हॉटेल सारखे चवीचे उडपी सांबर । सांभर. | Sambar Recipe in Marathi

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 607

  • @ujwalakamble4371
    @ujwalakamble4371 2 года назад +4

    खुप छान, सांगण्याची पद्धत खूप छान आहे. काटकसरीने करता हे आवडले.सांबार खुप सुंदर दिसतोय.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @sumantjogdand
    @sumantjogdand 3 года назад +5

    Very easy to follow. अतिशय सोप्या भाषेत सांगितल्यामुळे खूप चांगलं कळलं

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sudhanevrekar7962
    @sudhanevrekar7962 2 года назад +1

    फारच सुंदर रेसिपी सांगण्याची पद्धत छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      हो,नक्की,छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @ulhasraut4074
    @ulhasraut4074 2 года назад +1

    खुपचं सुंदर, मी सांबार करून बघीतला .सांगायची पध्दत आवडली.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @nivvruttipujari1761
    @nivvruttipujari1761 Год назад +1

    क्या बात है लय भारी अतिसुंदर सादरीकरण केले आहे माताजी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवद.धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @kamlavarma6297
    @kamlavarma6297 2 года назад +1

    फार चांगली रेसिपी दाखवली फार,फार धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      नक्की बनवा छान होते इतर रेसिपी ट्राय करा .

  • @prabhakarjadhav9143
    @prabhakarjadhav9143 2 года назад +1

    मॅम मी तुमच्या पद्धतीने सांभार करून बघितला खुपच छान झाला आणी सर्वानी आवडीने खाल्ला खुप टेस्टी झाला

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान वाटले.धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @ratnprabhaborgavkar5130
    @ratnprabhaborgavkar5130 3 года назад +1

    सांबर मसाला छान मस्तच आहे आणि सांबर खूप खूप छान मस्तच

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @bhagyashrideshmukh1257
    @bhagyashrideshmukh1257 3 года назад +2

    खुप.छान.माहिती.दिली.आहे.कृती.पण.सूंदर.आहे.मी.करून.पाहीन.मावशि

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @swatimhetras9301
    @swatimhetras9301 Год назад +1

    सांबर खुप छान झाले मी करून बघितले तुमचे अभिनंदन

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @vilasrrathod8554
    @vilasrrathod8554 3 года назад +7

    खास उडीपी पद्धतीने तयार केलेला हा सांबार फार जबरदस्त , चविष्ठ , सुंदर तथा खमंग झाला आहे . मावशींचे धन्यवाद . अशाचं प्रकारच्या रेसीपी आणत जा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +2

      दादा धन्यवाद .रेसिपी लाईक,शेअर चॅनल सबस्क्राईब नक्की करा .अभ्यास करूनच व अनुभवातून मी रेसिपी अपलोड करते .
      मुलगाही खूप मेहनत,शूटिंग,एडिटिंग,मांडणी करतो .माझी तब्बेत बीघडली तर माझी सेवा खूप करतो .

    • @laxmannarule547
      @laxmannarule547 2 месяца назад

      pp ok

  • @nimishgapchup7108
    @nimishgapchup7108 Год назад +2

    झक्कास बनलं सांबार 👌👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @laxmikoli4572
    @laxmikoli4572 6 месяцев назад +1

    खुपच सुंदर रेसिपी . आणि छान तऱ्हेने सांगितले तुम्ही . छानच

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 месяцев назад

      रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.

  • @lalitatambe.3383
    @lalitatambe.3383 3 года назад +12

    बारीकटिप्स खूप महत्वाच्या वाटल्या.छान 👍👍च आज सांबार पद्धत.

