मानसी ताईंचा अभ्यास अतिशय सुष्म आहे आणि सर्वांनाच समजेल आशा सोप्या शब्दांमध्ये सांगितले आहे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अतिशय मोकळ्या मनाने व कुठेही काही न लपवता दिली आहेत तरी मानसी ताईंचे मनापासून आभार व धन्यवाद पुण्यामध्ये आपले क्लिनिक कुठे आहे किंवा संपर्क कसा करणार जय श्रीराम सत्यमेव जयते 🙏🙏👍👍
डॉक्टर मानसी मॅडम आणि स्मिता मॅडम तुमचे खूप आभार 🙏🏻🙏🏻 तुमच्या टिप्स खूपच छान आहेत.... तसेच घरच्या घरी उपाय करून आपले आरोग्य कसे चांगले ठेऊ शकतो याचे खूप छान मार्गदर्शन केले आहात 👍🏻 तुमची जोडी खूप छान आहे 🥰 तुम्ही दिसता ही छान आणि हसता ही छान😍❤️
सूक्ष्म अभ्यास, स्पष्ट उच्चार, भाषेवर प्रभुत्व,सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याची हातोटी....thank you doctor Manasi.
मानसी ताईंचा अभ्यास अतिशय सुष्म आहे आणि सर्वांनाच समजेल आशा सोप्या शब्दांमध्ये सांगितले आहे आणि विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे अतिशय मोकळ्या मनाने व कुठेही काही न लपवता दिली आहेत
तरी मानसी ताईंचे मनापासून आभार व धन्यवाद
पुण्यामध्ये आपले क्लिनिक कुठे आहे किंवा संपर्क कसा करणार
जय श्रीराम सत्यमेव जयते 🙏🙏👍👍
Taie.punamadhi.kute.ahe.hospital
Maza.mulila.lahanpanapasun.thhwar.upay.sanaga.taie
Pot.dukat
डॉक्टर मानसी मॅडम आणि स्मिता मॅडम तुमचे खूप आभार 🙏🏻🙏🏻 तुमच्या टिप्स खूपच छान आहेत.... तसेच घरच्या घरी उपाय करून आपले आरोग्य कसे चांगले ठेऊ शकतो याचे खूप छान मार्गदर्शन केले आहात 👍🏻 तुमची जोडी खूप छान आहे 🥰 तुम्ही दिसता ही छान आणि हसता ही छान😍❤️
डॉक्टर मानसी व स्मिता खूप छान माहिती मिळाली. मनातल्या शंका तुमच्या माहितीतून दूर झाल्या. असे विषय ऐकायला मिळाले. खूप धन्यवाद.
इतकं सखोल ज्ञान दिल्याबद्दल, Thank you!
मानसी मॅडम तुम्ही खूप छान मार्गदर्शन केले आहे नक्की उपाय करेन 🙏🙏
श्री गणेशाय नमः
खुप छान विषय निवडला
उत्कृष्ट मार्गदर्शन
दोघींनी मिळून मुद्दा छान
खुलवुन सांगितला आहे
धन्यवाद जी
😅😊🎉😮😂❤
Dr. आपला हा व्हिडिओ खूपच मनभा वन असलेने मी तो 5 whats ap गृप ला share केला आहे. मनापासून धन्यवाद 💐💐💐🙏
खूप छान सांगितले आहे. माझ्या कुटुंबासाठी त्याचा नक्कीच चांगला उपयोग करून घेईल. धन्यवाद 🙏🙏
खूप छान माहिती मिळाली. डॉ. मानसी आणि स्मिता खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.
खुप सोप्या भाषेत माहिती दिली. मुळात डॉ. मानशी मला खूप आवडतात
किती छान समजावून सांगितले , धन्यवाद
खुप छान दोन्ही पण मॅडमला खुप धन्यवाद🎉🎉🎉😅😊
पोटात सतत गॅस होत असेल आणि त्याने पोट फुग्या सारखं फुगते , गॅस बाहेर पडत नाही . या वर घरगुती उपाय सांगा.....धन्यवाद ताई ,खूप सुंदर माहिती सांगितली 😊❤
खूप छान मार्गदर्शनपर आणि उपयुक्त मुलाखत. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻
खूप सुंदर आणि सोपं करून सांगितले.अप्रतिम मार्गदर्शन !!👌🌹😌👏🏻👏🏻
खूप छान माहिती दिली तुम्ही दोघींनी खुप छान वाटले
खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघींचे🙏🙏किती छान माहिती दिली तुम्ही💕
मानसी ताईंनी खूपच छान मार्गदर्शन केले. खूप आवडले.
फारच योग्य माहिती आहे मॅडम धन्यवाद!
छान माहिती दिलीत दोघींनाही खूप धन्यवाद 🎉
खुपच प्रेरणादायक व ऊपयुक्त सुंदर मार्गदर्शन...❤❤❤
Best Manasi Best smita proud of you both.... Bless you
Thanku so much❤❤
खुप छान माहिती सांगितली धन्यवाद मॅडम ❤❤🎉🎉
खूप सुरेख माहिती .....धन्यवाद
सांगण्याची पध्दत अप्रतिम मॅडम ❤
खूपखूप छान कथन. सोपे, साधे उपाय सांगितलेत. जीवनशैली कशी असावी याचे छान मार्गदर्शन.
