तुमच्या सगळ्या recipe mi करून बगते.आणि माझी बहिण मावशी वहिनी अश्या चार ठिकाणी शेअर पण करते. आम्हीं सगळे नातलग तुमच्या रेसिपी करतो.आणि पाहतो. कधीच फसत नाहीत. चकली recipe तर मी खूप फेमस केली आहे.thank you so much तुमच्या मुळे किचकट रेसिपी सुद्धा आम्हीं कॉन्फिडन्स ने करतो. माझ्या मुली पण हॉस्टेल ला तुमच्या रेसिपी ट्राय करतात.🙏🏻🙏🏻♥️♥️♥️👍
खूप खूप धन्यवाद ताई. तुमच्या सोप्या रेसिपीज मुळे आमचा नवरा छान व चविष्ट पदार्थ करतात... त्यांच्या हाताला पण चव आहे... तुमच्या सगळ्या रेसिपीज ते आवडीने पहातात. पूर्वी म्हणजे या आठ महिन्यांपूर्वी तुमची बटाटेवडे रेसिपी मला दाखवली आणि बटाटेवडे दुपारी दोन वाजता वड्यांची तयारी करु लागला मला खूप राग आला होता.कोण ह्या बाई.... इतकी तारीफ नवरा करतोय म्हणून सुरुवातीला रागाने नंतर प्रेमाने व्हिडिओ पाहिला... आवाज इतका माझ्यापेक्षा गोड म्हणून ❤ प्रिया ताईंच्या प्रेमात पडले.... दिवाळीचा फराळ प्रमाण व कृती वाखाणण्याजोगी.
हो ताई नक्कीच दाखवेन🙏❤️😊 ruclips.net/video/z9-Two0FaGU/видео.htmlsi=anNjC8oYQHmg-GWr *वीस वर्षांच्या स्वानुभवातून रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट व्हेज दम बिर्याणी ची अचूक पद्धत व योग्य प्रमाण !*👆🏻👆🏻👆🏻
@@dilipdeshpande8507 कमीत कमी ८ तास. हिवाळ्यात आंबण्यास अधिक वेळ लागेल. पिठाला गरम जागी ठेवणे चांगले. समजा तुमच्याकडे ओव्हन आहे तर ते गरम करा आणि नंतर स्विच बंद करा आणि ओव्हनच्या आत पीठ ठेवा
इडली पात्र माझ्या आजी सासूबाईंचा आहे त्यामुळे थोडासा काळसर दिसत आहे. बरेचदा घासलं पण तरीसुद्धा तो काळसरपणा जात नाही. बरेच वर्ष ते भांडं माळ्यावर होते. पण, मी वापरायला आता काढल्यामुळे हळूहळू स्वच्छ होत आहे पण तुम्हाला काळं वाटलं असल्यास क्षमा असावी🙏
@PriyasKitchen_ Thank you for the prompt reply. Recently, I came across your RUclips channel and have watched few of your videos. तुम्ही सगळे पदार्थ एकदम perfect बनवतात। तुम्ही एक सुगरण आहात।
@@suhasinikolhe6877 आखे उडीद घेतले तर उत्तमच आहे पण जो मी इडलीचा तांदूळ दाखवला तो आवर्जून घ्या. त्याच्याने इडलीचे टेक्सचर खूप छान येतं आणि अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखी म्हणतो ना! अगदी खरंच तशी होते .एकदा तरी तो तांदूळ वापरून नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा🤗🙏
One health tip: Now a days you get steel idli cooker, better to use it. We are from south. We mix the salt with palm after the batter is ready as body heat accelerates fermenting. You can put on teaspoon of oil in the batter before making idlis to take out idlis faster-Advice by my tamil friend.
प्रिया ताई, तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं की मी आधी लाईक करते आणि मग तुमचे व्हिडिओ बघते. खूपचं छान झाली आहे ईडली....मऊ आणि लुसलुशीत झाल्या आहेत. पण ताई मला एक विचारायचे आहे की तांदूळ कितीही पेले असले तरीही डाळ एकच पेला घ्यायची का? रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद....👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.
