सोलापुरी कडक बाजरीच्या भाकरी | महिनाभर टिकणारी कुरकुरीत भाकरी आणि शेंगा चटणी Bajari Bhakari Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 31 дек 2024

Комментарии • 414

  • @SagarDoke-ns5sg
    @SagarDoke-ns5sg 28 дней назад +1

    Sarita's kitchen पेक्षा सरिताचं स्वयंपाकघर हे ऐकायला एकदम भारी वाटलं..👌👌👍

  • @anirudhanuse1433
    @anirudhanuse1433 Месяц назад +2

    खूप छान आईसोबत रेशिपी एकच नंबर...गावरान रेशीपी पाहायला आवडेल...

  • @pradnyasupekar5043
    @pradnyasupekar5043 Месяц назад +4

    वा किती मस्त कडक सोलापूरी भाकरी व सोलापूरी शेंगा चटणी खरंच खूपच छान अत्ता थंडीचे दिवस असल्याने हा बेत खरंच खूप छान आहे

  • @umakanherkar8152
    @umakanherkar8152 Месяц назад +2

    सरीता खरच हा बेत खूपच आवडला

  • @suchitrasalunkhe9616
    @suchitrasalunkhe9616 Месяц назад +1

    आईनी खूपच छान भाकरी करुन दाखविलेत👌👌

  • @babybhise7248
    @babybhise7248 Месяц назад +1

    मी पण करून मग ते सरिता खूप छान झाल्या भाकरी आणि चटणी 🙏🙏

  • @anupamatondulkar5473
    @anupamatondulkar5473 Месяц назад +3

    कसली भारी झाली आहे भाकरी, माझ्या नवऱ्याला खूप आवडतात या पध्दतीने बनवलेल्या भाकरी.ही रेसिपी शेअर केल्याबद्दल तुझे आणि तुझ्या आईचे खूप आभार.या प्रकारे मी प्रयत्न करेल बनवायचा...😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      धन्यवाद मनापासून 😊 नक्की करून पहा.

  • @suvarnabhosale5492
    @suvarnabhosale5492 Месяц назад +2

    मी आज भाकरी केली खूप मस्त झाल्या सर्व तुमच्या रेसिपी छान आ सतात❤

  • @ankushtech8790
    @ankushtech8790 29 дней назад +1

    solapur ❤

  • @anupamamirajkar8834
    @anupamamirajkar8834 Месяц назад +1

    सरिता ताई भाकरी एकच नंबर झाल्यात. आणि योगायोग म्हणजे माझे माहेर सोलापूरचे आहे आणि सासर बदामी आहे त्यामुळे तिथे या भाकरी खूप फेमस आहेत. माझ्या नणंद बाई ह्या खूप सुंदर बनवतात.

  • @aartimore8513
    @aartimore8513 Месяц назад +7

    गावाकडच्या अशा पारंपारिक व खूप आरोग्य दाई पाककृती दाखवतेस त्या बद्दल खूप आभार... माय आणि लेक, सुगरण नंबर एक...

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      खरचं मनापासून धन्यवाद ☺️ताई.

  • @bhartishah8048
    @bhartishah8048 16 дней назад

    lahanpani khup khalle hi bhakri...lai Bhari 👌

  • @spiritualmakarand6468
    @spiritualmakarand6468 Месяц назад

    खूपच छान. Practice makes man perfect.

  • @swaranjalideshmukh9810
    @swaranjalideshmukh9810 Месяц назад

    ताई आपल्या पारंपरिक पदार्थांना तोड नाही, खूप छान.

