@@kalpanapatil2874 सुक्क खोबरं किंवा ओलं खोबरं ,भाजलेले तीळ, लसुण ,आलं याचं वाटण करायचं ,तेलात कांदा भाजून ,हळद ,चटणी, हिंग घालून परतायचं ,टोमॅटो पुरी पाहिजे तर घालायची ,वाटण घालायचं मीठ घालून छान भाजून घायचं मग गरम पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची ,पाहिजे तर यातच वडी घालू शकता किंवा जेवायला घेताना वाटीत वडी घालून त्यावर रस्सा घ्यावा
Aho vegal as काहीच नाही. एरवी पात वाळूचा रस्सा करतो तसाच रस्सा/ ग्रेव्ही करून चां उकळी येऊ द्यावी आणि थंड झाल्यावर मग सावकाश वड्या त्यात सोडाव्या.,❤@@kalpanapatil2874
Khup sunder recipe ... Ani tumchi sanganyachi paddhati agadi sagle savistar .. with lot of tips .. tyamule recipe kadhich fail just nahi .. Thnu so much tai ❤
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी ची रेसिपी दाखवली आहे, मी परवाच करून पाहिल्या आणि त्या अतिशय छान झाल्या आणि सर्वांना खूपच आवडल्या थँक्यू Sarita's kitchen
Hello tai....tuzi hi recipe follow karun mi vadya kelya ani first time mazya vadya avdhya chan zalya.....thank u.....ya aadhi pn try kelya hotya pn te dusrya paddhatine....pn te avdh work zal nahi jevdhi hi paddat work zali.........akdam khus khushit ani aatun mau✌️👍🤝
खूपच छान मी अशीच करुन बघनार मला तुमच्या खूपच रेसीपी आवडतात तुम्ही इतक समजून सांगता की अस कोणीही समजून सांगत नाही मला तुम्ही खूपच आवडता माझे वय सेंटर वन वर्ष आहे
सरिता मी आत्ताच दुपारच्या जेवणाला कोथिंबीर वडी केली...काय सांगू खुप खुप खूपच टेस्टी झाली. ह्याच्या अगोदर कधीच इतकी टेस्टी झाली नव्हती..मनापासून धन्यवाद सरिता 🎉❤❤❤
तुझी सांगयची पद्धत खुपच छान असते ! करून बघाविशी वाटेल अशीच! मस्तच !
खूप छान कोथिंबीर वडी ,कोथिंबीर कमी घालून अशीच वडी करून अंडा करी ची जशी करी करतो आपण तशी करून त्यात अशी वडी घालून रस्सा खूप छान होतो
म्हणजे अंडा करी कशी करायची ते सांगा मला
@@kalpanapatil2874 सुक्क खोबरं किंवा ओलं खोबरं ,भाजलेले तीळ, लसुण ,आलं याचं वाटण करायचं ,तेलात कांदा भाजून ,हळद ,चटणी, हिंग घालून परतायचं ,टोमॅटो पुरी पाहिजे तर घालायची ,वाटण घालायचं मीठ घालून छान भाजून घायचं मग गरम पाणी घालून छान उकळी काढून घ्यायची ,पाहिजे तर यातच वडी घालू शकता किंवा जेवायला घेताना वाटीत वडी घालून त्यावर रस्सा घ्यावा
Ho mipn kothimbir vadi chi gravy type bhaji banvte
Tyala kothmbir kofta mhnu apan😅
Aho vegal as काहीच नाही. एरवी पात वाळूचा रस्सा करतो तसाच रस्सा/ ग्रेव्ही करून चां उकळी येऊ द्यावी आणि थंड झाल्यावर मग सावकाश वड्या त्यात सोडाव्या.,❤@@kalpanapatil2874
वड्या असे वाचावे. Plz.
खूप छान झालेल्या दिसताहेत,करून बघेन
रेसिपी छान, करुन बघेन.
मी उद्या करणार होते आणि आज तु हि नवीन रेसीपी दाखविलि धन्यवाद सरिता😊
मनापासुन आभार
तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे अगदी लहान मुलांसारखा टिप्स सांगतात त्यामुळे मी तुमच्या रेसिपी पाहते आणि करूनही पाहते थँक्यू ताई
💯👍 आवडली मला रेसिपी ❤
Excellent detailed information, beaufiful caring voice. Will make tomorrow for my bhishi friends.
