मऊसूत ज्वारीची भाकरी | उत्तम भाकरीसाठी या ७टिप्स माहिती असायलाच हव्यात ज्वारी कोणती? Bhakari Recipe

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 4 янв 2025

Комментарии • 256

  • @shrutisutar5556
    @shrutisutar5556 Месяц назад +95

    माझी सुनबाई खूपच छान भाकरी करते, अगदी सुंदर. टम्म फुगलेली भाकरी.(वय वर्ष 25 )

    • @hustlechallenge4300
      @hustlechallenge4300 Месяц назад +9

      माझी मुलगी पण छान भाकरी करते वय 22

    • @nikitathorat7195
      @nikitathorat7195 Месяц назад +38

      @shrutisutar5556
      Sunachi pn koatuk kel jat
      He pahun chan watal❤

    • @sarikasonawane2411
      @sarikasonawane2411 Месяц назад +13

      Bhari commment, aamhala pan sgla yet but bdnami kartat😂

    • @saccchibateenin5235
      @saccchibateenin5235 Месяц назад +5

      खरंतर तू सोलापूर ची आहेस असे म्हणतेस...
      आणि तिथले लोक कर्नाटकाच्या रेसिपीज फॉलो करतात, आणि तरी तुझी भाकरी खूपच जाड झालीये, कारण एवढ्या गोळ्यामध्ये 2 पातळ आणि पोळपाटभरून भाकरी केली जाते.
      मला तुझ्या रेसिपि आवडतात, पण हे माहिती असल्यामुळे तुला सांगितलं 👍👍😊

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад +13

      सोलापूरी भाकरी पातळ असतात.
      पण जेव्हा नेहमीच्या खाण्याला भाकरी करतो तेव्हा ज्याला जशी आवडते तशी केली जाते, आणि जेव्हा कडक भाकरी (कुरकुरीत)करायच्या तेव्हा एकदम पातळ करतात. 😊
      आमच्याकडे मऊ आणि मध्यम जाड भाकरी लागते तशी केली आहे. याहून पातळ आणि मऊ माझ्या माहेरी करतात. 😅 माझी आई करते. मलाही जमतात.
      पण हा वीडियो सर्वांच्या दृष्टीने करायचा म्हणून भाकरी अशी केली. 🤗

  • @neelajoshi5300
    @neelajoshi5300 Месяц назад +23

    मला ही भाकरी छान करता येते.सगळे जेवायला बसले की गरमागरम भाकर्‍या करायच्या व वाढायच्या.तू ही छान भाकरी करतेस.

  • @bluesky2760
    @bluesky2760 27 дней назад +4

    हा फारच अप्रतिम विडिओ आहे. थँक यू सरिता ताई. तुमच्या पाक कलेला सलाम. तुम्हाला देवी सरस्वती चा भरपूर आशीर्वाद आहे. तुमची अतिशय सुंदर भाकरी बघून माझ्या डोळ्यात पाणी आले. मला सगळ्यात अवघड पुरण पोळी उत्तम करता येते. पण भाकरी काही जमत नाही. माझ्या भाकरीच्या कडांना /edges ला नेहेमी cracks/चिरा पडतात व मग माझ्या भाकरीचा flop show होतो. भाकरीच्या कडा फार त्रास देतात/चिरा पडतात (especially थापताना).

  • @sudhakulkarni4542
    @sudhakulkarni4542 5 дней назад +1

    प्रत्येक गोष्ट छान सांगितली आहे

  • @sanjaydighade1851
    @sanjaydighade1851 Месяц назад +13

    खुपच छान. मी आता आपण सांगितल्याप्रमाणे करून पाहीन. मी करताना त्या बाजुने कडा तुटल्या जातात. धन्यवाद आणि पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा👏

  • @anaghavaidya91
    @anaghavaidya91 25 дней назад +1

    मी तुझ्या सगळया रेसिपि बघते खूप छान मी एक रिटायर्ड महिला आहे मला खूप आवड आहे वेगवेगळे पदार्थ करायचे सगळ्यात सुंदर आहेत तुझ्या रेसिपि आणी तुझे व्यवस्थित टिप्स सांगणं सुंदर अति सुंदर

