पाच दिवस आशी खिचड़ी बनुन खा आणि पाच दिवसात पाच किलो वजन कमी करा | मिक्स दाळ ओट्स खिचड़ी

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 фев 2025

Комментарии • 202

  • @rohitraut5583
    @rohitraut5583 2 месяца назад +16

    ताईंची भाषा पाहून मजा करताय का
    कमी तेल वापरले तर खरच छान रेसिपी आहे
    I like it❤

  • @yogitanaravanenaravane9481
    @yogitanaravanenaravane9481 21 день назад +1

    ताई अगदी उत्तम पौष्टिक पदार्थ सांगितले आहेत. छान मला ही डायट रेसिपी आवडली. मी रोज बनवणार.

  • @srsapkale2608
    @srsapkale2608 2 месяца назад +11

    वजन महिन्याला पाच किलो कमी झाले तरी चालेल.... मजा आली😂😂😂

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 2 месяца назад +6

    डायट करतांना तेल ‌तुप तर बंद करतात तुमची पद्धत खूप भारी आहे

  • @Godavari-d4h
    @Godavari-d4h 25 дней назад +1

    ताई तुम्हाला दम लागत आहे सागताणा माझ वजन पहिले च वाढलं आता तर लगेच कमीई होईल तुम्ही सांगाल खुप छान 😂

  • @rajmalapatil5608
    @rajmalapatil5608 2 месяца назад +13

    छान खिचडी खायला हरकत नाही वाह नवीन रेसिपी

  • @ranjanaborhade109
    @ranjanaborhade109 2 месяца назад +3

    छान आहे मस्त रेसिपी 😊

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 месяца назад +10

    रेसिपी तुम्ही खूप छान सांगितली धन्यवाद

  • @sandipmahapure5211
    @sandipmahapure5211 Месяц назад

    खूप छान सांगितले आहे...

  • @kalpanasandhan5137
    @kalpanasandhan5137 Месяц назад +4

    रोज एक कीलो नाही पण खरच वजन कमी होते ह्या खिचडी ने मी स्वतः अनुभव घेतला आहे

  • @janhavijoshi7429
    @janhavijoshi7429 2 месяца назад +12

    वेट लॉस साठी एवढे तेल तूप वजन कमी होण्याऐवजी वाढतच राहील

  • @SunandaRaul
    @SunandaRaul 2 месяца назад +1

    बाई भारीच डायट सांगत आहेत महिन्याभरात वजन पाच किलो कमी तर नाही पण पाच सहा वाचल. अशी हेलदी खि़चडी खाऊन 😂

  • @AshokSonawane-wv5cl
    @AshokSonawane-wv5cl 7 дней назад

  • @PushpaKuwar-l8v
    @PushpaKuwar-l8v 2 месяца назад +3

    Tel tup cha vaper kami karava nakki 2 k.g.kami hoil chan mahiti dili

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 Месяц назад +3

    मोठा बक्षीस समारंभ आयोजित केला पाहिजे

  • @JskksDjdjje-ec8ge
    @JskksDjdjje-ec8ge 2 месяца назад +2

    😮

  • @gajalabagwan1191
    @gajalabagwan1191 20 дней назад +1

    तीस दिवसात तीस वजन कमी.
    साठ दिवसात साठ किलो.विषयच close😂😂

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 2 месяца назад +4

    ताई तुम्ही फक्त खिचडीनेच वजन कमी करण्याचा डायट शिकल्या का

  • @ANITA_T_1407
    @ANITA_T_1407 Месяц назад

    Ok add little ghee and tadka as she said best recipe for weight loss

  • @namratachavan8098
    @namratachavan8098 17 дней назад

    ओटस च्या बदलत्या भात टाकले तर चालतील का

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 Месяц назад +1

    खरंच राष्ट्रीय बक्षीस द्यायला हवे

  • @ushabobade4580
    @ushabobade4580 21 день назад +1

    बाई व्हिडिओ केल्यावर ट्रायल करून बघा उच्चार कसे वाटतात. मगच टाकत जा.

