खूप छान ताई मला दाळ बट्टी हा प्रकार च आवडत नाही खायला पण तुमची पध्दत जरा वेगळी वाटली आणि करून पाहीली खरंच खुपचं छान झाली लेयरस पण छान पडल्या पहिल्यांदा च केली खुप छान झाली आहे आता मी सारखी करणार आणि खाणार😂 खूप खूप धन्यवाद ताई
मस्त रेसिपी. आम्ही बट्ट्या अशाच करतो पण त्याच्याबरोबर हळद मीठ घातलेले तूरडाळीचे साधे पातळ वरण करतो. बट्ट्या बारीक मोडून त्यात वरण, तूप, लिंबू घालून खातो. सोबत पंगतीत असते तशी वांग्याची झणझणीत भाजी, आमसूल ची आंबटगोड कढी असते. आमच्या घरी सगळ्यांचे हे आवडते जेवण आहे. 😊
ताई भाजीकाय करू आज असा प्रश्न होता तेवढ्यात तुमची रेसीपी पाहिला आणी डाळबाटी बनवले खूपमस्त झाली माझे मि. चिडविले राजस्तानमध्ये जायच आज😂 पण खरच खूपमजा आली थॅक्यू
खूप छान ताई मला दाळ बट्टी हा प्रकार च आवडत नाही खायला पण तुमची पध्दत जरा वेगळी वाटली आणि करून पाहीली खरंच खुपचं छान झाली लेयरस पण छान पडल्या पहिल्यांदा च केली खुप छान झाली आहे आता मी सारखी करणार आणि खाणार😂 खूप खूप धन्यवाद ताई
Hi
Thank you🙏🙏
,🎉g8zzggz
मस्तच
5⅝s⅜@@ShitalSonr
खूप छान रेसिपी करायला सोपी आणि खायला पण भारी ❤❤❤thanks tai❤❤
ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वरण बट्टी ची रेसिपी करून पाहिली आज खूप सुंदर झाली आहे सर्वांना ती खूप आवडली तुमचे मनापासून धन्यवाद
खूप सुंदर पद्धतीने सांगितले आहे.
Mi just bghun banvl khup chhan zalt majhya poranla aawdl❤
भूक लागलेली असताना हा विडिओ पाहू नये, खूप त्रास होतो, म्हणून जेवल्यावर पहावा 👌😛
😂
खरं बोललात...
😂
😂😂
😂😂
अतीशय सुंदर डाळ बट्टी बनवली ताई
Mi aja try keli... Khupch chan jhali, apratim.... Khup tasty ani kurkurit 👌👌🤤
ताई मी पण बाटी बनवत असते पण हे घडीची बाटी खूप सुंदर माहिती मिळाली नक्की करून पाहीन धन्यवाद
मस्त रेसिपी.
आम्ही बट्ट्या अशाच करतो पण त्याच्याबरोबर हळद मीठ घातलेले तूरडाळीचे साधे पातळ वरण करतो. बट्ट्या बारीक मोडून त्यात वरण, तूप, लिंबू घालून खातो. सोबत पंगतीत असते तशी वांग्याची झणझणीत भाजी, आमसूल ची आंबटगोड कढी असते.
आमच्या घरी सगळ्यांचे हे आवडते जेवण आहे. 😊
खूपच छान ताई एक नंबर रेसिपी आहे❤
खूप खूप धन्यवाद🙏 नक्की बनून बघा
माझी आवडती डिश आहे ही नक्की बनवून बघेल....माझी मामी पण खूप छान बनवते...
खूप खूप धन्यवाद🙏हो नक्की बनून बघा
छान ❤
ताई पिठामध्ये थोडी कच्ची बडीशोप आणि थोडे जिरे पण घाला मग पाहा test recepi खूपच मस्त आहे ❤
ताई भाजीकाय करू आज असा प्रश्न होता तेवढ्यात तुमची रेसीपी पाहिला आणी डाळबाटी बनवले खूपमस्त झाली माझे मि. चिडविले राजस्तानमध्ये जायच आज😂 पण खरच खूपमजा आली थॅक्यू
Thank you so much try this recipe 🙏😊
Aaj mi hi recipe try keli, khrch khup chan zali 😊
Mi kitti chanel var daal batti chi recipe pahili pan ya saglyat tumhi kelela khup avhdla mala mi aaj banvnar ahe khup chan sangitlat tips
Thank you so much 😊 stay connected
Thanks tai
Mazya pn khup chan zalya
तुझ्या सर्वच रेसिपी मस्त असतात पण आज किचन वेगळा वाटला😊
Ho...
