सोलापूरची प्रसिद्ध बाजरीची कडक भाकरी | कुरकुरीत बाजरीची भाकरी | Bajrichi kadak bhakri recipe
HTML-код
- Опубликовано: 20 ноя 2024
- सोलापूरची प्रसिद्ध बाजरीची कडक भाकरी | कुरकुरीत बाजरीची भाकरी | Bajrichi kadak bhakri recipe | Bajarichi bhakri recipe marathi | jwarichi kadak bhakri | jwarichi bhakri recipe marathi
Bajrichi kadak bhakri kashi karaychi
बाजरीची कडक भाकरी कशी करायची
Ingradiants :-
Bajra flour 2 cup
Oil 2 tsp
Salt as per taste
Turmeric 2 pinch
Sesame 1 tsp
Ajwain 1/4 tsp
Cumin 1/4 tsp
#bajrichibhakri #bajribhakri #bajrichikadakbhakri #Bhakrirecipe #recipe #saritaskitchen #saritaskitchenbajrichibhakri #sapanaskitchenmarathi
सोलापूरची प्रसिद्ध बाजरीची कडक भाकरी, कशी करायची ती कुरकुरीत बाजरीची भाकरी , होण्यासाठी त्यामध्ये तेलाचा वापर करायचा. बाजरीची भाकरी ,आपण नेहमीच बनवता पण बाजरीची कडक भाकरी जर एकदा खाल्ली तर बाजरीची भाकरी रेसिपी नेहमीच बनवाल। ही बाजरीची भाकरी रेसिपी मराठी , ठेचा सोबत तर खूपच भारी लागते या व्हिडीओ मधील ठेचा रेसिपी म्हणजेच मिरचीचा ठेचा, तो सुद्धा वेगळ्या पद्धतीने बनविला आहे भाकरी, भाकरी रेसिपी, भाकरी रेसिपी मराठी, बाजरीची भाकरी कशी करावी ,
Mirchi thecha recipe , thecha recipe,
bajrichi bhakri, bajrichi kadak bhakri, bajrichi bhakri recipe marathi, jwarichi bhakri, jwarichi kadak bhakri, jwarichi bhakri recipe in marathi, bajrichi bhakri recipe in marathi sarita kitchen, Sapanas kitchen marathi, Bajrichi kadak bhakri recipe
खूपच छान,मला हवी होती या भाकरीची रेसिपी, खूप खूप धन्यवाद...😊👍👍👌👌❤❤
किती सुंदर भाकरी केलीय
एकच नंबर 😋😋
धन्यवाद😊
ताई मी पण सोलापूर ची आहे ताई मी तुमची भरली भेंडी बनवली आणि आम्हाला खुप आवडली आणि आलेल्या पाहुण्या ना पण भाकरी खुप छान आहे
Nice रेसिपी 👌👌
धन्यवाद😊
Nice recipe
Thanks a lot😊
Mast👌👌
धन्यवाद😊
छान नवीन प्रकार कळला बाजरीच्या भाकरीचा 😊
धन्यवाद😊
खूपच छान ताई 😋😋तुमच्या आईने खूप च छान ठेचा आणि भाकरी बनवले 👏🏻😋
मनापासून धन्यवाद😊
तोंडाला पाणी सुटले.😅❤
तुमची आई खूप सुगरण आहेत, त्या मुळे तुम्ही बहिणी पण सुगरण आहात, आश्याच आईच्या हाताच्या रेसिपी पण दाखवा, शेवटी म्हणतात नां जुनं ते सोनं,
हो नक्कीच👍👍
सुक्क खोबरे ला बुरशी,शेंगदाणे वाळवून सुद्धा कीड लागते काय करावे plz टिप्स
तिखट सांडगे, आणि वाळवणी चे सांडगे यांना कीड लागू नये म्हनून काय करावे plz टिप्स दया
डाळी,कडधान्य, खोबरे, शेंगदाणे कीड लागू नये म्हणून टिप्स दया
दाळ कडधान्य याला बोरिक पावडर लावले की किडत नाहीत.. खोबरे आणि शेंगदाणे उन्हामध्ये चांगले वाळवून ठेवा👍👍