यांनी दाखवलेली गुळपोळी आज केली.अतिशय सुंदर झाली.आधी 4 इतर व्हिडीओ बघितले .पण यांचीच पद्धत सोपी वाटली.अस्सल गुळपोळी केली म्हणून घरीही कौतुक झाले.खूप थँक्यू .❤😊
Madhura, thank you ही रेसीपी दाखवल्या बदल. My mother had given this exact recipe to me when she was alive. I did not try it at that time and now I couldn’t understand what exactly needed to be done. I had taken notes in a very shortcut manner thinking I can understand what my mother told me. Pan Aaj he recipe pahili and I compared my notes and all the ingredients, everything matched and finally I can make aai chya sarkhi gul poli. The taste of this is amazing and anyone who thinks this is lengthy recipe needs to just taste it to know what heavenly delicacy this is. Paramparik recipes dakhavlya baadal khup abhari aahe. Aata phakta ckp tel poli chi paramparik recipe dakhavali tar khup avadel. Mazhya aai chya lus-lu-sheet patal tel poli ajun me kuthe pahili nahi.
मधुरा ताई खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे पिठ पण छान भीजवलेआहे आणि सारण पण खूप खंमग बनवलं आहे धन्यवाद मी या संक्रांतीला नक्की च ट्राय करेन अशी गुळपोळी
હું ગુજરાતી છું પરંતુ હું ઘણા વર્ષો થી madhuras recipes જોઉં છું મને ખૂબ ગમે છે રોજ બનતી વાનગી મા પણ નાની ની tips જાણવા મળે છે જે રોજિંદા ઉપયોગ મા મદદ રૂપ થાય છે અને ખૂબ સરળ અને મીઠું બોલો છો iam proud of you ❤thank youuuuu 🎊
U have really made cooking fun , i was not into cooking, i always thought cooking is difficult, but after following ur vlogs my dishes came out to be yummy ..can thank u enough
मधुरा रेसिपी खूप छान रेसिपी आपण आम्हाला सांगता माझे तीन वर्षाचे बाळ आहे त्या तुमच्या रेसिपी पाहते आणि आई मला ती रेसिपी ते खाऊ बनवून द्या असं म्हणतात आता तो सध्या आजारी आहे रात्री त्याने डोश्याची रेसिपी मधुरा ताईच्या आवाजात आई सांबर आणि आणि खोबऱ्याची चटणी मेंदू वडा आई बनवून दे असा बोबड्या आवाजात म्हणतो मधुराताई मुळे आमची आमची मुले सर्व पदार्थ खातात तीळ पोळी ची रेसिपी खूप सुंदर आहे मधुरा ताईंच्या कामातील ॲक्युरॅसी मुळे पदार्थ आहे तसाच बनतो खूप खूप धन्यवाद मधुराताई
जुनी पाककृतींची पुस्तकं जर वाचण्यात आली तर गुळ पोळीचा गुळ बनवायचे विविध प्रकार बघायला मिळतील ज्यात प्रामुख्याने कुकरमध्ये देखील शिट्ट्या काढून गुळ बनवला जाई. काळाच्या ओघाने विविध साधने हाताशी आल्यानंतर आपण रूढी नुसार बनत आलेल्या पदार्थांमध्ये सोयीप्रमाणे बदल करत गेलो. पारंपरिक पद्धती दाखवण्याचा प्रमुख उद्देश आहे :) मनापासून शुभेच्छा कायमच :)
@@MadhurasRecipeMarathi Thank you so much Mazi mulgi Pune la rahte tumchi ti pn subscriber aahe aata bgun bgun Chan Chan padarth karte tiche friends ni pn subscriber zali aahet thank you so much mi niwat aahe tichi kalji nahi patkan honare padarth jara dakhva.....
