सरिता ताई ने सगळ्यांच्या कुकिंग मधील अडचणी समजून घेऊन छान माहिती दिली आहे प्रत्येक व्हिडिओ मधे एखाद्या नवीन स्वयंपाक करणार प्रयतेकाला समजेल अशा सोपी आयडिया असते यांच्या रेसिपी मस्त आहेत सगळे
तुम्ही खुप डिटेल मध्ये आणि सोप्या पद्धतीने समजून सांगता रेसिपी लवकर समजते...घरी रेसिपी बनवल्यावर अजिबात चुकत नाही.. चविष्ट बनते.. त्यामुळे खूप खूप धन्यवाद..
Tai तुमच्या specific explanation मुळे recipe समजायला सोपी जाते...आणि कालच इडली आणि डोसा दोणी बनविले....अगदी व्हिडिओ मध्ये दाखविले तसेच झाले...thank you❤
सरिता ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊनच सांबार आणि चटणी आणि इडली बनवली आज! तुम्हाला सांगते इतकी अप्रतिम झालंय सगळचं... अगदी सगळे कौतुक तर करतच होते पण फस्त झालंय सगळं😅 मी कोणताही प्रकार करताना आवर्जून तुमचीच recipe पाहून करते... आणि आजपर्यंत ती कधीही फसली नाही... लव यू सरिता ताई. माझ्या गुरू आहात तुम्ही..🙏🏼
Me aaj karun pahili idali khup mhanje khupch Chan chav zaley aani Mau pan khup zaley tumchi idali pahun pahilyanda banvali me aani kharch khup Chan zaley 🥳🥳❤️❤️ thank you so much tai 🙏🏻🙏🏻
तुमच्या रेसिपी ची पद्धत मला खूप आवडली आणि मी बनवली घरी आणि ते सर्वांना खूप खूप आवडले एकदम मऊ लुसलुशीत इडली बनलि सांबर अतिशय चविष्ट बनलं चटणी पण खूप छान झाली👍👍❤️❤️❤️❤️ ताई Good morning 🙏 🌄
ताई खूपच छान टिप आणि इडली पण मस्त कालच मी तुमच्या पनीर पराठा च्या व्हिडिओ मधील टिप वापरून पनीर पराठा केला. खुपच छान झाला आणि सगळ्याना खुपच आवडला. धन्यवाद ताई आणि आशाच टिप देत रहा
सरिता सगळं अगदी सोप्पं करुन सांगते....अगदी बारीकसारीक बारकाव्यांसह...तिच्या सूचनांचे पालन केले कि, पदार्थ बिघडत नाही.बोलण्यात गोडवा व आपुलकी घरगुती साधेपणा आहे. सरिता तुला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अभीष्टचिंतन उदंड आशीर्वाद.🌹🌹👌👌
सरिता आता मी अगदी तु सांगितले त्या टिप्स वापरून इडली बनवली गं इतकी छान इडली सांबार व चटणी कि खुपच 😊👍👍👌👌🙏🙏🙏अगदी तांदुळ पण रेशन चे च घेतले गं...आज पहिल्या दा माझी इडली मऊमऊ व नरम छान झाली गं..सरिता खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍👍
Khup chan Sarita tai.... Very well explained... Amcha confidence boost up jhala.... Will definitely try with all ur tips & tricks.... Thank u for ur efforts.. 🙏🙏
Idli 👌u explained it very well,but for idli batter u add poha it gets fermented very well Nd idli becomes soft too only thing is it becomes sour especially during summer,instead of 1vati of UDID Dal u take 11/2 vati UDID Dal then no need of adding poha whisk batter for 5mins ur batter will ferment nicely
किती सुंदर बोलता , नी किती छान टिप्स दिल्या ,कोणी सांगत नाही , खूप खूप छान vdo , मी पहिल्यांदाच पाहतेय पण एकदम आवडला ग ,masssstttt 👌👌👌👌👌👌👍👍👍👍❤️🥰🤗
सरिता ताई ने सगळ्यांच्या कुकिंग मधील अडचणी समजून घेऊन छान माहिती दिली
आहे
प्रत्येक व्हिडिओ मधे
एखाद्या नवीन स्वयंपाक करणार प्रयतेकाला
समजेल अशा सोपी आयडिया असते यांच्या रेसिपी मस्त आहेत सगळे
तुम्ही खुप डिटेल मध्ये आणि सोप्या पद्धतीने समजून सांगता रेसिपी लवकर समजते...घरी रेसिपी बनवल्यावर अजिबात चुकत नाही.. चविष्ट बनते..
