ताई तू इतकी श्रीमंत आहेस.की तूझ्या समोर मुकेश अंबानी, गौतम अदानी खूपच छोटे आहेत. इतकी तू करीत असलेली सेवा महान आहे. देव तूला उदंड आयुष्य देवो.ही ईश्वर चरणी प्रार्थना. तूला कोटी, कोटी साष्टांग नमस्कार.
छान. सर्वांना कपडे पाठवलेनिधी दीदींनी. बांगडयाही छान आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वाटला. असेच प्रेम करा. आजी आजोबांचा आनंद वाढवा. कीती प्रेम करतात. सर्व असेच खूश राहा. सर्व आनंदी राहा. ❤❤🎉
God aahet hya saglya ajya khup tyanna baghun Anand watte ani kiti niragus aahet hya agdi bal jyoti tai tumcha kautuk karave tevdha kami great salute to you 🙏🙏
खरंच मंदीरात दान करण्या पेक्षा वृध्दाश्रमांना मदत करून अशा माता पिताचे आशिर्वाद घ्यावे. श्री गुरूदेव🙏
आजी किती खुश झाल्या ज्योती ताई आजी लोकांना खूप छान सांभाळता तुम्ही खुप कौतुक वाटते तुमचे
ताई तू इतकी श्रीमंत आहेस.की तूझ्या समोर मुकेश अंबानी, गौतम अदानी खूपच छोटे आहेत. इतकी तू करीत असलेली सेवा महान आहे. देव तूला उदंड आयुष्य देवो.ही ईश्वर चरणी प्रार्थना. तूला कोटी, कोटी साष्टांग नमस्कार.
हयांच्या मुलांना बघा म्हणावं आई वडिलांना बाहेर काढलात पण ज्योती ताई सारखा परमेश्वर भेटला आहे त्यांना किती बिचारी खूश ठेवते त्यांना
छकुली आईची आजीचा आनंद बघून खूप छान वाटलं ज्या बाईने गाऊन पाठवले खूप छान वाटले सगळ्या आजी खूप खुश झाल्या छकुलीचा डान्स खूप छान आजीचा
सगळ्या आजींना खुश बघून खूप आनंद झाला... निधी तुझं मनापासून आभार.... ❤❤❤
व्हावं सगळ्यांना खूप छान गाऊन पाठविले निधिनेश्री.स्वामी समर्थ
निधी ताई किती मन मोठ आहे तुमच ? गाऊन चे कलर पण किती छान छान आहेत .
छान. सर्वांना कपडे पाठवलेनिधी दीदींनी. बांगडयाही छान आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद वाटला. असेच प्रेम करा. आजी आजोबांचा आनंद वाढवा. कीती प्रेम करतात. सर्व असेच खूश राहा. सर्व आनंदी राहा. ❤❤🎉
Mi nidhi aahe , sagyanna majhya aani aai tarfe dhanyawad, tumchya saglyanche ashirwad milale aamhala aani yaa saglya aajinna aanand jhala ❤🙏
लहान मुलांना आईबाबांनी काही गिफ्ट आणल्यावर जो आनंद होते तेवढा आनंद यांच्या चेहर्यावर दिसत आहे वस्तला आजी शांत असतात हल्ली ❤
गाऊन आणि बांगड्या खूप छान सर्वांना रंगपंचमीच्या शुभेच्छा
Thank u Nidhi Tai. Y aa sarv Aajinchya chehryavarcha aanad tumhala Aayushtat khup pudhe geun jail. 🙏🙏
खूप छान Nidhi ताई.
छकुली ला किती आनंद झाला गाऊन खूपच छान आहेत❤❤🎉🎉
खुप छान वाटते🎉 निर्मळ आनंद
Nidhi thank you, so concerned ❤❤
छकुली आजी बिनधास्त आहे. लाइफ मस्त एन्जॉय करते. दुःख दाखवून देत नाही❤
Thank you Nidhi sarvanchya cheryawar tujya gift ne anand zala khup best wishes ashirwad ajji ajobancha tula.Nice vlog .
Thanks nidhi tai tya aajicha chehra vrcha annanda khup motha ahe
खूपच छान निधी ताई ❤❤धन्यवाद🎉
Thank u Nidhi tai. Asech prem kara.
Khup chhan gaun,bangdya aanlya,sarva aaiji khush zalya,nice video,.❤❤❤❤❤
Nidhi thanks
Khup chan gaun Divya.