  • @josh.p3434
    @josh.p3434 Месяц назад +1

    Sarita's kitchen... च्या कोणतीही रेसिपी.. कोणत्या शब्दात स्तुती करावी कळत नाही.. पूर्ण गावभर हुंदडून म्हणजे (सगळ्या चॅनेल) शेवटी सरिताच्या रेसिपी पाहूनच बनवणार 😀माझ्या मुलाच लग्न झाल की मी सुनेला सांगणार तुला नवनवीन रेसिपीज बनवायच्या तर सरिताज किचन च्या पाहून बनव.. अगदी परफेक्ट प्रमाण बनवायला लागणारा वेळ छोट्या छोट्या टिप्स.. रेसिपी चुकण्याचा प्रश्नच नाही 😊

  • @abhishekmane294
    @abhishekmane294 Месяц назад +1

    Mala khup aavadt Tai thank you so much 🙏😊

  • @shirishsaley
    @shirishsaley Месяц назад

    मन: पूर्वक सप्रेम नमस्कार विनंती विशेष अशीच माहिती सतत देत जा दोघांचाही आनंद द्विगुणित होतो

  • @heeragadge1861
    @heeragadge1861 Месяц назад

    खुप छान अगदी रुचकर भाकरी ळ👌👌👍👍💐💐❤

  • @ashwinigandhi1308
    @ashwinigandhi1308 Месяц назад +2

    परवाच आईच्या हातची ही कडक भाकरी बहिणाबाईंच्या चॅनलवर पाहिली होती. पिठात तेल टाकून कडक नाही तर कुरकुरीत भाकरी ,एकदम मस्त आई !

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      धन्यवाद मावशी 😊

  • @tanishkdeore5408
    @tanishkdeore5408 Месяц назад

    ताई मी भाकरी करून बघितली खूप छान झाली काकूंना धन्यवाद

  • @sushmakshirsagar9776
    @sushmakshirsagar9776 Месяц назад

    सर्व aaiya सारखाच असतात ना 😊

  • @snehalsutar2412
    @snehalsutar2412 Месяц назад

    Kharch maza manat kal vichar ala Ani aaj tumchi recipe aali.. thank you ❤

  • @rahulkolekar-z7w
    @rahulkolekar-z7w Месяц назад

    Sarita..kharch sundar...aj polpatavar bhakri keli...kharch khup patal,chan zali..thank u for tips...❤

  • @विविज्ञानाचा

    खूपच मस्त सरीता. माझं माहेर सोलापूरच पण सध्या मी नाशिक मध्ये राहते. खरंच भाकरी आणि शेंगदाणा चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले आहे.

  • @Varshanjana
    @Varshanjana Месяц назад

    ताई काल च मला सोलापुरी भाकरीची आठवण झाली .. आणी आज तुमचा चॅनल वर बघत आहे ..मी सातार ची आहे पण मला ह्या भाकरी आवडतात मी ही नंदे च घरी खाल्लेली त्यांनी ती सोलापूर वरून आणलेली❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      आता एकदा अशी करून त्यांना द्या 😊

    • @Varshanjana
      @Varshanjana Месяц назад

      Ho nakki ch❤❤❤

  • @rohinirandive9182
    @rohinirandive9182 Месяц назад +3

    Waa mastach....mazhi aavadti ahe

  • @pradnyajadhav2644
    @pradnyajadhav2644 Месяц назад

    khupch mast bhakari 👌👌

  • @vaishalim7777
    @vaishalim7777 Месяц назад +4

    बाजरी दळून आणताना थोडे पोहे घातले तर छान कुरकुरीत होतात आणि चटणी वर दही घेवून खा लय भारी लागते😊

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 Месяц назад +2

    Khakara type bhakari zali ahe. Khup chan

  • @nandinikamble8060
    @nandinikamble8060 Месяц назад

    Khup chan mala avadte hi bhakari thank you tai

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 Месяц назад +1

    खूप सुंदर मी खाल्ली आहे आता रेसिपी पण करून पाहणार आहे धन्यवाद आभारी आहे सरिता

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद!नक्की करून पहा.