त्यामुळे खूप खूप धन्यवाद..
Ho na. 👍
Agdi barobar
Tari tumacha mobail nombar daya
@@shravaniphodkar5865to the ppppp to the world
Mi pan hi idalichi recipi karayala ghetaliy baghu aata kashi hotey aani magh cament madhe sangte❤
Thank u madam काल मी तुमची इडली रेसिपी पाहिली आणि same rules follow केले तर खुप सुंदर इडली झाली,
मधुरा recipe la मागे टाकलंय तुम्ही👍👍
अगदी बरोबर
Correct bolat
Right 👍👍👍👍☺️👌🙏
Kharch
@@sonalpatil7360 right
ताई तुमच्या रेसिपीज खूप छान असतात ...अगदी सोप्या भाषेत समजतील अशा तुम्ही खूप छान समजावून सांगता... आणि तुमची मुलगी पण खूप गोड आहे..
सरिता ताई, सगळ्या टिप्स, प्रमाण प्रमाणे इडल्या केल्या, अतिशय सुंदर, लुसलुशीत, हलक्या इडल्या झाल्या. 👌🏻👌🏻
Tai तुमच्या specific explanation मुळे recipe समजायला सोपी जाते...आणि कालच इडली आणि डोसा दोणी बनविले....अगदी व्हिडिओ मध्ये दाखविले तसेच झाले...thank you❤
My pleasure. Thanks for trying.
मी करून पाहिले अशा प्रकारे सांभार अतिशय सुंदर झाले
Mast
खुप धन्यवाद सरीता.डीलीशीयस झालीय माझी ईडली,सांबांर आनी चटनी सुद्धा.छान,सोपी रेसीपी.❤
तुम्ही ओव्हर ॲक्टींग करत नाहीत आणि पूर्ण मराठी भाषेचा वापर करतात आणि आणि पदार्थ दाखवण्याची पद्धत बनवण्याची पद्धत छान आहे 👍👌
मला समजलं हे तुम्ही कोणाला उद्देशून बोलतात 😂
😂😂😂😂@@PriGangurde
@@PriGangurde❤❤❤ ft ni e hubb ecd ni ni ni RR cc CT CT CR t ni Dr CTy ni my XD xx thufrtd😢 CT se ni CT t ni ni he.
Ni g
Ni hu ni
हो .
@user-nd5rv3dj1l मधुताई😂
सरिता ताई तुम्ही सांगितल्याप्रमाणे प्रमाण घेऊनच सांबार आणि चटणी आणि इडली बनवली आज! तुम्हाला सांगते इतकी अप्रतिम झालंय सगळचं... अगदी सगळे कौतुक तर करतच होते पण फस्त झालंय सगळं😅 मी कोणताही प्रकार करताना आवर्जून तुमचीच recipe पाहून करते... आणि आजपर्यंत ती कधीही फसली नाही... लव यू सरिता ताई. माझ्या गुरू आहात तुम्ही..🙏🏼
मी तुमच्या रेसिपी बनवून बघत असते ताई पण अगदी बरोबर आणि परफेक्ट बनतात
तुमची पद्धत वापरून ईडली सांबार आणि चटणी केली सर्वांना आवडलं.....❤thnq for easy recipe..... All d very best❤❤
खुप छान आहे सरीता किचन अन् मधुरा रेसिपी खुप छान आहे मला खुप आवडते
सरिता खूपच छान सांगतेस रेसिपी आणि तुझ्या रेसिपी एकदम परफेक्ट असतात. धन्यवाद 😊
मनापासून धन्यवाद
सरिता कीचन आणि मधुरा रेसिपी दोघीच्या रेसिपी छानच आहे 👌👌
Madhura rashipe aani Sarita rashipe khup fark aaha
Tyncha peksha saritas kitchen 👌aaha
दोघी आपापल्या जागी उत्तम आहेत
आम्ही आज तुम्ही सांगितल्या प्रमाणे इडली सांबार केले .मस्त झाले.धन्यवाद.