मी आज बनवून बघितली खुप आवडली सगळ्यांना thank u 😊
Pls तुरीच्या हिरवे दाण्याचं काही भन्नाट रेसिपी share Kara
मी आज करून पाहिली, खरंच खूप खूप छान इ
अप्रतिम अप्रतिम अप्रतिम धन्यवाद रेसिपी छान सांगितली खुप आवडली
खूपच छान वडी दिसते
Khup sunder recipe ... Ani tumchi sanganyachi paddhati agadi sagle savistar .. with lot of tips .. tyamule recipe kadhich fail just nahi .. Thnu so much tai ❤
Sarita Tai tumhi khup manapasun samjavun sangta
तुम्ही टिप्स फारच छान देता धन्यवाद
पहिल्यांदा बनवली, खूप छान झाली. धन्यवाद तुमचे मनापासून.
तुम्ही अगदी सुगरण आहात ....कोथिंबीर वडी दाखविली...thank you
छान.तुझा प्रत्येक पदार्थ छान असतो.बेस्ट लक
खुप छान केली आहे कोथिंबीर वडी
धन्यवाद
एकदम सोपी पद्धत आहे तुमची ताई थँक्यू परत थँक्यू
Farch chanahe hi navin padht ani sopi hi sarv bariksarik tips hi sagitlya ahet sagnehi god ahe Dhyanwad tai
खुप छान दाखवली कोथिंबीर वडी. धन्यवाद .
Khup chan ahe recipe mu karun baghen sarita❤❤😊
नक्की प्रयत्न करा
आज करते मी . छान सोपी पध्दत.
खूप छान पद्धत सांगितली कोथिंबीर वडीची.मी करून बघणार आहे.
Sarita tai aaj तुमच्या पद्धतीने कोथिंबीर वडी बनवली.खूप छान झाली.घरी पण आवडली सगळ्यांना.
Sarita Tai tumcha recipe khoob chhan astat...
Khupch chhan Padhati ne samjhun Sangitle
Khup Chan mastach ❤❤❤❤❤
खुप छान रेसिपी
वेगळी पद्धत
धन्यवाद 🤗🙏🏻☺️
अतिशय सुंदर पद्धतीने तुम्ही कोथिंबीर वडी ची रेसिपी दाखवली आहे, मी परवाच करून पाहिल्या आणि त्या अतिशय छान झाल्या आणि सर्वांना खूपच आवडल्या थँक्यू Sarita's kitchen
कमीत कमी वेळात रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला तर खूप बरे वाटेल ताई❤
फारच छान माहिती आहे
खूप छान मी करून बघणार आहे मस्त वेगळं काहीतरी
Hello tai....tuzi hi recipe follow karun mi vadya kelya ani first time mazya vadya avdhya chan zalya.....thank u.....ya aadhi pn try kelya hotya pn te dusrya paddhatine....pn te avdh work zal nahi jevdhi hi paddat work zali.........akdam khus khushit ani aatun mau✌️👍🤝
खूपच छान. वेगळी पद्धत. मी नक्कीच करणार
धन्यवाद
Tumchyapramane mi kothimbirychya vadya kelya khup chan zalyat. Thank you Saritaji😊
Yes छान मी अशीच करणार🙏🙏🙏🙏 thankyou ताई ,छान पद्धत आहे.❤❤❤❤
मनापासुन आभार
खुप छान रेसिपी नक्की करुन बघीन 👍👍
खूपच छान कोथिंबीर वडी हे खूप छान आहे मी पण करून बघते सरिता ताई तुमचे रेसिपी मला आवडते मी खूप बघते मी करते पण थँक्यू सांगितल्याबद्दल खूप खूप छान
खूप सुंदर वडी अगदी सोप्या पद्धतीने 👌👌
Me kelela saglyana khup avadla . Thanku Tai for this recipe 😊
एकदम छान बनवली मॅम खूप आवडली मला 👌👌
खूप छान रेसिपी आहे ताई मस्त झाली होती. मी पण ही रेसिपी ट्राय केली.
खूपच छान अप्रतिमममम, पहातच खावीशी वाटली, धन्यवाद ताई
मनापासुन आभार
खूपच छान मी ऊद्या करून पहाते
Kothambir. Vadi receipe khup chan ani,sopi padhtat dakhvli ahe tumhi Sarita ji chan chotya chotya tips pun dilya wah tumche khup aabhar agdi manapasun aschach chan chan chamchsmit param parok recripes amchya barobar share karat chala
नक्की...खूप खूप धन्यवाद
Khup sundar chan idea ahe
❤ khup chhan recipe tai....mi tumchyach recipe follow karte....mla khup aavdtat tumchya recipe..
