जयश्री घरी जाताना खूप रडली

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 авг 2024
  • जयश्री घरी जाताना खूप रडली | शोध वृध्दाश्रम | ज्योती पटाईत
    आश्रमाचे नाव :- शोध बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित
    शोध वृध्दाश्रम
    मोबाईल नंबर :- 9511221045
    Follow On Facebook :- www.facebook.c...
    Follow On Instagram:- ...
    ...

Комментарии • 135

  • @suvarnasable6728
    @suvarnasable6728 2 месяца назад +39

    खूप वाईट वाटलं 😢जयश्री रडत होती. ताई तिला व तिच्या बाळांना इथे छान सर्वांच प्रेम, माया मिळाली होती. तिला जाऊ वाटत नव्हते

  • @siddhikanade7609
    @siddhikanade7609 2 месяца назад +73

    पोलिसांकडून समज दयायला हवी तिच्या नवऱ्याला त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही .

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 2 месяца назад +16

    ताई खरच तू अनाथांची माय आहेस।
    पोलीसांनी सुध्दा या माय लेकराना
    योग्य मदत करावी।

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 2 месяца назад +17

    तो कसला चांगल राहणार पोलीस कंप्लेन केली तिच्यावर तर तो घमेंड करेल. बाळाची आई पण पोलीसात कंपलेट करू शकते. त्याने त्रास दिला तर सात दया तिला. ती कामात मदत करेलच. ❤❤

  • @user-ir6gj5vy2n
    @user-ir6gj5vy2n 2 месяца назад +7

    तुम्ही पाठवताय पण माझा विश्वास नाही असल्या नवऱ्यावर आणि घरच्यांवर सुद्धा कारण माझे दिवस आठवले मला आतून खूप खूप खूप म्हणजे खूप त्रास होतोय

  • @shubhdapadwal5532
    @shubhdapadwal5532 2 месяца назад +10

    हा सोहळा अविस्मरणीय आहे।
    आजींची नातवंड चाललीआपलया घरी।
    सुखी राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना।

  • @rameshwarkharate7626
    @rameshwarkharate7626 2 месяца назад +22

    जयश्री संसकार चागंल आहे जाताना पाया पडली छान वाटल❤❤ज्योति पाटील नागपुर

  • @priyankask1432
    @priyankask1432 2 месяца назад +5

    जयश्री आता रडायचं नाही हिंमतीने रहा
    काळजी घे श्री स्वामी समर्थ 🙏🌺🙏❤️

  • @KishornBagve
    @KishornBagve 2 месяца назад +3

    ताई तुम्हाला स्वामी समर्थ खुप उदंड आयुष देत तुम्ही खुप धान काम करत आहात

  • @Pm1Dec
    @Pm1Dec Месяц назад

    ज्योती ताई तुझं काम खर् खूप छान आहे❤

  • @sudheerchavan4264
    @sudheerchavan4264 2 месяца назад +1

    ताई तुम्ही खूप चांगल कार्य करत आहात.तुमच्याकडून अनाथांची अशीच सेवा होऊ द्या.व्हिडीओ पाहून आमच्या सुध्दा डोळ्यात पाणी आले.तुमच्या या समाजकार्याला खूप खूप शुभेच्छा.

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 месяца назад +3

    खूप मोठा हो विलास,, भरपूर शिकून वरून बाळा, ताईला काँल करत असा, 🙏💐

  • @anjanakekan8616
    @anjanakekan8616 2 месяца назад +4

    सासरी जाताना मुलगी रडतेच ती माहेरी होती कीती जीव लावला सगळेने आमचे पण डोळ्यात पाणी आलं ती गेली खर पण परत तात्रस देऊ नाही म्हणजे झाल

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 месяца назад +6

    तसेच काहीवाटले तर या ताईंकडे, पुण्याला, 🙏💐

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 2 месяца назад +1

      मलाही खूप वाईट वाटले, रडू आल,

    • @vandanapatil4032
      @vandanapatil4032 2 месяца назад +1

      येऊ दिले असते पोली आश्रमात. तिच्या नवऱ्याकडून त्रास देणार नाही अस लिहून घेतल असत मग पाठवायच होत. कोणी पण आशेन येत तुमच्याकडे ताई. तुम्ही पक्की सात दयायची होती. सात देत नाही त्याला आश्रम म्हणता येणार नाही. याला बिजनेस म्हणतात.