यांनी दाखवलेली गुळपोळी आज केली.अतिशय सुंदर झाली.आधी 4 इतर व्हिडीओ बघितले .पण यांचीच पद्धत सोपी वाटली.अस्सल गुळपोळी केली म्हणून घरीही कौतुक झाले.खूप थँक्यू .❤😊
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
गुळात तीळ, शेंगदाणे प्रमाण सांगितले असते तर बरे झाले असते हा आंतला गुळच जमला पाहिजे....😊
वाह वाह वाह मस्त चस्विष्ट खंमग खुसखुशीत पैष्टिक तिळगुळाची पोळी अप्रतिम लयभारी रेसिपी जबरदस्त भन्नाट
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathiapli aaji channel avdina bagha ani subscribe kara
ही पद्धत आवडली मला...मी मिक्सर मध्ये गूळ वाटून करत होते ..आता अशी करून बघेन..नक्कीच ह्याची चव छान असणार
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खुप छान. तिगुळाच्या पोळीची एक वेगळीच पद्धत शिकायला मिळाली. 👍😋❤️
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathime banvle hote khup masta zhale hote wha wha🎉😅
Madhura, thank you ही रेसीपी दाखवल्या बदल. My mother had given this exact recipe to me when she was alive. I did not try it at that time and now I couldn’t understand what exactly needed to be done. I had taken notes in a very shortcut manner thinking I can understand what my mother told me. Pan Aaj he recipe pahili and I compared my notes and all the ingredients, everything matched and finally I can make aai chya sarkhi gul poli. The taste of this is amazing and anyone who thinks this is lengthy recipe needs to just taste it to know what heavenly delicacy this is. Paramparik recipes dakhavlya baadal khup abhari aahe. Aata phakta ckp tel poli chi paramparik recipe dakhavali tar khup avadel. Mazhya aai chya lus-lu-sheet patal tel poli ajun me kuthe pahili nahi.
मालती काकू आणि मधुरा, धन्यवाद.
एवढी खुसखुशीत गूळपोळी सौ.नी करून वाढली. खूपच छान रेसिपी.
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
आपल्या पद्धतीने केलेली गुळपोळी खूपच छान झाली Thank you
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप छान... सोप्पी पदधत समजाऊन सांगीतल. धन्यवाद.
धन्यवाद 😊😊
खूपच छान आहे पद्धत ही मस्त आवडली मला
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
Kanade aji... Thank you so much!! Majhi poli tar etki kuskhushit mast zali... Mulinni khup manapasun khalli
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुरा ताई खूप छान रेसिपी आहे आणि पटकन होणारी आहे पिठ पण छान भीजवलेआहे आणि सारण पण खूप खंमग बनवलं आहे धन्यवाद मी या संक्रांतीला नक्की च ट्राय करेन अशी गुळपोळी
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
जय श्रीराम!खुप छान गुळाची पोळी!
धन्यवाद 😊😊
खुपच छान तिळपोळी अप्रतिम तुझी भाषा आवाज आणि टिप्स पण आता अशाच पध्दती करणार काकीना आणि तुला धन्यवाद 👌👌👌❤️❤️❤️❤️
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mast khup vegli padhat ahe pn chan ahe 👌👍😋😋
धन्यवाद 😊😊
मालू तुझं अभिनंदन आणि खूप
कौतुक मधुराज् रेसिपी मधे येऊन खुश खुशीत गुळाची पोळी करून दाखवल्या बद्दल..
धन्यवाद 😊😊
मी कालच रथसप्तमी निमित्ताने अशी तीळपोळी बनविली खूप उत्तम झाली खंमग आणि टेस्टी झाली धन्यवाद मधुरा ताई जास्त वेळ लागला नाही
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खुप सुंदर अप्रतिम काकु धन्यवाद नक्की करते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Majhi gulpoli avadhya varshat pahilyandach khup chan aani kahi trass na deta vyavsthit zali. Thank u madhura aani kaku achuk padhdhat dakhavlyabaddal
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Kup authentic recipe dhakhavlya mule dnyavad tai❤❤❤
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
खपु छान 👌👌 संक्रातीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा
धन्यवाद 😊😊
હું ગુજરાતી છું પરંતુ હું ઘણા વર્ષો થી madhuras recipes જોઉં છું મને ખૂબ ગમે છે રોજ બનતી વાનગી મા પણ નાની ની tips જાણવા મળે છે જે રોજિંદા ઉપયોગ મા મદદ રૂપ થાય છે અને ખૂબ સરળ અને મીઠું બોલો છો iam proud of you ❤thank youuuuu 🎊
My pleasure!!
मधु रेसीपी. चांगला.कार्यक्रम. आहे.
धन्यवाद 😊😊
वाह ..... सुरेखच ..... 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
Khupchankelyt gulachya polya tumhi🎉🎉🎉🎉🎉mastch🎉🎉🎉🎉🎉
धन्यवाद 😊😊
खूपच छान.मधुरा आणि ताई दोघींना धन्यवाद
धन्यवाद 😊😊
Khup chan kaku thanks Tai
Pleasure!!
