खूप सुंदर बोलता मॅडम तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द ऐकत राहावा वाटतो आणि तुमच्या बोलण्यावरून कळतच की तुम्हाला किती डीप् knowlege आहे ते आणि ते खूप सुंदर समजावून सांगी तलं आहे Thank you so much ❤❤
छान माहिती सांगितली.धन्यवाद.जिरे, कढीलिंब, अलशीचे पाणी पिण्याचा प्रयोग व तुम्ही सांगितलेले डाएट जरूर करून बघेन.पोट,सीट व मांड्या स्लिम नसल्यावर जडपणा फार जाणवतो जरी काट्यावर वजन जास्ती येत नसेल/ ओव्हरवेट नसेल तरीही. वजन व आकारमान दोन्हीपैकी काहीही जडपणा आणते जे त्रासदायक वाटते
डॉ,मानसी आणि स्मिता दोघींना नमस्कार. डॉ,मानसी ह्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खुपदा काय होत आमच्या सारख्या गृहींणा काय खाव आणि काय खाऊ नये हे माहीत नसत त्यामुळे वजन वाढत. आशा करते कि हा व्हिडिओ माझ्या सारख्या खूप गृहिणींना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. परत एकदा मनापासून धन्यवाद.
Gm मानसी मॅम🙏🏻🌹 Gm स्मिता मॅम 🙏🏻🌹 मॅम प्लिज वेट लॉस साठी डाएट प्ल्यान सांगा नां 🙏🏻😊 मी योग टीचर आहे माझ्या कडे येणाऱ्या साधिका ज्यास्त करून वेटलॉस साठीच येत आहेत मी डाएट चार्ट दिला आहे त्यांना पण तुमचा हि सल्ला हवा आहे. 🙏🏻😊तो सो प्लिज help me ma'am 🙏🏻
ताई साखर कमी करायची म्हणजे चहा बंद करायला हवा पण चहा बंद होत नाही त्यासाठी काय केल पाहिजेल म्हणजे जेव्हा चहा प्यावा वाटेल तेव्हा कोणतं लिक्विड घ्यावं काही आयडिया
Khup health issues mdun jaat ahe... Smita tai thank you for podcast and dr. Manasi tai ch treatment attach suru kelay ani achanak ha vedio bgitla .. i am hoping for the best ....❤
Kanchan dixit time management fb la page ahe tu tynnche sagle courses kar Ani tynna pn bolav podcast madhe detaild mahiti sathi amhla awdel Khup chan course ahe
खुप छान माहिती दिल्ली मैडम ने,,,,गोल्डन टिप्स pn chhan होत्या,,mi pan exercise करते पान माझी उप्पर बॉडी आणि पाए मांड्या हे कमी झाल पान कमरेचा v पोटाचा भाग कमी नाही hot आहे,,, थोड़ पोटकमी झाल कमर नहीं😅,,कमरेसाठी काय करायला hav,,, आणि आलर्जी vr video बनवा n मैडम माझ्या मुलाला एलर्जी छा tras aahe आणि काहिपन खयिल tr कफ बनत, धूल वास काहीच सहन hot नाही लगेच गल्याला त्रास hoto,,so😊
Br zal mla garaj hoti ya video chi maz weight ya varsha Bharat vadly becoz irregular period cha problem hota pn period regular zaliy pn weight 10 kg vadly 🎀😌
खूपच छान.. डॉ. मानसी आणि स्मिताजी तुम्हा दोघींचे मनापासून आभार! खुप मोठ्या गंभीर विषयावर एव्हढ्या सोप्या पद्धतीने उपाय आणि छान ट्रिक्स सांगितल्या ते ऐकूनच खूप कॉन्फिडन्स आलाय ❤ पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ते सर्व फॉलो करणार.. व्हायब्रेशन पसरतात तशी तुमच्या उत्साहाची लागण झालीय 😍 व्हिडिओ ऐकताना आणि बघताना खूप छान वाटत होतं.. पुन्हा एकदा खूप खूप आभार !!
