मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 24 авг 2024
  • सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
    ऑर्डर करण्यासाठी | To Order -
    • Website - saritaskitchen...
    • Amazon - www.amazon.in/...
    मार्केटसारखा कुरकुरीत डोसा | आता एकही डोसा तव्याला चिकटणार नाही ! वापरा या 5 टिप्स Crispy DosaRecipe
    Dosa Saritas Kitchen, Zatpat breakfast recipes in marathi,
    डोसा करताना महत्वाच्या किचन टिप्स | परफेक्ट डोसा करताना या ७ टिप्स पाळा | परफेक्ट डोसा रेसिपी | डोश्याचे बॅटर कसे बनवावे? इडली डोसा बॅटर रेसिपी | इडलीचे पीठ कसे आंबवावे |
    बऱ्याच वेळा काय होते, डोसा करत असताना डोसा नीट पसरला जात नाही, इडलीचे पीठ फुगत नाही, डोसा जरी पसरला गेला तरी तो चिकटून बसतो किंवा कुरकुरीत डोसा होत नाही, तुटून निघतो
    कधी कधी तरी नॉनस्टिक चा तवा असेल तरीही असे प्रॉब्लेम्स येतात, म्हणूनच आज आपण डोसा करताना अशा टिप्स बघतोय ज्यामुळे इडली डोसा पीठ अगदी परफेक्ट होईल, पीठ चांगले आंबेल सुद्धा शिवाय कुठल्याही प्रकारच्या तवा असो, भिडाचा तवा, लोखंडाचा डोसा तवा किंवा नॉनस्टीकचा असो डोसा चिकटून बसणार नाही, अगदी छान कुरकुरीत तयार होईल, मऊसूत जाळीदार स्पॉंज डोसा करण्यासाठी सुद्धा या महत्वाच्या किचन टिप्स कमी येतील
    या डोसा ट्युटोरिअल मध्ये आपण डोसा बॅटर कसे करावे इथपासून ते डोसा तव्यावर कसा पसरवावा आणि कुरकुरीत होण्यासाठी बऱ्याच मह्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत
    डोसा बॅटर करण्यासाठी साहित्य | Ingredients to make perfect Idly Dosa Batter
    • तांदूळ ३ वाटी | Rice 3 cups
    • उडीद डाळ १ वाटी | Urad daal 1 cup
    • मेथी दाना १०-१२ | Fenugreek Seeds 10-12
    • पोहे (ऐच्छिक) १ वाटी | Poha (optional) 1 cup
    Other Recipes
    सकाळच्या घाईत अर्ध्या तासात कुरकुरीत रवा मसाला डोसा | Instant Rava Masala Dosa Recipe SaritasKitchen • सकाळच्या घाईत अर्ध्या ...
    डाळ तांदूळ न भिजवता अर्ध्या तासात कुरकुरीत मसाला डोसा | Perfect Crispy Masala Dosa | Saritaskitchen • डाळ तांदूळ न भिजवता अर...
    या स्पेशल टिप्स वापरून बनवा मऊ, जाळीदार लोणी स्पंज डोसा / Loni Dosa recipe & Chutney/saritas kitchen • या स्पेशल टिप्स वापरून...
    रेशनच्या तांदळाची पांढरीशुभ्र इडली आणि ५ प्रकारचा नाष्टा | आंबोळी, डोसा, आप्पे South Indian Recipes • रेशनच्या तांदळाची पांढ...
    मिश्र डाळींचा कुरकुरीत डोसा | सकाळच्या नाष्ट्याला पीठ न आंबवता बिना सोडा-ईनो डोसा / Multigrain Dosa • मिश्र डाळींचा कुरकुरीत...
    अगदी हॉटेल सारखी डोसा बटाटा भाजी आणि पौष्टिक कढीपत्ता चटणी। Hotel Style Dosa Bhaji and Chutney । • अगदी हॉटेल सारखी डोसा ...
    तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe • तासाभरात डाळ तांदळाचा ...
    तासाभरात डाळ तांदळाचा कुरकुरीत डोसा /सोडा, इनो न वापरता | Kurkurit Dosa Recipe / Breakfast Recipe • तासाभरात डाळ तांदळाचा ...
    एकाच मिश्रणापासून ५ नाष्ट्याचे प्रकार | सकाळचा नाष्टा ज्वारीचे आप्पे, कुरकुरीत डोसा Breakfast Recipe • एकाच मिश्रणापासून ५ ना...
    सकाळच्या घाईत 1/2 तासात बिना सोडा / इनो जाळीदार रवा डोसा | Instant Rava Dosa Recipe | SaritasKitchen • सकाळच्या घाईत 1/2 तासा...
    रोजचा स्वयंपाक करताना या 10 चुका टाळा | 10 महत्वाच्या किचन टिप्स 10 Useful KitchenTips daily Cooking • रोजचा स्वयंपाक करताना ...
    10 किचन टिप्स या आधी ऐकल्या नसतील , आता पदार्थ टिकून राहतील आणि स्वयंपाक होईल रुचकर. 10 Kitchen Tips • 10 किचन टिप्स या आधी ऐ...
    फोडणी देताना हे माहित असायलाच हवे | स्वयंपाक 100 टक्के रुचकर होणार 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • फोडणी देताना हे माहित ...
    स्वयंपाक करताना या गोष्टी माहित असायलाच हव्यात | स्वयंपाकात उपयोगी 10 किचन टिप्स Useful Kitchen Tips • स्वयंपाक करताना या गोष...
    फूड टाइमटेबल | Useful Kitchen Tips • सर्व गृहिणींची समस्या,...
    फ्रीजमध्ये पसारा होतो? लहान असो वा मोठा एकदम सुटसुटीत राहील अशा टिप्स Fridge organization Tips ideas • फ्रीजमध्ये पसारा होतो?...
    स्वयंपाक घरात उपयोगी पडणार्‍या १० टिप्स । किचन टिप्स मराठीमध्ये । Useful Kitchen Hacks । • स्वयंपाक घरात उपयोगी प...
    स्वयंपाक सुखकर होण्यासाठी 10 कामाच्या किचन टिप्स | १००% वेळ वाचवणाऱ्या महत्वाच्या टिप्स Kitchen Tips • स्वयंपाक सुखकर होण्यास...
    स्वयंपाक घरात उपयोगी येणाऱ्या किचन टिप्स। भाज्या कशा टिकवायच्या?। How to store vegetables part 2 • स्वयंपाक घरात उपयोगी य...
    #dosarecipe #howtomakecrispydosarecipe #dosabatterrecipe #tipstomakeperfectdosarecipe #idlydosabatterrecipe
    #saritaskitchendosarecipe #Idlydosachutneyrecipe #masaladosa #kurkuritdosa #मसालाडोसारेसिपी #साऊथइंडियनडोसारेसिपी
    #किचनटिप्स #इडलीडोसाबॅटर #डोसारेसिपी #10kitchentips
    मसाला डोसा रेसिपी | कुरकुरीत डोसा टिप्स | डोसा ट्युटोरिअल | परफेक्ट डोसा कसा बनवा | १० किचन टिप्स | इडली डोसा बॅटर रेसिपी | Masala Dosa Recipe | Kurkurit Dosa tips | Dosa tutorial | How to make perfect dosa | 10 kitchen tips to make perfect dosa | 10 tips to make cooking easy | south indian breakfast | breakfast recipes |
    #saritaskitchen #सरिताकिचन
    For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com