खुप सहज आणि सोप्या पद्धतीने अतिशय महत्वाच्या गोष्टी छान समजावून सांगितल्या... डॉक्टर मानसी आणि स्मिताजी तुम्हा दोघींचे मनापासून खुप खुप आभार 🙏🙏
🙏🙏
खुप महत्वाची माहिती सांगितली त्याबद्दल आभार 🎉❤❤❤
दुधामुळे मला का त्रास होतो हे मला कळलं .धन्यवाद डाॅक्टर .सोप्या शब्दात छान माहीती दिली .
सशक्त तन, मन हेच खर धन. धन्यवाद डाॅ. मानसी. 🙏
खूप खूप धन्यवाद ताई खूपच छान बोलला तुम्ही इंटरेस्टिंग
खूपच छान माहिती सांगितलीत मॅम.
फार फार उपयोगी, उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे
Manasi tai मी आजच आपले व्हिडिओ बघितले.खूपच छान माहिती.
सुंदर महिती सांगितली.धन्यवाद
अतिशय सुंदर मुलाखत.... 👍
खुपच छान माहिती मिळाली. Thanks a lot Dr. & Shwetaji🙏🙏
Khup chan sangitale 😊👍🙏💖💐
I like to listen u both ....Ur talks gives me positivity...Dr mam like to meet u ❤ur glow shows ur confidence and knowledge
उपयुक्त अशी माहिती 👌🏻
खूप छान माहिती मिळाली. Thank you so much mam. नमस्कार
खूप छान माहीत होती मॅडम, खुप खूप धन्यवाद
वा !! खूप छान टिप्स दिल्या. ❤ धन्यवाद 🙏🏻🙏🏻💐
डॉक्टर मानसी ताई खुप संदर माहीती दिली
मॅडम तुम्ही खूप छान साध्या भाषेत सांगितलं.
ताई नमस्कार
तुमच्याकडून
फारच चांगली माहिती मिळाली
Khupp chan mahiti milali . Thank you Smita ❤
खूप छान सोफ्या भाषेत बोलत होते छान
Kharch khupch Chan...
Atishay sunder mahiti दिली आहे Doctor तुम्ही
स्मिता तु गोड दिसतीस,आपण बेळगावाला कलावती आईंच्या देवाळात भेटलोय आपण बरीच वर्ष झाली
Khup Chan mahiti dili
Smita tuzhe earrings khup chan ahet. mast . tula chan distat.
Dr मानसी खूप सुंदर माहिती दिली
धन्यवाद.👌👌💐💐
V.Imp Mahiti dili. Khu..p 🙏🙏U Both Beti♡🙌👐🌸🌸✌️.And U Both r Beutiful,😇ahat. 😍🤗Alwayss...
खूप छान सांगितली माहिती
पचन क्रिया बद्दल खूप छान माहिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती मॅडम धन्यवाद 👍🙏
Khup chhan mahiti dili. 👌👍🏻
खूप उपयुक्त माहिती
Thankyou so much ma'am ❤❤
मॅडम, खूप छान माहिती सांगता, थँक्यू
मॅडम खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
Your video is so informative.
My son is of 11years, he frequently suffer due to warms.plz tell some remedies for this.
छान सांगितले आहे माहिती खूप च informative ahe....
खूप छान सागितले
Dr. मानसी यांची पचनशक्ती खूपच चांगली असावी, किती तेज आहे चेहऱ्यावर 👍
Thank you, very much, good information, Mam,😊
अतिशय उत्तमोत्तम पचनक्रिया विशेष मार्गदर्शन केले. धन्यवाद.
Very nice Video🎉❤🎉
kharach Mansi mam khup Chan samjaun sangital manapasun khup khup dhanyawad 🙏🏻❤
खूप छान 😊😊
Khup Chan aahe information 🎉
खूप महत्त्वाची माहिती दिलीत, Thanku ..Dr.Mansi & Smita
खूप छान माहिती दिली..
मॅडम मानसी खुप छान माहिती👌👌👍👍
Thanks Madam khup chhan samjun sangital 👌🙏
Khup छान माहिती दिलीत ani up
Nice tips great vlog 👌😊 coffee aani barechkahi
Khupch chan mahiti... thank you for sharing...
खूप उपयुक्त माहिती दिली मानशी
Khupach chan mahiti sangitali pachanshakti cjan thevnyachi
Thanks for sharing .sdam.
मानसी ता ई खुप छान सांगितलात धन्यवाद
🙏🙏
मी७० वय वर्षे मला कधी, कधी पोट... दुखत डाॅ .चा सल्ला व माहिती आवडली
Khup chan mahiti dili❤ Thanku so much❤
वा मॅडम खूप खूप धन्यवाद ❤
धन्यवाद दोघींना
खूप सहज आणि सोप्या पद्धतीने महत्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या
Khup chchan mahiti sangitali mam Thank you mam❤
Khup sunder mahiti digital
Dhanywad Dr.Manasi
Khup chan👌👌 🙏🙏
खूप छान माहिती दिली ताईनी
खुप महत्वाचे आहे हे 🙏
Khoop chaan sagitle.
Thank you ma'am for this precious information 🙏🏻🙏🏻🙏🏻 Rukhasana khan from Borivali
Kiti masta video thanku
छान सांगत आहेत
Khup chaan mahiti dilit mam
Khup chan mahiti ❤
Thanku Mansi maam &Smita mam nice & useful information ❤😊