थालीपीठ भाजणी /भरपूर प्रोटीन युक्त हिवाळ्यासाठी खास थालीपीठ भाजणी/Thalipeeth Bhajani

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 10 фев 2025
  • • "बिना तेलाचे"वर्षभर टि...
    बिना तेलाचे वर्षभर टिकणारे आंबट गोड तिखट चटपटीत चवीचे लिंबाचे लोणचे रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏🏻
    थालीपीठ भाजणीचे साहित्य व प्रमाण
    दोन वाट्या ज्वारी
    एक वाटी तांदूळ
    एक वाटी बाजरी
    एक वाटी मूग डाळ
    एक वाटी चण्याची डाळ
    अर्धी वाटी मसूर डाळ
    पाव वाटी मूग डाळ
    अर्धी वाटी पोहे
    पाव वाटी साबुदाणे
    दोन टेबलस्पून जिरे
    अर्धी वाटी धने
    एक चमचा ओवा
    चार ते पाच काळीमिरी
    पाव चमचा मेथी दाणे

Комментарии • 144