खुप छान निधी ताई
God aahet hya saglya ajya khup tyanna baghun Anand watte ani kiti niragus aahet hya agdi bal jyoti tai tumcha kautuk karave tevdha kami great salute to you 🙏🙏
Khupch chan
किती खुश झाली छकुली .किती गोड आहे .
Thanku निधी ताई
🙏
Thank you nidhi tai❤
Thanks nidhi tai God bless you
Thanks nidhi tai❤
छकुली आजी फार मासूम आहे जिवाचा आनंद घेतात ताई तुम्ही फार मनोभावे सेवा करतात फार आनंद वाटतो ❤❤
Thanks Nidhi Tai khup chaan
Jyoti tai🙏🙏Devachi Krupa tumchyavar sadaiva ashich raho.
खुप छान वाटले आज छकुली आज्जी सगळयात खुश आहे ❤❤❤❤❤
Sarva Aaji khush zalya
खूप छान काम करत आहे तुम्ही....तुम्हाला उदंड आयुष्य लाभो
Nidhi Bala Tula khup khup Aashirwad
माझी पण इच्छा आहे एक दिवस मदत करायची सगळ्यासाठी येईल तो पण दिवस😢
खूप छान कपडे आणि बांगड्या सगळ्यांना छान कलर दिले❤❤
सगळ्यांच्या चेहर्यावर आनंद बघून छान वाटले
छान काळजी घेता तुम्ही
अशक्य गोष्ट तुम्ही शक्य करून दाखवले
सर्व आज्ज्या खुश झाल्या
सगळ्या आजी खुप खुश झाले thanku nidhi Tai
God Bless You Abundantly Nidhi
You are great
ताई खूप छान सगळे खुष आहेत
Chhakuli aaji khup khush aahet ❤❤❤
खूप छान ताई 👌👌
खुप छान packing करून दिले god bless you all
ज्योतीताई तूमी पण घालत जा नवीन आलेले कपङे साङ्या ❤❤
आजी लोकांना खूप छान सांभाळता तुम्ही खुप कौतुक वाटते तुमचे
छान व्हिडिओ 🎉🎉
तूम्ही ईतक छान काम करताय खरंच खूप छान वाटत बगून
Khupch chan serv aajina gift patvale
धन्यवाद ताई 🙏
किती छान आहे
माझ्या भंडारी आजोबांना पण मिळालं
Thank Nidhi
छकुली आजि खुपभारी❤❤❤❤❤
तुम्ही खरंच खूप छान सांभाळता
So Nice❤❤
Thank you, Nita Tai❤🙏😭😭👌👍
सर्व आज्जीबाई कशा बघत आहे 😊😂 छकुडी आज्जी लय भारी हसते 😂❤❤❤❤❤खुपछान गिफ्ट ❤❤❤❤❤
Kiti chan ❤
खूप छान आहे 👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
धन्यवाद
पाडव्याच्या दिवशी सकाळी कपडे घालून हिडीवो करा ❤
Khup khup chan Tai aapan ya sarvanna kiti prem karta
Kashi nachaili g chakhuli aaji❤ kevdi khushi zali g 😢
Nice
Khup chan aahe
😊❤ छान
खुप छान बोलता ताई 👍
किती खुश झाली आजी लोक
Aaj saghlani Chan gaun ghatle
Chan kelay nave takun
छकुली खुप छान ❤
❤❤❤❤❤❤😂😂😂😂😂😢mast tai khup chan😅😅❤❤❤
Kiti sunder ahe he ajji kiti kush ahe mulana Kay zal ahe ka sa vagatat.
छकुली आजी खूप छान आहे 🤗🤗
Khup mast tai ❤
खुप छान आहे ताई
छकुली खूप छान नाचते.
Khup Chan
👌👌👌👌👌
Chakuli, so, sweet
❤❤❤
Chhan 👍👍👍👌😄😄😂😂😂
💓🙏🌹🙏
ज्योती ताई जेवणाचे विडियो बनवा ना 🤔
Ok Thanks
ताई तुमच आश्रम कुठं आहे पत्ता सांगा
Tai aapla adresss kai ahe. Mala m azya mr. Chya shraddha chya divashi aashramala bhet deun thodi madat karayachi ichha ahe.
Namaste tai tume kup cha kaam kart ahet nice phone numbers pathava naa
🙏❤️🙏🌹🙏⭐🙏👌🙏❤️🙏
कुठे आहे ते सांगा
❤🎉
Jyoti tai kuthe aahet?anni niddhi tai kon aahet
कुठे आहे आश्रम मी ही निराधार आहे