तुमच्या सगळ्या recipe mi करून बगते.आणि माझी बहिण मावशी वहिनी अश्या चार ठिकाणी शेअर पण करते. आम्हीं सगळे नातलग तुमच्या रेसिपी करतो.आणि पाहतो. कधीच फसत नाहीत. चकली recipe तर मी खूप फेमस केली आहे.thank you so much तुमच्या मुळे किचकट रेसिपी सुद्धा आम्हीं कॉन्फिडन्स ने करतो. माझ्या मुली पण हॉस्टेल ला तुमच्या रेसिपी ट्राय करतात.🙏🏻🙏🏻♥️♥️♥️👍
अगदी बरोबर
Ekdam barobar..maji pan priya receipee chi Chakali ekdam perfect zali..no oily .ekdam khuskhusheet😊. Thank you @priya!!
@@pallavikolekar31 खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार ताई🙏🙏
Hi
Tai अगोदर सांगितल्याप्रमाणे मी उडपी स्टाईल सांभार करून बघीतले
खुपचं छान झाला घरात सर्वांना आवडला...
आता नेक्स्ट इडली आणी सांभार करणार आहे
धन्यवाद
❤
प्रिया , आपला आवाज आणि रेसिपी सांगण्या ची पद्धत खूपच सुंदर आहे.. आपल्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात...❤
झक्कास फार छान आहे मला खूप खूप खूप खूप आवडली आहे ❤❤❤❤🎉🎉🎉👌👌👍👍💖💝
खूप खूप धन्यवाद ताई.
तुमच्या सोप्या रेसिपीज मुळे आमचा नवरा छान व चविष्ट पदार्थ करतात...
त्यांच्या हाताला पण चव आहे...
तुमच्या सगळ्या रेसिपीज ते आवडीने पहातात.
पूर्वी म्हणजे या आठ महिन्यांपूर्वी तुमची बटाटेवडे रेसिपी मला दाखवली आणि बटाटेवडे दुपारी दोन वाजता वड्यांची तयारी करु लागला
मला खूप राग आला होता.कोण ह्या बाई.... इतकी तारीफ नवरा करतोय म्हणून सुरुवातीला रागाने नंतर प्रेमाने व्हिडिओ पाहिला...
आवाज इतका माझ्यापेक्षा गोड म्हणून ❤ प्रिया ताईंच्या प्रेमात पडले....
दिवाळीचा फराळ प्रमाण व कृती वाखाणण्याजोगी.
प्निया ताई, फारच सुंदर पद्धतीने रेसिपी सांगता.बारकाईने फरक सांगता.धन्यवाद!
ताई तुमच्या सर्व रेसिपी छान व सहजपणे करता येतील अशा असतात.मला तुमच्या सर्व रेसिपीज आवडतात.❤
मी तुमच्या बहुतांश सगळ्याच रेसिपी करून पाहते मला खूप आवडतात
खुपच मस्त जाळीदार इडली झाली आहे खूप खूप धन्यवाद प्रियाताई ❤
Very good information, very useful indeed. Very clearly and nicely
explained. Thanks a lot, madam.
ALL THE BEST.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे मेथीचे पौष्टिक लाडू तयार केले घरातील सगळ्यांना खूप खूप आवडले तुमचे मनापासून आभार❤🙏🙏🤗
किती छान जाळीदार इडली झाली आहे 💯👌👌👌
फारच छान सांगता तुम्ही सगळ्या टिप्स संकट.
खूप छान. आता crispy खमंग असे मेदूवडे कसे करायचे प्लीज शेअर करा.
@@rahulchougule3296 हो नक्कीच लवकरच दाखवेन👍🙏
अप्रतिम खुपच सुंदर
धन्यवाद
तुमच्या सर्व पाककृती मी बघत असते ,आवडतात मला.तुम्ही सांगताही खूपच छान समजावून.
Tai tumchya Sarv Recipe Parfect astat 👍🏼❤️❤️❤️❤️❤️
Tumchya tips khoop chan astat 👌🏻
तुमची सांगण्याची पद्धत खरच खुप छान आहे पटकन लक्षात राहते
Chan रेसिपी दाखवली धन्यवाद प्रिया ताई
Khupchan sunder recipe 🎉❤
🌹👌इडली अप्रतिम झाली लुसलुशीत हलकी।महत्वाच्या टीप्स कळल्या,आहात तुम्ही “लकी”❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌❤️👌🙏
Tai khup chan ani veglya padhatite idli recipe dakhavlis maza sarvat avadta nasta idli sambar chutney ❤you tai
वा.ईडलिचं खूपच छान सिक्रेट सांगितलत प्रीयाताई.चांगली ईडली तयार होणं हे डाळ तांदुळावरच अवलंबून असत.👌
खूपच छान माहिती दिली आहे.