  • @annatutari4017
    @annatutari4017 3 года назад +1

    क्या बात है लयभारी अति सुंदर सादरीकरण केले आहे माताजी तुमची रेसेपी आणि टीप्स आवडली आहे माताजी 1 नंबर

  • @mohandixit9725
    @mohandixit9725 3 года назад +1

    एकदम मस्त, स्वादिष्ट , खमंग ,चविष्ट, झाले

  • @nandkishorkorgaonkar3280
    @nandkishorkorgaonkar3280 3 года назад +2

    खूप छान आंम्ही पण करून पहातो रेसिपी वेगळीच वाटली 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @gpophale8574
    @gpophale8574 2 года назад +1

    🙏 ताई तुमच्या सर्वच रेसिपी अतिशय सुंदर असतात बर्‍याच रेसिपी मी ट्राय केल्या खूप छान अप्रतिम.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @chaitaligardi
    @chaitaligardi Год назад +2

    मी ही रेसीपी नी सांबर बनवतेय. काकू मस्त टेस्ट येते तुमची रेसीपी छान आहे. मी 5/6 वेळा केले आवडले सगळ्यांना. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @dipalishindekar8638
    @dipalishindekar8638 Год назад +1

    Mast. Recipi. Tips. Pan. Chhan. Aaahe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      .,Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @RajuYadav-dy6tf
    @RajuYadav-dy6tf 3 года назад +1

    सत्यम् शिवम सुंन्दरम टीप आति उत्तम उदाहरण दिला

  • @vidyakulkarni4704
    @vidyakulkarni4704 3 года назад +4

    खूप छान रेसिपी सांगितली मॅडम ,मस्त दिसतंय सांभार धन्यवाद!

  • @vaishalisagvekar6333
    @vaishalisagvekar6333 3 года назад +1

    खुप छान समजावून सांगितले आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @neetamane3793
    @neetamane3793 3 года назад +1

    मी बनवल खूपच छान झालं
    Thanks

  • @rekhadhanawade9039
    @rekhadhanawade9039 Год назад

    Sambar 1ch Number Apratim Test.Thank you.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @vijyakhadtare1974
    @vijyakhadtare1974 3 года назад +2

    छान च सांबार रेसिपी सांगितली.

  • @madhukarbandichhode4084
    @madhukarbandichhode4084 3 года назад +2

    खूप छान माहिती मिळाली .Thanks mam.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @jagadishnaik6286
    @jagadishnaik6286 3 года назад +1

    फार छान समजावुन सांगितले फार आवडले

  • @anaghadeshpande3221
    @anaghadeshpande3221 2 года назад +1

    खूप खूप छान आहे तोंडात पाणी यायला लागलं धन्यवाद

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shraddhakambli7911
    @shraddhakambli7911 3 года назад +1

    आम्ही बनवून पाहीले आहे खूप छान आहे,

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      अरे वा छान च कि 😊इतर रेसिपी पहा.लाईक शेअर,सबस्क्राईब नक्की करा .😊

  • @nihu1086
    @nihu1086 3 года назад +4

    Tumhi Khup Khup Chan Shikawata Ani Tips Pan Khup Chan Deta 👌👌👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @urmilakamble4299
    @urmilakamble4299 3 года назад +4

    Khup chhan pane recipe dakhwali madam ! thanks for secret tricks !

  • @vaishalichavan4838
    @vaishalichavan4838 3 года назад +2

    अतिशय सुंदर सांभर झाले

  • @madhurigirkar9926
    @madhurigirkar9926 3 года назад +1

    tai tumhi khup chhan reshipi dakhvta

  • @vinodkamble4975
    @vinodkamble4975 Год назад +1

    ताई, खूप खूप सुंदर रेसिपी... अभिनंदन 💐💐💐💐💐💐

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @tarujabhosale8543
    @tarujabhosale8543 Год назад

    खूपच सोपी पद्धत, आवडली

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा..चेनल सबस्क्राइब नक्की करा.

  • @roshnigholap5568
    @roshnigholap5568 6 месяцев назад +2

    Maai me aaj try keli recipe khup mhanje khup chan zhali hoti Mr na pan Aavdli.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  6 месяцев назад +1

      धन्यवाद.रेसिपी आवडल्यास च्येनल लाईक,शेअर , सबस्क्राईब करून बेल बटन all दाबा म्हणजे नवनवीन रेसिपी पहावयास मिळतील.आपले धन्यवाद.पाऊस पडल्यावर लोणचे घाला. गर्मीने लोणचे खराब होऊ शकते.