Комментарии • 642

  • @saritaskitchen
    @saritaskitchen  Месяц назад +176

    नमस्कार मंडळी,
    डोसा करण्यासाठी वापरलेला तवा भिडाचा डोसा तवा आहे, जो मी २ वर्षांपूर्वी लोकल मार्केट मधून घेतला,
    मी तवा ऑनलाईन घेतला नसला तरी ऍमेझॉन लिंक देतेय, पण मला स्वतःला याच्या वापराचा अनुभव नाही, पण श्यक्यतो चांगलेच असतात भिडाचे तवे
    लिंक - amzn.in/d/0fKnKooC

    • @anirudhanuse1433
      @anirudhanuse1433 Месяц назад +4

      खरंच खूप सुंदर आहे...तवा 😍👌❤ वाह वाह मस्त झकास👌👌👌 चविष्ट कुरकुरीत डोसा जाळीदार अप्रतिम👌👌👌👌
      अफलातून👌👌👌👌👌
      •• चटपटीत लाजवाब रंग सुंदर भन्नाट लयभारी👌👌👌👌👌
      • रेसिपी जबरदस्त 😍👌❤

    • @nirmalabhave822
      @nirmalabhave822 Месяц назад +3

      बीड

    • @rupajoshi5759
      @rupajoshi5759 Месяц назад +4

      भिडाचा नव्हे बिडाचा म्हणतात

    • @poonampatil2735
      @poonampatil2735 Месяц назад +1

      ताई नवीन बिदाचा तवा घेतला तर त्यावर आधी काय करायचं

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      त्यासाठी हा विडिओ पहा - संपूर्ण माहिती दिली आहे ruclips.net/video/-_bZFuGQc2k/видео.htmlsi=E4GRI-0eaInjPjSu

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад +16

    बापरे इतकं सुंदर समजावून सांगतेस सरिता ताई नवीन शिकणाऱ्या मुलींना सुद्धा सहज डोसा करता येईल हॅट्स ऑफ तुला मुलीला समजावताना एखादी आई पण, एवढ्या छोट्या छोट्या, बारीक-बारीक, टिप्स देऊ नाही शकत. द्यायच्या म्हटलं, तरीही देऊ नाही शकत, तू तर सर्वांची आई होतेस मैत्रीण होतेस मुलगी होतेस, आम्हा गृहिणींसाठी तुला हॅट्स ऑफ❤❤❤❤❤❤

  • @rart4101
    @rart4101 Месяц назад +19

    समजावून सांगण्याची कला, त्या त्या पदार्थाच,सार, ओतून अगदी अवगत पणे,केला जातो, परी पुर्ण होतो,त्याचा आनंद काही वेगळाच असतो.खुप,सुरेख.एव्हनग्रिन.😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +2

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 👍🏻🙏🏻💕🤗

  • @nilofarshaikh2285
    @nilofarshaikh2285 Месяц назад +15

    कुठलीही रेसिपी अगदी बारकाईने सोप्या पद्धतीने समजावून व्यवस्थित सांगते तू बेस्ट आहेस सरिता ताई❤❤

  • @Simplymarathirecipe
    @Simplymarathirecipe Месяц назад +209

    ताईंच्या किचनमध्ये जे पितळी भांड्याचा सेट तो कोणा-कोणाला आवडतो?

  • @abidakazi2562
    @abidakazi2562 Месяц назад +3

    खूप सुंदर समजावून सांगण्याची पध्दत आहे स्वयंपाक न येणारी सुध्दा सरिताता ताईच्या टिप्स फॉलो केल्यानंतर उत्तम सुगरण होईल

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार :)

  • @लक्ष्मीमसालाकिचन

    ताई तुम्ही कुठलीही रेसिपी दाखवताना प्रत्येक गोष्ट खुप छान पध्दतीने सांगतात. तुमची सांगण्याची पद्धत पध्दत खूप सुंदर आहे. 🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद

  • @manishadeshmukh7280
    @manishadeshmukh7280 5 дней назад

    खूप छान टिप्स ताई..माझे सगळे प्रश्न सुटले..मला नेहमी वाटायचे माझाच डोसा का नीट होत नाही..आज कळलं...मी कोणत्या चुका करत होते
    .. really thanks 👍
    माझे उत्तपे छान होतात..पण डोसा होत न्हवता..आणि उलट mr naa dosach हवा असतो...तुम्ही माझा प्रॉब्लेमच solve केला..❤

  • @SunitaDichwalkar-r1v
    @SunitaDichwalkar-r1v Месяц назад +4

    Mast Sarita Tailor Chan sumzun sagtatat . Mala khub avdla . Dhanyawad 🙏🙏

  • @sandhyasawant7779
    @sandhyasawant7779 Месяц назад +2

    मी पण ताई डोसा करताना तव्याला तेल लावून टिशू ने पुसून घेते.. तुम्ही किती छान समजावून सांगतात. तुमच कराव तेवढं कैवतुक कमीच आहे. 🙏🏻🙏🏻

  • @jayshreeingole2080
    @jayshreeingole2080 Месяц назад +2

    कुठलीही रेसीपी खूप छान बनवतेस ताई तु आणि समजावून पण खूप छान सांगतेस धन्यवाद ताई🎉🎊

  • @pranitakhedekar2199
    @pranitakhedekar2199 Месяц назад +5

    खुप छान समजावून सांगितलं 👌🙏 धन्यवाद ताई

  • @shwetakadam2319
    @shwetakadam2319 Месяц назад +5

    अप्रतिम ताई खूप छान पद्धतीने समजून सांगता त्याच्याबद्दल आणि खरंच ताई खूप सुंदर पदार्थ चवीलाही चविष्ट आणि दिसायला पण सुंदर दिसतात तुमचे पदार्थ धन्यवाद👌👌🙏🙏🙏

  • @sunitashinde7396
    @sunitashinde7396 13 дней назад

    उत्तम डोसा बनवला खुप छान सरीता❤

  • @gokullodge2559
    @gokullodge2559 Месяц назад +7

    आई मुलीला शिकवते ना तस!!खूप छान!!या पध्दतीनेच करणार आता!!

