You look experienced in making polis..thanku so much for minute details which you shared with us..I alvaz buy Gul Poli or puran Poli from outside..but this makar sankranti I will make Gul polis
जयु ताई खूप छान सांगितली रेसिपी आणि गुळ बाहेर आला नाही पोळी छान फुगली तुम्हची कडाही काढायच्या अगदी अप्रतिमच झाली मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन धन्यवाद
काकू, मी मागचे 4,5 वर्ष गूळ बाहेर येतो म्हणून गूळपोळ्या करण बंद केलेलं पण आज हा व्हीडिओ बघितला आणि पोळ्या केल्या, मस्त झाल्या आणि गुळ अजिबात बाहेर आला नाही , thank you🙏
सुपर्ब...सुंदर ...एकसारखी नि गोल लाटलीय गुळपोळी....रंग पण मस्त...ही पाहून माझ्या आईची आठवण झाली...ती पण अशीच छान, निगुतीने करायची.. तुम्हाला खूप खूप धन्यवाद.. 🙏🙏
खूपच छान सांगता तुम्ही , मी तुमच्या पद्धतीने ह्या वेळी गुळपोळी करणार आहे , तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकली भाजणी करून त्याच्या चकल्या ही खूप सुंदर झाल्या . Thank you
खूपच छान लाटून भाजलेली,फुगलेली पाहून आनंद झाला. लागणार साहित्य घेऊन,टिप्स सांगत, अगदी पातळ पोळी करून दाखवली. विशेष हे पाहिल कि आपण गूळात जरा स पाणी घालून गरम केल.त्याने गुठळ्या मोडायला सोप झाल.गूळ मऊसूत दिसतोय आणि त्यात सगळं साहित्य सहज एकजीव मिसळता आल.किसून केलेल ही आम्ही पाहिलंय,कण राहतात व पोळी लाटताना फुटते.त्याने जळका वास ही येतो.अजून तवा खराब होतो सारखा पुसावा लागतो. पोळी चा कडा पहिल्यांदा कापताना पाहिल्या.तस पोळी भाजताना सारण वितळून आतल्या आत जागा करून कडे पर्यंत पोहोचत असेल.जर कां कुठे किंचित सुटल ही, तर गरम खमंग खुसखुशीत पोळी ,सोबत मोठा चमचा भर साजूक तुपात घोळवून खाताना एवढी चविष्ट असते कि लक्ष्य नुसत पुढची गरम पोळी केव्हा पानात येते,त्यावर असत.अस मला वाटत. वीडियो कामाचा आहे. लाईक पाठवली. खूप धन्यवाद
Thank you so much for this delicious recipe. On makar Sankranti I had followed your recipe and got amazing tasty results. All family members like it so thanks a lot.
Welcome ! I am glad that you made the recipe and everyone loved it 😊 please watch all the videos on our channel and give your feedback after you cook the recipes. Do not forget to subscribe 😊
तुम्ही ज्या शांतपणे एकाच टोनमधे बोलता ना, त्यावरूनच तुमचं कौशल्य दिसून येतं. एकही सूचना सुटू न देता तुम्ही बोलता. समोरच्याच्या शंका, अडचणी आधीच समजून घेऊन बोलता. खूप धन्यवाद !
नमस्कार! खूप छान पोळी दाखवली आहे , एवढ्या जणिंची पोळी बघितली पण प्रथमच ही पोळी मला आवडली , आम्ही पण अशाच करतो , फक्त मी कधी गूळ असा पातळ करून घेतला नाही , पण हा प्रकार मला आवडला , धन्यवाद
ताई रेसिपी छान छान धन्यवाद 🙏 पण एक सांगू का जेव्हा कढाई मध्ये कोणताही पदार्थ भाजताना लाकडाचा चमचा वापरावा.. कढईमध्ये स्टीलच्या चमच्याचा आवाज फार येतो खर खर फार आवाज..
You look experienced in making polis..thanku so much for minute details which you shared with us..I alvaz buy Gul Poli or puran Poli from outside..but this makar sankranti I will make Gul polis
👍 Thanks ! 😊
Very nice and testy.
RAM BONDE
thanks
Very nice and very 😋tasty
Songs,album Shivaji raja
👍👌
Khoop chhan, mastach. Chhan mahiti dilit. Khoop sopya paddhatine shikvlat. Thank you. Tai.
