Размер видео: 1280 X 720853 X 480640 X 360
Показать панель управления
Автовоспроизведение
Автоповтор
असेच अजून पौष्टीक खात्याचे व्हिडिओ टाका
मला खुप दिवसाची ही रोटी बनवायची होती रेसिपी छान आहे धन्यवाद ताई 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा.
खूप छान !चपातीचा पौष्टिक मल्टीग्रेन आटा रेसिपी .👍
खूप खूप धन्यवाद तेजस दादा 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Thanks mam खूप छान ahee will try
खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर रेसिपी आहे थँक्स प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे 👏
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khoopach chhaann dakhavili chapati tumhi Tai mi nakki karun baghnar ha multigrain aatta Thank You
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Will definitely try this healthy Chapatis. Thanks for sharing
Thank you so much 😊🙏Must try👍
@@Cookingticketmarathi😊😊😊😊
अतिशय सुंदर आहे रेसिपी 👌👌🌹 धन्यवाद ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान, यात थोडे मेथी दाणे आणि alshi सुद्धा घाला 😊
तुमच्या आवडीनुसार घालू शकता, नक्की करून पहा.
तुमचा आवाज व explain करण्याची पद्धत खूपच छान आहे . ऐकावेसे वाटते . खूपच श्रवणीय !
तुमचा आवाज छानच आहे माहिती साहित्य कृती पण छान सांगितले त्या बदल थॅकयू
Khupach chhan. Nakki karu. Thanks.
खूप धन्यवाद☺🌹 नक्की करून पहा 👍
खूपच छान 👌
खूप खूप धन्यवाद जान्हवी ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्त ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊नक्की करून पहा,Share करा 🙏
Khupch chaan
खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan 👌👌
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏 नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Very nice
Masta Recipe 👌
खूप छान 🌹🙏🎂👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khup chan. Mi banavnar aahe. He pith ratri bhijvun thewle aani sakali dabyala chapati keli tar chalel ka?
शक्यतो रात्री चपात्यांसाठी पीठ भिजवू नये, कारण पीठ काळ पडतं व चिकट होतं, त्यामुळे चपाती भरभर लाटता येत नाही, तसं पीठ मळायला फार वेळ लागत नाही, माझ्या मते ताज पीठ मळूनच थोडं भिजत ठेवून चपात्या बनवाव्यात, नक्की करून पहा 😊👍
Hya pithachyacbya puri karu shakto
हो, हो का नाही.
Its very nice ❤
Lahan Mulan na deu shkto ka chapati hyachi
हो नक्कीच देऊ शकता, फार पौष्टीक आहे.
Nice👍
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Good.....
खूप खूप धन्यवाद अशोक दादा 😊🙏 नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Mast tai🌹🌹
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
👌👌👌
खूप खूप धन्यवाद मीना ताई 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi हो नक्कीच👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Must try 😊
Dali tandul dhuvun ghyayche ka?
चपाती साठी जे गव्हाचे पीठ दळून आणता ते गहू धुवून घेता का ?? काहीही प्रश्न का 😂
3 varshachya mulala dilele chalel ka
हो थोडं थोडं द्यायला काहीच हरकत नाही.
Tuvar dal is gd for health so much acidity
Yes.
Nice recipe
खूप खूप धन्यवाद 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mi hi chapati try keli pn tyat chapatisarkha chikatpna nahi yet ahe . tyasathi kay karave
गव्हाचे पीठ वाढवावे चपाती छान येते.
@@Cookingticketmarathi thank you 😊
Hello tai mals soyabean naji chalt tar tya evaji kay gheu shakto
सोयाबीन नसेल चालत तर नका घालू, बाकी आपण डाळी व धान्य वापरले आहे, पौष्टिक होणारच आहे, नक्की करून पहा 👍
ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले 2 मग पण पीठ मालताना चिकट होत का, आणि माझी चपाती तुटत होती असं का झालं असेल, बाकी receipe छान aahe 🙏
प्रमाण जर व्यवस्थित घेतलं असेल तर चपाती तुटू नाही शकत, कारण मी गेल्या 2 वर्ष असंच चपात्यांसाठी पीठ बनवते, थोडं गव्हाचे पीठ मिक्स करा.
Far upyogi
खूप खूप धन्यवाद राजेंद्र दादा 😊🙏 नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Title येत आहेत ते इतके अशुद्ध आहेत की तुमचा व्हिडिओ ऐकताना त्याचा प्रचंड त्रास होतो, काढून टाका ते discription, तुम्ही बोलता आहात ते पुरेसे आहे
तुझे व्हिडीओ कोणी बघत नाही ग बाई बाई ग दुसऱ्यांना नाव ठेवण्यापेक्षा स्वतःमध्ये प्रगती कर 😂
असेच अजून पौष्टीक खात्याचे व्हिडिओ टाका
मला खुप दिवसाची ही रोटी बनवायची होती रेसिपी छान आहे धन्यवाद ताई 😊😊
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा.