  • @user-qc1mr6em3b
    @user-qc1mr6em3b Месяц назад +8

    अगदी उपयोगी टिप्स संगीतल्या बद्दल धन्यवाद ताई 🙏❤सरिताज़ किचन च्या सर्व रेसिपि मस्त आणि बेस्ट❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @aafiyatamboli3210
    @aafiyatamboli3210 Месяц назад +4

    खुप छान आहे मी नक्की करून पाहील ❤❤

  • @snehamandlekar1526
    @snehamandlekar1526 Месяц назад +2

    Kai bolu tai... Kharach tumhi perfect sugran ahaat... Saglya tips ekdm mast ..❤

  • @ketkirajguru2768
    @ketkirajguru2768 Месяц назад +3

    The way you explain each little thing is remarkable 👌👌

  • @shobhanatejwani8261
    @shobhanatejwani8261 Месяц назад +3

    Khoop mast dosa.tuzya tips khoop mast astat.maze tilgul khoop bhari hotat.tuzi recipe use karte.

  • @GeetaPhadke
    @GeetaPhadke Месяц назад +2

    Thanks सरिता खूप छान टीप्स दिल्या आहेत ग.

  • @manaswijadhav4057
    @manaswijadhav4057 Месяц назад +2

    Hi Sarita tai nehmisarkha atishay usefilul tips sahit👍👌👌nice dosa recipe ✨

  • @anaghabarve2709
    @anaghabarve2709 Месяц назад +3

    नमस्कार,
    सुंदर माहिती दिली.👌👍🙏

  • @mangaldeshmukh3469
    @mangaldeshmukh3469 Месяц назад +2

    Khupa perfect astata tumchya recipi❤

  • @bhaktithakur9379
    @bhaktithakur9379 Месяц назад +2

    छान सांगितली पद्धत. धन्यवाद

  • @gayatrip.deshamukh-patil7419
    @gayatrip.deshamukh-patil7419 Месяц назад +5

    Kiti goad sangates gaa tu ❤❤

  • @rohinijoshi2799
    @rohinijoshi2799 2 дня назад

    खूप छान समजावून सांगितले 🙏🏻

  • @Swapnalikadam1010
    @Swapnalikadam1010 Месяц назад +3

    Thank you
    Saturday and Sunday sutti aahe so mi nakki try kren ❤
    Tumchya aavjavrun kalt ki tumcha swabhav khup shant ani sojwal aahe❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद 🤗👍🏻💕🙏🏻

  • @jayshreekumbhar9731
    @jayshreekumbhar9731 19 дней назад +1

    खूपच छान माहिती सांगितली धन्यवाद ताई

  • @surekhajoshi8971
    @surekhajoshi8971 Месяц назад +1

    खूप छान डोसे केले आहेत खूप छान समजून सांगते सरिता तुझ्या सर्व रेसिपी मला खूप आवडतात❤

  • @riddhinagwekar4528
    @riddhinagwekar4528 Месяц назад +2

    Thanks Sarita Tai chan tips

  • @user-on6wl5cc7t
    @user-on6wl5cc7t Месяц назад +1

    Tai tumhi khup chan explain karta... Ekdam dokhatat basta ❤❤❤❤

  • @vaishalipandit2181
    @vaishalipandit2181 Месяц назад +2

    छान माहिती दिली धन्यवाद ताई

  • @rajashriraut4156
    @rajashriraut4156 Месяц назад +2

    Khupach chhan dosa + imp tips. Thank you so much Sarita. You are my favourite. Sarita tuze pratyek recipe madhil perfection lajawab.❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      My pleasure. Thank you so much 😊👍🏻

  • @rupalihubale8521
    @rupalihubale8521 Месяц назад +2

    Khup chan mahiti sagitali🙏

  • @veenalotlikar520
    @veenalotlikar520 Месяц назад +2

    Wow....very good information........thank u Sarita

  • @sebianau73
    @sebianau73 Месяц назад +2

    Me tumhala aaj subscribe kela😊tumhi khup chaan samjavun sangta te khup aavadta.jar non stick tava asel tari same procedure karaychi na??