खूप खूप धन्यवाद 😊
जयु ताई खूप छान सांगितली रेसिपी आणि गुळ बाहेर आला नाही पोळी छान फुगली तुम्हची कडाही काढायच्या अगदी अप्रतिमच झाली मी नक्की करून बघेन बघितल्यावर तुम्हाला कमेंट्स द्वारे सांगेन धन्यवाद
Welcome 😊
काकू, मी मागचे 4,5 वर्ष गूळ बाहेर येतो म्हणून गूळपोळ्या करण बंद केलेलं पण आज हा व्हीडिओ बघितला आणि पोळ्या केल्या, मस्त झाल्या आणि गुळ अजिबात बाहेर आला नाही , thank you🙏
खूप खूप धन्यवाद 😊👍
Khup chan
सुपर्ब...सुंदर ...एकसारखी नि गोल लाटलीय गुळपोळी....रंग पण
मस्त...ही पाहून माझ्या आईची आठवण झाली...ती पण अशीच छान, निगुतीने करायची..
तुम्हाला खूप खूप धन्यवाद..
🙏🙏
तुमची कमेंट वाचून खूप छान वाटलं . खूप खूप धन्यवाद 😊
फारच छान .ओल्या फडक्याने तवा पुसायचा ही नवीन आयडिया मीळाली. सुंदर फारच छान गुळाच्या पोळ्या झालेत.
😊 Thanks !
खूपच छान सांगता तुम्ही , मी तुमच्या पद्धतीने ह्या वेळी गुळपोळी करणार आहे , तुम्ही सांगितल्या प्रमाणे चकली भाजणी करून त्याच्या चकल्या ही खूप सुंदर झाल्या . Thank you
Thank You So Much 😊🌹
किती छान पोळ्या बनवल्या आहेत आई पोळीचे जे तुम्ही काट काढले ही कल्पना खूप भारी होती 👍👍
खूप धन्यवाद 😊
काकू मी तुम्ही सांगितल्या प्रमाणे सर्व गुळ पोळीचे सारण केले माझ्या गुळपोळ्या खूप छान झाल्या . खूप खूप धन्यवाद
😊👍
खूप छान समजावून सांगितले छोटे छोटे डिटेल्स.
तुमचा स्वयंपाकातील अनुभव पोळी लाटताना पाहून न सांगता कळला.👌
😊
तुम्ही सांगितलेल्या कृतीनुसार गुळाच्या पोळ्या काल केल्या. फारच सुंदर झाल्या.धन्यवाद.🙏
तुमची सांगायची पद्धत ही खूप छान!!
खूप खूप धन्यवाद 😊
Thank u Kaku,I followed ur each and every step and finally I made the same shown by U.Its really superb.Thanks
Thank you so much 😊🌹
खूपच छान लाटून भाजलेली,फुगलेली पाहून आनंद झाला. लागणार साहित्य घेऊन,टिप्स सांगत, अगदी पातळ पोळी करून दाखवली.
विशेष हे पाहिल कि आपण गूळात जरा स पाणी घालून गरम केल.त्याने गुठळ्या मोडायला सोप झाल.गूळ मऊसूत दिसतोय आणि त्यात सगळं साहित्य सहज एकजीव मिसळता आल.किसून केलेल ही आम्ही पाहिलंय,कण राहतात व पोळी लाटताना फुटते.त्याने जळका वास ही येतो.अजून तवा खराब होतो सारखा पुसावा लागतो.
पोळी चा कडा पहिल्यांदा कापताना पाहिल्या.तस पोळी भाजताना सारण वितळून आतल्या आत जागा करून कडे पर्यंत पोहोचत असेल.जर कां कुठे किंचित सुटल ही, तर गरम खमंग खुसखुशीत पोळी
,सोबत मोठा चमचा भर साजूक तुपात घोळवून खाताना एवढी चविष्ट असते कि लक्ष्य नुसत पुढची गरम पोळी केव्हा पानात येते,त्यावर असत.अस मला वाटत.
वीडियो कामाचा आहे. लाईक पाठवली.
खूप धन्यवाद
तुमची इतकी छान कमेंट वाचून खूपच बर वाटलं . तुमच्या अशा कमेंट्स वाचून मला प्रोत्साहन मिळतं आणि खूप समाधान वाटतं . खूप खूप धन्यवाद 😊
Today I tried this receipe it was very tasty you're guidance is very nice and useful Thanks 👍👍
Thank You ! 😊
Thank you Tai.Gul polya khup chaan jhalya.Mi aaj karun baghitaly,tuhmi praman ekdam correct sangitale aahe.