  • @jyotiborkar2746
    @jyotiborkar2746 Месяц назад

    आवडली गं मला ही भाकरी !!😊😊
    आम्हीपण बनवतो गं विदर्भात खासकरुन हिवाळ्यामधे. भाकरी आणि वांग्याचं भरीत तर मस्तच 😊😊
    पण असं हळद जीरे तेल वगैरे घालत नाही.....
    पण आता करुन बघेन मी अशी नवीन चविची भाकरी. धन्यवाद बेटा😊😊❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      हो एकदा करून बघा

  • @TanmayRane-j8o
    @TanmayRane-j8o Месяц назад

    गूजराती खाकरा सुद्धा यापुढे फिका आहे

  • @sanjeevjadhav9881
    @sanjeevjadhav9881 Месяц назад

    Khup sundar mala khup avadli padhhat 😊

  • @shardatemgire2311
    @shardatemgire2311 Месяц назад

    खूपच छान आहे भाकरी

  • @balupatil3174
    @balupatil3174 Месяц назад +4

    मस्तच खूप खूप छान भाकरी बनवल्या जी ताई तुमच्या आईने मी पण नक्की बनवून बघेन सरिता जी धन्यवाद जी❤😊👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      खूप खूप धन्यवाद. नक्की करून पहा 😊

  • @vrushalisawant7860
    @vrushalisawant7860 Месяц назад

    ताई प्रथम तुमचे धन्यवाद.तुमची रेसिपी मी नेहमी च पाहते . खूप छानच असतात.मी तुमची पावभाजी ची रेसिपी पाहिली 25 लोकांसाठी. ती मी केली सुंदर च झाली होती
    सगळ्यानीच वाहवा केली.खर सांगूका ताई त्याबद्दल मला बक्षीस म्हणून पैसे दिले.खरच मला आनंद झाला.माझ वय आहे 54 . ताई तुझे खूप खूपच आभार.अशाच छान छान रेसिपी दाखवत जा . तुला खूप खूप शुभेच्छा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      खरचं खुप खुप धन्यवाद ताई तुमचं😊

  • @pallaviohal9898
    @pallaviohal9898 Месяц назад

    Shenga chatni pn dakhwana

  • @shraddhagalave3086
    @shraddhagalave3086 Месяц назад +4

    I Wil try soon. मी नेहमीच तुमच्या रेसीपी follow करते आणि त्या खूप छान होतात. अजून धपाटे असतात ज्याचे पीठ सडून घेऊन दळून घेतले जाते त्याची रेसीपी दाखवा.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      Thank you 😊 नक्की प्रयत्न करेन.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      नक्की प्रयत्न करेन

  • @swatipradhan8942
    @swatipradhan8942 Месяц назад

    मस्तच 👌 नक्कीच करुन बघेन

  • @PadminiPudale
    @PadminiPudale Месяц назад +1

    सरीता ताई खूपच छान रेसिपी दाखवली धन्यवाद ताई मी तुमच्या पद्धतीने डाळ खिचडी बनवली खूपच मस्त झाली होती ❤❤😊😊

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 Месяц назад +2

    Wahhh 1no most popular ❤

  • @gayatri_artgallery
    @gayatri_artgallery Месяц назад +2

    Aata kalale Sarita tai chya yashache gamak aaiche dhapate aaichi shikavani jabardast aaichi recipe damdaar khup aawadali kadak bhakari kadak Mastarinbai

  • @Sunita-sv4mz
    @Sunita-sv4mz Месяц назад

    मस्त कुरकुरीत भाकरी बनवली आहे तीळ लावायला विसरला का चव छान लागते👌😋

  • @akhileshbadore2758
    @akhileshbadore2758 Месяц назад

    Chanch
    Aamcha kade dahi shengavchatni karlyachi chatni ase kahatat
    Mast recipe
    Apratim

  • @swatiganmote132
    @swatiganmote132 Месяц назад

    मी ही करते कडक भाकरी ताई हाताने पाणी लावण्या एवजी एका छोट्या कपड्याने पाणी खुप छान लावता येते

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 Месяц назад +3

    शेंगा चटणी दही, आणि पेन पाला एकच नंबर लागतो

    • @nayanajangale2793
      @nayanajangale2793 Месяц назад

      पेनपाला म्हणजे काय असते.