  • @Arohiborage
    @Arohiborage 8 месяцев назад +6

    Maaie thumchy recipe mal khup avdhtata khup chhan ni mi karte bagun chhna hotat chicha gulche chatni khup mast jali hoti😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  8 месяцев назад +2

      धन्यवाद.वेगवेगळ्या रेसिपी साठी व छोट्या छोट्या खात्रीशीर टिप्स साठी रेसिपी लाईक करा,शेअर करा व चॅनल सबस्क्राईब करून all bell (घंटी) बटण दाबा.चटपटीत.आरोग्यदायी गोडाच्या,उन्हाळी कामाच्या रेसिपी पहावयास मिळतील.

  • @suvarnatarade2858
    @suvarnatarade2858 3 года назад +9

    सांबर बनवायला ताई तुमची खूप मदत झाली.....सांबर खूपच छान आणि चविष्ट लागत होत!!.. अनेक शुभेच्छा..

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान वाटले .😊धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @shailajakulkarni8361
      @shailajakulkarni8361 3 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 {्कककककककककककककककककककककककककककककककककककंकककककककककककककककककककककंकककककककककककककककककककककककककककककककककककक

    • @geetadandekar3870
      @geetadandekar3870 3 года назад

      @@shailajakulkarni8361 उ ब

    • @jyotikulkarni9707
      @jyotikulkarni9707 2 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 23व

  • @yuvrajjadhav5819
    @yuvrajjadhav5819 3 года назад +1

    खूपच मस्त आजी
    खूप आवडला व्हिडिओ

  • @pandurangkshirsagar2850
    @pandurangkshirsagar2850 3 года назад +1

    खूप छान आजी माहिती दिली

  • @rajanikadam2279
    @rajanikadam2279 2 года назад +1

    मस्त सांगितलं मॅडम मी नक्की ट्राय करेल

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.

  • @vinayakbharambe3342
    @vinayakbharambe3342 3 года назад +1

    खूपच सुंदर, मस्ततततत......
    👌👌😋

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @anmoldange75
    @anmoldange75 3 года назад +2

    Khupach Chaan......🙏🙏👌👌👌👌👏👏👏👏👍👍💯💯💯

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @nishant_shingte2552
    @nishant_shingte2552 2 года назад +1

    खूपच छान रेसिपी 👌👌👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊अजून सोप्या पद्धती दाखवणार आहे.तुम्हाला नक्की आवडेल .

  • @jayashreetapkir3099
    @jayashreetapkir3099 3 года назад +1

    खुपच छान मस्तच या मी आ सांबार रेसिपी काकू धन्यवाद 😘🙏🏻👌

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान.ok😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .
      पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @Suman-cv5gq
    @Suman-cv5gq Год назад +2

    खूप छान प्रतिभा ताई

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Thanks.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @kishorijagtap6961
    @kishorijagtap6961 3 года назад +3

    तुमच्या उत्साह आणि एनर्जीला सलाम🙏🙏

    • @imanvellsonti2350
      @imanvellsonti2350 2 года назад +1

      .

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @pratibhakamble6573
    @pratibhakamble6573 3 года назад +3

    Khup sunder ahe recepi Madam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवुन पहा .
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 2 месяца назад +1

    Chan Samjun sangte.txs
    🙏🙏👌💐😂❤❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 месяца назад

      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @rohinibodke5376
    @rohinibodke5376 3 года назад +2

    Mi banvl sambar khup chan zal aahe thanks 🙏

  • @suvarnaahire9063
    @suvarnaahire9063 3 года назад +1

    Khup chsn samjavsta tai

  • @ranjanajagtap5902
    @ranjanajagtap5902 3 года назад +12

    Khup chhan ahe madam sambar recepi

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद.रेसिपी लाईक, शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .

    • @sunitamohod2575
      @sunitamohod2575 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 Tai tumchya Recipi Khup Sundar Asatat

    • @raghudeshpande5377
      @raghudeshpande5377 3 года назад

      😉 धोपं

  • @lilabaipatil1714
    @lilabaipatil1714 Год назад +1

    खूप छान सांबर बनवला मॅडम

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @haribhau-dd7xr
    @haribhau-dd7xr Год назад

    Chhan mahiti deta dhanyavad jay maharashtra om Ram Krushna hari

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Ok.धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @rupalipatil2613
    @rupalipatil2613 3 года назад +1

    Khup chan sambhar banl maz ha vedio pahun

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      आनंद वाटला .ok .हो 😊धन्यवाद .रेसिपी लाईक व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .इतर छान छान रेसिपी आहेत .पौष्टीक आहेत .महत्व सांगितलेले आहे .नक्की पहा .

  • @gpophale8574
    @gpophale8574 3 года назад +1

    खूप छान मॅडम Thanks

  • @raghunathsathe5055
    @raghunathsathe5055 2 месяца назад +1

    खुप खुप च छान आहे

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 месяца назад

      Ok,
      , धन्यवाद,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @pandurangkshirsagar2850
    @pandurangkshirsagar2850 3 года назад +1

    खूप छान आजी सांभर

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 Год назад +1

    Aamche marathi recipe akadam right

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      छान,थंडीचे लाडू,बाजरी खिचडा,बदाम शिरा.गूळ मुगाचे धिरडे,पावभाजी,बाजरी भाकरी v कांदा पातीचे पिठले,मटार पराठा हे थंडीत खाण्यात येणारे पदार्थ तसेच edali-vada सांभर,मूग डाळीचा पराठा या रेसीपी आवर्जून पहा.इडली सांभर पीठ कसे बनवावे हा व्हिडिओ जरूर पहा. आवळा गूळ केंडी व्हिडिओ पहा.रोजचे वातावरण सारखे बदलत आहे.आठवणीचे धान्य चेक करा.

  • @dhanashreenesarikar1474
    @dhanashreenesarikar1474 2 года назад +1

    खूप मस्त, असे वाटते की पटकन या सांबाराचा सीप घ्यावा.😋😋👌🏼👌🏼

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @ujwalakulkarni1335
    @ujwalakulkarni1335 3 года назад +1

    खुप छान सांबर आहे काकू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @pratikshakalgutkar6391
    @pratikshakalgutkar6391 3 года назад +1

    Khupch mast sambhar racipy

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @manjushakubde1409
    @manjushakubde1409 2 года назад +1

    Excellent sambhar recipe.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      .धन्यवाद.छान होते रेसिपी. नक्की करून पाहा इतर रेसिपी ट्राय करा.रेसिपीज शेअर करा .😊धन्यवाद.चॅनल सबस्क्राईब करा.

  • @kalpanapatil6802
    @kalpanapatil6802 Год назад +1

    Khup chhan sambhar

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चेनल सबस्क्राईब करा व रेसिपी इतरांना शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @shubhangichile3256
    @shubhangichile3256 2 года назад +1

    Simple and very teasty. Thank you

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.इतर रेसिपी आवर्जून पहा.😊

  • @shrinandancomputers8900
    @shrinandancomputers8900 3 года назад +1

    Khupch Chan aajji

  • @ashokingale9158
    @ashokingale9158 3 месяца назад +1

    Khub chhan

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 месяца назад

      धन्यवाद,,वेगवेगळ्या रेसीपी चे योग्य मार्गदर्शन,पदार्थाचे आहारातील महत्व सांगीतले आहे. व्यवसायिक करणाऱ्यांना योग्य मार्गदर्शन पहावयास मिळेल .नक्की च्यानल सबस्क्राईब करा.रेसिपी ग्रुप,mitra-maitrni,नातेवाईक यांना शेअर करा.काही शंका असल्यास त्याचे निवारण करू.