Taste khup chaan lagate anu karatana polohi fugate gulachi asali tarihi😃👌👌👌
Thank You So much. Tumchya polya mast jhalya he wachun mast watala 😊
Thank you so much for this delicious recipe. On makar Sankranti I had followed your recipe and got amazing tasty results. All family members like it so thanks a lot.
Welcome ! I am glad that you made the recipe and everyone loved it 😊 please watch all the videos on our channel and give your feedback after you cook the recipes. Do not forget to subscribe 😊
खूप छान पोळ्या बनवल्या काकू 👌🏻👌🏻उत्तम रित्या समजवून सांगितलं आहे 👌🏻👌🏻धन्यवाद 🙏🏻
Welcome 😊
नमस्ते मॅडम तुमची पध्दत फारच छान आहे
धन्यवाद 😊
Tummhi khoob chan savistar gulyachya polya karaychi vidhi sangitli dhanyvad
Thank you 😊. Sagle video nakki bagha
Very well explained with all minute details. Made it today specially for sankrant first time and results were awesome. Thankyou so much for sharing ❤️
Thank you 😊
खूप छान .
मी तुमची रेसिपी वापरून गुळाची पोळी केली. अप्रतिम झाली होती. खूप खूप धन्यवाद
👍😊
Perfect recipe. Never made Gul poli so effortlessly and that good. Million thanks.
Thank You So much. Please share our video with your friends and family. ,😊
खूपच छान, खमंग गुळाची पोळी आम्हाला खूप आवडली , लय भारी अतिशय सुरेख सोपी पद्धत. 🤜🤛👌👌👌🙏🙏 जय महाराष्ट्र 👍👍
Khoop khoop dhanyavad 😊
Kup chan kaku
धन्यवाद 😊
अतिशय उत्कृष्ट recipe. तूमचं खूप कौतुक आणि आभार. 🙏
खूप खूप धन्यवाद ☺️
Khup Chyaan gupolya zalya 👍Thank You 🙏
Thank you
खूप छान सांगितले आहे. त्यामुळे कृती छानच समजली. शांतपणे कृती सांगितली. 👌👌
तुमचे हात खूप सुंदर आहेत 🌺🙏
😊 Thanks !
Thank you Jayu mavshi! I followed your instructions step by step and made them. Khoopach chaan zalaya!
Thank you so much 😊 तुझ्या पोळ्या आताच बघितल्या . छान झाला आहेत 👍🌹
झाल्या
वाह, प्रमाण अगदी बरोबर आहे तुमचं
Thank You 😊
खूपच सुंदर झाली आहे तुमची गूळ पोळी तुमची सांगण्याची पद्धत खूप छान आहे
Dhanyavad 😊
Chan racipe
Jayutai itkya sunder zalya polya tu sangitlya pramanech step by step khupach Chan zalyat thanks 👌👍🌹🙏🌹
Welcome 😊👍
Wow... कित्ती शांतपणे सांगितले... पोळीच्या चवीत पण ते समाधान नक्कीच उतरणार 🤗
😊 Thanks !
फारच सुंदर👌 स्टेप बाय स्टेप माहिती👍 सांगण्याची पद्धत फार सुरेख👍
Thanks ! 😊
खूप छान झालेल्या दिसत आहेत पोळ्या।नक्की करून बघीन।
😊 Thanks ! 👍 kelyavar nakki abhipray kalava
खुप खूप सुंदर रेसिपी..... अगदी अचूक प्रमाण....thank you soooooo much mam...
Thank You Soo Much.... 😊 Welcome
Very nicely explained. Covered every important points and tips. Nice vedio. Thank you so much.
Thanks
खुप सुंदर माहिती दिली तुम्ही सुगरण आहात ताई धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽🙏🏽
Thanks 😊
मॅडम तुम्ही छान पद्धतीने गुळपोळी शिकवलात तसंच तुमची शिकवण्याची पद्धत आणि आवाज खुपच छान आहे
खूप धन्यवाद 😊
The l0
खुप छान आणि सोप्प्या पद्धतीने सांगितलं आहे मावशी तुम्ही...thank you so much❤️☺️...nakki karun baghen
Thank You So Much 😊
Your preparation of gulpoli making is very nice today I can do it very easily.thank you .