  • @suryakantingale5683
    @suryakantingale5683 3 дня назад

    🌹खुप खुप छान🌹

  • @anjalichavanke8245
    @anjalichavanke8245 Месяц назад +11

    तुमच्या टिप्स वापरून मी नेहमी सगळं जेवण बनवते आणि खूप सुंदर होतो मला खरंच भाकरी जमत नव्हती परंतु तुमच्या टिप्स ने मी एकदम अप्रतिम भाकरी बनवायला शिकली त्याबद्दल मनापासून सरिता ताई ताई तुमची मी थँक्यू

  • @Umas.cooking.world2303
    @Umas.cooking.world2303 24 дня назад +1

    Khup chhan tips dilya tai thank you so much 🙏🏻

  • @shobhabukate2288
    @shobhabukate2288 Месяц назад +8

    माझे पोळी भाजी चा यवसाय आहे, माझी बायको चपाती भाजी बनविले चपाती आणि कोणत्याही प्रकारच्या भाजी ला मागणी आहे, भाकरी ची मागणी फार आहे, तुमच्या टिप्स छान असतात

  • @sadhananaik3032
    @sadhananaik3032 Месяц назад +2

    खूप छान 👌
    भाकरी थापताना बघायला मस्त वाटले.

  • @saghamitrkapadi3271
    @saghamitrkapadi3271 Месяц назад +4

    किती सुंदर करता भाकरी

  • @shreyawale6079
    @shreyawale6079 Месяц назад +13

    मला खूप छान जमतात भाकरी 😊

  • @truptikapse3730
    @truptikapse3730 Месяц назад +3

    Khup ch chan tips tai

  • @sayalibulakh3254
    @sayalibulakh3254 Месяц назад +1

    Khup chan sangitale. Very patiently

  • @ujwalawarune1667
    @ujwalawarune1667 Месяц назад +3

    Khub Chan zali bhakri 👌👌👌

  • @neelakelkar4787
    @neelakelkar4787 Месяц назад +3

    Khoop chhan chotya Tips sahit bhakari dakhavali, Dhanyawad 😊😊

  • @dr.savitaarya9779
    @dr.savitaarya9779 23 дня назад

    Khup chan tips sangitlya.Thank you so much .😊

  • @diyagharat4668
    @diyagharat4668 25 дней назад

    खूपच छान ज्वारी ची भाकरी रेसिपी दाखवली अप्रतिम

  • @Nourish_nd_thrive
    @Nourish_nd_thrive Месяц назад +3

    Most awaited video 😊

  • @ujjwaldanekar1398
    @ujjwaldanekar1398 27 дней назад +1

    माझे माहेर बार्शीला असल्यामुळे तिथे ज्वारीचे पीक खूप छान असते आणि मला भाकरी लहानपणापासून छान जमतात, तुम्ही प्रत्येक रेसिपी ही अगदी मनापासून सांगतात,

    • @Atharvapd680
      @Atharvapd680 25 дней назад

      माझे माहेर पण बारसी

  • @sunitadeogade9297
    @sunitadeogade9297 Месяц назад +1

    मी पण रोज भाकरी बनवते , मिक्स ज्वारी,बाजरी,मका,राजगिरा, नाचणी,भाजणी ..इ .प्र . थंडीच्या दिवसात तर अगदी उत्तम ...👍👌

  • @geetaj4232
    @geetaj4232 Месяц назад +1

    खुप सुंदर भाकरी आणि तू सुद्धा ❤

  • @sayali8067
    @sayali8067 Месяц назад +2

    Khup ch Subdar tai 👍🏻

  • @PoojaChavan-u2n
    @PoojaChavan-u2n 2 дня назад

    सरिता ताई तुमच्या सगळ्याच रेसिपी मला खूप आवडतात

  • @rohinibhagodia4659
    @rohinibhagodia4659 27 дней назад

    Khupch sunder bhakri chhan samjavun sangitle. God bless you.