खूप छान !चपातीचा पौष्टिक मल्टीग्रेन आटा रेसिपी .👍
खूप खूप धन्यवाद तेजस दादा 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Thanks mam खूप छान ahee will try
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
ताई खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद ताई.
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप सुंदर रेसिपी आहे थँक्स प्रमाण पण एकदम परफेक्ट आहे 👏
खूप खूप धन्यवाद सुजाता ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Khoopach chhaann dakhavili chapati tumhi Tai mi nakki karun baghnar ha multigrain aatta Thank You
खूप खूप धन्यवाद अर्चना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Will definitely try this healthy Chapatis. Thanks for sharing
Thank you so much 😊🙏
Must try👍
@@Cookingticketmarathi😊😊😊😊
अतिशय सुंदर आहे रेसिपी 👌👌🌹 धन्यवाद ताई 🙏
खुप खुप धन्यवाद 😊
वेळ काढून नक्की करून पहा.
खूप छान, यात थोडे मेथी दाणे आणि alshi सुद्धा घाला 😊
तुमच्या आवडीनुसार घालू शकता, नक्की करून पहा.
तुमचा आवाज व explain करण्याची पद्धत खूपच छान आहे . ऐकावेसे वाटते . खूपच श्रवणीय !
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
तुमचा आवाज छानच आहे माहिती साहित्य कृती पण छान सांगितले त्या बदल थॅकयू
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Khupach chhan. Nakki karu. Thanks.
खूप धन्यवाद☺🌹
नक्की करून पहा 👍
खूपच छान 👌
खूप खूप धन्यवाद जान्हवी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
मस्त ❤
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा,Share करा 🙏
Khupch chaan
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, कृपया रेसिपी शेअर करा 🙏
Khup chan 👌👌
खूप खूप धन्यवाद नयना ताई 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Very nice
Masta Recipe 👌
मनापासुन खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
खूप छान 🌹🙏🎂👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Khup chan. Mi banavnar aahe. He pith ratri bhijvun thewle aani sakali dabyala chapati keli tar chalel ka?
शक्यतो रात्री चपात्यांसाठी पीठ भिजवू नये, कारण पीठ काळ पडतं व चिकट होतं, त्यामुळे चपाती भरभर लाटता येत नाही, तसं पीठ मळायला फार वेळ लागत नाही, माझ्या मते ताज पीठ मळूनच थोडं भिजत ठेवून चपात्या बनवाव्यात, नक्की करून पहा 😊👍
Hya pithachyacbya puri karu shakto
हो, हो का नाही.
Its very nice ❤
खुप खुप धन्यवाद 😊
नक्की करून पहा, Share करा 🙏
Lahan Mulan na deu shkto ka chapati hyachi
हो नक्कीच देऊ शकता, फार पौष्टीक आहे.
Nice👍
खूप खूप धन्यवाद रोहिणी ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Good.....
खूप खूप धन्यवाद अशोक दादा 😊🙏
नक्की करून पहा कृपया रेसिपी Share करा.
Mast tai🌹🌹
खूप खूप धन्यवाद कल्पना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
👌👌👌
खूप खूप धन्यवाद मीना ताई 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
@@Cookingticketmarathi हो नक्कीच👍
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
Must try 😊
Dali tandul dhuvun ghyayche ka?
चपाती साठी जे गव्हाचे पीठ दळून आणता ते गहू धुवून घेता का ?? काहीही प्रश्न का 😂
3 varshachya mulala dilele chalel ka
हो थोडं थोडं द्यायला काहीच हरकत नाही.
Tuvar dal is gd for health so much acidity
Yes.
Nice recipe
खूप खूप धन्यवाद 😊🙏
नक्की करून पहा, आणि रेसिपी Share करा 🙏
Mi hi chapati try keli pn tyat chapatisarkha chikatpna nahi yet ahe . tyasathi kay karave
गव्हाचे पीठ वाढवावे चपाती छान येते.
@@Cookingticketmarathi thank you 😊
Hello tai mals soyabean naji chalt tar tya evaji kay gheu shakto
सोयाबीन नसेल चालत तर नका घालू, बाकी आपण डाळी व धान्य वापरले आहे, पौष्टिक होणारच आहे, नक्की करून पहा 👍
ताई मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे केले 2 मग पण पीठ मालताना चिकट होत का, आणि माझी चपाती तुटत होती असं का झालं असेल, बाकी receipe छान aahe 🙏
प्रमाण जर व्यवस्थित घेतलं असेल तर चपाती तुटू नाही शकत, कारण मी गेल्या 2 वर्ष असंच चपात्यांसाठी पीठ बनवते, थोडं गव्हाचे पीठ मिक्स करा.
Far upyogi
खूप खूप धन्यवाद राजेंद्र दादा 😊🙏