    • @sunitawaghchoure4746
      @sunitawaghchoure4746 Месяц назад

      पेंढपाला म्हणजे तुरीची दाळ तर कुनी दाळ कांदा म्हणतो

    • @sunitawaghchoure4746
      @sunitawaghchoure4746 Месяц назад +2

      पेंढपाला म्हणजे तुरीची दाळ तर कुनी दाळ कांदा म्हणतो

    • @nayanajangale2793
      @nayanajangale2793 Месяц назад

      @@sunitawaghchoure4746 धन्यवाद. आमच्या कडे डाळ कांदा म्हणतात 👍🏽

  • @mohinijadhav7764
    @mohinijadhav7764 Месяц назад +5

    आम्ही पण सोलापूरचे आम्ही गड्ड्याच्या यात्रेला करतो कडक बाजरीच्या भाकरी

  • @KulkarniAnita
    @KulkarniAnita Месяц назад

    कसली भारी झाली आहे भाकरी,😋😋 ताई माझे माहेर पण सोलापूर आहे

  • @anjalikulkarni7267
    @anjalikulkarni7267 Месяц назад

    सुगरण आईची सुगरण लेक ❤
    भारी झालंय, आणि मी पण सद्या या भाकरी अक्कलकोट हुन आणल्या आहेत.*मला पण ह्या भाकरी फार आवडतात*.👌👌👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून आभार तुमचे😊

  • @latashirsath1009
    @latashirsath1009 Месяц назад +1

    सरिता माझा नमस्कार मावशींना मला आज पर्यंत माहीत नव्हतं या भाकरी अशा करतात आमच्या नाशिकला नाही करत अशी भाकरी मावशींनी खूप छान भाकरी करून दाखवल्या मी पण करेल आता घरी ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      खूप खूप धन्यवाद😊

    • @KIDSWORLD-cd6ol
      @KIDSWORLD-cd6ol Месяц назад

      हो ना मी सोलापूरची आहे पण राहते नाशिकला पण मी सेम अशा पातळ भाकरी करते

  • @swami718
    @swami718 Месяц назад

    मला पोळा ..चपाती करायला व्यवस्थित जमत नव्हतं पण सरिता ताई त्यांचे व्हिडिओ बघितले आणि आता घरचे लोक म्हणतात की छान पोळ्या करायला लागली आहे धन्यवाद सरिता ताई🎉

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद ताई😊

  • @archumaske7452
    @archumaske7452 Месяц назад +2

    Ag aTai amhi karnataka mdhe rahto....amchyakde asch bakri kratat khup mast lagte ....amhi na thodhi bajri ,tandun,shegdane thodhe,lavng ,jire , halkund ghalun dlun aante n tyamdhe thodh mith ghalun krto 😊❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      अरे वा !! मी एकदा तसे करुन बघेन 😊

    • @archumaske7452
      @archumaske7452 Месяц назад

      @saritaskitchen ho nkkki

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz Месяц назад +1

    Bajri chi kadak bhakrixyi pun tumchya,aai chya,haath chi khup mast swarag sukhch Sarita ji tumche va tumchya aai che khup dhanyavad amchya sobat share karnya sathi

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद 😊

  • @meghnavyas7343
    @meghnavyas7343 Месяц назад +6

    खूप इंटरेस्टिंग नक्की करून बघणार❤❤❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      नक्की करून पहा 🤗

  • @swatimogale
    @swatimogale Месяц назад +2

    आम्ही बेळगाव ला होतो तेव्हा शेजारच्या ताई बनवायच्या आम्हाला संक्रातिला द्यायच्या खुप छान लागतात
    संक्रातीला बनवतात

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मस्तच.

    • @vaijayantizanpure4292
      @vaijayantizanpure4292 Месяц назад

      Kaiach amhi pan mangarul taluka Akkalkot 5 Rs la ek bhakari 100 gheun alo. Sagalyanna vatanar

  • @VandanaDaingade
    @VandanaDaingade Месяц назад

    Khupch chan bhakri

  • @shraddhavaychal311
    @shraddhavaychal311 Месяц назад +3

    Chan tai 😊 , solapuri shengdane chatuny dakhav😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      ruclips.net/video/N3ao3tge93M/видео.html link पाठवली आहे नक्की करून पहा.