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 2 месяца назад +4

    ताई तुम्ही एवढा वेट लॉस क्लास कुठे शिकलात

  • @simranghodke2611
    @simranghodke2611 Месяц назад +1

    ताई रेसिपी खूप छान दाखवतात फक्त बोलण्याचा कॉन्फिडन्स वाढवा घाबरत आणि हळू नका बोलू छान वाटेल

  • @shivdattakadare2459
    @shivdattakadare2459 2 месяца назад +5

    Oats mhanje kay marathit sanga

  • @usharaniduduskar9005
    @usharaniduduskar9005 3 месяца назад +2

    ek number tai❤

  • @jayashreeekal5928
    @jayashreeekal5928 4 месяца назад +9

    खिचड़ी एक नंबर ताई ❤

  • @suhasiniakhade332
    @suhasiniakhade332 25 дней назад +1

    ओट्स कसे असतात kshyache बनतात

  • @rekhapatil228
    @rekhapatil228 3 месяца назад +3

    Khup chan Rasipi aahe 👌

  • @ashwinithite406
    @ashwinithite406 3 месяца назад +10

    कुणाचं झाले ते सांगा

  • @sanjaysankpal361
    @sanjaysankpal361 4 месяца назад +2

    1 Number

  • @namratapawar2464
    @namratapawar2464 4 месяца назад +7

    खूप सुंदर खिचडी आहे . 👌👌👍👍

  • @suvarnapatil8147
    @suvarnapatil8147 7 дней назад

    एवढं तेल घातल्याने वेट लॉस कस व्हायचं

  • @SHOBHAPATIL-i2w
    @SHOBHAPATIL-i2w 2 месяца назад +6

    तेल खाऊन कधीच वजन कमी होत नाही😊

  • @mandakinikhade3655
    @mandakinikhade3655 2 месяца назад +3

    ईतका तेल तुप टाकलं तर वजन कसे कमी होणार पाच दिवसांत जास्त वजन वाढणार

  • @saraladeshmukh9928
    @saraladeshmukh9928 29 дней назад +2

    ओस्ट काय आहे

  • @BalbhimKhade
    @BalbhimKhade 7 дней назад

    वजन कमी नाही करत वजन वाढवण्यासाठी काम करत
    आहत

  • @alkamhaske7702
    @alkamhaske7702 4 месяца назад +6

    खूप खूप छान आहे ❤

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 13 дней назад

    आहार तज्ञांना राजीनामा द्यावा लागेल

  • @mangalyendhe5536
    @mangalyendhe5536 3 месяца назад +4

    मस्त ताई पां wet loss zale pahije

  • @madhurijawale1521
    @madhurijawale1521 4 месяца назад +4

    Khup chan

  • @dasvem1
    @dasvem1 3 месяца назад +3

    मला खुब आवाडला
    बनाऊं पहतो

  • @balasahebpatil2351
    @balasahebpatil2351 Месяц назад +1

    Otas means what ?, I Don,t understand .

  • @panduranggomase1391
    @panduranggomase1391 Месяц назад +2

    तुम्ही आम्हाला काय बावळट वाटलो काय

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 2 месяца назад +1

    खिचडी बघूनच तोंडाला पाणी सुटले

  • @SanjayPawar-rv4zy
    @SanjayPawar-rv4zy 25 дней назад

    Oats manj Kay

  • @Deepalirecepemarathi
    @Deepalirecepemarathi Месяц назад +1

    तेल कमी वापर पाच किलो कमी होणार नाही पाच किलो वजन वाढेल

  • @BharatVakekar
    @BharatVakekar Месяц назад +1

    चरबी वाढण्याचे संकेत आहे

  • @amitshikare161
    @amitshikare161 3 месяца назад +2

    खुप सुंदर कमी मसाले ऑईल कमी आहे हैल्दी आहे

  • @sneha.....craft46
    @sneha.....craft46 3 месяца назад +1

    खूप छान

  • @varshawable5232
    @varshawable5232 5 дней назад

    तेल तूप एकत्र खाऊ नये म्हणतात ना

  • @namratachavan8098
    @namratachavan8098 17 дней назад

    ओटस नाही टाकलं तर चालतील का

  • @ajipunde
    @ajipunde 4 месяца назад +5

    नवरात्री उपासासाठी अशी रेशीबी सांगा

    • @kiranchatre7294
      @kiranchatre7294 4 месяца назад

      Upwas dharaycha ka pot bhar recipes khaychya 😁

  • @MotiramBandale
    @MotiramBandale Месяц назад

    राष्ट्रपती पुरस्कार मिळायला पाहिजे

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 Месяц назад +1

    ताई तुम्ही नुस्ती खिचडी खाऊन १ महीन्यात ३० किलो वजन कमी करतात तुम्हाला पारीतोशक द्यायला हवे