  • @user-fh1ie5rp5f
    @user-fh1ie5rp5f Месяц назад +2

    खुप छान 🙏🏻

  • @meenadabholkar7443
    @meenadabholkar7443 Месяц назад +3

    खूपच सुंदर🙏

  • @PoojaLyagalwar
    @PoojaLyagalwar 11 дней назад +1

    Very nice ❤

  • @sunitawankhede4476
    @sunitawankhede4476 Месяц назад +2

    Khup chaantips dilya

  • @sunitanazarkar9579
    @sunitanazarkar9579 24 дня назад

    खूपच छान डोसा रेसिपी आहे नक्कीच मी करणार आहे सांगण्याची पद्धत छान आहे मस्तच

  • @annapoornanayak2305
    @annapoornanayak2305 Месяц назад +2

    Thank you ma'am for sharing such useful tips 🙏

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 Месяц назад +1

    बापरे…कसला भारी कुरकुरीत…खूप म्हणजे खूपच छान…😋

  • @sangitachikalge5837
    @sangitachikalge5837 Месяц назад +2

    Khup khup khup khup chan tai

  • @SujataKolage-Birje
    @SujataKolage-Birje Месяц назад +1

    Kiti Nit smajun sangta taiii Thank you so much ❤

  • @jayashreegada451
    @jayashreegada451 Месяц назад +1

    Useful information 🙏 👍🏻

  • @BhushanSonwane-ho2wk
    @BhushanSonwane-ho2wk 10 дней назад

    Khup chan samjaun sangital tai mla ekada pn parfect dosa jamala nahi tumach ha video pahun ata me nkki parfect dosa banau shakel thank you tai

  • @ratnaprabhanikam8133
    @ratnaprabhanikam8133 29 дней назад +2

    Thanks.khup.sunder
    Dosa

  • @savitakumthekar2966
    @savitakumthekar2966 28 дней назад +1

    खुप सुंदर डोसा😊❤❤

  • @suchitamuranjan8360
    @suchitamuranjan8360 Месяц назад +12

    दर वेळी तेल लावण्याची गरज नाही आम्ही पाणी मारूनच डोसे करतो तेल पहिल्यांदा लावतो नंतर नाही लावत

  • @rashmikarambelkar4194
    @rashmikarambelkar4194 28 дней назад +1

    Very very nice tips 👍

  • @shaktisinhsohani8395
    @shaktisinhsohani8395 28 дней назад +1

    Excellent ❤

  • @yogitanilakhe3963
    @yogitanilakhe3963 Месяц назад

    सरिता खूप छान सांगतेस तू , अगदी बारीक गोष्टी सुध्दा, मी ऑनलाइन भिडा चा तवा घेतला पण तो गरम करताच त्याला क्रॅक गेला , त्यावर काही करायची भीती वाटते , पैसे वाया गेले का माझे , खूप वाईट वाटते , कायकरावे

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मग लगेच return करायचा ना, तडा गेलेला तवा कसा वापरणार?

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is 21 день назад

    खुप छान तवा आहे डोसा आवडला धन्यवाद सरीता ताई खरच खूप छान रेसिपी आहे

  • @suvarnakanase6886
    @suvarnakanase6886 Месяц назад +3

    खूप छान टिप्स दिल्या .thanku tai

  • @AnjanaKhakhar
    @AnjanaKhakhar Месяц назад +2

    Dhanyawad . Tips mast

  • @user-mv9zk9mu6r
    @user-mv9zk9mu6r Месяц назад +1

    Mala ya receipe chi garaj hoti... dhnywad taee...tumchya receipe chi roj vat pahate..tumchya receipe bindhast krta yetat..karan chukt nahi...u r perfect taee....bolnyachi pdht ...samjvaun sangyachi pdht mast

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन खूप खूप धन्यवाद आणि आभार

  • @HemaKondke
    @HemaKondke Месяц назад +1

    Khup Sundar

  • @nandinishirke6603
    @nandinishirke6603 Месяц назад +1

    Wa mastach dosa👌👍😋

  • @schavan1424
    @schavan1424 8 дней назад

    खुप छान व्हिडिओ

  • @jyotirepal
    @jyotirepal Месяц назад +2

    👌👌खुपच भारिप आणि उपयुक्त टीप्स

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil3535 22 дня назад +1

    रेसिपी नुसार करायला गेल्यावर जमेलच असे नाही त्यासाठी कौशल्य आवश्यकच.

