Это видео недоступно.
Сожалеем об этом.
रेशनच्या तांदळाचा ढोकळा/डाळ तांदळाचा ढोकळा/ Retionchya tandulacha dhokala /Dal tandulacha dhokala |
HTML-код
- Опубликовано: 3 авг 2023
- साहित्य व प्रमाण
दोन वाटी रेशनचे तांदूळ
एक वाटी चणाडाळ
पाव वाटी उडीद डाळ
एक वाटी दही
चवीपुरतं मीठ
एक टेबलस्पून गरम तेल
अर्धा टीस्पून खाण्याचा सोडा
दोन चिमूट हळद
फोडणीचे साहित्य
दोन चमचे तेल
अर्धा चमचा मोहरी
एक चमचा पांढरे तीळ
आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्यांचे तुकडे
सात ते आठ कढीपत्त्याची पाने
पाव चमचा हिंग
अर्धा चमचा साखर
चवीपुरते मीठ पाव वाटी पाणी
(आवडत असल्यास बारीक चिरलेली कोथिंबीर व ओलं खोबरं ढोकळा सजवण्यासाठी)
अप्रतिम ढोकळा तयार झालाय, मी नक्कीच करणार 👌👌👍🏻💐💐धन्यवाद
तुमच्या रेसिपीज नेहमी छानच असतात परंतु माझे एक सजेशन आहे या पीठात तुम्ही जर का आले आणि मिरची वाटून घातली तर हा ढोकळा अजुन टेस्टी होईल. ❤
A
ठोकळा खुपच छान झाला आहे मी नक्कीच करून बघेन.
खुप छान माहिती दिली
Khoopuch mast recipe.......... Manaa pasoon dhanyawad ❤❤🙏
प्रियाताई ढोकळा मस्त झालेला आहे
छान लुसलुशित दिसत आहे .
मी नक्की करून बघेन ह.
👌👌👍🌹
ढोकळा खूप मस्त वाटतंय आणि खायला पण छानच असेल
तुम्ही साक्षात अन्नपूर्णा आहात
तुम्ही सांगितली की प्रत्येक रेसिपी सोपी वाटायला लागते.
खूपच छान झाला आहे डाळ तांदूळ चा ढोकळा एकदम spuanji
ढोकळा मी करुन पहिला खूपच छान झाला आहे
Hf
@@user-hf8ft9il4c❤❤
Priya tai Dhokla Khup chan
zala aahe.recipe khup avadly👍👍🙏🙏
छान ढोकळयची रेसिपी आहे मी नक्की करून बघेन सांगितल्या बद्दल धन्यवाद ❤😂
ढोकळा खूप छान झाला मी करून बघितला
नमस्कार ताई सोप्या पद्धतीने ढोकळा बनवण्याची पद्धत सांगितली
मी अगदी असाच बनवून बघितला ,खूप छान झाला ,मस्त रेसिपी आहे 😊
Vuy
प्रिया ताई मस्तच ढोकळा छान च बनवला आहे !!👍👌
खूप सुंदर दिसत आहे,
मी कैरीचे लोणचे बनवले होते अर्धा किलोच्या प्रमाणात तुम्ही दिलेल्या माहितीनुसार...
खूप सुंदर झाले आहे.धन्यवाद ...😊 ढोकळा खूपच छान आहे 👍🙏
खूपच छान माहिती दिल्ली
ढोकळा खूपच छान झाला आहे. मी नक्की करून बघेन. व्हिडिओ बद्दल खूप खूप धन्यवाद.
रात्रभर दही भिजल्या ने ते खुप आंबट तर होत नसेल ना
Khup Chan. Will try.
तुमची आणि आमच्या वाटीचे आकारमान वेगळे आहे त्यामुळे मला प्रमाण मेजरिंग कप किंवा ग्रॅम मध्ये सांगा. तरच सोड्याच प्रमाण योग्य पडेल.
Khup chan dhokala.Recepee khup chan explain karate
Chan aahe receipe❤❤
Tai khup mastt sopy recipe 👌👌
ताई तुम्ही खूप छान समजावून सांगता मला तुमची रेसिपी खूप आवडते
व्वा खुपच छान, अप्रतीम.