  • @sangeetanalawade4057
    @sangeetanalawade4057 3 месяца назад +2

    Khupach chan ❤

  • @anandiparab9917
    @anandiparab9917 2 месяца назад

    व्हिडिओ पहाण्यासाठी सांगतात😊

  • @SavitaPhalke-px1fb
    @SavitaPhalke-px1fb Месяц назад +1

    शक्यच नाही वजन कमी होण

  • @anitagawai1146
    @anitagawai1146 3 месяца назад +1

    ताई तुम्हाला खुप धाप लागत आहे त्यामुळे तुम्ही workout kara

  • @pradnyalokhande408
    @pradnyalokhande408 4 месяца назад +17

    मी तेल आजीबातच वापरत नाही तुप मात्र मीठामध्ये लहान चमचा घालून करते वरीचे तांदूळ घालून करते

  • @vidyabhosale7080
    @vidyabhosale7080 3 месяца назад +1

    ❤❤

  • @suvarnajangam3455
    @suvarnajangam3455 3 месяца назад +4

    खूप छान , मसुरची डाळ नाही वापरली तर चालेल का

  • @pratibhadhok9778
    @pratibhadhok9778 3 месяца назад +7

    तेल आणि तूप एकत्र घालतच नसतात ताई

  • @nehashivgan2067
    @nehashivgan2067 Месяц назад

    Tai avdh oil vapral tar vajan ankhi vadhel

  • @AlkaSirsat-r1n
    @AlkaSirsat-r1n 20 дней назад +2

    O̤t̤s̤ k̤a̤y̤ a̤s̤t̤e̤ .̤.̤t̤e̤ p̤o̤h̤e̤ h̤o̤t̤e̤ k̤a̤ .̤.̤n̤i̤t̤ s̤a̤n̤g̤a̤ .̤.̤n̤a̤.̤.̤

    • @GAVRANTADKARECIPES
      @GAVRANTADKARECIPES  20 дней назад

      Ots कोणत्याही किराणा दुकानावर भेटतात ते पोहे नव्हते ते ots आहेत आणि माझ्या याच चैनल वर ots म्हणजे नेमक काय आहे याच्यावर स्पेशल वीडियो टाकलेला आहे नक्की जाऊन पहा.. 🤗

  • @jagutaimohite188
    @jagutaimohite188 2 месяца назад +4

    एवढ चमचमीत खाल्ल्यावर वजन पाच दिवसांत काय पाच तासात कमी होईल

  • @alishanshaikh5076
    @alishanshaikh5076 25 дней назад

    येवढे तेल तुप खाल्हे तर कसे वजन कमी होनार 😂

  • @swaranakade.9264
    @swaranakade.9264 27 дней назад

    तांदूळ चा वापर नाही वजन नक्कीच कमी होईल

  • @sushilabaisaruk1387
    @sushilabaisaruk1387 Месяц назад +1

    एकदम खोटे आहे पाच दिवसात कुठे पाच किलो होते का❓

  • @nehadarekar6779
    @nehadarekar6779 4 месяца назад +1

    Oats manje saffola masla oats yete te tumla kontya hi dukanat mile tyat fiber che parman jast aste te weight loss mde jast khatat

    • @Aayushpro-m4c
      @Aayushpro-m4c 2 месяца назад

      Kahi ksmach nahi te maggi powder ahe ti...

  • @nishanair1721
    @nishanair1721 4 месяца назад +6

    Tel aani tup khaun konache vajan kami zhale bai...

  • @rajlaxmipol-wj1tx
    @rajlaxmipol-wj1tx 4 месяца назад +11

    खुपच सुंदर खिचडी

  • @mangaltengle481
    @mangaltengle481 Месяц назад +4

    तेल आणि तूप मिक्स करू नये

  • @shobhapawar8417
    @shobhapawar8417 3 месяца назад +2

    नाही जरी वजन कमी झालं तर काय करायचं

  • @vaishalichavan5832
    @vaishalichavan5832 3 месяца назад

    रोज खिचडी 😮😮

  • @LilaSawant
    @LilaSawant 3 месяца назад +2

    MST ch

  • @kiranpandhare7181
    @kiranpandhare7181 3 месяца назад

    खूप सुंदर खिचडीआहे

  • @sarikapatil90
    @sarikapatil90 2 месяца назад

    😮😮😮😮 तेल

  • @kishorbhombe148
    @kishorbhombe148 3 месяца назад +11

    5 kilo soda , 500 gm sir sudha Kami honar nahi
    It complet madneas

  • @vanashriware4122
    @vanashriware4122 3 месяца назад +11

    कुणाचे वजन कमी झाले आहे का?