  • @shailalande4150
    @shailalande4150 Месяц назад +2

    खूप छान डोसे केले आहेत खूप छान समजावून सांगेते

  • @veenashanbhag3174
    @veenashanbhag3174 Месяц назад +2

    Khupch Chan tips sagthalya Sarita 👌👌 Thank you soooooo much 👏👏🤗

  • @ShubhangiWadje
    @ShubhangiWadje Месяц назад +2

    ताई मी बनवलेली इडली बनवल्या वर स्वाफ्ट होते आणि नंतर खूप घट्ट होते म्हणजे कड्क होते तर काय करायचं plz रिप्लाय द्या आणि पांढरी पण होत नाही म्हणजे पांढरी शुभ्र दिसत नाही

  • @shubhadanandeshwar5337
    @shubhadanandeshwar5337 Месяц назад +1

    Your hints are always nice

  • @anushreekarmalkar1357
    @anushreekarmalkar1357 Месяц назад +2

    Khup chan

  • @vrushalikhaire9990
    @vrushalikhaire9990 Месяц назад +2

    Khupch chan chuka dakhvlyas g ....thnku tips awadlya

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार😄😄

  • @gautampangarikar1072
    @gautampangarikar1072 28 дней назад +1

    छान 🎉

  • @Rahulkhanvilkar
    @Rahulkhanvilkar 11 дней назад

    खूप छान

  • @durvangnaik5001
    @durvangnaik5001 Месяц назад +4

    🙏 🙏 डोसा खुप 👌 👌 👌 👌 👌 😋😋😋
    सध्या स्टार प्रवाह वर सिरीयल येते थोड तुझ आणि थोड माझ त्यामध्ये तहान लाडु भुक लाडु फेमस आहे तर ताई प्लीज तुम्ही हे लाडू कसे बनवायचे त्याची रेसिपी सांगा

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      नक्की प्रयत्न करेन. Thanks

    • @deepadev7745
      @deepadev7745 Месяц назад

      मला पण वाटलेले इथेच विचारावे तहानलाडू भूकलाडू म्हणजे नक्की काय? लहानपणी पितळी डब्बा होता घरी त्याला तहानलाडू चा डब्बा म्हणायचे ☺

    • @durvangnaik5001
      @durvangnaik5001 Месяц назад

      @@saritaskitchen ताई धन्यवाद 🙏 🙏

  • @anaghashinde8973
    @anaghashinde8973 24 дня назад

    ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी खूपच सुंदर असतात पाहून बिघडत नाही त्यामुळे घरच्यांना तुम्ही दाखवलेल्या रेसिपी करावयास सांगतात❤😊

  • @priyarana3034
    @priyarana3034 Месяц назад +3

    खूप छान दिसतोय ❤❤❤
    First time in ten can't beleve

  • @rashmic2962
    @rashmic2962 Месяц назад +2

    Very important tips. Thank you 🙏

  • @minalghodekar422
    @minalghodekar422 Месяц назад +1

    Taai, amchyakade dosa tr avadtoch pn fakt tandalache ghavan khup avadtat, mi tandalache pith dalun anle v nirlep tavyavar kele, pn nahi hot g, khup chiktun basle, pls sang na kay karav lagel kiva fakt ek ghavan special video banav 🎉😊

    • @anuradhashinde6404
      @anuradhashinde6404 Месяц назад +1

      तांदूळ दळून आणताना त्या मध्ये 1 kg तांदूळ असेल तर 200gm उडीद डाळ घालून दळून आना एकदम छान आणि कुरकुरीत होतात मंद आंचेवर भाजून घेतले की