  • @ruchitabothara6488
    @ruchitabothara6488 Месяц назад +2

    Khup Chan information
    Thank u ❤

  • @Lovelife_pri
    @Lovelife_pri Месяц назад +3

    Tai deit special recipes chi series chalu kar na...baryach lokana help hoil...lots of love ❤❤❤❤

  • @vijayajoshi8391
    @vijayajoshi8391 29 дней назад

    खूप सुंदर भाकरी ❤ करताना ठेका ऐकताना खूप छान रिदम ऐकू येतो. ❤ बहिनाबाईंची कविता आठवली. आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर ❤

  • @RajaniSahasrabudhe
    @RajaniSahasrabudhe 26 дней назад

    सुदंर भाकरी!👌👌

  • @pratibhasamant9187
    @pratibhasamant9187 Месяц назад

    ज्वारीची भाकरी टिप्स सहित रेसिपी खूप छान 👌👌♥️
    धन्यवाद सरिता 🙏🌹

  • @payalkadam1378
    @payalkadam1378 Месяц назад

    नेहमी प्रमाणे अप्रतिम आहे ❤

  • @DevyaniGavkar
    @DevyaniGavkar Месяц назад +2

    खूप छान असतात तुमच्या रेसिपी ❤

  • @surajhodage6970
    @surajhodage6970 Месяц назад +1

    भाकरी जबरदस्त नाद खुळा 👌👌👌

  • @jayakubal8919
    @jayakubal8919 Месяц назад

    जसे सांगितले त्याच प्रमाणे भक्र्या केल्यात, फुल proof perfect झाल्यात, thank you so much🙏

  • @priyag1869
    @priyag1869 Месяц назад

    अतिशय उत्कृष्ट व्हीडीओ. तुमचे सर्वच व्हीडीओ डिटेल सोप्या भाषेत असतात.

  • @RugvedYewale-eg7kc
    @RugvedYewale-eg7kc Месяц назад +16

    सरिता ताई तुमच्या रेसिपी आम्हाला खूप आवडतात.diabetes patients साठी healthy breakfast , food recipes दाखवा please.

    • @latashirsath1009
      @latashirsath1009 Месяц назад +2

      हो ताई डायबिटीस पेशंट साठी पण दाखवा

    • @vasantiranagnathan6162
      @vasantiranagnathan6162 28 дней назад

      खूपच छान भाकरी चे mechanism... माझी बारीक होते,पण थोडी कडक होते...root cause समजला...आता करून बघेन..सुंदर स्मित हास्य करून सांगण्याच्या पद्धतीने, बघणाऱ्याचा आत्मविश्वास वाढतो...
      परवा च कणीक,आणि नाचणी घालून,लाडू केले,सुरेख झाले होते...🎉😂😂😊😊

  • @rajshrimali8644
    @rajshrimali8644 29 дней назад

    ताई खूप छान भाकरी ❤❤❤❤

  • @ranikerlekar7683
    @ranikerlekar7683 Месяц назад

    खूप छान झाली भाकरी.....

  • @ujwalakulkarni3638
    @ujwalakulkarni3638 29 дней назад

    👌👌सुगरण आहेस 😘

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 Месяц назад +1

    खूप छान

  • @Prajaktashimpi
    @Prajaktashimpi 26 дней назад

    मस्त.... ❤

  • @ashwinikulkarni1204
    @ashwinikulkarni1204 27 дней назад +1

    Sarita tuze vdo Chan astat pan khup continue bolte Asa vatata tyamule karkash vat te ...thoda savkash Ani halu bol ajun Chan vatel ...thoda kami pan kamacha savkash ..thank you

  • @x-d1avantibhosale923
    @x-d1avantibhosale923 Месяц назад +1

    खूपच छान भाकरी, धन्यवाद ताई

  • @kashinathpote9532
    @kashinathpote9532 14 дней назад +1

    Please make video for making BHAKRI with mixed floor of
    JWARI BAJRI and NACHNI
    It is best nutrition

  • @namitaparab2968
    @namitaparab2968 Месяц назад +1

    सुंदर 💞😋😋👍👍👌👌ताई 💯💯🙏🙏

  • @geetakale1492
    @geetakale1492 Месяц назад +2

    Me pan nakki try karte sarta tai 😊👍

  • @VaishaliShegaonkar-w5m
    @VaishaliShegaonkar-w5m Месяц назад

    भाकरी अप्रतीम 👌👌

  • @dr.pranitichafekar553
    @dr.pranitichafekar553 12 дней назад

    सुंदर शिकवता तुम्ही

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Месяц назад

    खूप छान, मस्त 👌👌👍👍🥰😋

  • @shreyasijoshi7522
    @shreyasijoshi7522 Месяц назад +2

    छान केली 👌👌

  • @meansawant4787
    @meansawant4787 13 дней назад

    Tai Tumhen Khoob Changla bolata Hai tan Tumse Sagai Prakar Khoob changle Astar❤❤❤❤❤❤