  • @dipalikhamkar9173
    @dipalikhamkar9173 2 месяца назад +5

    ताई त्याला आधार दिला खुप खुप धन्यवाद मनापासून

  • @SunitaShinde0987
    @SunitaShinde0987 2 месяца назад +6

    तुम्ही येवढे छान सांभाळता त्यांना जाऊ सुधा वाटत नाय😊🥰

  • @SwaminiGold
    @SwaminiGold 2 месяца назад +2

    जयश्री ताईंच सगळे चांगले होईल❤️

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 2 месяца назад +3

    जयश्री तुला हक्काचे माहेर मिळाले आहे सुखी रहा

  • @mayamhasade2715
    @mayamhasade2715 2 месяца назад +1

    छान ताई , सर्व समस्यांना तोंड देणं सामोरं जाणं खूप धाडस लागतं ,हिंमत , सैयम ठेऊन ताई तुम्ही हे * नेक * काम करता रोहितदादा मोठादादा यांचा पण ग्रेटच

  • @sunandadeshmukh139
    @sunandadeshmukh139 2 месяца назад +4

    जयश्री इज्जतदार मुलगी होती, असं असताना, एव्हढा छळ करीत होता नवरा वाईट असती जयश्री तर त्याला सोडून दिलं असतं.😢

  • @Kshinde789
    @Kshinde789 2 месяца назад +5

    खूप वाईट वाटतंय 😢😢😢😢आज मी खुप रडले हा विडिओ बघतांना 😢😢

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 2 месяца назад +8

    इतक्या दिवस त्यांना जयश्री ताई ची आठवण नाही झाली आज उगाच चांगुलपणा दाखवतात काळजी दाखवतात ते खर का बघा ज्योती ताई नाहीतर ती बिचारी जयश्री ताई मुलांना घेवून पुन्हा त्रासातून जायची.....

  • @jayshriborkar7964
    @jayshriborkar7964 2 месяца назад +1

    ताई तूझा व्हिडीओ पाहून नेहमीच रडू येत. खरच तू सर्वाचीच माय आहेस

  • @aishwaryamungekar519
    @aishwaryamungekar519 2 месяца назад

    ज्योती ताई अशा जयश्री सारख्या बायांना आधार तुम्ही देता तसच मनाने पण strong बनवा त्यांची लढाई त्यांना लढता येईल इतक सक्षम बनवा आम्ही पण या अशा परिस्थिती तून कुणाच्या आधाराशिवाय बाहेर आलो आत्ता खूप सुखी आहोत बाईने न डगमगता पुरुषांना त्यांची जागा दाखवली पाहिजे

  • @ashwinipadwal6662
    @ashwinipadwal6662 2 месяца назад +3

    वत्सला मावशी खुप छान आहेत नेहमी हसतमुख प्रसन्न असतात

  • @ranideshmukh9795
    @ranideshmukh9795 2 месяца назад

    ताई खरचं तुम्ही खूप छान काम करत आहात... स्वामी तुम्हाला नेहमी आनंदी ठेवो हि स्वामी चरणी प्रार्थना

  • @user-sl6uc8lf8b
    @user-sl6uc8lf8b 2 месяца назад +1

    खर ताई तुम्ही अनाथांची माई आहे किती जीव लावता ,तुमची आई पण खूप प्रेमळ आहे बाळाची आई जाताना खूप रडायला आले

  • @pratibhalokhande3972
    @pratibhalokhande3972 2 месяца назад +5

    छान झालं ☺️☺️ पोलिसांनी आता लिहून घेतल पाहिजे की परत त्रास देणार नाही अस
    तस तर तुझ लक्ष राहीलच💖💖💖💖

