हा मोलाचं सल्ला मोफत आणि तळमळीने सांगायला खूप मोठं मन लागत. मोठे डॉक्टर्स हजारो रुपये घेतात . मी ३ महिन्यात ६ किलो वजन कमी केले . खूप मोठा आणि खरा "डॉक्टर" . Hats off to you sir 😊
डॉ जगन्नाथ दिक्षित सर म्हणजे पृथ्वीतलावरील देवमाणूस आहेत 🙏🙏 आमची चुकीची लाईफ स्टाईल ट्रॅक वर आणले आहे... गेली साडे सहा वर्षांपासून मी ही लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... रिझल्ट खुप चांगले आहेत सगळ्यांनी फॉलो करा दीक्षित लाईफ स्टाईल जिंदाबाद 🙌🙌
सरांचा डाएट प्लॅन सहा महिन्या पासून सुरू आहे माझा. अधे मधे चीट डे झाले ठरवून. Weight 67 हून 63.3 झाले. HBA1C 6.0 वरून 5.6 झाले. रोज 5 KM morning वॉक 50 मिनिटे. मी सगळं खाल्लं, स्वीट्स सुद्धा, पण चहा सोडला आणि ग्रीन Tea सुरू आहे. Sustainable life style plan. Thanks for revolutionary diet plan and life style modification suggestions sir !!!
@@TheShilpaFashionHub little to no sugar, no coffee of tea, high protein and fiber diet. Intermittent fasting. Lunch ani dinner chya madhe 8 tasacha farak theva. Roj sakali vayam mostly weight training nahitar roj 10k step chalne. Ekach veles challat tar better.
Sir mi tumcha diet plan 8 mahinyapasun follow karat aahe .....khup chan vaatle 5kg waight loss zaala aani sagle reports pan normal aalet, Thank you so much sir 🙏
@@omkaryadav4391 2 vela jevaych Fakat dupari ani Ratri God khan band kara mahinyatun 2 divas God kahitari khayach Fakat Sakali Rikamya poti Limbu Garam panyat takun pyaych.
नमस्कार मी डॉ. दीक्षित सरांचे वेट लॉस चलेंज पर्व 6वे 1 सप्टेंबर ला सुरु झाले... पहिल्या महिन्यात माझे 10 किलो वजन कमी झाले, आश्यऱ्याची गोस्ट म्हणजे माझ्या शुगर च्या गोळया दीड महिन्यात बंद झाल्या
Hello majha beby 10th month ch ahe to feeding var hi ahe mag me hey diet karu shkte ka.. mala khup bhook lagte mag kasa me adjust karu...plz suggest me
खूप उपयोगी..मी केले होते ह्या उपायांनी वजन..पण आता माझे क्लाऊड किचन आहे. ऑर्डर डिलिव्हरी करण्या आधी प्रत्येक गोष्टीची चव बघावी लागते. त्यामुळे पुन्हा वजन वाढतंय..काय करावे
Mala hi asach होते, me sakalich lavkar jevan karte, ani ratri pan Lavar करते, mhanje sandhyakalich . Shivay youtube ver vegveglya recipe baghbyapeksha I termittent fasting reviews baghte tyamule utsav vadhato, chaha pilyache dushparinam search karun baghayache, sakhreche, dairyoroducts che dushparinam baghitle की chaha pyayacha apoap इच्छा hot nahi. Ya saglyane vajan kami zale की ekdam halka halka vatayla lagte mag parat vajan vadhu naye manun Sagle apoapach band होते. 😊
तुम्ही म्हणता दोन वेळच्या जेवणा दरम्यान काही खाऊ नका. काही तज्ञ मंडळी म्हणतात एकाचवेळी खूप खाण्यापेक्षा थोडथोड अधूनमधून खा. पोटाला जास्तवेळ उपाशी ठेऊ नका .नेमक काय करावं?
कारण तसं सांगणारी लोकं, विदेशी आहेत.... आणि तसं कुठल्याही संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. त्यामुळेच वारंवार खा म्हणणारे औषध कंपनीचीच मार्केटिंग ची पद्धत नसेल कशावरुन?