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz Месяц назад

    Wah khup mast bhakri thapli tumhi Sarita ji

  • @kitchenmarathi
    @kitchenmarathi Месяц назад +3

    Khup mast 👍

  • @meansawant4787
    @meansawant4787 13 дней назад

    Wow,mast

  • @swatijmusicals...harmonica5479
    @swatijmusicals...harmonica5479 Месяц назад +2

    Khup chaan🎉🎉🎉🎉🎉❤❤❤

  • @MainaSarade
    @MainaSarade Месяц назад +1

    खूपच छान ❤

  • @SharmiliMulay
    @SharmiliMulay 28 дней назад

    Khup ch chan vdeo

  • @rahilarubab540
    @rahilarubab540 Месяц назад

    Khupch mast bhakri zali aahe

  • @riahirlekar8690
    @riahirlekar8690 Месяц назад

    Sundar bhakri banavli tai bagatach rahavass vatata thank you

  • @irshadsamdole4980
    @irshadsamdole4980 Месяц назад

    Khup chan Sarita tai

  • @PadminiPudale
    @PadminiPudale Месяц назад +4

    मस्तच भाकरी ❤❤

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  Месяц назад

      धन्यवाद

    • @anushkasahasrabuddhe7015
      @anushkasahasrabuddhe7015 Месяц назад

      वेटलॉस रेसिपी दाखवा. तुमच्या सगळ्या रेसिपी खूप छान असतात. मला फरसाण कचोरी करायची आहे पण तुमची रेसिपी दिसली नाही मला

  • @chayadeshmukh8097
    @chayadeshmukh8097 Месяц назад

    भाकरी मस्तच ❤

  • @harapatta237
    @harapatta237 20 дней назад

    Mala ajibaat bhakri jamat nahi, pan tumachya tips oparun karun baghate...

  • @maneeshahadkar9107
    @maneeshahadkar9107 24 дня назад

    Nice tips

  • @I_am_magical
    @I_am_magical 23 дня назад

    Thank you tai❤

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 27 дней назад

    काॅमेणस वाचलया.सरीता ताई खुप सालस संस्कारी आहे .कधीही ती उधदट उत्तर देत नाही . सगळयाना योग्य मान देते.❤ सरीता तुला खुप शुभेचछा.

  • @JayshriGosavi-yi4zh
    @JayshriGosavi-yi4zh Месяц назад +2

    👌👌👍

  • @rashmiyogeshpawar2782
    @rashmiyogeshpawar2782 Месяц назад

    Very helpful. Thank u❤

  • @pallavimakkala2340
    @pallavimakkala2340 Месяц назад

    Wow 👌 ❤

  • @madhavishahane8048
    @madhavishahane8048 Месяц назад +6

    सरीता गोड दिसतीस,कुर्ता खूप छान आहे,मी तुझ्या पेक्षा मोठी आहे म्हणून अग तुग करते चालेल ना

  • @anjaliparanjape1236
    @anjaliparanjape1236 27 дней назад

    नवीन पिढीसाठी फार चांगला उपक्रम उत्तम रीतीने सादर करताय. आता मुलांनासुद्धा स्वयंपाक आला पाहिजे. काळाची गरज आहे.
    मी 70+आहे. मुला नातवाना सगळी कामं आली पाहिजेत या विचाराची आहे.
    मनःपूर्वक शुभेच्छा 😊

    • @amolsaste3742
      @amolsaste3742 16 дней назад

      Yetat ajji baher rahnari barech Jan kartat sarv

  • @vyadav2641
    @vyadav2641 26 дней назад

    Mi pn Maldandi jwari vaprte, bhakri mast fugtat. Mi pn ashyach karte bhakri.