  • @varshutejaspawar6705
    @varshutejaspawar6705 2 месяца назад +15

    ताई त्यांचा नंबर घ्या अडून मदुन कॉन्टॅक्ट करत रहा

  • @Pm1Dec
    @Pm1Dec Месяц назад

    जगतील सर्वात श्रीमंत बाई ज्योती ताई ❤❤❤❤

  • @SuchitaVele
    @SuchitaVele 2 месяца назад +2

    बाळ खूप सुंदर आहे ❤

  • @SunitaDalvi-cz2xl
    @SunitaDalvi-cz2xl 2 месяца назад +1

    मुले फारच सुंदर आहेत सुखी रहा

  • @prasadjadhav3775
    @prasadjadhav3775 2 месяца назад +4

    दोन्ही बाळ खूप छान आम्हाला पण रडायला आल❤❤

  • @vibhanaik8588
    @vibhanaik8588 2 месяца назад +2

    Jyoti khup chan kam karate

  • @maststory...346
    @maststory...346 2 месяца назад +14

    आई तुझा नंबर दे तिला जाताना

  • @SunitaShinde0987
    @SunitaShinde0987 2 месяца назад +1

    Jyoti tai tumhi grate aahat 😊♥️

  • @prmilakauthkar
    @prmilakauthkar Месяц назад

    ताई तुम्ही खुप छान काम करताय

  • @sundardaspathade9961
    @sundardaspathade9961 Месяц назад

    जाताना नको का म्हणतोय तर ताई सांभाल ताई तुम्ही जे प्रेम दिल त्या पोराला दिल हेच सर्वोच्च प्रेम तुम्ही देता कोटि-कोटि धन्यवाद 🙏

  • @manishabhatkar3258
    @manishabhatkar3258 2 месяца назад +2

    समज द्यातीच्या घरच्यांना, व पोलिसांना पण सांगा लक्ष द्यायला,

  • @surekhaky
    @surekhaky 2 месяца назад +7

    तिला नीट समजून सांगा ताई..घरच्या भांडणातून ,त्रासातून लहान मुले घेऊन बहेर कुठेही राहू नकोस,तुमच्याकडे वाटल्यास माहेरपणासाठी नेहमी बोलवा.पण मुलांचे हक्काचे वडिलांचे घर तिने सोडू नये.

  • @maststory...346
    @maststory...346 2 месяца назад +6

    ताई तू खरच किती चांगलीच प्रत्येकाला लळा लावते जाताना बघितला व्हिडिओ मला खूप

  • @aj5725
    @aj5725 Месяц назад

    आले तेव्हा कशी होती ह्यांची condation आत्ता किती आनंदी आहेत सर्व जण fresh ekdam 😊

  • @rekhateltumde7285
    @rekhateltumde7285 Месяц назад

    माईच आहेत तुम्ही ताई🙏🙏🙏

  • @shaila5315
    @shaila5315 2 месяца назад

    Very sensible event tai.God bless to u.stay happy and healthy for yourself and your all members.

  • @LataVidhate-yz5nv
    @LataVidhate-yz5nv 2 месяца назад

    आम्ही पण बीडचे आहोत कार्तिक बाळा तुमचं कोणतं गाव आहे बीडमध्ये ज्योतीताई तुम्ही बाळाचा छान सांभाळ केला थँक्यू ज्योती ताईते 🙏🙏💐💐

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 2 месяца назад +13

    बाळ पण नको म्हणत जायला

  • @ashwinibhalerao2714
    @ashwinibhalerao2714 20 дней назад

    ताई तु किती छान काम करते ग

  • @manishapalkar9943
    @manishapalkar9943 2 месяца назад

    श्री स्वामी समर्थ🙏 ताई खरचं ❤❤😢😢😢

  • @Minitraditionalcooking
    @Minitraditionalcooking 2 месяца назад +5

    😢😢khup छान आहे कार्तिक cha भाऊ ❤खूप आठवण येइन ❤😊

  • @manishabhise7071
    @manishabhise7071 2 месяца назад +2

    😭 नको रडू जयश्री ताई ज्योती ताई लै भारी नाही साथ सोडत कोणाची त्या...

  • @jagdish2005
    @jagdish2005 2 месяца назад +1

    Tai tichi adhun madhun chaukasi karat ja plz

  • @nirmalabuchake7677
    @nirmalabuchake7677 2 месяца назад +1

    खूप खूप छान सासरी चाललेले कसे रडते हे रडू नको सगळं चांगलं होईल

  • @nalinipuppalwar9218
    @nalinipuppalwar9218 2 месяца назад +1

    Jayshri ni aani balani,daduni sarva aaji ,va tula,aamhala lala,Prem kele,tila jar kahi tras zale tar tine othe yave,màhervarun sasti geli,dukh h zale.😢❤

  • @shobhapachpor7514
    @shobhapachpor7514 2 месяца назад +9

    लेक चालली सासर ला 😭

  • @vandanapatil4032
    @vandanapatil4032 2 месяца назад +5

    माहेरचेच साथ देऊ शकतात मुलीला बाकी कोणी नाही.

