बाकी सगळे पदार्थ एकीकडे,या पोळ्या एकीकडे,सांज्याच्या कलात्मक पोळ्या,Sanjyachya Polya,Recipes by Jayu

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 20 окт 2024

Комментарии • 824

  • @poonamhingangave9774
    @poonamhingangave9774 10 месяцев назад +30

    अतिशय कौशल्याने निगुतीने केलेल्या सांज्याच्या पोळ्या
    कणिक उत्तम तिंबण्यात भरपूर सांजा भरण्याची कमाल आहे मला प्रश्न पडलाय या पोळ्या एक नंबर का तुम्ही नाममात्र कणकेच्या पुरणपोळ्या दाखवल्या दोन वर्षांपुर्वी अंदाजे तुमचे सर्व च पदार्थ निगुतीने शांत शिस्तीत पेशन्सने केलेल्या असतात तुमचे पदार्थ पाहून एकादी जेमतेम स्वयंपाक करणारी व्यक्ती ही तुमचे व्हिडिओ पाहून व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करणार हे या चॅनेल च यश च म्हणावे लागेल

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад +3

      कमेंट वाचून खूपच छान वाटलं. काय reply देऊ हेच सुचत नव्हतं😊 चॅनल चा उद्देश तुम्ही एकदम चपखल पणे लिहिला आहे. फारच सुंदर लिहिली आहे तुम्ही कॉमेंट. खूप खूप धन्यवाद 😊 आपले व्हिडिओ बघून सगळ्यांना च सेम जमलं पाहिजे आणि वेगवेगळ्या कलाकृतीचा आस्वाद घेता आला पाहिजे असचं कायम वाटतं.

    • @SUMLATHI
      @SUMLATHI 4 месяца назад

      Kaku tumhi khup chhan receip dakhavali .thanks

    • @shobhakathote5832
      @shobhakathote5832 2 месяца назад

      Sarvotkrushta recipe in each and every aspect.A big Salute to you

  • @vaishalijogal7302
    @vaishalijogal7302 10 месяцев назад +33

    एवढ्याशा गोळ्यात भरपूर सारण भरण्याची कला,पोळी न चिकटता लाटण्याची कला अप्रतिम आहे. सलाम .

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад +1

      Thank you so much 😊😊 रेसिपी तंतोतंत दाखवण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे सगळ्यांनाच ही कला जमेल 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад +1

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊

    • @amrutadeore355
      @amrutadeore355 10 месяцев назад

      Ekdam barobar

    • @chittaranjankirtane8586
      @chittaranjankirtane8586 10 месяцев назад +7

      बघायला सोपी वाटणारी पण करायला अत्यंतकष्ट व कौशल्य लागणारी रेसिपी, एक अत्यंत कुशल गृहिणीच करू शकते येड्या गबाळ्यांचे काम नाही. ताई तुमच्यातल्या पाककलेला व सुगरणी ला नमन

    • @mrinalinibapat3551
      @mrinalinibapat3551 7 месяцев назад

      खूप खूप आवडेल सर्वाना

  • @userww--aa
    @userww--aa 10 месяцев назад +146

    ताई तुमच्या कौशल्याला आणि मेहनतीला सलाम. खरंच गृहिणी आपल्या घरातल्या माणसांना रुचकर आणि सकस अन्न मिळावं म्हणून अपार कष्ट घेतात. घरातल्यांनी त्यांचा सन्मान करावा.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад +14

      खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल चा उद्देश हाच आहे की या रेसीपी तंतोतंत सगळ्यांपर्यंत पोचाव्यात. 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज आवर्जून बघा 😊

    • @userww--aa
      @userww--aa 10 месяцев назад +2

      हो नक्की 🙏

    • @rebeccagaigawal
      @rebeccagaigawal 10 месяцев назад

      Sadi recipee

    • @mangalapatil3160
      @mangalapatil3160 10 месяцев назад

      खुप छान रेसिपी आहे ताई

    • @sangeetagaikwad2010
      @sangeetagaikwad2010 10 месяцев назад

      खुप छान रेसीपी 😋👌👌👌

  • @gaurishintre6439
    @gaurishintre6439 10 месяцев назад +12

    मी नेहमीच तुमच्या रेसिपीज करून बघते.मस्तच असतातच आणि करायलाही सोप्या असतात. तुमची समजावून सांगण्याची पद्धत पण खुपच छान आहे.❤

