खूप छान प्रिया, तुझे सगळेच video खूप माहितीपूर्ण आणि करायला सोपे असतात, जसा बोलका चेहरा असतो तशीच तुझी बोटे बोलकी आहेत, तू रेसिपी सांगत असताना जणू तीही बोलतात, तुला खूप खूप शुभेच्छा
डायबिटीस वाल्यांना ही भाकरी वरदानच आहे खूप चांगल्या पद्धतीत सांगितल्यामुळे सर्वांना करणे सोपे जाणार आहे मला स्वतःला डायबिटीस असल्यामुळे मी तर ही भाकरी करणारच आहे धन्यवाद प्रिया....
ruclips.net/video/QExNdaUItRI/видео.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
खूप छान प्रिया, तुझे सगळेच video खूप माहितीपूर्ण आणि करायला सोपे असतात, जसा बोलका चेहरा असतो तशीच तुझी बोटे बोलकी आहेत, तू रेसिपी सांगत असताना जणू तीही बोलतात, तुला खूप खूप शुभेच्छा
डायबिटीस वाल्यांना ही भाकरी वरदानच आहे खूप चांगल्या पद्धतीत सांगितल्यामुळे सर्वांना करणे सोपे जाणार आहे मला स्वतःला डायबिटीस असल्यामुळे मी तर ही भाकरी करणारच आहे धन्यवाद प्रिया....
खूप खूप धन्यवाद🙏
खूप छान
आम्ही कोकणात नाचणी म्हणतो
Wow सुंदर वाफाळती भाकरी 😋😋😋💯💯👌👌👍
धन्यवाद....ताई..खुपच छान माहिती आरोग्यासाठी ऊपयोगी
Bhari zali aahe aani upayogi bhakari💯💯💯👌👌😊
फारच उपयुक्त माहिती ❤❤
छान भाकरीची रेसिपी दाखवली त्या बद्दल धन्यवाद
अप्रतिम .....नेहमी प्रमाणेच 👍 👌
खुप छान आहे व फायदेशीर.
खूप सुंदर व्हिडिओ आहे करून बघेन
मी डोंबवलीकर (सातारा ) आमच्या कडे याला नाचणी म्हणतात ❤❤
खूप छान प्रत्येक गोष्ट अगदी शांतपणे समजवण्याची कला खूप छान आहे
मल्टिग्रेन भाकरी रेसिपी खूप छान 👌❤️
Khup chhan ashi bhakri mi ghari banvayla sangto. thank you
ताई खूपच छान झाली आहे भाकरी अगदी खावीशी वाटली
Khup chan recipe ahe Priya😊
Chan mahiti dili thank you
खूप खूप छान आणि भायदेशिर आहे 😊😊
प्रियांधन्यवाद. याभाकरीची सर्वांनाच गरज आहे
Very nice helti roti 👌🎉
Apratim nice video 👌👍🙏👨👩👦👦
ruclips.net/video/QExNdaUItRI/видео.htmlsi=6j3D4mg6T_mQc72e
उडपी इडली बनवण्याचे सर्व सिक्रेट्स! त्याचबरोबर आजवर कोणीही न सांगितलेल्या काही खास टिप्स. हलकी जाळीदार इडली बनवण्याची अचूक व सोपी पद्धत👍🏻
Khup chan🎉
Dhanyavad. Tai..❤🎉
खूप छान आहे पौष्टिक भाकरी
Khupch Sunder
प्रिया तुझ्या प्रत्येक पदार्थ बनवण्यामधे सहजता आहे. खूप छान … 👌👌
Thank you tai ❤️ 🙏 😊
खूपच ब हु उपयोगी आहे मी उद्याच ही रेसिपी करते.
