थंडीत इडली बॅटर लवकर फरमेंट होण्यासाठी काय करावे | इडली रेसिपी मराठी | idli recipe | idli sambar |
HTML-код
- Опубликовано: 9 фев 2025
- थंडीत इडली बॅटर लवकर फरमेंट होण्यासाठी काय करावे | इडली रेसिपी मराठी | idli recipe | idli sambar |
इडलीरेसिपीमराठी # idlirecipe # idlisambar
इडलीसाठी साहित्य
इडली तांदूळ - तीन वाट्या
उडीद डाळ - एक वाटी
पोहे - एक वाटी
मेथी दाणे - एक छोटा चमचा
मीठ
बटर
Ingredients for idli
Idli rice - three bowl
Urad dal - one bowl
Poha -cone bowl
Fenugreek seeds - one teaspoon
Salt
Butter
सांबारसाठी साहित्य :
तुरीची डाळ - अर्धा कप
कांदा - एक मोठा, २ छोटे
टोमॅटो - २
शेवगा
दुधी
लाल भोपळा
वांगे
गाजर
चिंच
गूळ
काश्मीरी सुक्या लाल मिरच्या - २
ठेचलेला लसूण - ६-७ पाकळ्या
सांबार मसाला - एक मोठे चमचा
लाल तिखट - एक छोटा चमचा
मोहरी - अर्धा छोटा चमचा
तेल - ३ मोठे चमचे
कढीपत्ता - ८-१० पाने
किसलेले आले - अर्धा इंच
हळद - पाव छोटा चमचा
हिंग - पाव छोटा चमचा
मेथी दाणे - पाव छोटा चमचा
कोथिंबीर
मीठ
तडक्यासाठी साहित्य:
तेल - एक मोठा चमचा
मोहरी - पाव छोटा चमचा
कढीपत्ता - ७-८ पाने
काश्मीरी लाल तिखट - अर्धा मोठा चमचा
हिंग - चिमुटभर
सांबार मसाला - एक छोटा चमचा
tandalachya pithacha dosa:
• सर्वात सोपा नाष्टा ५मि...
dhokla:
• ढोकळा कसा बनवायचा | dh...
medu vada sambar:
• कुरकुरीत मेदुवडा सांबा...
rava idli:
• इन्स्टंट पध्दतीने मऊसू...
sheera:
• योग्य प्रमाण व सात टिप...
vadapav:
• वडापाव कसा बनवायचा | व...
batatyachi bhaji:
• टिफीनसाठी बटाट्याच्या ...
masala chaha:
• डॉक्टरांची महागडी औषधे...
paneer chi bhaji:
• पनीरची भाजी | ह्या नवी...
paneer masala:
• पनीर मसाला | १५ मिनिटा...
Idli recipe, idli sambar recipe, idli sambar, idli chutney recipe, idli batter recipe, idli chutney, sambhar, sambhar recipe, idli, idli dosa batter recipe, idli recipe in marathi, idli chutney recipe, idli sambar chutney, how to make idli, soft idli batter, sambar for idli, idli dosa batter, idli batter, soft idli recipe, idli recipe in hindi, idli sambar dal recipe, इडली रेसिपी मराठी, मऊ इडली रेसिपी, इडली कशी बनवायची, इडली सांबार चटणी, इडली, मऊ इडली कशी बनवायची, इडली रेसिपी, इडली सांबर रेसिपी, डाळ तांदळाची इडली,
नमस्कार मी तुमचे व्हिडिओ पहाते ० खर तर मी तुमचा आवाज ऐकण्यासाठी व्हिडिओ पहाते ० मला माझ्या मामीच्या आवाजाची आठवण होते तुमचा आवाज ऐकताना ० मनाला छान वाटतं ० तुमचे पदार्थ करण्याचे व्हिडिओ छान असतातं ० तुम्ही माहितीही छान सांगता ० धन्यवाद❤❤❤❤❤
खूप खूप धन्यवाद.🙏
तुमच्या कमेंट मुळे मला खूपच छान वाटले 🤗🙏
Me pan आवाज ऐकण्यासाठी व्हिडिओ पाहते
खूप छान रेसिपी धन्यवाद
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊 ge om in😊😊😊😊
@@shambhaviskitchenUr voice is very sweet, ❤
सांगण्याची. पद्धत. खूपच छान. आहे. तुमच्या. पद्धतीने. नक्की. करून. बघू. धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊🙏
