अगदी खुसखुशीत काठांपर्यंत सारण पसरलेली, गूळ पोळी करायची सगळ्यात सोपी पद्धत | Gul Poli | Til poli

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 7 янв 2024
  • #tilpoli #gulpoli #makarsankranti #sankrantispecialrecipe #tilgulpoli
    साहित्य
    १ कप तीळ
    १ १/४ ते १ १/५ कप गूळ गोडीनुसार
    १/२ कप सुके खोबरे
    १/४ कप बेसन
    १ tbs खसखस
    २ tbs तेल किंवा तूप
    ५-६ वेलची
    जायफळ तुकडा
    पारीसाठी
    २ कप गव्हाचे पीठ
    २ tbs बेसन
    २ tbs तूप
    मीठ
    Material
    1 cup sesame seeds
    1 1/4 to 1 1/5 cups jaggery as per taste
    1/2 cup dry coconut
    1/4 cup gram flour
    1 tbs poppy seeds
    2 tbs oil or ghee
    5-6 cardamoms
    Nutmeg piece
    for the innings
    2 cups wheat flour
    2 tbs gram flour
    2 tbs ghee
    salt
    *************************************
    Dosa Tawa - amzn.to/2C1x2fU
    Mixing bowl - amzn.to/38tND85
    Grill Toaster - amzn.to/3iv5Kzd
    Non-stick fry pan - amzn.to/2C5cG5o
    Appe pan - amzn.to/2BG1kFd
    ***************************************************
    Follow us on Facebook / marathikitchen
    Follow us on Instagram / marathikitchen
    For Business enquiries MarathiKitchen2016@gmail.com
    साहित्य आणि कृती सविस्तरपणे पाहण्यासाठी our Wbsite www.marathi-kitchen.com/

Комментарии • 214

  • @nandiniranade98

    आवाज आणि सांगण्याची पध्दत छान आहे ..पण दोन्ही प्रकारांमधे सारण कडेपर्यत गेलेच नाही .खुपच काठ आले , लाटणे जमले नाही.

  • @prajaktaravetkar9489

    मी तुम्ही सांगितलेल्या प्रमाणे गुळाची पोळी केली.अतिशय म्हणजे अतिशय सुंदर.चवीला पण मस्त. एकही पोळी फुटली नाही घरी केलेल्या गुळाच्या पोळ्या मनसोक्त घरातल्या लोकांनी मस्त ताव मारला

  • @ujwalachavan8048

    पोळी खूप खूप छान झाली आहे.नक्की ट्राय करून पाहू.👌👌👍😋😋🙂

  • @pundlikmasrankar9360
    @pundlikmasrankar9360 День назад

    बेसन ला काही ऑप्शन्स आहे का ताई ,wheat सोडून

  • @mrunalghate5536

    याच पद्धतीने मी पोळ्या केल्या.खूप छान झाल्या.करंज्या पण छान झाल्या.थँक्यू 😊तुम्हाला खूप शुभेच्छा.💐

  • @mangalawaikar3255

    पदार्थ पहिल्यांदा डोळ्याने खाल्ला जातो त्यावरून पोळी एकंदरीत छान झाली असणार.

  • @kalpanamane6427

    खूप छान रेसिपी आणि खूप सुंदर समजाऊन सांगितले .धन्यवाद

  • @rupaliastunkar4587

    👌👌 aawaj khup chhan aahe aaikayala chhan watata

  • @deeplaxmichawak7204

    व्वा काय सुंदर समजाऊन सांगितल. आवाज पण छान, सांगायची पद्धत छान आणी receipe एकदम मस्तच!

  • @rupalibalpande4680

    तुमचा आवाज फारच गोड आहे छान सोप्या शब्दात सांगता

  • @reikimadam6429

    So beautiful, so attractive, बघुनच तृप्त झाले ❤

  • @pranjalpadhye7888

    अप्रतिम झाली आहे पोळी 👍 माहिती सांगण्याची पद्धत पण खूपच छान आहे. धन्यवाद 🙏

  • @mumtajmushrif5660

    सुंदर रेसपी❤❤❤❤❤

  • @mangalavengurlekar6456

    Gul polichi recipe khup ch chan aahe recipe sangnychi pdhat very nice❤

  • @delish-ye-yumeats3137

    Fantastic recipe , looks absolutely delicious .

  • @pbkarchanaraut9185

    Khup Chan samjun sangitli recipe, thank you

  • @anaghadeo7761

    Khupach Chan zalya polya.Thanks a lot for making my day Sweet like poli!

  • @shibanimitra4108

    खुप चांगल गुड पोली च recipe। धन्यवाद।

  • @mrunalmangalmurti8434

    Khupach sundar pahunach man khush jhala lage khavasa vatatla tumchi bolnyachi ani sangnya padhat khupach chan ahe dhanyavaad 🙏🙏🙏👍👍👍💐💐💐👌👌👌

  • @madhuri2sukdeshpande202

    सांगण्याची पद्धत शांतपणे व सुंदर आहे