😊 Thanks !
👌👌🙏🌹🌹🌹🌹
धन्यवाद 😊
काकू, अगदी तुम्ही दाखवल्याप्रमाणे गुळाची पोळी केली आणि खरंच खूप छान खमंग खुसखुशीत झाली. तुम्हाला धन्यवाद 🙏
Welcome 😊👍
धन्यवाद।मी वाट बघत होते तुमच्या रेसिपी ची
😊Thanks !
मी सुद्धा 😀
Wow....khup masta...khup chhan sangtala tumhi sagle details pan dilet... ❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏🙏
Thank You So Much 😊
धन्यवाद. आपल्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा 😊 आणि आपल्या रेसिपीज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा 😊🌹
अप्रतिम सुंदर
धन्यवाद 😊
फारच छान खूशखूशित गुळाची पोळी आज आम्हाला शिकविलीत.
😊
Cooking style and method sooper mam👍
Thank You ! 😊
ताई फार सुंदर पोळ्या झाल्या. गुळ इतका सुंदर झाला. मनःपूर्वक धन्यवाद
खूप खूप धन्यवाद 😊
Madam, मी तुमच्या सर्व रेसिपी खूपच आवडल्या,गूळ पोळी साठी कोणता गूळ वापरला आहे? साधा का चिकीचा
साधा
खुपच छान गुळाची पोळी अतिशय सुरेख झाली आहे 👌👌👌👍
खूप खूप धन्यवाद 😊
Very nice explanation easy method
Thank You so much😊
खूपच छान झाल्या
Thank you 😊
Mast me pahilyanda pahili golpoli tysm dakavlya baddal sarv tip sangitlya baddal 🙏🙏
Thanks
जयुताई, तुम्ही खूप छान सावकाश सांगतात म्हणून एखाद्या नवशिक्या गृहीगीलाही व्यवस्थित कळते. धन्यवाद😘💕
Thank you 😊
Kaku mi Tumachi ekdam fan zhalye. Kiti chhan shikavata tumhi. Ha video Baghun Gul poli keli ani pahilach try hota tari chhan zhali..thank you so much.
Welcome 😊👍
खरंच, खूप छान झाल्या आहेत पोळ्या 👍
😊 Thank you !
@@RecipesbyJayu oò
Vah va khupch Chan mest god god recipe shikvlya beddle thanku tai 👌🙏
Thank You So Much 😊🌹
Thank you Ma'am. Will make this year.
👍😊
खूप छान झाल्या आहेत, गूळपोळ्या. खमंग आणि खुसखुशीत.
खूप धन्यवाद 😊
Wonderfully explained...all the minute details which are very necessary when we actually start making polis. Thankyou Jayu kaku ..
Thank you so much 😊
Khup. Chan polya kelya mam hi trik khup easy aahe 🙏🏻🙏🏻
Thank you so much 😊
तुम्ही ज्या शांतपणे एकाच टोनमधे बोलता ना, त्यावरूनच तुमचं कौशल्य दिसून येतं. एकही सूचना सुटू न देता तुम्ही बोलता. समोरच्याच्या शंका, अडचणी आधीच समजून घेऊन बोलता. खूप धन्यवाद !
🙏😊 धन्यवाद
खूपच छान शिकवतात ताई सोप्या पद्धतीने thanks
Dhanyavad 😊
खूप छान पारंपरिक रेसिपी
खूप धन्यवाद 😊
मस्त पोळी शिकवणयाची पध्दत पण छान आहे ताई पोळीआवडली
धन्यवाद 😊
Khup sundar
Thank you 😊
Mam, tumhi khup chan padhatine ani mahatvachya tips det gulpoli shikavali tyabaddal Dhanyawad.
Tumachya kadun aanakhi padarth shikayala khup aavadel.
