तुम्ही खूप छान व वेगळा पदार्थ सांगता ताई😊 तुमचा पद्धतीने रवा व ज्वारी पीठ चे डोसे खूप छान होते हल्ली बऱ्याच दा माझा कडे तोच नाष्टा असतो आता ही चटणी नक्की करणार म्हणजे ही चटणी आणि ज्वारी रवा चे धिरडे(डोसे) मस्त मेनू नक्की try करणार खूप खूप धन्यवाद ताई
खुप छान पौष्टिक चटणीची रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏 प्रथमच डिंक घालून चटणी बनवून दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏 नवीन पदार्थ दाखवून जिभेचे लाड कसे करावे हे दाखवले धन्यवाद😊 🙏😊
Masale Order करण्यासाठी Whatsapp करा
+91 7304712119
No COD*
• स्पेशल मालवणी मसाला
• स्पेशल गोडा मसाला
• स्पेशल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला
• सेलम ची शुद्ध हळद
• स्पेशल मच्छी मसाला ( रश्यासाठी आणि फ्रायसाठी )
• लवंगी मिरची पावडर
• स्पेशल काश्मिरी मिरची पावडर
• बेडगी मिरची पूड
• धने जिरे पूड
💥मसाले ऑर्डर करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा💥
wa.me/c/917304712119
Do you sell this chutney
संपुर्ण RUclips ला मला वाटतं पहिल्यांदाच डिंक घालून पौष्टिक चटणी तयार केलिये नवीन प्रकार आहे खुप धन्यवाद आवडला like करणारच 👌👌
कशा काय सुचतात ओ खरंच ना ओ ताई हे जिन्नस वेगळी खाल्ली जात नाही अशी चटणी बेस्ट ऑप्शन आहे Love you Tai ❤❤
खरचं खुप छान आणि अतिशय पौष्टिक आहे हि डिंकाची चटणी❤ ही चटणी शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार😊
एकच नंबर ताई पहिल्यांदाच ही चटणी बघीतली मी नक्की करणार .शब्दच नाही
ताई अतिशय सुंदर तुमची चटणीची रेसिपी आहे नक्की करून पाहणार आहे
मनःपूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
खूप खूप छान आहे मी पहिल्यांदाच तुमच्या चॅनलला बघते आणि कमेंट करते 🙏🙏
खूपच छान रेसिपी आहे ताई.... पहिल्यांदाच डिंक घालून केलेली पौष्टिक चटणी मस्त...
मस्त आहे चटणी, मी करून बघणार आहे
खुप छान नवीन रेसीपि आहे
Khup chan ahe tai
Thank you so much Dear Tai स्त्रियांसाठी खरोखर खूप सुंदर रेसिपी घेऊन आलात नक्की करून ठेवणार आहे 🥳🙏
अप्रतिम चटणी केली ताई,किती पैष्टिक आहे ही,धन्यवाद आजच बनवणार🎉🎉❤
खूपचं छान रेसिपी
ताई तूमच मनापासून कौतुक, खूप खूप धन्यवाद❤
खरच खुपच अप्रतिम आगळीवेगळी चटणी रेसिपी आहे ताई मसाले आणि वेगवेगळय़ा प्रकारच्या चटण्या बनवने कुनालाच नाही जमनार धन्यवाद ताई ❤️❤️
खूपच छान चटणीच नवीन प्रकार dakhvlyabddl ताई thank u so much
Mast khup Surekh recipe dakhivalli Mast Ani agdi veglya padhatine koni Ashi chutney recipe dakhivalli nahi Ani tumhi ti share Kelli Mast dhanyavad Tai
खूप छान वाटली रेसिपी ❤
खूपच छान,मी नक्की बनवून खाणार.👍
खूप छान आहे.
छान चटणी रेसीपी
तुम्ही खूप छान व वेगळा पदार्थ सांगता ताई😊 तुमचा पद्धतीने रवा व ज्वारी पीठ चे डोसे खूप छान होते हल्ली बऱ्याच दा माझा कडे तोच नाष्टा असतो आता ही चटणी नक्की करणार म्हणजे ही चटणी आणि ज्वारी रवा चे धिरडे(डोसे) मस्त मेनू नक्की try करणार खूप खूप धन्यवाद ताई
मी आज चटणी try केली खूप आवडली सगळ्यांना ताई thank you dear
मी नक्की करणार❤ thank u so much
Khup Chan racipe 👍
खुप छान चटणी रेसिपी आहे मी आजच करून बघते धन्यवाद ताई 🙏🙏
खूपच अप्रतिम चटणी आहे ताई मी पण नक्की बनवून उद्या तयार करते
❤ थँक्यू ताई खूपच सुंदर रेसिपी आहे
खुपच छान नाविन्यपूर्ण रेसिपी.