  • @kanavtulsulkar8552
    @kanavtulsulkar8552 3 года назад +1

    Aaji tumhi mastch recepi sangta 👍🏻

  • @kavitakulkarni6768
    @kavitakulkarni6768 3 года назад +1

    खूप छान सांगितले

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      नक्की बनवा 😊छान.😊धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .
      चॅनल सबस्क्राईब नक्की करा .रेसिपी लाईक करा .

  • @smitakurane2530
    @smitakurane2530 3 года назад +1

    tumchi recipe baghun sambar banvle tr khupch chan bnle .... tumchi recipe ek number ahe.....Thank you aajji!!!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      मसुर डाळीने जास्त पौष्टीक बनते .धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

    • @preityinamdar8239
      @preityinamdar8239 3 года назад

      ruclips.net/video/NEpcUaETtqw/видео.html......

    • @swatipatake8788
      @swatipatake8788 3 года назад

      खूप छान मस्त व समाधान देणारे आहे सांभार रेसिपी धन्यवाद

  • @ankitashinde7336
    @ankitashinde7336 3 года назад +3

    Khup chan sambar Banavile Aahe va Masala hi khup chan banvila Aahae Aamhi sambar kel ki hech masala vaprto khup chan lagte sambar Thanku Kaki ❤❤❤❤❤

  • @simamohanlal797
    @simamohanlal797 Год назад +1

    Namaste aunti ji, bahut hi tasty sambar banaya hai 👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी अवश्य पहा.लाईक.शेअर v चॅनल सबस्क्राइब नक्की करा.बेल बटन क्लिक करा.

  • @pk07385
    @pk07385 3 года назад +3

    Khup chan 👍👍👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @indirakalke5633
    @indirakalke5633 Год назад +1

    खूप छान!

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      Thanks.हो.धन्यवाद. अनेक स्वादाच्या रेसिपी आपन पहानार अहोत.तरी व्हिडिओ नक्की पहा.. चॅनेल सबस्क्राइब नक्की करा.

  • @anupamajoshi5481
    @anupamajoshi5481 3 года назад +2

    Khup ch chan sambar recipe

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @sindhuchavan2906
    @sindhuchavan2906 3 года назад +2

    Khup chhan

  • @prakashnalawade2273
    @prakashnalawade2273 2 года назад

    सांंभर खुप चांगले झाले आहे अभिनंदन

  • @abbyiyer2011
    @abbyiyer2011 3 года назад +1

    Udupi sambhar saunf 1 tsp is must. Your recipe is perfect .

  • @madhurigadhe4789
    @madhurigadhe4789 2 года назад +1

    Khup chhan mam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      धन्यवाद..छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @pramodkale7415
    @pramodkale7415 3 года назад +1

    खुप छान. सहज सोपी भाषा.

  • @xyzxyz23513
    @xyzxyz23513 2 года назад +1

    Mayonnaise banwa. Aani Kay precautions aahet tey sanga. Sambar mast banwalat. Ekdam tasty.

  • @siddhiwaradkar9163
    @siddhiwaradkar9163 3 года назад +6

    आजी मस्त झाले हा सांबार. बरेच दिवसांनी काही तरी वेगळे बनवले.thank you aaji

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      धन्यवाद.इतर रेसिपी नक्की पहा .

    • @komalchiplunkar2986
      @komalchiplunkar2986 3 года назад

      Mast

    • @torincody8378
      @torincody8378 3 года назад

      Not sure if you guys gives a shit but if you're stoned like me during the covid times then you can stream all the latest series on InstaFlixxer. I've been watching with my gf lately xD

    • @houstontravis4326
      @houstontravis4326 3 года назад

      @Torin Cody Yea, I have been using InstaFlixxer for since november myself =)

  • @suchetajadhav1965
    @suchetajadhav1965 3 года назад +1

    Khup sundar 👌👌👍👍

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 3 года назад +4

    काकू तुमची रेसिपी तर उत्तम आहेच पण तुमचं रेसिपी समजावून सांगण्याचं skill तर कमाल आहे..!!!!🙌
    खूप खूप खूपच Rocking रेसिपी with its secret..!!👍 🙏

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      माझा प्रयत्न असतो चांगला व्हिडीओ बनवणे व अडचण आली तर काय करावे या टिप्स पण देत असते
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @hemangigawand4039
      @hemangigawand4039 3 года назад

      खूप छान वाटले.तुमची सांगण्याची पध्दत आवडली.

