ग्रस वर भाकरी पापड कधी भाजायचे नाही कारणं ग्रस कशा पासून तयार होतो ते तुम्हाला माहिती आहे उलट नको ते आजाराला आमंत्रण दिले असे वाटेल तर भाकरी तव्यावर भाजून घ्या धन्यवाद खुप छान उपाय सांगितला ताई
हो पण त्यात नागली, कुळीथ, बाजरी, मुगडाळ वापरली जात नाही. फक्त ज्वारी (दादर) उडीद, मेथीदाना, हरभराडाळ वापरून बनवतात. माझ्या माहितीप्रमाणे. मी नाही बनवत पण आई, काकू बनवतात.
दोन carbs एकत्र करून खाल्ले तर शुगर वाढते असे dr त्रिपाठी सांगतात आणि ते खरे आहे, तुम्ही ज्वारी बाजरी व नाचणी एकत्र घेतले आहे, डाळी पेक्षा अख्खी कडधान्ये थोडे भाजून दळून आणावे अधिक प्रोटीन्स आणि फायबर मिळेल असे वाटते
चुक आहे...its wrong to mix.. It is bad to mix diferent types of grane,, each has separate GI.. So dont mix.. Now a days various Drs on social media without any knowledge
ग्रस वर भाकरी पापड कधी भाजायचे नाही कारणं ग्रस कशा पासून तयार होतो ते तुम्हाला माहिती आहे उलट नको ते आजाराला आमंत्रण दिले असे वाटेल तर भाकरी तव्यावर भाजून घ्या धन्यवाद खुप छान उपाय सांगितला ताई
❤❤❤
❤❤🎉@@asifnaik4471
खूपच छान माहिती. 🎉🎉
खुपचं छान धन्यवाद 🎉
🙏
खूप छान.
माउली खुपच छान हि पध्दत खांनदेशात आहे त्याला कळणे म्हणतात
हो पण त्यात नागली, कुळीथ, बाजरी, मुगडाळ वापरली जात नाही. फक्त ज्वारी (दादर) उडीद, मेथीदाना, हरभराडाळ वापरून बनवतात. माझ्या माहितीप्रमाणे. मी नाही बनवत पण आई, काकू बनवतात.
खूप छान 🎉
छान छान आहे ताई
🙏
छान असते.खूप healthy
👍
खूप छान माहिती सांगितली ताई
Thanku 😊
दोन carbs एकत्र करून खाल्ले तर शुगर वाढते असे dr त्रिपाठी सांगतात आणि ते खरे आहे, तुम्ही ज्वारी बाजरी व नाचणी एकत्र घेतले आहे, डाळी पेक्षा अख्खी कडधान्ये थोडे भाजून दळून आणावे अधिक प्रोटीन्स आणि फायबर मिळेल असे वाटते
नाचणी नाही घेतली पाहिजे कारण नाचणीचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो.
Very nice..
खुप छान👍👍
Khup chaan
धन्यवाद 🙏
Khupach,chan
खूपच छान
🙏
खूप छान ताई मी पण बनवते असे भाकरी
Thanku 🙏
मस्तच
धन्यवाद 🙏
👍me tray karato!
👍
Millets bhijun sukaun mag dalun anave nahitar adhitari pittacha tras hoto
Mastch
Thanku
Thanku 🙏
Very nice
खूप छान माहिती. खूप खूप धन्यवाद छान उपाय सांगितला
🙏thanku
सुंदर
छान
🙏thanku
खुप छान माहिती दिली आभारी
Thanku 🙏
खुपचं छान,सुंदर........❤❤
Thanku 🙏
Sorry
खूप छान ❤
Thanku 🙏
Gtai peet jun aasal tar thycha vapar karacha ke jun peet kasa olkhyacha saanga
खूपच छान
Thanku 🙏
खूपच छान so so so good
Thanku 🙏
Khupach sundar
मस्त
Nice mam
Thanku 🙏
👌
Mast
कोकणात हुलग्याला कुळीथ म्हणतात.तांबड्या हुलग्याच्या पिठाचे माडगे बनवतात.थंडीच्या दिवसात आरोग्यासाठी उत्तम.
👍
Right gas war sheku nye
Mast.bhakri
Udida pn takt aste
मी, अशाप्रकारे मल्टिग्रेन आटा असंच बनविते.खुप फायदा होतो.
👍
भाकरी गँसवर कधीच भाजू नये.कारण गँस जळतो तेव्हा घातक वायू मोनाक्साईड असतो.
पौष्टिक भाकरी पीठ रेसिपी :-
दीड किलो. गहू
१/२.किलो बाजरी
१/२ किलो. ज्वारी
१/२.किलो हिरवे चणे.
१/२ किलो. सोयाबीन
१/२.किलो नाचणी
१/२.किलो कुळीथ (Horse Gram)
१/२.किलो मक्याचे दाणे
१/२.किलो ओट्स ((Oats)
३००.ग्रॅम काळे चणे
२००.ग्रॅम आलसी (flex seeds)
२००.ग्रॅम वरी तांदूळ (Little mallets)
२००.ग्रॅम मखाणा
१०० ग्रॅम. मेथी दाणे.