  • @sangitabhosale5219
    @sangitabhosale5219 Месяц назад +1

    very nice

  • @sunitalade3219
    @sunitalade3219 27 дней назад

    धन्यवाद ताई खूप छान समजून सांगितलं

  • @satishkalankar5577
    @satishkalankar5577 Месяц назад +1

    So delicious and yummy

  • @muktasarpotdar8855
    @muktasarpotdar8855 Месяц назад

    सरीता ताई तुम्ही सांगितलेल्या पद्धतीने मी डोसा बनवून पाहिले. खूप छान झाले.सर्वांना आवडले.तुम्हला थॅवस

  • @pritamdesai6819
    @pritamdesai6819 20 дней назад

    Mast.kiti chan savistar mahiti detes.❤

  • @RekhaDeshmukh-fh9oe
    @RekhaDeshmukh-fh9oe Месяц назад +2

    किती छान समजवते 👌👌

  • @leelawankhede8148
    @leelawankhede8148 Месяц назад +3

    खूप छान पध्दतीने डोसा रेसिपी दाखवली धन्यवाद ❤❤🎉🎉

  • @shraddhashetye2387
    @shraddhashetye2387 Месяц назад +3

    तवा कितपत तापला हे ओळखण्याची आयडिया मस्तच!
    आता डोसे बिघडण्याची चिंता नाही! ☺

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      😊😊👍🏻🙏🏻

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      हा हा हा !! आपोआप समजलेल्या गोष्टी आहेत या 😅
      करता करता
      नक्की करून पहा

  • @TejaswiniPatil-r3z
    @TejaswiniPatil-r3z Месяц назад +1

    ताई तुम्ही खूप छान डिशेस बनवता आणि आम्ही त्या ट्राय करतो खूप छान होतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन खूप खूप धन्यवाद

  • @shubhadagurav176
    @shubhadagurav176 22 дня назад

    मॅम, खूप छानचं माहित.तुम्ही बोलता पण खूप chhan

  • @alkamore8917
    @alkamore8917 Месяц назад +2

    बर झाले तुम्ही आज ही रेसिपी पाठवली.. माझा उदयाचा प्लॅन आहे हा..... माझ्या मुलीची टिफिन साठी ची ऑर्डर आहे hi😊 Thank you Tai

  • @Priyal-if8sy
    @Priyal-if8sy Месяц назад +1

    Mast khup surekh tips sangun recipe dakhavlli dhanyavad Sarita tai ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासुन आभार आणि धन्यवाद

  • @shitalnaikare2312
    @shitalnaikare2312 Месяц назад +1

    Agadi havi hoti tich recipe dakhvli thank you di❤

  • @manaliraut2506
    @manaliraut2506 Месяц назад +1

    Kupch chan information dili

  • @priyankachougule52
    @priyankachougule52 Месяц назад +1

    Thank you so much ❤

  • @vedika-cz8fp
    @vedika-cz8fp Месяц назад +2

    मला खूप आवडतो डोसा रविवारी करते तुम्ही सागितलं आहे तस

  • @reshmaghanekar4213
    @reshmaghanekar4213 Месяц назад +1

    ताई तू खूप छान पद्धतीने सांगतेस आणि पदार्थ पण छान होतो

  • @nilamtapre871
    @nilamtapre871 Месяц назад +1

    धन्यवाद ताई छान मनातल्या अणि मनापासून च्या टिप्स

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      खुप खुप धन्यवाद आणि आभार 😄🤗😊🙏🏻

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Месяц назад

    खूप साऱ्या टिप्स सहित कुरकुरीत डोसा रेसिपी खूप छान मस्तच 👌👌❤️
    धन्यवाद सरिता 🙏🌹

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार :)

  • @user-nq2et6rp1b
    @user-nq2et6rp1b Месяц назад +1

    Khup chhan tips sagitlay dosa kurkurit jhalay.❤❤

  • @sangeetachavan7916
    @sangeetachavan7916 Месяц назад +2

    मला तर बोलणं च खूप आवडतं

  • @anjalikulkarni5083
    @anjalikulkarni5083 Месяц назад +1

    खूप छान आहे डोसा ताई

  • @rutujaranade4035
    @rutujaranade4035 Месяц назад

    सरीता ताई तू खूप छान टिप्स डोशा बद्धल दिल्या. तुझ्या रेसिपी मी नेहमी पाहते.धन्यवाद ❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद आणि आभार :) नक्की करून पहा :)

  • @kalpanapatkar2012
    @kalpanapatkar2012 Месяц назад

    माझ्याकडे पण असा पितलीचा सेट आहे. खूप छान