मस्त 😊😍
सरिता तुझ्या सर्वच रेसिपी अप्रतिम असतात, खूप सोप्या आणि समजेल अशा भाषेत बोलतेस तू, you are a perfect women😍😍🤗
Thank you :)
P"
1q11q
Me aaj karun pahili idali khup mhanje khupch Chan chav zaley aani Mau pan khup zaley tumchi idali pahun pahilyanda banvali me aani kharch khup Chan zaley 🥳🥳❤️❤️ thank you so much tai 🙏🏻🙏🏻
तुमच्या रेसिपी ची पद्धत मला खूप आवडली आणि मी बनवली घरी आणि ते सर्वांना खूप खूप आवडले एकदम मऊ लुसलुशीत इडली बनलि सांबर अतिशय चविष्ट बनलं चटणी पण खूप छान झाली👍👍❤️❤️❤️❤️ ताई Good morning 🙏 🌄
Mi Aaj karun बघितलं तुम्ही सांगितलं तस khup manje khup Chan v mau zalay tq taiiii
खूप सुंदर रेसिपी टिप्स व सांगण्याची पद्धत तर अप्रतिमच 👌👌👌😋
3 1
Sarita tai तुमच्या या टीप्स वापरून इडली केली आमच्या अहोना खूप आवडली,thanks
ताई खूपच छान टिप आणि इडली पण मस्त
कालच मी तुमच्या पनीर पराठा च्या व्हिडिओ मधील टिप वापरून पनीर पराठा केला. खुपच छान झाला आणि सगळ्याना खुपच आवडला.
धन्यवाद ताई आणि आशाच टिप देत रहा
हो नक्किच..
नक्की बनवुन पहा :)
धन्यवाद
सरिता तुझ्या सर्व recipes खूपच छान, स्वादिष्ट असतात, सोप्या भाषेत सांगतेस, wish you all the best, keep it up👍
Manaasun dhanywaad
Thanks for sharing this receipe 👌👌 khupch Chan zalya aahet idli ani sambhar.😋😋
सरिता सगळं अगदी सोप्पं करुन सांगते....अगदी बारीकसारीक बारकाव्यांसह...तिच्या सूचनांचे पालन केले कि, पदार्थ बिघडत नाही.बोलण्यात गोडवा व आपुलकी घरगुती साधेपणा आहे.
सरिता तुला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा अभीष्टचिंतन उदंड आशीर्वाद.🌹🌹👌👌
मनपूर्वक आभार … नूतन वर्षाच्या खूप शुभेच्छा 💐💐
सरिता खूप छान इडली सांबर चटणी बनवली मनू खूप छान बोलते एकदा मच्छी सुकट बोंबील यांची रेसिपी दाखव
नक्किच.. मनापासुन धन्यवाद
ताई मी तुमच्या पदधतीने इडली सांबार केला खूपच छान हलकी स्पोजी झाली मस्त धन्यवाद
जो भाग पहायचा त्या time वर क्लिक करा :-
Introduction 00:00
डाल तांदूळ प्रमाण & पीठ बनवताना टिप्स 1:08
इडली बनवणे 5:39
सांबार 7:26
नारळाची चटणी 7:54
इडली 8:54
सांबार 9:48
महत्वाच्या टिप्स 13:22
सांबार मसाला रेसिपी ruclips.net/video/sJlfIajCUe8/видео.html
धन्यवाद 🙏
Very nice mam thanks
Thank you
सांबर
Mast
अस प्रत्येक combine रेसिपी मध्ये असेल तर मस्त खूप सोपं पडेल..👍🏻
Khup sunder ani easy methodni tumi sangta lavkar samjte ani tumchi talking method khup soft aahe so sweet of you ❤❤
Thank you so much
Thanks for sharing this recipe 😊😊🙏🙏
Mastch
Tumi mahiti pn khup chhan sangta ani awaj pn khup God ahe shle recepe smjun sangta🥰👌👌👌
🙏🏻🥰 😋नमस्कार आणि धन्यवाद मॅडम आज तुम्ही माझी आवडती रेसिपी दाखवली, मनू खूप गोड आहे 🥰😘❤️ love you मनू बेटा...मी सौ. गौरी कुलकर्णी 🙏🏻🙏🏻
Thank you
किती छान समजून सांगताय खूप छान ताई रेसिपी आवडली सर्वात मोठं महत्वाच्या टिप्स सांगायची पद्धत आवडली
सरिता ताई, खूप छान टिप्स आवडल्या.इडली सांबार, चटणी रेसिपी छान धन्यवाद ताई 🙏👍
इतकी सुंदर ही रेसिपी सांगितली आहे की पहिल्यांदाच एवढा सुंदर इडली सांबर मला व्यवस्थित न चुकता करता आली आहे. धन्यवाद खरच मी खूप खूप आभारी आहे.🙏🌹
Perfect recipe. Will try definitely. Baby is cute 🥰
इडली खूप छान
बारीक सारीक टिप्स मुळे परफेक्ट बनते सगळे एव्हढ deep madhe कोणीच समजावत नाही thanx Sarita.