Welcome 😊
आपल्या चॅनल वरच्या सगळ्या पाककृती बघा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा☝🏻
Mam tumacha video baghun mi tya pramane gul polya banavalya. Atishay sunder ani ruchakar zalya aahet. Thank you
@@mansibagalkote1050 welcome 😊👍
मस्तच करून बघू
धन्यवाद 😊
👍
खूप छान समजावून सांगतात नक्की करेन या पद्धतीने
खूप धन्यवाद 😊 अभिप्राय नक्की कळवा आणि आपली recipe जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा😊
लय लय भारी ताई तुमच्या सगळ्या रेसिपी हटके असतात मला खुप आवडतात ताई जलेबी दाखवा
खूप छान आणि सविस्तर माहिती दिली
Thanks ! 😊
बाक़ी विडीओ सुद्धा नक्की बघा😊
Tumchya polya khup chan fulalya
धन्यवाद 😊
नमस्कार! खूप छान पोळी दाखवली आहे , एवढ्या जणिंची पोळी बघितली पण प्रथमच ही पोळी मला आवडली , आम्ही पण अशाच करतो , फक्त मी कधी गूळ असा पातळ करून घेतला नाही , पण हा प्रकार मला आवडला , धन्यवाद
Thank you very much
अप्रतिम गुळ पोळी
खूप खूप धन्यवाद 😊
खूप चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलीत, पोळ्याही खूप छान झालेल्या दिसत आहेत..thanks a lot.
Thanks !
Very nice 👍 Ingredients given in English in description box much appreciated 🙏
Thank You ! 😊
Khupach mast recipe... delicious 🙏🙏🙏
खूप धन्यवाद 😊
छान !!
धन्यवाद 😊
ताई तुमची शिकवण्याची पद्धत खूप छान आहे
@@chitrakulkarni6238 धन्यवाद 😊
Sundar samjaun sangitale .dhanyavad.
Welcome 😊
सुंदर
धन्यवाद 😊
खूप छान दाखवली आणि सांगितली आहे तुम्ही गूळपोळीची पाककृती.
धन्यवाद 😊
छान
धन्यवाद 😊
Kal tumhi sangitlyapramane Polya kelya. Apratim Zalya... Aplyala khup khup dhanyawad. Tasech aapli recipe sangaychi paddhat khup awadli.... Khup goad shabdat sangta.
😊 Thank you !
👍👍👍 good &keep going on
Thanks
Barkaave tumhi chaanch samjavun sangta. Aaple khup khup abhaar.🎉
Thanks & Welcome 😊
Step by step description. Thank you Vahini.
😊
Do watch other recipes on the channel as well😊
खूपच छान पद्धतीने तुम्ही गूळ पोळी सांगितली मी या पध्दतीने करून पाहिन
धन्यवाद 😊
Thode jayfal powder n khaskhas bhajun powder pan ghalte me
खूप सुंदर दिसतात गुळपोळ्या..नक्की करून बघणार. 👌👌
खरंच छान आहे पोळ्या मी मंगला थोरात
Is there any ratio of gul and til ,is it5:1? Please tell
I follow this ratio . Thanks 😊
Very good tips. Lived your gul making
Thanks a lot ! Pl watch all the videos on our channel and subscribe 😊
खूपच सुंदर पध्दतीने सांगितली गूळपोळी recipe .
धन्यवाद 😊
माझी आई पण,असेच करायची।तिची आठवण आली।
Thecu
Chan tai khup Chan mahiti sangitali aahe
Thank You So Much 😊
ताई रेसिपी छान छान धन्यवाद 🙏
पण एक सांगू का
जेव्हा कढाई मध्ये कोणताही पदार्थ भाजताना लाकडाचा चमचा वापरावा..
कढईमध्ये स्टीलच्या चमच्याचा आवाज फार येतो खर खर फार आवाज..
धन्यवाद 😊 ok
खुप छान पद्धति आहे
मी अश्या पद्धति ने करुन बघिन
खुप धन्यवाद आपले
धन्यवाद 😊
👍
Me kelya aaj atishay khuskhushit ! 🙏🏻🙏🏻🙏🏻
पोळ्या मस्त झाल्या हे वाचून खूप आनंद झाला 😊🌹 thank you
@@RecipesbyJayu thanks to you
Khup chhan kaku..thank you
Welcome 😊
मॅडम खूप छान पद्धतीने तुम्ही गुळपोळी समजून सांगितली , चव तर खूपच छान आली असणार
खूप धन्यवाद 😊 खूप छान होतात , नक्की करून बघा 👍
छान ..अगदी सोप्या पद्धतीने सांगितलीत ..काकू तुम्ही recipe .नक्की करुन बघेन ..
😊Thanks ! Kelyavar abhipray nakki kalava
खूपच छान... मी नक्की बनवण्याच्या प्रयत्न करीन
Thank You 😊
khup chan ani Sopi Recipi Shikavali very very Thanks!!
Thanks !