Khup changlya padhtine sangitle thank you 😊
खूपच सुंदर आहे ताईसाहेब 😊😊😊😊
Wow! Mast aahe recipe 👌 🥰🥰🙏🙏👍
❤❤🎉
तोंडाला पाणी सुटले🎉🎉🎉😂😂😂❤❤ मस्तच
Khup chhan aani mast zalya ❤
खुप छान आहे ताई धन्यवाद।
खूप छान ताई मीही करून पाहिली
Khup chhan mi aaj Keli hoti khup chhan zali
एकदम झकास❤❤
मस्तच...
छान रेसिपी धन्यवाद
Khup chhan 👌👌
Mi aajch try krnar
Super I will try😊
Lay bhari I will definitely try it tonight
Khup chhan recipe aaha Tai
Mast I will try
खूपच सुंदर केली रेसिपी
toi mi resipi karun baghitli khup mast jhali thanks
khupch chaan recipe aahe tai👍🏻🙏😘👌😊
Mi bnvlya bittya. Mst bnlya । apratim recepie
Very nice dal bati
Very tempting ❤
Mast, Tasty, easy recipe, Thank you
खूप छान 👌 रेसिपी
खूप खूप छान ताई मी करणार आहे
खूप सुंदर केली आहे ताई रेसिपी 👍👌
👌👌khyp sunder👍👍
Khup Chan Tai 👌👌
Thank You🙏🙏
खुपच छान आहेत दाल बाटी
खुपछान
Delicious
खूपच छान आणि मस्त व्हिडिओ🎉🎉
खूप खूप धन्यवाद🙏 नक्की बनून बघा
Super 👌.
khupch chan tai
छान समजून सांगितल Thank you
वरण रेसिपी मस्त👌👌👌 सोपी पद्धत आहे
खूप खूप धन्यवाद🙏 नक्की बनून बघा
Mi pan try krun bagte ❤❤
Khupchan recipe
Mast recipe 👌👌👍
Mast try karnar👌👌👍
अप्रतिम😋😋😋
खुपच सुंदर 👌
Kiti swacch vaprata tai tumhi aani recipe👌👌👌👌👌❤❤❤
Thank you 😊
मी आतच try करेल
खुप छान
मी पण करून बघणार दाळ बट्टी ची रेसिपी
Tankyou tai kup chan sagitali resepi
खूपच मस्त लेअर्स सुटलेत......या अगोदर देखील तुम्ही वेगळ्या पद्धतीची डाळ बट्टी ची रेसिपी शेअर केली होती...ती पण मस्त होती मी सेम बनवत असते
Thank you
Khupach chan Tai
बाटीची पध्दत आवडली..👍
बघूनच छान वाटतेय नक्कीच करेन
Khup nies
Very nice recipe didi 👌👍
सुपर्ब आणि अत्यंत रसाळ-मधाळ , भुक वाढवणारी व शमवणारी😊.. थॅंक्यू सो मच..
खुप छान आहे
Hya recepichi khup divsanchi wat baghat hoti me thankyou
😮
Khup chhan
Very nice didi
Nice recipe
Khupach mast aahe recipe, me banavnaar. ❤
लेयर्स वाली बट्टी बनवली नव्हती आता बनवून पाहिल
खूप छान रेसिपी आहे
😋mast..
🤜🤜Super
ताई खूपच छान ,आणि मस्तं रेसिपी नक्की करून पाहणार
Nice tai is a 👍
❤❤❤nice
Mla khup avdli resipi
मस्त छान
👌🏻👍🌹
EXCELLENT performance++++++++++MANGALWAR++++++++++03///12////2024+++++🎉🎉🎉🎉🎉😊😊😊😊😊
Bati sobat aambat got varan chhan lagte tai
Ho
Masst
👌👌👌👍
खूप छान ताई
Chan❤
मस्त
Mast❤
खुपच छान आहेत
Mast
👌👌👌