  • @nandagurav2084
    @nandagurav2084 Месяц назад

    मस्त आहे

  • @AnkitaKale-m5b
    @AnkitaKale-m5b Месяц назад +1

    ताई दही चटणी सोबत पण खूप छान लागते.

  • @vaishaliprakash3562
    @vaishaliprakash3562 Месяц назад

    Mast recipe tai ❤

  • @kanchankulkarni3466
    @kanchankulkarni3466 Месяц назад

    खूप छान मस्तच.आम्ही अक्कलकोट ला गेलो होतो तेव्हा तिकडे विकत मिळत होती. आता कळालं कशी करतात ते.. नक्की करून बघते.

  • @TusharPatil-q5i
    @TusharPatil-q5i Месяц назад

    Very nice recipe

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Месяц назад +2

    खुप छान भाकरी मस्त चटणी😊😊😊😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मनापासून धन्यवाद!

  • @samitakotiya3577
    @samitakotiya3577 Месяц назад

    छान रेसिपी आहे ❤❤ रगडा चाट दाखव ना ❤❤ लवकर

  • @swamisamarthbhaktichannal2515
    @swamisamarthbhaktichannal2515 Месяц назад

    Khup Chan

  • @pratikshabudhkar8025
    @pratikshabudhkar8025 Месяц назад +2

    Kadak Rotti, shenga chutni aani Masar(Dahi) ase karnatakat mhantat😊👌🏻👌🏻khup chan tai

  • @anitapatil8704
    @anitapatil8704 Месяц назад +2

    Khup Chan mastch bhakari

  • @vijayabirajdar5560
    @vijayabirajdar5560 Месяц назад +8

    मी पक्की सोलापुरी आहे पण आता पुण्यात राहते.पणमलासोलापुर माझी भाषा आणि माझी जन्मभूमी खूप प्रिय आहे आणि तेथील माझी संपूर्ण सोलापुरी माणसं आम्ही सोलापुरी जगात भारी आता एकदा तेलच्या होऊ दे

  • @vandanapatil7618
    @vandanapatil7618 Месяц назад

    खूप छान भाकरी आहेत ताई मला पण खूप आवडतात,, मी एकदा सोलापूर ले गेले होते तेव्हा माझ्या मुलाच्या मित्राकडे गेलो तेव्हा त्याच्या आईने आम्हाला बनवून खाऊ घातल्या होत्या,, अप्रतिम लागतात

  • @NarsinthBhandari
    @NarsinthBhandari Месяц назад

    Chan aahe recipe mi Karen asi bhakari

  • @CookingwithRukhsana
    @CookingwithRukhsana Месяц назад

    Very tasty 😋😋😋😋

  • @paragkanitkar961
    @paragkanitkar961 Месяц назад

    Hi bhakri Karnatak special ahe. Barobar kortyachi chatni pan chan lagte

  • @Nanda.ohal9986
    @Nanda.ohal9986 Месяц назад +3

    मी पण सोलापूरची मी पण करते आश्या भाकरी

  • @gourisachinchougule3042
    @gourisachinchougule3042 Месяц назад +1

    Are waaa... Majha tr business ahe kadak bhakri cha.... Khup chan papad khalyasarkhi aste...

  • @pradeepkavitake2996
    @pradeepkavitake2996 Месяц назад +4

    ताई हुलग्यच माडग दाखवा खूप छान गावाकडाची रेसिपी आहे थंडी च्या दिवसात करतातं.

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +1

      नक्की करून दाखवते.

  • @snehalsutar2412
    @snehalsutar2412 Месяц назад

    Pan tai me bajari chya pithamadhe jwari pn mix kelel pith dalun anal ahe..chalel ka ki nahi chalnar?