@@msvv5224 जठरातील अन्न पचून पुढे जाण्यास ६ ते ८ तास लागतात . बहुतेक वेळा भूक मानसिक असते tension hunger , boredom hunger किंवा एखादा पदार्थ आठवून त्याची भूक इ. खरी भूक नव्हे.४ पिढ्या आधी विचार केला तर नाष्टा, ४ वेळा चहा, मधले खाणे कोठे होते ? पण माणसे निरोगी आणि जास्त जगात होती पाश्चिमात्य, ब्रिटिश ह्यांनी breakfast 🍵 tea इ आणले त्यांच्या थंड देशात जास्त वेळा खाणे कदाचित लागत असेल पण आपल्या कडे त्याची गरज काय ? तसेच आरोग्य ज्याने जपले जाईल ते diet योग्य प्रत्यक्ष प्रमाण ! अनुभव महत्त्वाचा ज्याने वजन घटेल , रक्तातील साखर नियंत्रण होईल ते diet खरे मला दीक्षित सरांच्या सांगण्याचा फायदा झाला मी स्वतः डॉक्टर आहे 🙏
Doctor mi tumcha diet follow karat ahe 4 years zale maz weight 8-9 kg kami zal pn maz age 40 years ahe maza face vr wrinkles alet kahi jn mhntat tu attach aged diste mi kay karu?
हा मोलाचं सल्ला मोफत आणि तळमळीने सांगायला खूप मोठं मन लागत. मोठे डॉक्टर्स हजारो रुपये घेतात . मी ३ महिन्यात ६ किलो वजन कमी केले . खूप मोठा आणि खरा "डॉक्टर" . Hats off to you sir 😊
"तुम्ही घरातल्या डस्टबिनची काळजी करताय परंतु स्वतःचा डस्टबिन करून घेताय " खूप मोठं वाक्य भारतीय महिलांसाठी
डॉ जगन्नाथ दिक्षित सर म्हणजे पृथ्वीतलावरील देवमाणूस आहेत 🙏🙏 आमची चुकीची लाईफ स्टाईल ट्रॅक वर आणले आहे... गेली साडे सहा वर्षांपासून मी ही लाईफ स्टाईल फॉलो करत आहे... रिझल्ट खुप चांगले आहेत सगळ्यांनी फॉलो करा दीक्षित लाईफ स्टाईल जिंदाबाद 🙌🙌
Right
करेक्ट sir
देवमाणूस❤
Thank you sir
Thank you sir
सरांचा डाएट प्लॅन सहा महिन्या पासून सुरू आहे माझा. अधे मधे चीट डे झाले ठरवून. Weight 67 हून 63.3 झाले. HBA1C 6.0 वरून 5.6 झाले. रोज 5 KM morning वॉक 50 मिनिटे. मी सगळं खाल्लं, स्वीट्स सुद्धा, पण चहा सोडला आणि ग्रीन Tea सुरू आहे. Sustainable life style plan. Thanks for revolutionary diet plan and life style modification suggestions sir !!!
Reduced 12 Kg in 3 months and 15kg in 6 months and maintaining, started diet in January 2024. all thanks to Dr Dixit Sir lifestyle.
मी डॉक्टर ची लाईफ स्टाईल फॉलो करत आहे दोन महिन्यात ५किलो वजन कमी केले आहे , शुगर पण नॉर्मल झाली ... एक ही गोळी घेत नाही,thanks sir
माझे 08 kg कमी झाले
Please kasa kela sanga
काय विलाज केला मला पण शुगर आहे
कस केल कमी वजन
@@kalyannimbalkar5761कस केल्
सर मी सात वषाॅ पासून दिक्षित पॅटन करते
65 वय आहे पकृती छान आहे
आपणांस शतशहा 🙏
वाया कसं घालवायचं याने महिला लठ्ठ होतात 100%बरोबर
अतीशय माफक शब्दात आणि सोप्या पद्धतीने सरांच मार्गदर्शन आहे.