I just love your politeness nd soft voice.. thank u Tai for such a beneficial tips..❤❤
सरिता आता मी अगदी तु सांगितले त्या टिप्स वापरून इडली बनवली गं इतकी छान इडली सांबार व चटणी कि खुपच 😊👍👍👌👌🙏🙏🙏अगदी तांदुळ पण रेशन चे च घेतले गं...आज पहिल्या दा माझी इडली मऊमऊ व नरम छान झाली गं..सरिता खुप खुप धन्यवाद 🙏🙏👍👍
अरे वाह क्या बात है... 😊👍
Your style is very attractive & you speak very polite, your voice is very sweet, keep it up
Thank you so much 😊
खुप छान समजुन सांगितले रेसिपी मस्तच करून बघेल तुमच्या पद्धतीने
धन्यवाद
Thanks for the tips for the batter!My batter overflowed for the first time.🙏🏻
Khup chaan receipe. Sarita, Sangnyachi paddhat khupach chaan. Mi sagle video bhaghate. Ashych chaan chaan receipe karat ja.
Sarita you're the best❤️
तुम्ही सांगितल्या प्रमाणे इडली, सांबार ,चटणी सर्व तयार केले ताई खूप खूप छान झालं सर्व....thank you very very much ❤
So delicious and perfect recipe as usual 😍🤤🤤🤤😀👍.. n aaj farch special guest ale kitchen mdhe 😍😘😘😘❤️
Khrach khup chan dilyat tips mam thx🙏🙏🙏
ताई खुप गोड आहे तुमची मुलगी.... खुप छान बोलते..😘😘
Tumchya receip khup sunder& samjanarya astat❤ 14:09
Beautiful and successful Recipe Di🥰...Thank uuu so much...
Aaprtim. Thumhi chhan explain karata. Mi thumhi explain kelelya gulachya kapanya kelya far chhan zalya. Thank you so much 💓
Khup chan Sarita tai.... Very well explained... Amcha confidence boost up jhala.... Will definitely try with all ur tips & tricks.... Thank u for ur efforts.. 🙏🙏
सरिता ताई तुम्ही जे सांगतात ती खूप सोपी पद्धत आहे आणि इडली आणि सांबर चटणी खूप छान बनते😊
Thanks a lot
Idli 👌u explained it very well,but for idli batter u add poha it gets fermented very well Nd idli becomes soft too only thing is it becomes sour especially during summer,instead of 1vati of UDID Dal u take 11/2 vati UDID Dal then no need of adding poha whisk batter for 5mins ur batter will ferment nicely
Hi Neelam,
Thanks for sharing this, I Wil definitely try this proportion for making idly batter..
Thanks so much
Thand recipe @@saritaskitchen
Kup chaan,baby pn chan
ताई तू इडली सांबार रेसिपी फारच छान सांगते लगेच समजते अशाच समजेल अशा रेसिपी सांगत जा धन्यवाद
Thanks a lot
आता मधुरा मॅडम पण तुमच्या सारखं टिप्स टिप्स मध्ये बोलायला लागल्या आहेत 😅😅😅😅
Konachi tulna karu naye
सरिता तुम्ही खूपच छान समजावून सांगतात व पदार्थ खुप छान होतो तुमच्या पुढे सगळे मागे पडले आता मी तुमची रेसिपी बघते व सर्व ना सांगते सरिता रेसिपी बघा
सरिता ताई इडलीपात्रामध्ये पाणी टाकता वेळेस लिंबू ची फोड टाकायची इडली पात्राचा काळेपणा निघून जातो
Barobar ahe
Sarita khup Chan samjaun sangtes recipi kadhich bighadt nahi 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
1 minitat vedio kasa pahila 🤔
Tumchya recipe pahun mi sugran zale gharatil khup khush astat
Papa ki kasam like karo
Mi aaj banavli idali 😊 khup chan zali .❤ Thank you 😊
Ata tumhi pan Madhura sarkha faltu che shabd vaparayla laglat. (Kya baat hai, kiti mast rang ala ahe, Kay lushlyshit idli) ugach apla garaj nastana.