  • @sangitadagade7369
    @sangitadagade7369 2 месяца назад

    Khup chan ramle hote chan sambhalla tyyanna.❤❤❤❤

  • @user-jx4wq1iu7c
    @user-jx4wq1iu7c 2 месяца назад +1

    Joythi tai aajcha Jayshri che atvane manala far ashay jale thya mulna tumcha lala laglay hotha

  • @AshaGavhane-dq8kw
    @AshaGavhane-dq8kw 2 месяца назад +7

    ताई मी पण बीडला रहाते

    • @manishabhatkar3258
      @manishabhatkar3258 2 месяца назад +1

      नंबर घेऊन लक्ष ठेवा, मुलांकरता जीव तुटतो,, 🙏💐

  • @nanasarawle7033
    @nanasarawle7033 24 дня назад

    काय खरं नसतं पिणाऱ्या लोकांचं.

  • @SapanaKarle-sd5dq
    @SapanaKarle-sd5dq 2 месяца назад

    ताई खुप छान

  • @user-rh7hc8ix8x
    @user-rh7hc8ix8x 2 месяца назад +1

    जयश्रीच ज्योती ताईच माहेर घर आहे. केव्हाही येऊन राहू शकते. 12:49 12:55 12:57 12:58 कसंही असलं तरी 12:12:11 च

  • @pritamsalgaonkar6564
    @pritamsalgaonkar6564 2 месяца назад

    Tai tumhi khupch Great ahat.

  • @aru6241
    @aru6241 2 месяца назад +5

    Police kadun dam dyayla pahije teechya Navryala

  • @malini7639
    @malini7639 2 месяца назад +1

    कुंभार मँडम खुप काम करते . जयश्रीच्या नवर्याला समज द्यायला पाहिजे . मुलांना व तिला त्रास द्यायला नको . जयश्री ला तर माहेरच मिळाले होते मोठा मुलगा समजदार आहे .

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation 2 месяца назад

    Shree gurudev🙏

  • @Namrata920
    @Namrata920 2 месяца назад

    Shree swami samrth 🙏🌺

  • @rahuldutta4927
    @rahuldutta4927 2 месяца назад +1

    A baba khup radlo me bal challey wait watal mla

  • @user-xh2cd1dy3n
    @user-xh2cd1dy3n 2 месяца назад +8

    Tai tumchya number dya tila kahi problem aala ki tula sagen

  • @kapilkanade6535
    @kapilkanade6535 2 месяца назад +1

    आजचा व्हिडिओ पाहून रडायला आले मला खूप खूप 😢

  • @sadhyakaychalay7963
    @sadhyakaychalay7963 2 месяца назад +1

    😢😢😢

  • @abpardeshipardeshi5902
    @abpardeshipardeshi5902 2 месяца назад +1

    ज्योती ताई जयश्री च्या सासु आणि पती ने पोलिस केस केली नाही ती कुठे आहे खरं सांगत नव्हती म्हणून तस बोलत होते

  • @seemaswami8439
    @seemaswami8439 2 месяца назад +1

    🙏❤️🙏🌹🙏⭐🙏🌹🙏❤️🙏

  • @user-ep1eh8kl8k
    @user-ep1eh8kl8k Месяц назад

    Tai khup vaita vatya

  • @SurekhaKudekar-oo1lq
    @SurekhaKudekar-oo1lq 2 месяца назад +1

    Aag mule kiti chaan aahett Jaa ghari kaam karun mulaana changale sauskaar Dey navara pann aapla ekk mulagach mahnun tealahi jeev laav kashht kar phal milel Ghar sofun baaher padaychh naahi navara Kashi aasott sambhaalun baaine ghetal ki chaar bheentitt gharachi ijjatt baaich thevte konich kunaach naahi himmat dhar mulaana sambhaal mule jaaniv thevtaatt hey kharr aahe mazahi aashirvaad aahe changali raha Ghar sofun nakoss ok