अप्रतिम 😊खुप छान झाली वडी
खूपच सुंदर वडया होतात सरिता nice resipe ❤❤
मस्त खूपच छान बनवली
Khup chan vegli padhat
खुप छान झाली माझी वडी ताई छान आणि एकदम सोपी ❤
खुप छान कुरकुरीत वडी तयार झाली आहे.
Khoop chhan ani sopi paddhat
छान. किती मस्त समजावून सांगत आहेत. बरे वाटते ऐकायला
मनापासुन आभार आणि धन्यवाद
फारच छान कोथींबीर वडी तयार झाली
खूप सुंदर आहें सांबर वडी करून बघणार मॅडम 🙏🙏
Khupch sundar 👍
Vadichi recipi khupch mast aahe aavdli❤❤
Wow amazing aaj bnvun pahen ❤❤
खूप छान कोथिंबीर वडी रेसिपी धन्यवाद सारीका 😂❤❤🎉
खूप छान झाली कोथोंबिर वडी मी करून बघितली
व्हिडीओ बघून मी पण आज करून बघितली khup छान झाली होती, vegali padhhat ahe. Thank u ताई ❤
धन्यवाद
खूप छान. ❤
खूप छान आहे धन्यवाद
Khup chan padhat dakhavlit tumhi. Aata me ashich karun baghen.
Khupach chhan aahe 👍
Mast mi pan banvun baghnar ahe khup sundar easy receipe
खुप छान झाली आहे ताई मी नक्की करून बघन
नक्की करा ☺️🙏🏻
Khup chan रेसिपी
रेसिपी पाहिल्या नंतर मी लगेच बनवली एकदम टेस्टी झाली वरून क्रिस्पी आतून सॉफ्ट सर्वांना खूप आवडली thank you sarita tai ❤🥰
मनापासुन खूप खूप धन्यवाद
@@saritaskitchen 🥰🥰
खुप छान आहे कोथिंबीर वडी
Hello Sarita Tai, kothimbir vadi preparation style is very unique.
ताई तुमची रेसिपी छान आहे
धन्यवाद
Mi aaj kernar ahe tuzya paddhatine mla hi paddhat khup chan vatelu ter aaj try karunbaghte mi mazi avedatu kothimbir vadi tuzi sangenyachi paddhat khup chan ahe mi tula saritach bolte karan mi tuzyapeksha mothi ahe
Khup chan aahe recepi
Khup shan
खुपच मस्त आजच केली होती आम्हीपण 🥰🥰
Chan zali kothimbir vadi mi aaj banvli
फारच सुरेख दाखवले आहे
Awesome Recipe ! Easy to do 😊
खुपच छान सोपी पद्धती दाखवली या बद्दल खुप आभार 🙏🙏
most welcome
खुप छान सरिता कोथिंबीर वडी मी अशीच करून बघते
नक्की करून पहा आवडेल
खुपच छान करुन बघते
खरं च खूप short cut rcp,पण भन्नाट च
😊🙏🏻
सुंदर वडी केली आहे.
Chan Chan aahe karun bagte Aaj ❤❤
Khupach masta 👌👌
खूपच छान मी अशीच करुन बघनार मला तुमच्या खूपच रेसीपी आवडतात तुम्ही इतक समजून सांगता की अस कोणीही समजून सांगत नाही मला तुम्ही खूपच आवडता माझे वय सेंटर वन वर्ष आहे
.
1:01
एकात्तर वय आहे
वडी अप्रतिम झाली आहे
Vadi veglya pdhtichi mast
सुंदर पद्धतीने कोथिंबीर वडी केली आहे. 👌 👌
V nice n easy method 🎉
Mastch👌👌👌👌😋
Mastch instant kothimbir vadi yummmmy nakkich try karnar me😊
नक्की प्रयत्न करा
खुप खुप छान बनवली कोथिंबीर वडी
खूपच सोप्या पद्धतीने व कमी वेळात होणारी रेसिपी आहे. मस्तच.
Thanks
खरंच खूप छान आणि सुरेख रेसिपी ❤❤
धन्यवाद
छान कोथिंबीर वडी मस्तच