खूप सुंदर बोलता मॅडम तुम्ही तुमचा प्रत्येक शब्द ऐकत राहावा वाटतो आणि तुमच्या बोलण्यावरून कळतच की तुम्हाला किती डीप् knowlege आहे ते आणि ते खूप सुंदर समजावून सांगी तलं आहे Thank you so much ❤❤
Golden tip mast aahe mi nakki follow karnar..... thank you so much yevadi chan mahiti dilya baddal 😊
छान माहिती सांगितली.धन्यवाद.जिरे, कढीलिंब, अलशीचे पाणी पिण्याचा प्रयोग व तुम्ही सांगितलेले डाएट जरूर करून बघेन.पोट,सीट व मांड्या स्लिम नसल्यावर जडपणा फार जाणवतो जरी काट्यावर वजन जास्ती येत नसेल/ ओव्हरवेट नसेल तरीही. वजन व आकारमान दोन्हीपैकी काहीही जडपणा आणते जे त्रासदायक वाटते
डॉ,मानसी आणि स्मिता दोघींना नमस्कार.
डॉ,मानसी ह्यांनी खूप छान आणि उपयुक्त माहिती सांगितली त्याबद्दल धन्यवाद. खुपदा काय होत आमच्या सारख्या गृहींणा काय खाव आणि काय खाऊ नये हे माहीत नसत त्यामुळे वजन वाढत. आशा करते कि हा व्हिडिओ माझ्या सारख्या खूप गृहिणींना ह्या व्हिडिओचा उपयोग होईल. परत एकदा मनापासून धन्यवाद.
@@sunitishinde3350 🙏
खूप छान माहिती धन्यवाद. गोल्डन टिप्स मस्त व सोप्या आहेत. ❤
तुम्ही दिलेली माहिती खूप उपयोगी असते.वजन वाढवण्यासाठी काही उपाय सांगा.
खूप खूप छान माहिती देता मॅडम थँक्यू खूपच छान माहिती देत आहे सगळ्या महिलांसाठी खूपच छान आहे व्हेरी मच थँक्यू
डॉ. मानसी आपण दिलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे थँक्यू.....🎉
धन्यवाद डॉक्टर खूप छान माहिती सांगितली
कसला भारी विषय घेतलास स्मिता...खूपच गरज होती ग याची ...खूप मस्त माहिती...दोघींनाही खूप खूप धन्यवाद🙏❤
❤
@@prathameshjadhav2842 🙏
मनःपूर्वक खूप खूप Thank-you so much both of you 💐 khupch, अतिशय महत्त्वाची माहिती दिली सर्व अवयवांची जवळून ओळख करून दिली.... खूप खूप धन्यवाद ❤ 🙏🏻🌹
आजचा विषय फारच छान घेतला आहे फार उपयोग होणार आहे ह्याचा आम्हाला खूप धन्यवाद दोघींचे पण💐💐🙏🙏
डॉक्टर. मानसी खूप छान गोल्डन टिप्स सांगितल्यात.. आणि मुख्यत्वे एकदम सोप्या.. खूप खूप धन्यवाद
खूपच छान सांगितल. आपण छोट्या गोष्टीना मह्त्व देत नाही पन तेच कशे karnibhut ठरते हे छान सांगितल. आपण सकाळी sprouted घेतल तरी चालत असेल ना
Very nice Video Nice Tips Madam🎉🎉
मॅम खूप छान माहिती दिली वेट लॉस साठी ❤❤🙏🙏
Hi dr mi he vedio bgte karn majya svta sathi useful hoil mhnun ny tr tumch boln kup mhnje kup bhari vty tress kmi hoty aikun tx kupch chhan ticking
Yaar hya kiti sundar bolta, mst aikat rahav vattay😍❤
खुप छान माहिती दिली तुम्ही दोघी तुम्ही दोघीचे खुप खुप आभार मानसी मॅडम ब्रेस वाढविण्यासाठी काय उपाय केला पाहिजे एक व्हिडिओ बनवाना
Ho ... Brest gain sathi video banva
डॉक्टर मानसी व स्मिता यांना नमस्कार डॉक्टर मानस यांनी खूप छान सुंदर माहिती दिली खूप उपयुक्त होती धन्यवाद
खुपच छान माहिती मिळाली. ❤❤❤❤🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
Nice information upyogi mahiti sangatali dear 💓👍
अतिशय उपयुक्त माहिती 👌👌
👍
Khupach chan mahiti dili Tai 👌👌👌
Khup Chan mahiti Smita madam ❤
Thank u for wonderful video 🎉❤❤
Very nice topic and nice information Madam Thanks both of you
अतिशय सुंदर माहिती दिली थँक्यू
Gm मानसी मॅम🙏🏻🌹 Gm स्मिता मॅम 🙏🏻🌹
मॅम प्लिज वेट लॉस साठी डाएट प्ल्यान सांगा नां 🙏🏻😊 मी योग टीचर आहे माझ्या कडे येणाऱ्या साधिका ज्यास्त करून वेटलॉस साठीच येत आहेत मी डाएट चार्ट दिला आहे त्यांना पण तुमचा हि सल्ला हवा आहे. 🙏🏻😊तो सो प्लिज help me ma'am 🙏🏻
डॉ. मानसी आपण दिलेली माहिती खरंच खूप उपयुक्त आहे थँक्यू.