👌👌👌👌👌👌👌
Thank you sir🙏
Dhokla mast zala ahe ,mala khupch awadla
मस्त ढोकळा 👌👍
खुपच छान मी सुध्दा नक्की करणार 🎉🎉
एकदम परफेक्ट ,धन्यवाद
मस्तच झाला आहे खुपच छान 😋😋👌👌
धन्यवाद 💐⚘️🙏
खूप छान मस्त तयार केलीय
खूप छान टिप्स पण छान
tumacha recipe ni puranpoli keli khup chhan zali
Khupach chan dhokala banavala tai mi nakki karun baghel
Aapratim. ❤❤❤
तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात आणि माहिती पण खूप छान सांगता तुम्ही👌👌
खूपच छान ढोकळा .
फारच छान , एकदम लुसलुशीत दिसतो आहे ढोकळा... मस्तच... नक्की करून बघेन मी ढोकळा...आणि कसा झाला ते कळवीन👍👍
ताई. छानच रेसिपी आहे.मी तर जरूर करून पाहीन आमचा ढोकळया कधीच चांगला होत नाही.विकत आणून खातो.😅😅😅😅😅😅😅😅😅😅
😂😂
Kharch tai khup chaan zala dhokla 👌👌☺️😊
Khup chhan, tumchya saglya recipes chhan astat
Chan tumacha recipe astat👌👌👌
छानच टिप्स दिल्या
खुप छान ढोकळा
Khup Chan 👌
Tumchya recipe chan astat tumhi live yaa tumnhala baghyache aahe
ढोकळा खुप छान झाला आहे मला खूप आवडला आहे.
मस्त ढोकळा 👍👌
मस्तच झाला आहे ढोकळा
Khup Chan
Tumchya tips 1no astas
खूप छान. झाला आहे ताई
ruclips.net/video/7wSLyI3cqpA/видео.htmlsi=MuSWbMUVNaqGBVWR
" नारळी पौर्णिमा विशेष "
वडी थापण्याजोगं मिश्रण तयार झालं आहे की नाही ? हे ओळखण्याच्या काही खास खुणांसहित अवघ्या 15 मिनिटात तयार होणारी नारळाची वडी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाच्या लिंक वर क्लिक करा🙏
Chhan Aahe resipi dokla karun pahila chhan chavisht sapj sarkha aala . 10:35 🎉🎉
खुपच छान ढोकळा बनवला मला खुप आवडला.
Woow mast😋😋😊
छान आहे रेसिपी
काय खुप छान ढोकळा की रशांचे तांदुळ
प्रियाताई मस्त झाला ढोकळा🎉
Khup Chan recipe
Khup khup chan aahe receip धन्यवाद
Kupch chan recipe Yami
Woow mast ch Testy😋
ताई मी ढोकडा केला खुप छान झाला मस्त अगदी तुम्ही केला तसाच झाला
धन्यवाद ताई💐🙏🙏🙂
Khup ch chan tai
अप्रतिम ढोकळा
दही नसल्यास दुसरा कोणता पदार्थ वापरता येईल?
अप्रतिम ताई 😊❤ खूप मस्त अन सोप्पी पद्धत
Khupach chhan tai👌👌
Sundar rasipi bhut testi
खूप छान सांगितले
Khup chhan ahe
अप्रतिम ताई
सुंदरच आहे
Khup chan dhokla..mast explain kel👌
Wow khup chhan
खूप छान झाला ढोकळा
मस्त ढोकळा तयार करून भगितला छान आहे
😂😂
अप्रतिम ढोकळा recipe 👌👌तुमचा आवाज पण छान आहे. गोड आहे.
खुपच छान ढोकला बनवून दाखवला ताई तुम्ही very nice 👌👌
mast zala ahe dhokla
Khup chan tai me try karen ❤❤
khupach chan Priya, udyach karte👌👌
Khupch Chan zala ahe 🤗
Khup chan fugla ahe
Khup sundar tai
Khup chan tai ...
आपकी ढोकला बनाने की विधि हमको बहुत पसंद आई
मस्त खुप छान
Khup chan
खुपच छान आहे
Khupach chan.
खूप छान..
वाह मस्त आहे
खूप छान❤
एकच नंबर ढोकळा
Khupch chhan tai
सुंदर 🙏☝👌
Nice 👍
Sadhi sopi recipe thank you good morning
Chan zala dhokla
आज केला खूप छान जाळी आली आभार
ruclips.net/video/bVNT1aWMfhY/видео.html
नारळी पौर्णिमा विशेष सात ते आठ दिवस टिकणारी ओल्या नारळाची खुसखुशीत करंजी रेसिपी पाहण्यासाठी वर दिलेल्या निळ्या रंगाचा लिंक वर क्लिक करा🙏
धन्यवाद 🙏
खूप छान
Mast zala ahe dhokla❤😊
Chan zala aahe dokhala