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ☺️ खूप मस्त वाटलं वाचून💃

  • @pratibhakulkarni5659
    @pratibhakulkarni5659 10 месяцев назад +8

    काकू तुम्ही जशा सात्विक स्वभावाच्या आहात तसेच तुमचे पदार्थ सात्विक, उत्कृष्ट,ideal असतात,रंग,रूप,आकार बघूनच खावेसे वाटावे असे असतात,आशा अन्नपूर्णेला माझा नमस्कार

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад +2

      खूप खूप आभार ☺️😊
      चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️ आणि व्हिडिओ भरपूर शेअर करा 😊

  • @pragikeskar6140
    @pragikeskar6140 5 месяцев назад +3

    आतापर्यंत जेवढ्या रेसिपीज यूट्यूब वर बघितल्या त्यामध्ये सर्वात उत्कृष्ट म्हणून माझ्यातर्फे तुम्हाला पहिलं बक्षीस

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  5 месяцев назад +1

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  5 месяцев назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे

  • @AshwiniVibhute-v9e
    @AshwiniVibhute-v9e 24 дня назад

    ताई मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे पोळ्या केल्या,खूप सुंदर झाल्या व सर्वांना खूप आवडल्या😊

  • @cspallavimanerikar8345
    @cspallavimanerikar8345 10 месяцев назад +15

    Khoop chhan.. the finest process videographed so well....not only helpful for cooking but also one can feel the utmost peace in the process of cooking such an artistic recipes.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much 🤗 keep watching 😊

    • @KundaMuthal
      @KundaMuthal 8 месяцев назад +1

      ताई तुमची सांगण्याची पद्धत मला खूपच आवडली आणि sanjyachi पोळी तर अप्रतीम

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      @@KundaMuthal thank you so much ☺️🤗

  • @ashwinigramopadhye5247
    @ashwinigramopadhye5247 Месяц назад

    तुम्ही सांगितल्याप्रमाणे सांज्याच्या पोळ्या केल्या ..सुंदर झाल्या ..खूप आवडल्या सगळ्यांना !.. तुमचे सांगणे इतके प्रेमळ आहे की आत्मविश्वासाने करून बघितले जाते..खूप धन्यवाद 🙏😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Месяц назад

      वा एकदम छान. मस्त वाटलं वाचून 🤗

  • @jayashreedate281
    @jayashreedate281 10 месяцев назад +4

    काकू सांज्याच्या पोळ्या खूपच छान झाल्या आहेत.रंग ,रूप आणि आकार अगदी व्यवस्थित आहे.तुमची सांगायची पद्धतही आवडली.😊🎉

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 😊 नक्की करून बघा आणि आपले व्हिडिओ भरपूर शेअर करा 😊

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 10 месяцев назад +5

    वाह!! कित्ती सुरेख पोळ्या दिसतायत 👌
    अप्रतिमच!! नक्की करुन बघणार, धन्यवाद काकू 🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You 😊 केल्यावर नक्की अभिप्राय कळवा 😊

  • @surekhapuranik5874
    @surekhapuranik5874 8 месяцев назад +3

    खूपच छान सूरेख दीसतात सांजा पोळ्या ❤❤❤

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      खुप खुप धन्यवाद 😊😊😊

  • @meghanakulkarni5857
    @meghanakulkarni5857 10 месяцев назад +7

    सांज्याच्या पोळ्या हा अतिशय सुंदर पदार्थ आहे.शिळी झाल्यावर सुद्धा छान लागते.ज्यांना पुरणपोळी पचायला त्रास होतो त्यांच्यासाठी पण उत्तम पक्वान्न आहे.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      😊 thanks 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @anuradhadixit2250
    @anuradhadixit2250 8 месяцев назад +1

    खूपच छान,लुसलुशीत पोळ्या झाल्या.खूप चांगल्या पदधतीने समजावून सांगितले.मी करते पण आता तुमच्या प्रमाणात करून बघणार आहे.रंग,रूपाने तर खूपच छान झाल्या.धन्यवाद..

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      Thank You So Much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 Месяц назад

    🎉🎉 ताई- खूप खूप धन्यवाद...मी सु़ध्दां तुमच्याप्रमाणेंच सांजाच्या पोळ्या बनवल्या..
    खूप चविष्ट आणि खुसखुशीत झाल्या होत्या..
    धन्यवाद...💐 आम्हांला असेच चांगले पदार्थ दाखवत रहा...