Khup Chhan Mahiti
Khup chan chatani recipe 👌🏿👍Thank you so much 😊
भारीच,मी करून बघेन Thnku tai
हेल्दी आहे नक्की करून बघेन खुप धन्यवाद ताई 💐😊
Mam khoopach tasty chutny diste. Thanku. I ll surelu try
अप्रतिम 👌👌
खूप मस्त रेसिपी ताई नविन बघायला मिळेल धन्यवाद
माझ्या आईसाठी मी नक्की करून ठेवतो खुप धन्यवाद ताई तुमची फार मदत होते 😊🙏
खुपच छान आहे ताई
Khup chaan healthy recipe 👌
खुप छान चटणी आहे धन्यवाद
खुप छान पौष्टिक चटणीची रेसिपी दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏
प्रथमच डिंक घालून चटणी बनवून दाखविल्याबद्दल धन्यवाद 🙏
नवीन पदार्थ दाखवून जिभेचे लाड कसे करावे हे दाखवले धन्यवाद😊 🙏😊
Khupch sunder 👌👌😍🙏
Super. Unique and different
पहिल्यांदाच एवढी भारी चटणी पाहिली अवश्य करून बघू 🙏 श्री गुरुदेव माऊली 🙏
❤ छान नवीन काहीतरी❤
खूप छान ❤
खूप छान, मस्तच 👌👌👍👍🥰😋
पौष्टिक चटणी. धन्यवाद.
खूपचछान आहे
Khup chan😊😊
खूप छान. नक्की करून बघेन.
Very nice recipe🎉🎉❤🎉🎉
very true! dink ghataleli chatani, first time!
Apratim healthy chutney aahe khupach chan
Tai ladu vyatirikt ajun kashya kasyat dik vapru shakto yavar video banava plz ❤❤ and thank you.for this video.😊
खुपच छान चटणी👌👌
We will try this , kalwa - maharashtra , Mumbai ,
Too Nutritious,,,,every women should try.
Most Awarded recepy❤
Wow very tasty tasty 😋 stay connected 🎉❤
Chan recipe 👍👌
U Are Great 👍
Khupchan dinkkeli chantni🎉😂❤
Khup chan
Nice,😊 chanch mi banvli pan
मी नक्की करीन चटणी.
खूप छान ताई...
Mast 👌👌👍
खूप छान
Khup mast
ताई नविन प्रकार ची डिंका ची चटनी दाखवलु मस्त आहे मी नक्की बनवेन
खुपच मस्त रेसीपी.
Mast chatni
ताई अशी चटणी करुन दाखवलीत धन्यवाद
खूप छान डींक घातलेली चटणी रेसिपी❤😂😮
Khupach chan pauushtik chatni....striyansaathi aarogyadaayi chatni... Nakki karun baghen.... Tai pudchatni chi recipe share karata ka? ... Ji saglya daalinchi milun aste... Maharastrat lagnaat aavarjun keli jaate...
Pav bhaji masala dakhva
मस्तच, वेगळा प्रकार आहे, करून बघते 👍👍👌👌धन्यवाद 🙏
🎉🎉🎉
Very innovative
I also made this type chutene, but I never use dink
Swadli khoop khoop
Dink ghlun keleli 1lya cha sunder chatni❤
Mast mast
Kup Sundar Taie
अतिशय सुंदर मी करत असते पण डिंक नाही टाकत पुढे टाकले
👌🥰😋
ताई मी चटणी करून बघितली खूपच छान झाली सगळ्यांना खूपच आवडली ताई तुम्ही सांगता पण छान पण तुम्ही चेहेरा दाखवा ना
Mast
ताई खरंच अप्रतिम रेसिपी आहे तुमची मी नक्की बनवणार. डिंक किती प्रमाणात घायचा.
4 चमचे
Nice
Mast.mi nakki karen
पहील्यांदाडिंकाची चटणी पाहीली
🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞🤞
Dik kiti spoon
Dalv ghetl tar chalelka
काळा मसाला दाखवा
Tai khup chan aani navin aahe, pn tumhi list nahi dileli
Praman dya na chatanich please
Khoop chhan recipy Ani bolne v awaj aahe
शरीराला जे सर्व पोषक आहे ते सर्व घेतलं आहे
ताई फुटाणे काबूली चण्यांचे किंवा वाटाणे यांचे घ्यायचे
चण्याचे शक्यतो
कल्पना छान कढीलिंब फोडणीत घालताना बारीक चिरुन घातला तर तो खाल्ला जातो
खूप छान. फक्त एकच प्रश्न आहे की डिंका मुळे चटणी चिकट होत नाही का?
अजीबात नाहीं होत