी वर एक पूर्ण व्हिडिओ बनवा..त्यांच्या बद्दल माहिती सांगा...Plz ताई..
ताई तुम्ही रोज video टाका. आम्हाला छान वाटत. ताई तुम्ही टिकली लावा. चेहरा तेजस्वी दिसेल.
ताई आम्ही तुमच्या सोबत आहोत स्वाताला एकटे समजून नका, आणि टेंशन घेवु नका,, परत एकदा तुमचे कामाचे रुटीन चालू छान वाटले, ताई सगळ्या ना स्वामी समर्थ दत्त दिगंबर, बोलायला, सांगा, ताई काळजी घ्यावी स्वाताची बर का एक लहान बहीण मनुन सांगते 🙏🙏
कुंभार खूप छान बोलतात, समजूतदार आहेत.
🙏Tai tumchi aai pn kuph chan aaheyt swbhavane , theun gya tyana pn tumchya sobtila ,tya pn tikde ektyach astat n ,
Shree Swami Samarth Shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth shree Swami Samarth❤❤Tai❤❤❤❤
आईचा स्वभाव खूप छान आहे
ताई बाहेर छान जागा आहे ,आणि सगळ्या गावी राहणाऱ्या आहेत आजी लोक,तर भाजी पिकवा ना ताई ,आंगणात छान ,घरगुती पण होईल
Jyoti you are great doing a great job dear God bless you and all
मॅडम आईचा आधार आहे तुमच्या सोबत राहू दया आईची माया मिळेल
Mee roj tumcha vedieo na chukta baghte athvanine
Tai tumchya mummy la ata tumchya
Jvl rahudya.
Khup chan vatte tai tuze video pahilaki khup smadan vatte tu khup himat vali aahes khrac khup chan .
Kooti koiti prnam
फार छान सगळे मिळून काम करत आहेत
Bhandari ajoba aata ekte padle pls tai tumhi swat chi kalji ghya Karan sarv aaji ajoba tumchyamule aahe🙏
छान
Tai tension gheu nako aai la tuza kade thev
आई आल्या तर बरं झाले तुम्हाला आधार झाला आता आईला तुमच्या जवळच ठेवा
Ho
ताई husbund कुठे आहेत सॉरी
Aho tai devaghari gele dada 😔😔
कधी कशी
Salam didi
श्री गुरुदेव आई🙏🙏
ताई.तुम्ही.चागल,काम.करता
Tumhi khup karata tai aascha kara puna tumhi
Z श्री स्वामी समर्थ
Chhan Kam karta 👍👌😅😄😂😂
खुप छान ❤👌👌👌👍
Ghari gosht
Tai kal tumcha vidio ala nahi ttumhi roj vidio patava roj pahyachi savy zali ahe tumchi aai sudha tuchyadarkhi swabhavani ahe tyanha pan tumchya sobat teun ghya
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Tumhi ekhada bhjiwalyala direct contact karun theva na... Jo week madhe ekda yeun sarv bhji anun deil .....tumche kam sope hoil
👍👍👍😂😂😂
Tai tumhi kanat galyat kahitari ghala tikli lava moti lava mi 72 varshachi vidhva ahe ase rahun chalat nahi mulansathi bare rahave lagte swatala hi umed yete je jhale tyala konich kahi karu shakat nahi janapalbhar mhantil haihai mi jata rahil kaykay teka manje bare vatel
Jyoti tikli lavt ja kahi hot nahi
ताई कुंभार मावशी खुप कामे करते त्यामुळे त्यांना जास्त काम सांगू नका कारण त्या सगळ्यांची कामे करती.
Pahaa te konavar depend nahet kam kartat sagle
Tai dada kashyane gele
Tai tumache malak aai che kon lagtat
श्री स्वामी समर्थ ताई
ताई तुझाआसरमकुठेआहे
Tai tumcha address sanga na
Tai tumhi tikali lavat ja.asech anandi raha tumhi anandi ter amhi tumcha anandi aslyacha video pahun mee anandi rahte
श्री गुरुदेव ताई
Dda kase gele
Mast
Tai tuzi tybeti kade lash de tu pan khat ja
श्री गुरुदेव ताई माऊली आहे तुमच्या पाठीशी आहे
ज्योती आईला आता तुझ्याकडे च ठेव
ताई आपल्या वृध्दाश्रमाचा पत्ता आणि मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे हीच नम्र विनंती
Tyanchya adhichya video mdhe description box mdhe tyancha mobile no ahe
पत्ता काय आहे ताई
@@sagarkhetre6571 patta mahit nahi tyanchya no var call karun vichara sangitl
Pune javal ahe itkch mahit ahe tyanchya mobile no var call kara adhichya baryach video description box mdhe no ahe tyancha
Nice
❤❤
😒 'promosm'
Tai tu tikali galyat ghal Halli konihi konala hasat nahi ho garj aahe
Tai aapan Hindu aahot he visaru naka marji tumachi pan mi 71 chi aahe premane sangate jamale tar ek
Tai tumcha number bhetel ka
ताई मी पण बओरफळचई आहे जोशी आडनाव आहे कातुदेव माझे चुलते आहे त
मॅडम आईचा आधार आहे तुमच्या सोबत राहू दया आईची माया मिळेल