    • @prachidamle4663
      @prachidamle4663 Год назад +1

      खरंच.. तुमची बोलण्याची शैली आवडली.. रविवार रेसिपी तर मस्तच.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @प्रदीपरोकडे
    @प्रदीपरोकडे 9 месяцев назад +1

    खुप खुप छान मस्त बणले सांबार र❤

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  9 месяцев назад

      धन्यवाद. वेगवेगळया रेसिपी दाखवणारआहे.माझे चॅनल सबस्क्राईब करा व रेसिपी शेअर करा. खुप धन्यवाद.

  • @chougulescakeandconfection5205
    @chougulescakeandconfection5205 3 года назад +1

    मस्त झाले आजी

  • @sttipsandtruth7109
    @sttipsandtruth7109 2 года назад +1

    एकच नवर 🙏👍

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  2 года назад

      हो,नक्की,छान होते रेसिपी नक्की बनवा .चॅनल लाईक,शेअर व सबस्क्राईब नक्की करा.
      पाऊस पडल्यावर लोणचे घाला .

  • @shrutidhadphale8858
    @shrutidhadphale8858 3 года назад +3

    Khoop chan!! mam tumchya receipes khoop sundar astat.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @meenak854
      @meenak854 3 года назад

      V

    • @meenak854
      @meenak854 3 года назад +1

      @@pratibhafirodiyaskitchen8702 b.

  • @shrikantavalaskar8113
    @shrikantavalaskar8113 3 года назад +1

    खूप छान रेसिपी

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @anitam6556
    @anitam6556 3 года назад +1

    Kaku khup chan recipe. Sambar ekdam tasty zhala hota. Mazya navryane ani muline khup awadine khalle ani they were extremely happy 🤩🤩. Amchya tighankadun 🙏🏽🙏🏽🙏🏽

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад +1

      तुमचे समाधान यातच आनंद वाटला .धन्यवाद.

  • @prakashsonar8697
    @prakashsonar8697 3 года назад +1

    1no.nice recepee I will try

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @kusumbendhokle4806
    @kusumbendhokle4806 3 года назад +1

    खूप छान आवडला

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @maheshkuchekar3188
    @maheshkuchekar3188 Год назад

    Aai chan ahe recipients

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  Год назад

      धन्यवाद.इतर रेसीपी पहा
      चेनल लाईक,शेअर सबस्क्राईब करा
      धन्यवाद.

  • @surekhakadam2701
    @surekhakadam2701 3 года назад +1

    खूपच छान सांबर काकू

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      चला बनवा इडली संभार व वडा संभार .😊
      धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी

  • @madhurigadhe4789
    @madhurigadhe4789 3 года назад +2

    Khup chaan mam

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      ..धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

  • @prakashjagtap9044
    @prakashjagtap9044 3 года назад +2

    Very nice sbhar recipe, and very happy to listening to your nice comments. TThanks

  • @surekhakadbane4740
    @surekhakadbane4740 3 года назад +1

    खुप छान सांगितले ❤️❤️

  • @preetipawar2951
    @preetipawar2951 3 года назад +1

    Wow मावशी खूप छान🥰

  • @vimalrengade8297
    @vimalrengade8297 3 года назад +3

    ताई तुम्ही खुप छान रेसीपी सोप्या पद्धतीने सांगितली आहे. मी अवश्य करून पाहते.

    • @pratibhafirodiyaskitchen8702
      @pratibhafirodiyaskitchen8702  3 года назад

      छान 😊...धन्यवाद.रेसिपी लाईक,शेअर व चॅनल सबस्क्राईब नक्की करा .माझ्या इतर रेसिपी नक्की पहा .

    • @pushpadalvi9941
      @pushpadalvi9941 3 года назад

      @@pratibhafirodiyaskitchen8702 ffđ0