माझे एका महिन्यात पावणे दोन किलो वजन कमी झाले आहे दीक्षित डाइट सरांच्या मुळे
माझे वडील दोनच वेळेस जेवण करत होते आणि कोणतेही खाण्याचा वस्तू जेवतांना खात होते त्याचं कधीही वजन वाढत नव्हत आणि कोणतेही आजार झाला नाही😊😊
जुनी माणस दोनच वेळेस जेवता आणी घरच जेवण आपण काही खायच
105 kg to
71.50 kg in 14 month
Thank you sir....
Kay follow kel.. daily routine sanga na
@@TheShilpaFashionHub little to no sugar, no coffee of tea, high protein and fiber diet. Intermittent fasting. Lunch ani dinner chya madhe 8 tasacha farak theva.
Roj sakali vayam mostly weight training nahitar roj 10k step chalne. Ekach veles challat tar better.
तुमच फोन नम्बर दया न बोलेच आहे
खूप कौतुक आहे तुमचं
काय केलाय माझं पण वजन 90किलो आहे कमी होत नाही
पिलिज सांगा
उपयुक्त माहिती सांगितल्या बद्धल धन्यवाद।
मि बघीतला सर्वात आनंदी व्यक्तीमत्व 😊
*खूपच मार्मिक विचार , सुंदर प्रबोधन*
Sir mi tumcha diet plan 8 mahinyapasun follow karat aahe .....khup chan vaatle 5kg waight loss zaala aani sagle reports pan normal aalet, Thank you so much sir 🙏
What is the timing you follow
खुप छान माहिती sir
Thank you.
खरचं इतक्या वर्षाची चुकीची life style अगदी योग्य पटरीवर आणायला योग्य ते मार्गदर्शन....
अतिशय सुंदर व खूप उपयोगी माहिती दिली सर जरूर अमलात आणावे
Very great nice guidance ! Reduced 10 kgs over 11 months 🙏
thank you so much sir me 20 kg weight loss hua hai mera sirf aapke diet and workout se
Very nice information in simple language,
U r doing great job
U deserve Padma award
या माणसाने माझं आयुष्य बदलून टाकलं.. शारीरिक खूप चांगले बदल झाले..वजन कमी झाले.. दिवसभर ऊर्जावान वाटतं..
❤❤kitti khara ahe❤❤❤khup molachi speach ahe
Thank you sir
खरच मला खूप फायदा झाला.
Sir Tumcha mi diet plan 2 varsh zali karte 28 kilo vajan mi kami kel maz sir 98 kilo vajan hot atta maz 70 kilo vajan ahe maz.
Konta plan,mala hi sanga na
@@omkaryadav4391 2 vela jevaych Fakat dupari ani Ratri God khan band kara mahinyatun 2 divas God kahitari khayach Fakat Sakali Rikamya poti Limbu Garam panyat takun pyaych.
Mala pan sanga ho kuthala plan
🕘
Mala pn sanga kutla diet plan plz maz pn weight 98 aahe
Thanku sir khup chan mahiti dili
Very much true 👍
Nice guidelines. Thanks 🙏
Sir pit kmi krnyasathi v mandayaa kmi krnaysathi kay karave diet plan sanga na .
थायरॉयड मधे हा डाएट करावा की करू नये,, रिजल्ट दिसेल का,,, कृपया मार्गदर्शन करा 🙏
2 times Jevan tr skali nasta nahi kraycha ka?
मला शुगर आहे गोळी बंद होण्यासाठी उपाय सांगा सर
Tumchya mule maze 1 mahinyat 14 kilo kami zale... ❤❤❤
एक वर्षांपासून दोन वेळेस जेवण
रोज चार किलोमीटर चालणे व योगा
वजन कमी झाले नाही
काय
Khup chan information
Calstral kasa kami honr please
Khup chhan mahiti sir
1.5yr zal bal but feeding chalu ahe sir tr follow karu ki nko aata diet
Excellent speech Sir
Good Nice results sir 💯
Vya kas ghalvych ha point barobar ahe sir tymule sagale problems vadhle
नमस्कार मी डॉ. दीक्षित सरांचे वेट लॉस चलेंज पर्व 6वे 1 सप्टेंबर ला सुरु झाले...