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Месяц назад

      Welcome 😊
      अभिप्राय वाचून खूप आनंद झाला 💃

  • @vijayakarki2964
    @vijayakarki2964 10 месяцев назад +8

    खुप छान समजाऊन सांगता. ताई तुम्ही आणि पोळ्या अतिशय सुंदर बनवल्या खुप टेस्टी दिसत आहेत 😋😋

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      व्हिडिओ आवडला हे वाचून खूप आनंद झाला ☺️thank you so much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      चॅनेल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवा ☺️

    • @vijayakarki2964
      @vijayakarki2964 10 месяцев назад

      @@RecipesbyJayu 👍

  • @mrunalinigadgil1962
    @mrunalinigadgil1962 3 месяца назад +1

    तुम्हाला करताना पाहून माझ्या आत्या chi आठवण झाली .kharach जुने लोक घरातल्या असलेल्या वास्तूमध्ये निगुतीने पदार्थ करत असतो अशाच satorya सुद्धा ti करत असे . Dhanywad खूप छान bhutkalat गेले

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      व्हिडिओ बघुन छान आठवणी जाग्या झाल्या हे वाचून खूप मस्त वाटलं 💃
      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपले स्वागत आहे 😊

  • @madhubalapatil1045
    @madhubalapatil1045 2 месяца назад

    खूप च छान प्रात्यक्षिकासह बनवून दाखविले.. खूप आभार
    🌿🌷🌿🌷🌿

  • @rajemadhuri9023
    @rajemadhuri9023 2 месяца назад +1

    खरचं खुप सुंदर आणि नीट हळुवार पणें समजू सांगतात
    ताई सांगण्याची पद्धत खूप आवडली

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      Thank You So Much ☺️

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      तुम्ही नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊

  • @sanjoshi729
    @sanjoshi729 10 месяцев назад +4

    खूपच सुंदर. तुम्ही निष्णात आहात.हे या एका व्हिडिओ वरूनच कळतं. अभिनंदन.
    आणखी व्हिडिओज् पाहीन.
    धन्यवाद

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप आभार 🙏 😊 आपलं स्वागत आहे

  • @pinkisolanki7582
    @pinkisolanki7582 9 месяцев назад

    Something different, waaa chhan

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      Thank You So Much ☺️

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      Welcome to the channel. We hope you will love all the recipes on the channel 🤗

  • @anuradhamane5130
    @anuradhamane5130 3 месяца назад

    अप्रतिम ,कौशल्यपूर्ण पद्धतीने दाखवल्या आहेत पोळया. खुप खुप धन्यवाद

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      Welcome😊 thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा😊 चॅनल वर आपले स्वागत आहे 😊

  • @latahumane1838
    @latahumane1838 7 месяцев назад +1

    साक्षात अन्नपूर्णा

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      😊🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा . चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @nehamadbhavikar4548
    @nehamadbhavikar4548 5 месяцев назад

    तुमच्याप्रमाणे सांज्याच्या पोळ्या केल्या...फार सुंदर झाल्या...तुमच्याइतकी मऊ कणिक मी केली नाही तरी छान झाल्या... धन्यवाद ताई

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  5 месяцев назад

      वाचून खूप आनंद झाला 😊 welcome

  • @shyambhaiyaji5203
    @shyambhaiyaji5203 Месяц назад

    Khup chan👌👌👌👌

  • @shubhangidalavi8704
    @shubhangidalavi8704 10 месяцев назад +1

    अप्रतिम फारच सुंदर मस्तच,👌👌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप आभार 😊

  • @yogitasubhedar3336
    @yogitasubhedar3336 9 месяцев назад +1

    अप्रतिम.खूप खूप सुंदर.पोळी लाटण्याचे कौशल्य फारच भारी❤

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊

  • @sushmashete7396
    @sushmashete7396 7 месяцев назад

    नंतर सांगितले मध्यम रवा घेणे खूप खूप सुंदर पोळ्या ़झाल्या ताई धन्यवाद आभारी आहे

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      Welcome...thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @vidyashanbhag2840
    @vidyashanbhag2840 9 месяцев назад

    अतिशय व्यवस्थितपणे आणि कोणताही डामडौल न आणता रेसिपी समजावलीत व सुंदर मऊशार पोळ्या बनवल्या तुम्ही जयूताई..
    वा!फारच छान!!!