म्हणुनच तर कमेन्ट मध्ये timing दिले आहेत प्रत्येक स्टेप che.. म्हणजे तुमचा वेळ वाचेल आणि जे ऐकायचे तेच ऐकायला मिळेल... 😅
छान 👍 मी तुमचे प्रत्येक व्हिडीओ आवडीने बघते.तुम्ही सहज समजेल अशा सोप्या भाषेत सांगत असल्याने लवकर समजते........ अर्चना.
खूप सुंदर ईडली व सांबार चटणी तसेच टिप्स पण खूप सुंदर दिल्या धन्यवाद सरीता मधूरा रेसिपी ला मागे टाकलेस खूप छान वाटले आवडले
Tumchya recipes bghun tsch banvaych try karte . Ek hi पदार्थ fail jat nahi . Thanku tai 😊
Kharach aaj paryant me kontyach food channel la comment kela navta ha first comment Sarita kitchan sathi. Khup chan aani perfect food recipes astat.
Thank you so much :)
Tai aaj mi medu vada n sambhar kel khup tasty zal tumhi sangitlelya praman vaprun kel....gharat sagdya ni mazi tarif keli thanks tai.....😊❤
खूपच सुंदर रेसिपी टिप्स सांगण्याची पद्धत खूप सुंदर होती. मी तुमचे सगळे व्हिडिओ बघते
Khoop chan explain karta gd bless u
ताई खूप छान आहे रेसिपी मला आवडली तुम्हची रेसिपी
धन्यवाद
ताई खूपच छान recipe सांगता पटकन समजते मस्तच
इडली सांबार खुपच छान रेसिपी मी पण करून बघणार आहे
Sarita your sambar recipe and masala is awesome.Even masala is truly authentic.I followed it and prepared.Really became very tasty .Thank u
आपली सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
समजावण्या ची पद्धत छान आहे टिप्स बद्धल धन्यवाद.
मला ही यात आनंद आहे
Madhuras receipes karta khup pramanik ani perfect measurements...khup chan
Yes Madhura peksha tumhi saras ahat plus shuddh Marathi ❤
Aevdhi perfect mahiti aj parynt nai aikalli ..idali aevdhi jabrdasttt bnli ki mazach vishwash bst nai thank u didi ...
खूप छान इडली झाली मी करू पाहिली Ty tai 👌👍🙏
समजेल अशी कृती सांगता सांगता टिप्स पण छान प्रकारे देतात, मस्तच! सरिता मॅम
Tumchi resipi chi padhti mla khub aavdte .suparb 👌
मी आता याच पद्धतीने सांबार करते ...खूप छान टेस्ट
Me ajch idli banvli tumchya pramane ... Khup ch mast zali ..... saglyanna khup aavdli .... thank you so much mam 😊
खुप छान recipe आहे ताई तुमची मधुरा recipe पेक्षा तुमची प्रत्येक recipe खुप छान असते
तू सांगितल्या प्रमाणेच नेहमी हा बेत करते, धन्यवाद ❤
खूप छान इडली सांबर आणि मनू पण खूप गोड आहे
खुप सोप्या असतात ताई तुमच्या रेसिपी 👌👌. आणि लवकर समजतात.🙏
खूप छान आणि टेस्टी झालेल होत...
खुपच छान सांगितले आहे. मुलगी तर खुपच गोड आहे. 😚😚😚😚👌🏾👌🏾👌🏾😋😋😋🤤🤤🤤
खूप छान ताई इडली सांबार बनविले मी करते तेव्हा माझी इडली वातडी होते
Mi tumhi sangitalya pramane pith tayar Kel, खूप छान झालं होत. 😊👍
Use the edit icon to pin, add or delete clips.
Tumcha recipe khup chan astat tai kiti lokan sathi kiti praman ghave kontya hi recipe la te sangat chala
खूप छान ॳसतात तुमच्या रेसिपी अशीच प्रगती करा🎉❤
Kharch madhura tai la mage takaly tumhi....punyatch khup compitation ahe rao........😊
Hello Tai, idli karun pahili tumchya tips use karun mast zali... Perfect batter zale hote...