पहिल्या महिन्यात माझे 10 किलो वजन कमी झाले, आश्यऱ्याची गोस्ट म्हणजे माझ्या शुगर च्या गोळया दीड महिन्यात बंद झाल्या
काय केल फाँलो
10 कीलो बाप रे
Kup chhan.❤❤🎉🎉
सहा महिन्यात शुगरची गोळी अर्धी वर आलेली आहे तसेच hb1c 5.9 आलेले आहे
Don't take medicine on 5.9 hba1c, if taken for long time you have to take for lifetime, now try hba1c below 5.6 without tablet.
इन्सुलिन है कमीत कमी म्हणजे किती हवे सर?त्याचे काही स्टँडर्ड आहे काय??
Duty chya timing mule fix time madhe khan hot nahi kay karave
sir kadhi kadhi salad ani sprouts ekatra khalle tari chalte ka?
Thank you sir
Excellent elaboration Sir...🎉🎉
Hi sir mjya diet mule hair fall hot ahe mg ky karyche plz rply sir
Dr. You are right.
Sir thku very much.. I hv reduced 20 kg in 8months.. U r like God for me
Khup chan sir malahi khup pharak padla aahe
Ratri halad dudh ghyach ki nahi sir
सर दिवसातून 1 वेळा जेवण केलं तर चालेल काय
नारळ पाणी 👼
Very nice सर
Kharch sir majarastrian bayanch wajan jast ahe
सकाळचा चहा पण घ्यायचा नाही का?
बडीशेप विलायची लवंग मनुके दोन जेवणाच्या मध्ये चालेल का सर
Ho si majh pn tasach aahe mi pn hava khali tri majha vajan vadht sir
Excellent sir
Sir mala wet kami karyache ahe pan mala uric acid n arthritis pan suruwat zali ahe tyamule protein jast chalat nahi.🙏
Thank you sir 👍
Nasta dharun ch 2 Vela Jevan karayach kay
Hello majha beby 10th month ch ahe to feeding var hi ahe mag me hey diet karu shkte ka.. mala khup bhook lagte mag kasa me adjust karu...plz suggest me
Feeding mother can't do this diet
Zar he follow karat Astana madhe homeopathy goli apan ghet asto tar kai issues aahe ka...ki te time.pan.count hota of eating
Ho goli time dr kadun set karun ghya
HB kami hoto ka mazha kami aahe yamule kami honar aahe ka
Nice spich sir 😊
खूप उपयोगी..मी केले होते ह्या उपायांनी वजन..पण आता माझे क्लाऊड किचन आहे. ऑर्डर डिलिव्हरी करण्या आधी प्रत्येक गोष्टीची चव बघावी लागते. त्यामुळे पुन्हा वजन वाढतंय..काय करावे
Komat pani pine ..... Calari tayar hot nahit ..... 😊
Sir me ha prayatna 2 times kela pan majha anubhav asa ahe ki hairfall hoto khup...tyavar pan aushadh sanga
As kahi nahi
Me 2 vela 3 month che challenges kele maze weight 60 varun 52 zale 3 moth la
4 1/2 km चालणे आवश्यक आहे का??
Hoy mi 1 varsh diet kel pan walking kel nahi majhe fakt 3 kg Kami jhale
छान माहती सर
Sir mala pn saga
Dupari 20min zople tar chalel ka sir
एखाद्या दिवशी या लाइफ स्टाइल मधे बदल झाला tr acidity hote.ya बाबत माहिती द्या.