सांगण्याची पद्धत अप्रतिम आहे धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
But Badiya madam ❤❤❤❤❤
Bahut bahut dhanyawad 😊🙏
तुमची सांगण्याची पद्धत खूप छान व मनापासून आहे. आत्ता सामान तुम्ही सांगितल्या प्रमाणे भिजत घातले आहे. झाल्यावर कळवीन 🙏🙏
खूप खूप धन्यवाद 😊
झाल्यावर कळवायला विसरू नका 🙏
इडली उत्तम झाली 🙏🙏. तुमच्या tips महत्वाच्या आहेत. 🙏
खूप सुंदर रेसिपीज दाखवलित धन्यवाद ❤
नक्की बनवा 😊🙏
Khup chan👌👌
Khup khup dhanyawad 😊
Healthy sharing 😋😋
Thanks 😊
Khup chaan 🙌👌👌
Nakki banva 😊🙏
खूप छान इडली. व सांबर very nice yummy recipe
नक्की बनवा 🙏
खूप खूप धन्यवाद 😊
खूप छान
नक्की बनवा 😊🙏
Thanku somuch tai nice recipe you explained step by step love it👌
Try it 🙏
Thank you so much 😊
मस्तच
😊🙏
खुपच सुंदर माहिती संगीतली आहे 👍👍
खूप खूप धन्यवाद 😊🙏
अप्रतिम
😊🙏
खूप छान ❤
खूप खूप धन्यवाद 😊
Khup. Chan. Recip😊😊
Khup khup dhanyawad 😊
खूप छान सांगितल तुम्ही ❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
ताई खुप माहिती दिलीत
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Very good morning thank you nice yummy 🤤❤
Good morning 🤗🙏
तुम्ही खूप छान पद्धतीने सांगितले व सावकाश ❤ धन्यवाद
नक्की बनवा 😊
खूप खूप धन्यवाद 🙏
Thank nice
Thank you too! 😊
👌👌👍👍
😊🙏🙏
खुप च छान रेसिपी
नक्की बनवा 😊🙏
Chan zali idali.
Khup khup dhanyawad 😊
New Subscriber Tai 🙏 ❤️Like Comment Kele Aahe idli Recipe khup Sundar 👍🏼 Jai Shree Ram 🚩
Khup dhanyavaad 🙏
Jai Shree Ram 😊
@@shambhaviskitchen Thank you Ma'am Aboli Recipe Dakhva 🙏
@@sunitayadav9626 amboli recipe hya athavadyat upload hoil. Nakk bagha😊🙏
Tai khup chan ìdli puran sangitle
😊🙏
Chan mahiti sangitali
Khup khup dhanyawad 😊🙏
Mast
Nakki banva 😊🙏
Khup chhan 👍 sp🎉🎉🎉🎉🎉🎉
Khup khup dhanyawad 😊
खूपच सुंदर सांगितली रेसिपी❤❤❤
खूप खूप धन्यवाद 😊
नक्की बनवा 🙏
खूप छान इडली सांबर
नक्की बनवा 😊🙏
अतिशय सुंदर
😊🙏
Delicious!
Thanks 😊
Khup chan pilij Rasam vada chi recipi kara
Nakki karanar 😋
Stay connected 🙏
खूपच छान पद्धत सांगितली तुम्ही ताई😂
नक्की बनवा 😊🙏
तांदूळ डाळ वाटताना थोड कोमट पाणी घालून वाटावे इडली छानच होते.
Roadvar jevhade madrasi idli vada wale aahet te maida vada viktatat medu vada nahi. Marathi lok aavadine maida vada khatat swastat
Share kele mhanun Khup khup dhanyawad 😊🙏
प्रमाण 2वाटी उडीदडाळ, 4वाटी तांदूळ, 1वाटी पोहे ,1वाटी रवा वेगवेगळे वाटणे "थंडीत इडली बॉटर फरमेंट होण्यासाठी पिठ कुकरमध्ये ठेवून मीडियम गरम पाण्यात कुकर ठेवणे
😊🙏🙏
वाटताना थोड कोमट पाणी घाला की पीठ येतं.
आपने एक कप सूजी कब डाली थी कहीं दिखा नहीं
सूजी डाली नही 😊🙏
Tai phar cĥan tondala pani sutale
Khup khup dhanyawad 😊
🤮खुपचं जातीच छान 🤮🤫
खुप छान ❤🎉
खूप खूप धन्यवाद 😊🙏
Mast
😊🙏
छान रेसिपी आहे
नक्की बनवा 👍
खूप खूप धन्यवाद 🙏