खूप छान सांगितले आहे मी नक्कीच करुन बघते या वेळेस या पध्दतीने मी नोऐडा ईथुन बघत आहे
Waah!! Kiti Niguti ne kelya polya, tya khushkhushit honarach!!
Kiti preame, godine, saumyapane shikavalya .😊 Dhanyavad 🙏
मनापासून आभार..
खूपच छान 👌आपली संस्कृति आपली परंपरा आपला सन.
धन्यवाद 😊😊
छान आहे गुळपोळी.पद्घत चांगली आहे.धन्यवाद काकीना व तुम्हाला.🙏👌👌👍❤️
धन्यवाद 😊😊करून बघा 😊😊
खूप छान आणि मस्त रेसिपी दाखवली आणि एकदम सोपी आहे......🌷☘️🌺🍀🌹🌿
धन्यवाद 😊😊
Khup chaan gulachi poli tai .
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर खुसखुशीत👌👌👌
धन्यवाद 😊😊
धन्यवाद काकू 🙏🙏ताई नमस्कार 🙏🙏खूप मस्त👌👌
धन्यवाद ताई अश्या जुन्या जाणत्या सुग्रिनिना तुम्ही घेवून येता व त्यांची रेसिपी बनवण्याची पद्धत छोटे छोटे बारकावे आमच्या सोबत शेअर करता त्याबद्दल
धन्यवाद 😊😊
Bhariiiii❤
ताई खुप छान आणि धन्यवाद ताई मी तुमच्या सर्व Recipe follow करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup chan madam
खूप छान, धन्यवाद ताई
धन्यवाद 😊😊
छान आहे रेसीपी
धन्यवाद 😊😊
खूप छान मालुताई. अभिनंदन!
धन्यवाद 😊😊
Khup chan zali poli ..mazi aai same ashich karte .
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
खूप छान सुंदर आहे तीळ गुळाची पोळी धन्यवाद ताई ❤❤❤
धन्यवाद 😊😊
छान कानडे काकू....खुप देखण्या झाल्यात पोळ्या👍👍
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathime kelya hotya khup chan zhalya poy sundar😊
हे आवडलंय 😍
धन्यवाद 😊😊
Khup Chan receipe aahe. 👌👌 Me nakkich try keran.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप सुंदर मधुरा ताई आम्हाला खूप छान टिप्स काकूंकडून मिळाल्या.
Chan aani navin recipi aahe.
धन्यवाद 😊😊
खूप छान मी पण अशाच पद्धतीने तिळगुळ पोळी करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
khup chan mast recipe ❤
Khupach mst malu kaku❤❤
धन्यवाद 😊😊
❤ khup chan
धन्यवाद 😊😊
अप्रतिम
धन्यवाद 😊😊
U have really made cooking fun , i was not into cooking, i always thought cooking is difficult, but after following ur vlogs my dishes came out to be yummy ..can thank u enough
Thank you so much 🙂
Wow mastach👌👌👍😋💖
धन्यवाद 😊😊
खुफ छान माहिती दिली आहे 👍👌👌😅💐💐
धन्यवाद 😊😊
छान गुळपोळी मस्त.
धन्यवाद 😊😊
खूप छान माहिती आहे
धन्यवाद 😊😊
Chan aahe
धन्यवाद 😊😊
Mastchhhh
❤chan recipe ahe❤ mi nkki try kren
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान पोळी
धन्यवाद 😊😊
मधुरा रेसिपी खूप छान रेसिपी आपण आम्हाला सांगता माझे तीन वर्षाचे बाळ आहे त्या तुमच्या रेसिपी पाहते आणि आई मला ती रेसिपी ते खाऊ बनवून द्या असं म्हणतात आता तो सध्या आजारी आहे रात्री त्याने डोश्याची रेसिपी मधुरा ताईच्या आवाजात आई सांबर आणि आणि खोबऱ्याची चटणी मेंदू वडा आई बनवून दे असा बोबड्या आवाजात म्हणतो मधुराताई मुळे आमची आमची मुले सर्व पदार्थ खातात तीळ पोळी ची रेसिपी खूप सुंदर आहे मधुरा ताईंच्या कामातील ॲक्युरॅसी मुळे पदार्थ आहे तसाच बनतो खूप खूप धन्यवाद मधुराताई
किती छान. पिल्लूला खूप सारं प्रेम. मनापासून शुभेच्छा कायमच :)
All time my favourite 😋😋😋😋😋
तिळाची पोळी 😋😋😋😋
मधुरा ताई तुझं घर आहे तरी कुठे
मी पण येईल ....पोळी खायला 😋😂
धन्यवाद 😊😊
Khup chan mast😊
धन्यवाद 😊😊
फारच वेळखाऊ पद्धत आहे. त्यापेक्षा normal जे तीळ शेंगदाणे aani गूळ मिक्सर मध्ये वाटून सारण बनवतो ते फार सोप्प आहे आणि पटकन होतात तिळगुळ पोळ्या.