  • @pushpagawande1134
    @pushpagawande1134 2 месяца назад

    ताई तुम्ही खुप छान सांभाळ केला त

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 месяца назад +3

    तो काही बरं वाईट तर करणारं तर नाही 😢

  • @chandumanjarkar1101
    @chandumanjarkar1101 2 месяца назад +3

    Mala khup kharab vatale 😢

  • @reshamadivekar5048
    @reshamadivekar5048 10 дней назад

    ताई तुमचं आश्रम कुठे आहे वाघोली मध्ये

  • @sunitahushare4784
    @sunitahushare4784 2 месяца назад

    खूप चं सांभाळे ताई माझ्या पण डोळ्यात पाणी आले ताई 😢

  • @manjushakshirsagar661
    @manjushakshirsagar661 2 месяца назад +2

    ताई मला सुद्धा जयश्री चालल्यावर खूप रडवायला तुम्ही खूप छान संभाळले करांना

  • @gaurirawade749
    @gaurirawade749 2 месяца назад

    खूप छान मुलगा आहे ..dadya 😢

  • @sumedhakulkarni1334
    @sumedhakulkarni1334 2 месяца назад +3

    नवऱ्या ने काही केले तर, पोचलेला वाटतो काळजी घ्या

  • @JyotiYadav-fe2pj
    @JyotiYadav-fe2pj 2 месяца назад +1

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻

  • @maststory...346
    @maststory...346 2 месяца назад +5

    व्हिडिओ बघून ताई मला तर रडूच आलं

    • @KirtiMore-dk3dm
      @KirtiMore-dk3dm 2 месяца назад +1

      Tai video bagun khup radali khup kastari vatal

  • @sanjivanigarje285
    @sanjivanigarje285 Месяц назад

    बीडमध्ये कोणतं गाव आहे तिचं

  • @bhikhabagdane1180
    @bhikhabagdane1180 2 месяца назад

    👌👌

  • @Pappachiladkipooja2317
    @Pappachiladkipooja2317 2 месяца назад +1

    ❤❤❤❤❤❤❤❤

  • @satishgaikwad9458
    @satishgaikwad9458 2 месяца назад +2

    😢😢

  • @alkajoshi1452
    @alkajoshi1452 2 месяца назад

    Touchy

  • @sandyjaan3677
    @sandyjaan3677 2 месяца назад +2

    ताई व्हिडिओ बघून खूप रडायला आल ताई त्यांना पाठवल पण वेळोवेळी लक्ष द्या नाय तर परत तिचा नवरा त्रास देईल जयश्री ताई बाळाची आणि विकास ची काळजी घ्या

  • @ranikarande4779
    @ranikarande4779 2 месяца назад +2

    Hi

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 2 месяца назад +2

    जयश्री तू पण ज्योतीताई ला घेऊन पोलीस कंप्लेट कर नवर्याची

  • @sakhrabai_sonawane_32
    @sakhrabai_sonawane_32 2 месяца назад +1

    Tai gav konat jayashrich

  • @advikpoul1605
    @advikpoul1605 2 месяца назад +2

    Tai jayshree nav ahe tr tumhi ashwani ka lihalat

  • @user-yj7rc2eh4p
    @user-yj7rc2eh4p 2 месяца назад

    ❤❤❤❤❤ताई नमस्कार

  • @vishalmestry3746
    @vishalmestry3746 2 месяца назад

    आजचा व्हिडिओ बघून खूप रडायला आला ओके काय बोलू शकतो शब्दच नाही

  • @arunpawale8223
    @arunpawale8223 2 месяца назад

    ॐ,साई,राम,ताई

  • @shubhangisawant263
    @shubhangisawant263 2 месяца назад

    Ho Taee tumcha no. Taka tumchyashi bolaws watt khup chan ahat

  • @Vaishali_N
    @Vaishali_N 2 месяца назад

    Tumcha aashram kuthe aahe video khali no dya

  • @sonal485
    @sonal485 2 месяца назад +1

    लेकरांना बघून वाईट वाटत नाहीं जाऊ देऊ वाटत