डाव्या हाताने पीठ मळता का तुम्ही
छान माहीती
खुप छान माहिती आहे मलाहि शुगर आहे मीही भाकरी नक्कीकरनार धन्यवाद ताई चांगली माहिती दिली तुम्ही
खूप छान रेसिपी आहे, मीहि बनवते पण ज्वारी व तांदुळ मिक्स करुन, छान लागते
Kharch khup chan 👍👍👌
Thanku ताई खूप छान पद्धतीने सांगितले
Khup chan mahiti डाइट साठी dhanyawad asech video bnva tai
प्रिया ताई अप्रतिम, तुम्ही ,सुगरण आहात , भाकरी ला सुंदर नाव दिलं आहे ,🎉🎉🎉
तुझ गाव कोकणातील आहे का नाचणी कोकणात भरपूर होते आम्हाला गहू म्हणजे पहिले माहितच नव्हते
खूप छान प्रिया ताई मी ही मल्टीग्रेन आटा भाकरी खायला चालु करणार आहे आभारी ताई तुझा ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ☝️👌💐🙏
Khup chaan
खूप छान पौष्टिक भाकरी
मस्त छान ❤❤
Namskar , mi kelay ashya multi grain chya bhakri khup chan zhyala , agdi yog prmana sahit tumhi video mdhe dakhvly same tasach prman ghevun Ani tya chapati sarkha latlya sudha jatat,
Mi tumche sagle recipe video bgte Ani follows. Krte.
Thank you 🙏👍👍👍 Priya kichen
खूपच छान receipe प्रिया ❤
Khup chaan .
भाकरी खूपच छान होती बघूनच तोंडाला पाणी सुटले 😋
मल्टी ग्रेनची भाकरी खूपच छान झाली आहे.टम्म फुगली आहे.
Yache ghavan karu shakto kq ani kase baki recp supppppller❤
Khup Chan रेसीपी health sathi khup Chan Thanks
खुपच छान मी नक्की करेन. धन्यवाद
खूपच छान मीपण करणार
खुपच छान आहे आम्ही पण करु
Mast chan bhakhar thapaychi paddhati, malaa khup awadli. 👌🏻👍🏻 Mai God bless u 😊
Very Nice Information......
Thank you for watching! I hope you find it helpful😊👍🙏
सुंदर, अप्रतिम👌🏻👍🏻
खूप छान पध्दतीने समजावून सांगता रेसिपी खूप छान आहे मस्त किपीअटअप ❤
Thank you madam , kalwa Maharashtra , Mumbai ,
👌👌👌👍
Delicious n healthy roti 👌😋
मी पण बणवते ज्वारी नाचणी तांदूळ येवढे मिश्रण घेतो
Khupch ❤❤
खूप पोष्टीक भाकरी बनवल्या
खूप छान माहिती दिली आहे ताई
Khup h sunder bhakeri keli aahe.tyacha praman kasa gayacha.
Khup chan😊❤
Khup chhan👌🏻🙏🏻
👌🏻👌🏻👌🏻
Khup Chan 👌
धन्यवाद प्रियाजी
Very nice recipe 👍👍🙏🙏
Khupch sunder 🎉😂
खुप छान माहिती.
खूप खूप मस्त ❤
खुप छान मल्टीग्रेन भाकरी अशाच आरोग्यास उपयुक्त आणि वजन कमी करण्यासाठी रेसिपी दाखवा धन्यवाद
Priya Tai tumcha saglach recipe khup chan astat. Aaj chi bhakar tar farch chan.
खूप छान आहे
Koopcha Sunder
Hi very nice video
Aajach aanun dalun karun khate 🙏🙏
Dhanyavad priya tai
खरच सुंदर भाकरी झाली
ईतकी काय ला महणतात
अप्रतिम भाकरी सर्व धान्याची खुपच उपयुक्त माहिती दिली आमच्या कडे नागली म्हणतात खुप खुप धन्यवाद प्रियाताई ❤
धन्यवाद माऊली
❤❤❤❤❤
छान भाकरी 🍞
Khup chan 7:52
खूप छान करून बघते
खूप मस्त भाकरी मॅडम 👌👌
छान ❤
मस्त रेसिपी ❤❤
सगळ्यांना शेअर केली.
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏🙏🙏❤️😘
धन्यवाद ताई,
खूप छान आमच्या कडे नाचणी च म्हणतात 👌👌👍👍
Thank you so much tai as always
1 number bhkari ❤😊
Mast fugli aahe
Kulith means shangole karto ते kadhadhaanya?
he pith kiti divs rahu shkte taii
खूप छान ताई धन्यवादऊ🙏
Khup chan
आमच्याकडेसुद्धा नाचणी म्हणतात. पौष्टिक भाकरी
खूप छान प्रिया ताई
Can we eat this bhakri in all season?
Yes
ताई खुप खुप छान