खूप सुंदर आहे माहिती मॅडम
धन्यवाद ❤❤❤
मॅडम खूप छान माहिती सागितलि माझ्या पोटावर चरबी आहे काय करू मॅडम आणि हाताचे दंड पन खूप जाड आहे. मॅडम काय करू ते सागा प्लिज.
chan ahe video, madam che pune madhe clinic kuthe ahe please address dy na 😊❤
खूप छान माहिती दिली आहे ❤मी टिचर आहे माझ्या पिंडरी खूप दुखतात काय करावे सांगाplease
Very nice ❤
खूप छान माहिती सांगितलि मॅडम
Khup chhan aani helpful video thank you so much
गौतम बुद्ध हे पण म्हणतात की आपण आपले शिल्पकार आहात
Healthy Weight gain var pan video banva
Mla golden tips bhari vatlya...me nakkich follow karen 😊 thank u smitatai ❤
👍
गोल्डन टीप खूप छान वकरायला सोपी नक्की करुन बघणार 🙏🏻
खूप सुंदर स्मिता ताई याची खूप गरज होती मला Thanks tai ❤❤👌
गोल्डन टीप छान आहे 👍नक्की करणार
ताई साखर कमी करायची म्हणजे चहा बंद करायला हवा
पण चहा बंद होत नाही
त्यासाठी काय केल पाहिजेल
म्हणजे जेव्हा चहा प्यावा वाटेल तेव्हा कोणतं लिक्विड घ्यावं काही आयडिया
प्रि डायबिटीक व्हिडीओ करा
👏🏻🙏🏻👏🏻
रजोनीवृती चा video pls बनवा
Doctor Mansi Very Nice Information
खूप छान माहिती दिलीत❤
Khupch chan mahiti dili. Thank you so much 🙏🏻🙏🏻🙏🏻
मॅडम वजन वाढवण्यासाठी काहीतरी उपाय सांगा
Very nice information thanks you 🙂
खुप छान माहीती ताई 🙏 😅😅
ताई मी 20 वर्षाची आहे मझ्या पायावर strech marks आले आहेत ते कसे जातील उपाय साँग ना ताई piz ताई 🥺
Khup chhan mahiti thank you😊
धन्यवाद खरंच खूप खूप खूप खूप खूप छान माहिती सांगितली
खूप उपयुक्त माहिती 😊
खूप छान माहिती दिली आहे👍
Thank you Smita ❤❤
Khupch Chan Video ❤🎉
माझं वजन30 kg जास्त आहे मी vegeterian आहे 22 मध्ये स्टिरॉइड्स मुले वाढले तेव्हा पासून कमीच होत नाही मी साखर खात नाही exercise करते वेळ मिळेल तर
माहिती खूपच छान.मनापासून धन्यवाद मॅडम.