Khuppacha Sundar Recipi ❤❤
खूपच छान झाल्या आहे इडल्या
👌🏼👌🏼छान
Khup cchan mahiti thx
Hya varshi maza Diwali faral khupch chan zala 👌 Tumchya sarv recipes khupch chan astat 👍 tumhi sarv tips khupch chan paddhatine sangta 🙏tya muley aamcha padharth kadhich bighdat nahi 🙏I am proud of you dear👏👏💐
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार🙏 असेच तुमचे प्रेम व आशिर्वाद राहू दे.❤️
Very nice 👌👌👌
खरंच खूप छान अगदी मऊ लुसलुशीत इडली तयार झाले आहेत❤
Chan❤ mi amla loanche kele ahe tumchya padhtine atta murnyasathi thewale ahe pan changlech zale asnar😊
Tumcha ha recipe aj banavli me sooper....me boil rice vapartiye...but poha takun chan ali idli 👍👍👍....... perfect measurement south recipes dakva ❤🙏
हो ताई नक्कीच दाखवेन🙏❤️😊
ruclips.net/video/z9-Two0FaGU/видео.htmlsi=anNjC8oYQHmg-GWr
*वीस वर्षांच्या स्वानुभवातून रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट व्हेज दम बिर्याणी ची अचूक पद्धत व योग्य प्रमाण !*👆🏻👆🏻👆🏻
@PriyasKitchen_ 👍👍👍tayi sambar dakavlena te tumcha hotel recipe ahe ka m...tumcha personal recipe 🙏
खूप च छान ,मस्तच👌👍
Very nice recipe 👌
Thanku
आम्ही पीठ डब्यात फरमेंट करण्यास ठेवतो..डब्याचे झाकण घट्ट असावे..छान पीठ फुलते..
Mastach👌👌👌
किती तास fermentation करायचं
सांगा ना!मॅडम !मनापासून माहीती द्या सार्याचा दुवा मिळेल वेळ ही वाया जात नाही !
@@dilipdeshpande8507 कमीत कमी ८ तास. हिवाळ्यात आंबण्यास अधिक वेळ लागेल. पिठाला गरम जागी ठेवणे चांगले. समजा तुमच्याकडे ओव्हन आहे तर ते गरम करा आणि नंतर स्विच बंद करा आणि ओव्हनच्या आत पीठ ठेवा
Khupach sundar🎉🎉
Khup chhan
Thank you Priya tai 😊
Most welcome 😊❤️
Nachani chi idali chi recipe dakhava
Khupchh chan.
तुमची सांगण्याची पद्धत व आवाज छान, आख्खी डाळ कुठे मिळेल?
D mart
छान
खुप छान😊😊😊
Khup chan Priya, praman chan sangates,sagalya tips pan chan
Thank you tai ❤️ 🙏
Apratim
Tai तुमची इडली रेसीपी अतिशय सुंदर आहे. Tai मला सांगा अख्खे उडीद kuthe मिळतील. Me khup ठिकाणी vicharle
Very Yammy Yammy
Maza shitticha idli cooker aahe,te kas waprayache kalat nahi dakhawal ka ?
व्वा अप्रतिम
👌🏻khup chhan tips sangitlya,thanks
मस्त आहे.... पण
साधारण किती तास आंबवण्या साठी ठेवावे....
khoop छान
तुमचा आवाज खूप छान आहे👌🏼
हे सगळं मी पहील्या पासून करते
Very nice recipe
❤❤❤❤❤❤
ताई 9:35 तुमच्या सर्व रेसिपी सुंदर च असतात डाळ आणि तांदूळ बारीक केल्यानंतर ते पीठ किती वेळ भिजू द्यावे लागेल
Idli patra swachha khasa.
इडली पात्र माझ्या आजी सासूबाईंचा आहे त्यामुळे थोडासा काळसर दिसत आहे.
बरेचदा घासलं पण तरीसुद्धा तो काळसरपणा जात नाही. बरेच वर्ष ते भांडं माळ्यावर होते. पण, मी वापरायला आता काढल्यामुळे हळूहळू स्वच्छ होत आहे पण तुम्हाला काळं वाटलं असल्यास क्षमा असावी🙏
Tai edali,dosa ch premix dakvna g praman ani kas dalaych jad ka barik sarv dakavna plzzzz
मस्त ❤
तुमचा आवाज मला खूप आवडतो
खूपच छान सांगितले ताई
Khup chan
Hello priya taai,
Jast time thevla ter pith jast ambat nahi na honaar?