चुक आहे...its wrong to mix..
It is bad to mix diferent types of grane,, each has separate GI..
So dont mix..
Now a days various Drs on social media without any knowledge
👍👍👍👍
हे असंच सर्व मिक्स करून मी थालीपीठ करते
थुप छान तयार होईल नक्की करुन बघा 👍😊
उडीद किंवा उडदाची डाळआपण घेऊ का?
हो घेतलीत तरी चालेल पन कमी प्रमाणात घ्या
उडीद दा ळ घ्यावी का?
कुलीत ,कुळीथ म्हणजे हुलगे
हुलगे पांढरे व लाल दोन प्रकारचे असतात
Kulitha yane Horse power daal
कुलथी नव्हे कुळीथ
याच्यात तांदूळ वापरले तर चालतील का
Ho chaltil 👍
माहिती छान दिली आहे पण गॅस वर भाकरी भाजने हे चुकीचे आहे
Nice
Thanku
किती दिवस वापरायची असते
उडदाची डाळ घ्यावी त्यात.
जनतेस योग्य प्रमाण सांगा,व पुणय मिळवा.मुकी बिचारी कुणीही हाकावी
Kulid mhanatat nashik kade ,jilebi ,shegoli banavtat ,punyat hulge mhanatat ,kadboli banavtat
हे कधी खावे रोज खावे की कसे ते सांगावे
खानदेश मध्ये आपण कळण्याची भाकरी म्हणतो पण त्या मध्ये आपण मिरची मीठ सोबत उडीत असते
कोल्थी म्हणजेच हुलगे का ताई
Ho tai
कुळीथ = कोल्थे= हुलगे एकच.
कुळीथ किंवा हुलगे कुल थी नाही
कुलधि महन्जे कोणती डाल
Hulaga
कुळीथ
हुलगे
Tumhi tayar pith karun deta ka dadar mumbaila
🙏Sorry mi order nahi ghet
Tandul nahi ghatale tar chalel ka?
Ho chalel
एकदम मस्त....पण.... शेवटी आपण भाकरी डायरेक्ट गॅस वर भाजणे चुकीचे दाखवलं आहे...
कुलथी नव्हे कुळीद
Gas var bhajne rong aahe madam, गावाला चुलीवर भाजली तर चालते
ऐक दल धान्य असतात , डाळ नसतें
अगदीं भगर ही असतें ,काही धान्यें थोडीशी दुर्मिळच झालीत
यात मका नाहींत 😮
सगळे धान्य धुउन घ्यायचे का?
सगळ धान्य नाही पन नाचनी धुवू शकता
मेथी भाजली का
Nahi tshich ghetli ahe
कुलथी म्हणजेच लाखोळी का?
हुलगे
@@ddreshma8269 ok
कुलथी नव्हे कुळीथ कडधान्य.
मी असाच multigrain पीठ बनवते पण सगळी धान्य धुऊन सुकवून नंतर दळून आणते.
Hya pithache thalipeeth banu shakto ka
हो बनऊ शकता खुप छाच चविचे तयार होतील 👍
थोडे काळे उडीद पण टाकावे
कुलट म्हणजे हुलगे का ?
हो
नाचणी धुऊन वाळवली का?
घरचिच पाॅलिश केलेली नाचनी आहे त्याच्यामुळे न धुताच वापरली
1 केजी praman
कुलथी नाही कुळीथ किंवा हुलगे
माहिती छान व उपयुक्त आहे . पण शुगर वाल्यांना कसं किती खावे व खावे किंवा खाऊ नये हे कळत नाही .
नक्कीच खाऊ शकता
बाजरी कडू होत नाही का
नाही होत चवदार भाकरी लागते
कुलथे म्हणजे कुळीद
Ho
Kulith mhantat hulge pan mhantat kulthi shabda kuthun shodhla kahihi bolta
कुलथी म्हणजे कुळीथ.
Ho
किती दिवस वापरू शकतो
पिठ चांगल दळल गेल असेल तर खुप दीवस राहील ज्यास्त दिवस पन ठेवु नका जाळी पडते
Kulti kay ast mahit nahi
Kulitha
Kulid
कुळीथ@@sanitakambli5768
कुळीद, कोकणात पिठल करायला वापरतात.
Ok. Kulith or Hulge
पिझ्झा, बर्गर पेक्षा हे खावे
👍
कुळीथ आहे
मॅडम गॅस वर नका शेकू प्लीज
गॅसवर ठेवून शेकु नका.बाबी छान आहे
कुलथी कि कुळीथ
कुलथी
कुळीथ
@@vijayeeshinde7075 प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी आओळखले जाते
आमच्या कडे हुलगे बोलतात
कुलथी म्हणजे कुळीद् किंवा हुलगे बोलतात
ho
Khupch Chan 💐🙏
Thanku 🙏
खूपच छान
धन्यवाद 🙏
खूप छान माहिती. खूप खूप धन्यवाद छान उपाय सांगितला
Thanku 🙏
Nice
Nice
Thanku 🙏