Khup chan sir❤❤❤
Sir breakfast nahi kela tr chhkar yatat ni duoari ek tea lagto he kase bandh holi
Mala hi asach होते, me sakalich lavkar jevan karte, ani ratri pan Lavar करते, mhanje sandhyakalich . Shivay youtube ver vegveglya recipe baghbyapeksha I termittent fasting reviews baghte tyamule utsav vadhato, chaha pilyache dushparinam search karun baghayache, sakhreche, dairyoroducts che dushparinam baghitle की chaha pyayacha apoap इच्छा hot nahi. Ya saglyane vajan kami zale की ekdam halka halka vatayla lagte mag parat vajan vadhu naye manun Sagle apoapach band होते. 😊
3 years pasun sandhivat ahe eyes la pan techa mule problem zala ahe tar treatment Kashi geyavi please saga
दोन जेवण मध्ये ओवा खाल्ला तर चालेल का?
Bhat khalla tar wt vatate ka
तुम्ही म्हणता दोन वेळच्या जेवणा दरम्यान काही खाऊ नका. काही तज्ञ मंडळी म्हणतात एकाचवेळी खूप खाण्यापेक्षा थोडथोड अधूनमधून खा. पोटाला जास्तवेळ उपाशी ठेऊ नका .नेमक काय करावं?
कारण तसं सांगणारी लोकं, विदेशी आहेत.... आणि तसं कुठल्याही संशोधन करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितलेलं नाही. त्यामुळेच वारंवार खा म्हणणारे औषध कंपनीचीच मार्केटिंग ची पद्धत नसेल कशावरुन?
@@msvv5224 जठरातील अन्न पचून पुढे जाण्यास ६ ते ८ तास लागतात . बहुतेक वेळा भूक मानसिक असते tension hunger , boredom hunger किंवा एखादा पदार्थ आठवून त्याची भूक इ. खरी भूक नव्हे.४ पिढ्या आधी विचार केला तर नाष्टा, ४ वेळा चहा, मधले खाणे कोठे होते ? पण माणसे निरोगी आणि जास्त जगात होती पाश्चिमात्य, ब्रिटिश ह्यांनी breakfast 🍵 tea इ आणले त्यांच्या थंड देशात जास्त वेळा खाणे कदाचित लागत असेल पण आपल्या कडे त्याची गरज काय ? तसेच आरोग्य ज्याने जपले जाईल ते diet योग्य प्रत्यक्ष प्रमाण ! अनुभव महत्त्वाचा ज्याने वजन घटेल , रक्तातील साखर नियंत्रण होईल ते diet खरे मला दीक्षित सरांच्या सांगण्याचा फायदा झाला मी स्वतः डॉक्टर आहे 🙏
दोनच मतप्रवाह आहेत, तुम्ही आधी तीन तीन महिने दोन्ही प्रयोग करून पहा. जे लाभदायक आहे ते कंटीन्यू करा. मी असाच प्रयोग करून दिक्षित जीवनशैली अंगिकारलीय
Fruits kevha khaychi
Nasta mag karayacha nai la sir
Astroprisis sati kay karach
Thanks sir
सर सकाळी उपाशी पोटी अवला अद्रक पुदीना असा रस घेतला तर चालेल का सांगा ना प्लीज
इन्सुलिन पाझरेल त्याने
😂😂😅
Correct वाया कसे घालवायचे'
Doctor mi tumcha diet follow karat ahe 4 years zale maz weight 8-9 kg kami zal pn maz age 40 years ahe maza face vr wrinkles alet kahi jn mhntat tu attach aged diste mi kay karu?
Do strength training, take proper protein, vitamins
What's your hba1c ?
Good guidence
Thank u sir mi ya aadi pan tumchy diet plan ny 9kg weight loss kay aahy 3m mady
Love u so much Dixit sir🙏
Good
मी भारती कहानी मला थायरॉईडचा त्रास आहे त्याबद्दल सांगता येईल का वजन वाढले
Sir मला type 2 DM आहे suger 300 झाली होती wt कमी करायची ha plan जमेल का?
🙏🙏
मला पण वजन कमी करायचे आहे औषध सांगा
Rt sir 1 GM kami karayala khup kasht lagtat
Siranala contact kasa karaycha
🙏💐