  • @krishnasapkal2346
    @krishnasapkal2346 Месяц назад +1

    Khupchan kurta tai

  • @bhartimarane7952
    @bhartimarane7952 Месяц назад +1

    छान मऊसूत झाली भाकरी ❤ मस्त 👍

  • @nandiniswamy3753
    @nandiniswamy3753 Месяц назад

    Very nice 👌🏻👍🏻♥️

  • @sunetrawagh2496
    @sunetrawagh2496 Месяц назад

    Wa! Masta ani soppi recipe

  • @Karma24510
    @Karma24510 Месяц назад

    Nice.. thanks

  • @netrasartgallery2397
    @netrasartgallery2397 26 дней назад

    खूप छान टिप्स दिल्यात... धन्यवाद...
    मला विचारायचं होतं की भाकरी लाऊन पण करता येते का? जर येत असेल तर कशी करायची?

  • @deepakvaidya7008
    @deepakvaidya7008 Месяц назад

    Very gressful hand movements

  • @PratibhaAidale
    @PratibhaAidale Месяц назад

    Mazyakade bhakarisathi vegala tava aahe bidaca .tyacyavar khup chan hotat .

  • @nirmalabidri6184
    @nirmalabidri6184 Месяц назад +2

    Nakki karun baghanar ya pramane👍

  • @RadhikaPatil-sd8fd
    @RadhikaPatil-sd8fd Месяц назад +1

    Mi pn tray krtey jamel mala

  • @PratibhaAidale
    @PratibhaAidale Месяц назад

    Me sudha ashic banavte bhakari. ghari saglyana aavadate .😊mazya mulila tr khup aavadate bhakari kadhi kadhi school tiffin la gheun jate.😊😍

  • @PoojaShende-g7v
    @PoojaShende-g7v Месяц назад

    Thanks mazi डिमांड complete kelis😊

  • @NehaYadav-fh6fz
    @NehaYadav-fh6fz Месяц назад

    Me jwarichi bhakri khup chan karte mala yete Sarita ji dusre ase ki tumcha kurta khup chan disat ahe

  • @Samikshafashioncreation
    @Samikshafashioncreation Месяц назад

    Khup chan

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 22 дня назад

    ❤❤😊😊

  • @priyanka.s.kamble
    @priyanka.s.kamble Месяц назад +1

    Nice ❤

  • @shubhranarayan
    @shubhranarayan Месяц назад

    Happy Navy Day Dada and family 🇮🇳⚓

  • @samarthchaudhary66
    @samarthchaudhary66 14 часов назад

    Jwar ki chakali dakhva tai

  • @Ahana0610
    @Ahana0610 29 дней назад

    ज्वारीची भाकरी पौर्णिमेच्या चंद्रा सारखी गोल, शुभ्र छान झाली आहे 👌✨🌝

    • @saritaskitchen
      @saritaskitchen  29 дней назад

      अगदी मनातले बोललात. मला तर लहानपणी पासून भाकरी म्हणजे चंद्र वाटायचा.

    • @Ahana0610
      @Ahana0610 29 дней назад

      @saritaskitchen 🥰✨👍

  • @smitak21
    @smitak21 29 дней назад

    Nice

  • @sandipgharat2043
    @sandipgharat2043 27 дней назад

    थँक्स ताई

  • @RakheeKage
    @RakheeKage Месяц назад

    खूप छान मला भाकरी येत नाही सांगितल्याबद्दल धन्यवाद

  • @swatijadhav6516
    @swatijadhav6516 Месяц назад

    Chan tai mi pan shikty

  • @vedangideshpande5164
    @vedangideshpande5164 Месяц назад +8

    आमचा सोलापूर जिल्हा ज्वारीसाठी खूप प्रसिद्ध आहे विशेषतः मंगळवेढ्याला तर ज्वारीचे कोठार म्हणून ओळखतात आणि मला खूप आनंद वाटतो की ते माझे आजोळ आहे मी तिथे बरीच वर्ष राहिली आहे आमच्याकडे रोजच भाकरी बनवतात आणि पातळ काठोकाठ फुगलेली भाकरी असली की खायला खूप मजा येते

  • @sunilagale9790
    @sunilagale9790 Месяц назад +1

    Bajrichi bhaker recipe Please

  • @durganikam4000
    @durganikam4000 8 дней назад

    माझी भाकर कडक होते

  • @sagarnakka5515
    @sagarnakka5515 Месяц назад

    Hi Sarita mam mi sushmitha I request you to plz teach me bajri nachni jwari mix bhakri