  • @shitalpawar6470
    @shitalpawar6470 Месяц назад +1

    सारीका रेसिपि मस्त

  • @MinaxiKori-el2bn
    @MinaxiKori-el2bn Месяц назад +3

    आमच्याकडे पण असेच बनवतात खूप छान लागतात भाकरी आणि दाखवल्या खूप धन्यवाद सरिता ताई

  • @seemadeokar9860
    @seemadeokar9860 Месяц назад

    ताई परवा सपना ताई व तुमच्या आईंनी दाखविली व आज तुम्ही छान🎉🎉

  • @shailajawalse9708
    @shailajawalse9708 Месяц назад

    Khup chhan

  • @nitee2100
    @nitee2100 Месяц назад +1

    Chan hivali recipe!! Please ek request ahe ki tujha playlist neet arrange kar. Recipe shodtana purta gondhal playlist madhe gele tar

  • @gaurangbakalkar4755
    @gaurangbakalkar4755 Месяц назад +1

    Khupch mast🙏🙏 👌👌

  • @AnjaliDadhe-j9c
    @AnjaliDadhe-j9c Месяц назад +3

    खूप सुंदर सरिता.. आईबरोबर केलेल्या कडक भाकरी खूप आवडल्या.. असाच गावरान मेवा रोज एकेक शिकव.. वाट बघते..

  • @raneusha
    @raneusha Месяц назад +1

    खूप छान आहे तुमची आई💕

  • @lembhefamily7329
    @lembhefamily7329 Месяц назад +1

    छान छान 👌🏻👍🏻

  • @suvarnakumbhar7065
    @suvarnakumbhar7065 Месяц назад +1

    भाकरी मस्त च😋😋👍

  • @shilpabutte9905
    @shilpabutte9905 Месяц назад +1

    क्या बात he ha ha तोंडाला पाणी सुटलं 🤗👌

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      मस्त!मग लवकर करून पहा.😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      नक्की करून बघा

  • @payalkadam1378
    @payalkadam1378 Месяц назад

    Sarita Dii....please ghavne recipe details mdhe upload kar na start to end..karan ghavne khup awdtat mla pn jamat nhi tawa konta use kraicha saglya tips sahit video kar na upload lavkar...ghavne hotat pn paltana tutat

  • @malatinanal2527
    @malatinanal2527 Месяц назад

    सोलापुर ला काटवटित थाटतात खुप पातळ होतात 👌👌🌷🌷

  • @aa.editingvideo276
    @aa.editingvideo276 Месяц назад +1

    ताई खूप छान भाकरी चटणी मी पण सोलापूरचे आहे ताई

  • @therutujaskitchen
    @therutujaskitchen Месяц назад

    खुप छान रेसिपी आहे ताई

  • @SindhuKale-jf8is
    @SindhuKale-jf8is Месяц назад +3

    खुप छान रेसिपी आहे धन्यवाद

  • @roopalim9819
    @roopalim9819 Месяц назад +2

    आम्ही भोगीला करतो खुप छान

  • @kusumsatav1088
    @kusumsatav1088 Месяц назад

    खूप छान भाकरी आणि मस्त चटणी 👌

  • @You_you7890
    @You_you7890 Месяц назад

    Aaj Sarita taichya cheharyavar weglach anand distoy. Aaichya hatchi kadak bhakri khatana🥰

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      हो अगदी खरय तुमचं ☺️

  • @jayahade5460
    @jayahade5460 Месяц назад +1

    Nice recipe👌👌

  • @minalkhedekar796
    @minalkhedekar796 Месяц назад

    Khupchan kaku recipe recipe havich hoti thanks for exploring sharing 👍👌🙏❤

  • @ashagharge8745
    @ashagharge8745 Месяц назад

    मस्तच कसं लक्षात येत तूझ्या 👌👍

  • @kalpanapujari9734
    @kalpanapujari9734 Месяц назад

    Me kal ch keli bhakri Ani chatni amhi solapuri ahe