  • @pramilaapte2444
    @pramilaapte2444 4 месяца назад +4

    ओट डी मार्ट मधे भेटत मेडीकल मधे पण भेटत

  • @shadeivlogs722
    @shadeivlogs722 3 месяца назад +1

    Nice 👍

  • @geetvinasangit
    @geetvinasangit 2 месяца назад

    काही पण😃😃😃☺☺☺☺

  • @labadegaming8083
    @labadegaming8083 3 месяца назад +4

    ओटस म्हणजे काय

    • @vandanapawar6788
      @vandanapawar6788 2 месяца назад +2

      ओट्स म्हणजे काय

  • @manishajadhav5865
    @manishajadhav5865 4 месяца назад +7

    तू जे सांगितलं हे मला नाही वाटतं वजन कमी होईल इतके तेल तूप खाऊन 🤗

    • @GAVRANTADKARECIPES
      @GAVRANTADKARECIPES  4 месяца назад

      आहो मॉडम तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकला का मी व्हिडिओ मध्ये स्पट बोलले आहे तेल तुप तुम्ही तुमच्या अडजेंस मेंन नुसार वापरावे आणि कमीच वापरावे 🙏🙏

    • @RamlingGhanchekar
      @RamlingGhanchekar 4 месяца назад

      आपल्या कडे दुकानातुन एकाच पिशवी तर तेल आणि तूप आणीत नाहीत नंतर तेल आणि तूप एकत्र ठेवत नाहीत.तेल आणि तूपाचा दिवा एकत्र लाविले जात नाही.तर तेल तूप एकत्र कसे खायला सांगतात.

    • @kalpeshtajanpure9204
      @kalpeshtajanpure9204 2 месяца назад +1

      ​@@RamlingGhanchekar
      Ekdam Barobar ahe.

  • @meenasangle2504
    @meenasangle2504 Месяц назад

    Kahi pn 😅

  • @nanasahebdashpute7971
    @nanasahebdashpute7971 3 месяца назад

    Ho❤😂😂

  • @meghagadekar1765
    @meghagadekar1765 4 месяца назад

    😮तेल

  • @MahirKulkarni
    @MahirKulkarni 5 дней назад

    तेल तूप एकत्र करणे हेच चुकीचे वाटतेय

  • @pramodshirwadkar9220
    @pramodshirwadkar9220 3 месяца назад +1

    ओट्स पतंजली चे मिळतात

  • @kiranchatre7294
    @kiranchatre7294 4 месяца назад +4

    Soyabeen ne pan vajan vadhat na

  • @pranitakurode2578
    @pranitakurode2578 3 месяца назад +2

    वोट म्हणजे मला समजले नाही

  • @appasahebchobhe3052
    @appasahebchobhe3052 2 месяца назад +2

    Vot mhanje kay

  • @archanarudrwar5005
    @archanarudrwar5005 3 месяца назад +1

    तेल खूप होते mam

  • @AanandiKamble
    @AanandiKamble 3 месяца назад

    फोर्स म्हणजे काय

  • @RamaShingre
    @RamaShingre 11 дней назад

    मी तर रात्री रोज खाते काहीही झालं नाही

  • @sarojdandekar9753
    @sarojdandekar9753 2 месяца назад +1

    Hi khichdi kiti vel purely???

  • @pratibhapatil8827
    @pratibhapatil8827 13 дней назад

    खिचडी खाऊन वजन कमी होतं त्याचे मोठे बक्षीस समारंभ आयोजित केला पाहिजे ताई

  • @AnkitaKhartode-dc8xl
    @AnkitaKhartode-dc8xl Месяц назад

    तेल खूप कमी टाकलं आजुन टाकायला पहिजेन होत

  • @ओगसिध्दशेंडगे-ढ9त

    वेट म्हणजेच काय माहीतच नाही