Thanks both of you dear 🙏❤
वेगळ्या गोष्टी कशा मदत किंवा परिणाम करतात हे छान सांगितले. 🙏
Khup health issues mdun jaat ahe... Smita tai thank you for podcast and dr. Manasi tai ch treatment attach suru kelay ani achanak ha vedio bgitla .. i am hoping for the best ....❤
खूपच छान माहिती मिळाली मॅडम या व्हिडिओ मधून धन्यवाद🙏
0
Mam ekdam mast sagital ❤ thank you so much 😊😊🎉🎉
Khup chan informations ❤
मला वाताचा त्रास आहे मीरोज अर्धा तास वर्कआऊट करते तरीही मला अंगदुखी चा त्रास होतो आणि वजन कमी होत नाही चेहरा सुजतो
Amrit juice gya madam
मलाही संधि वात मुळे अंग दुखत रहाते त्या साठी काय करावे
Khup chan mahiti dili madam tumi❤
Kanchan dixit time management fb la page ahe tu tynnche sagle courses kar
Ani tynna pn bolav podcast madhe detaild mahiti sathi amhla awdel
Khup chan course ahe
Thanks madam khup chan mahiti Dili
Khoop chan mahiti dili smita tai
Hi chia seeds means flax seeds ka?
Weight gain sati Kahi Upay sang Smita Tai
जबरदस्त माहिती मॅडम
Golden tip ❤❤❤
खुप छान माहिती दिल्ली मैडम ने,,,,गोल्डन टिप्स pn chhan होत्या,,mi pan exercise करते पान माझी उप्पर बॉडी आणि पाए मांड्या हे कमी झाल पान कमरेचा v पोटाचा भाग कमी नाही hot आहे,,, थोड़ पोटकमी झाल कमर नहीं😅,,कमरेसाठी काय करायला hav,,, आणि आलर्जी vr video बनवा n मैडम माझ्या मुलाला एलर्जी छा tras aahe आणि काहिपन खयिल tr कफ बनत, धूल वास काहीच सहन hot नाही लगेच गल्याला त्रास hoto,,so😊
🙏❤
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
Ayurvedic ilaj kara mula sathi
Tai tumhi कुठली exsarsize केली माझी पण अपर body heavy aahe so plz sanga
पोटा साठी kapaalbhati karaa
खुप छान माहिती आहे मॅडम
Khup chan information milali..thank you
Khup chhan
❤❤❤❤खूपच छान ताई one month fast weight loss diet saanga na
Br zal mla garaj hoti ya video chi maz weight ya varsha Bharat vadly becoz irregular period cha problem hota pn period regular zaliy pn weight 10 kg vadly 🎀😌
Same issue
मॅडम मला जेवणानंतर लॅटिन ला जावं लागते म्हणजे कशाचा प्रॉब्लेम आहे हे समजत नाही प्लीज सांगाल का
Must needed vedio on wajan🎉
खूप छान माहिती दिली त्यासाठी खुप खुप धन्यवाद ताई ❤
Khup chhan podcast. Aayushy sudharayla nkki mdt hoil.
एकदम मस्त
Khupch chhan vedieo
Dr मानसी मेम खूप छान समजावून सांगतात
माझा ही सेम प्रोब्लेम आहे म्याडम गर्भाशय काडल्या पासून खूपच घाम येतो आणि धड धड ते
खूपच छान.. डॉ. मानसी आणि स्मिताजी तुम्हा दोघींचे मनापासून आभार! खुप मोठ्या गंभीर विषयावर एव्हढ्या सोप्या पद्धतीने उपाय आणि छान ट्रिक्स सांगितल्या ते ऐकूनच खूप कॉन्फिडन्स आलाय ❤
पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ते सर्व फॉलो करणार..
व्हायब्रेशन पसरतात तशी तुमच्या उत्साहाची लागण झालीय 😍 व्हिडिओ ऐकताना आणि बघताना खूप छान वाटत होतं.. पुन्हा एकदा खूप खूप आभार !!
All d best 👍
Thank you so much
Khupach Chan information dili
Dr.khup hushar ahet
@@BeHappy-sf2fg 😅🙏
मला जवळपास दिड वर्ष झालं असेल पाळी नाही येत.त्यामूळे मला अधून मधून खुप घाम येतो.आणि वजन पण सारख वाढते.नियंत्रण नाही
Soup konte ghyache recipe sangal ka
Khup chhan mahiti delit
खुप छान माहिती दिली
Khup chan tips
ताक पिण्याचे फायदे/तोटे. रोज ताक पिणे योग्य कि अयोग्य . शरीरात उष्णता जास्त असेल तर ताक पिऊन चालतं का. यावर एक video टाका.
छान माहिती दिली आहे thank you madam 😊👌🙏
🙏
खूप छान माहिती आहे खुप स्पष्ट सांगता हे महत्वाचे आहे