जुनी पाककृतींची पुस्तकं जर वाचण्यात आली तर गुळ पोळीचा गुळ बनवायचे विविध प्रकार बघायला मिळतील ज्यात प्रामुख्याने कुकरमध्ये देखील शिट्ट्या काढून गुळ बनवला जाई. काळाच्या ओघाने विविध साधने हाताशी आल्यानंतर आपण रूढी नुसार बनत आलेल्या पदार्थांमध्ये सोयीप्रमाणे बदल करत गेलो. पारंपरिक पद्धती दाखवण्याचा प्रमुख उद्देश आहे :) मनापासून शुभेच्छा कायमच :)
वेळखाऊ नाहीये , एकाचं पदार्थ ची वेगळी पद्धत आणी जर ती पद्धत वपरली तर स्वाद पण वेगळा असतो
Hi Madhura , happy New year, Apritm ❤❤ from Rome
@@MadhurasRecipeMarathi
Thank you so much Mazi mulgi Pune la rahte tumchi ti pn subscriber aahe aata bgun bgun Chan Chan padarth karte tiche friends ni pn subscriber zali aahet thank you so much mi niwat aahe tichi kalji nahi patkan honare padarth jara dakhva.....
Madam this is more difficult recipe
Khoop easy receipe ahe
धन्यवाद 😊😊
खूप छान तिळगुळाची पोळी ताई ❤
धन्यवाद 😊😊
अप्रतिमच 👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
Mastch ❤
धन्यवाद 😊😊
👌🏻👌🏻छान 💐💐
धन्यवाद 😊😊
Superb resipe
Thank you so much
Khupch Chan recipe madhura tai & kaku😊🎉
धन्यवाद 😊😊
खूप छान पद्धत 👍
धन्यवाद 😊😊
Khup Chan tai 👌👌
धन्यवाद 😊😊
So delicious❤❤ khup chan
धन्यवाद 😊😊
Super recipe
Thanks!!
Chan saran tayar kele
Ki poli chhan hote
अगदी बरोबर!!
खूब छान ताई तीळ गुड पोळी
धन्यवाद 😊😊
खूपच छान गुळ पोळी 🎉❤
धन्यवाद 😊😊
छान, मी पण अशीच करते
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Khup Chan 😊
धन्यवाद 😊😊
खूप सुंदर 👌👌🙏
धन्यवाद 😊😊
Mast🎉🎉
धन्यवाद 😊😊
खुप छान 👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
खूप छान
Wa... Sunder mi nkki krnar😊
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Superb
Thanks!!
Wow😍
Thanks!!
धन्यवाद काकु खुप छान रेसिपी आहे
👌👌👌👍❤
धन्यवाद 😊😊
@@MadhurasRecipeMarathiबरोबर आहे नुसत्या गव्हाचा पिठाच्या चिवट होतात
Chan 👌👌
Thanks 😊
खूपच छान❤
धन्यवाद 😊😊
नवीन पाककृती आहे नक्कीच करून पाहावी लागेल.
Madhura तुम्ही स्वतः सुगरण असताना काकूंची पोटभर स्तुती करताना पाहून तुमच्याबद्दल खूप, खूप,खूपच अभिमान वाटतो. प्रत्यक्ष भेटीची ओढ लागली मनाला
मनापासून आभार..
खूप छान मॅडम
धन्यवाद 😊😊
Excellent
Thanks
ताई तूमची रेसिपी खूप मस्त आहेत
धन्यवाद 😊😊
Khupach nasta 👌👌🙏🙏
Nice recipe ❤
Thanks!!
Mast👌👌
धन्यवाद 😊😊