सध्या थंडी आहे त्यामुळे जास्त वेळ लागतो पण उन्हाळ्यामध्ये फक्त 10 ते 12 तासात पीठ आंबवण्यासाठी ठेवावे
Thanks 😊
Hello Mam goda masala chi recipe snga ...
👌👌
Madam pl ghee mysore park shikvana na
Kitne ghante rakha?
Battaer patal zal tar kay karaych
Thanks
1 number idli ❤
Pith bhijvanyakarita kiti vel thevayache te nahi sangitale.Madam .
❤best
Aata mi pan ashich karnar
Dupari vatle ki idly dusrya ch duvashi sakali karaychi na ki kadhi te sanga
Farment sathi kiti vel thevaych
12 to 14 hours
Batter is well fermented👌
Can you please tell, how many hours it took for the batter to ferment like this
13 to 14 hours
@PriyasKitchen_ Thank you for the prompt reply. Recently, I came across your RUclips channel and have watched few of your videos. तुम्ही सगळे पदार्थ एकदम perfect बनवतात। तुम्ही एक सुगरण आहात।
@@einnavarghese8984 thank you mam 🙏 ❤️
प्रिया ,खुपच हलकी आणि जाळीदार इडली झाली आहे . आता मी पण अख्खे उडीद घालून इडली करताना . 😊❤
@@suhasinikolhe6877 आखे उडीद घेतले तर उत्तमच आहे पण जो मी इडलीचा तांदूळ दाखवला तो आवर्जून घ्या. त्याच्याने इडलीचे टेक्सचर खूप छान येतं आणि अगदी जाळीदार मऊ लुसलुशीत कापसासारखी म्हणतो ना! अगदी खरंच तशी होते .एकदा तरी तो तांदूळ वापरून नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा🤗🙏
ईडली दुसर्या दिवशी बनते का
Ksa kilo aahe
One health tip: Now a days you get steel idli cooker, better to use it.
We are from south. We mix the salt with palm after the batter is ready as body heat accelerates fermenting. You can put on teaspoon of oil in the batter before making idlis to take out idlis faster-Advice by my tamil friend.
प्रिया ताई तुमच्या रेसिपी मी नेहमी ट्राय करते. या दिवाळीत चकली केली कुरकुरीत झाली पण खूप तेलकट झाली. का तेच समजले नाही.
Ferment किती वेळ करायचा?
Kiti Tass pit
ferment karnyasathi lagla
13...14 तास
Idli rice majhyakade milta nahi...to online milto ka...link pathwa
डिस्क्रिप्शन ओपन करा त्यामध्ये फ्लिपकार्ट ची मी इडली राईस ची लिंक दिली आहे त्यावरून ऑर्डर करा
Akhha pandhara udid kuthe milu sakel
Reply dyana please
😋❤️😋💜😃👍👌
आमच्या सूनबाई तामिळनाडू राज्यातील आहेत.
त्यामुळे अशाच प्रकारे इडली,डोसा व वेगवेगळ्या चटण्या बनवते.
खूप खूप धन्यवाद मनापासून आभार ताई🙏🙂
Ki chaan shikavale..
Thank u
vatley mishran kiti taas tevayach
13 ते 14 तास
प्रिया ताई, तुमच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आलं की मी आधी लाईक करते आणि मग तुमचे व्हिडिओ बघते. खूपचं छान झाली आहे ईडली....मऊ आणि लुसलुशीत झाल्या आहेत. पण ताई मला एक विचारायचे आहे की तांदूळ कितीही पेले असले तरीही डाळ एकच पेला घ्यायची का? रेसिपी शेअर केल्याबद्दल धन्यवाद....👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻❤️❤️❤️❤️.
चार पेले तांदळासाठी एक पेला उडदाची डाळ हे प्रमाण साधारणपणे घ्यावे
खूप खूप धन्यवाद व मनापासून आभार❤️🙏
Reshning tandool asel ter kiti ghyache. Idli khupach chan jhali ahe.
Cooker la rubber n shiti laun he pith tevave chan ferment hote cooker madhe
हो कुकर मध्ये सुद्धा छान फर्मेंट होतं💯👍👍
@PriyasKitchen_ 🙏
Wow super recipe 👌👌👍❤(Sadath cooking world) your new subscriber
Chutney recipe share kara pl idali chi chuteny
Idli cooker kuthun ghetla ahe tai
तांदूळ डाळ धुवून किती तास भिजवून ठेवायची ते सांगावे