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 🤗😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा😊

  • @shitalkane3821
    @shitalkane3821 2 месяца назад +1

    Sanjyachi poli aaj करून baghitali, खूप छान झाल्या aahet thanks for guidance. असेच उत्तमोत्तम पदार्थ पोस्ट करावे.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप आभार 😊 कॉमेंट वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं 🤗

  • @anusayajadhao9723
    @anusayajadhao9723 Месяц назад

    Very nice prociger l like it very much

  • @maithilijoshi2996
    @maithilijoshi2996 2 месяца назад

    खूपच छान रेसिपी आहे ही. पोळ्याही खूप छान केल्याआहेत. क्रुती सांगण्याची पध्दत छानच.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😊 मस्त वाटलं कमेंट वाचून

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा

  • @varshapandhare7599
    @varshapandhare7599 7 месяцев назад +1

    अतिशय उत्तम रेसिपी ...😋😋👌👌👌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ☺️

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 🤗

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 8 месяцев назад

    व्वा !! फारच छान करून दाखवल्या तुम्ही सं पोळ्या , आवडल्या

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ☺️

  • @suchitradeshpande-b6g
    @suchitradeshpande-b6g Месяц назад

    Sunder👍

  • @shashijoglekar2224
    @shashijoglekar2224 2 месяца назад

    नक्की करून बघेन. फार छान सांगितले.. धन्यवाद!

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      Thank you so much😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      अभिप्राय नक्की कळवा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे

  • @kavitashelar2772
    @kavitashelar2772 5 месяцев назад

    Video बघतांना असे वाटत होते की खूप प्रेम केलय तूम्ही पोळीवर. मनापासून बनवले ला प्रत्येक पदार्थ सर्वोत्तम होतोच आणि दिसायलाही छान वाटतो. अशाच पारंपारिक रेसिपी बघायला खूप आवडतील.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 🤗🤗 कमेंट वाचून खूप आनंद झाला 💃

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      चॅनल वर आपण बऱ्याच पारंपरिक रेसिपी दाखवल्या आहेत. नक्की बघा 😊

  • @madammanohar7588
    @madammanohar7588 6 месяцев назад

    तुम्ही दाखवल्याप्रमाणे मी आज सांज्याच्या पोळ्या केल्या. अप्रतिम झाल्या. सर्वांनी कौतुक केले. याचे श्रेय तुम्हाला आहे.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  6 месяцев назад

      वाह एकदम मस्त 😊 खूप मस्त वाटलं 🤗 तुमची कमेंट खूप दिवसांनी आली 😊 तुम्ही व्हिडिओ प्रमाणे इतक्या छान पोळ्या केल्या आणि सगळ्यांनी कौतुक केले त्यामुळे मला खूप समाधान वाटलं 🤗

  • @latadeshmukh1446
    @latadeshmukh1446 10 месяцев назад +13

    ताई अप्रतिम पोळ्या किती छान सांगीतल खरच ❤❤सुगरण आहात

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा ☺️

    • @VimalPatil-w3w
      @VimalPatil-w3w 7 месяцев назад

      PoLu I ChaN JaaLe

  • @manjuchimote1356
    @manjuchimote1356 2 месяца назад +1

    मोहन तेल गरम की थंड घालायचे...मला खूप आवडतात, आई नेहमी करायची, आता जास्त बनवत नाही ती...पण सुपर yummy लागतात या...तुमचे सांगणे आणि करणे खूप छान आहे... धन्यवाद👍🏻🙏🏻👌🏻👌🏻

  • @gaurideshpande9112
    @gaurideshpande9112 10 месяцев назад

    खूप छान पद्धत. व माप सांगून त्यात किती पोळ्या होतील अंदाज संगीताला हे बेस्ट.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much. व्हिडिओ मध्ये सांगितलेली माहिती उपयुक्त वाटते आहे हे वाचून समाधान वाटतं😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवायला विसरू नका

  • @ramchandrabobade6058
    @ramchandrabobade6058 10 месяцев назад +1

    Khupch chan mast

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Many thanks 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे . सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि शेअर करा 😊

  • @kashmirakailashi26
    @kashmirakailashi26 2 месяца назад

    अतिशय सुंदर पद्धतीत समजावून दाखवलेत. मी जरुर करुन आपणांस कळवेन. खूप खूप आभारी आह🙏❤

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ☺️ मी वाट बघीन

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

    • @kashmirakailashi26
      @kashmirakailashi26 2 месяца назад +1

      @@RecipesbyJayuमी सांजा करुन पाहिला. अतिशय सुंदर झाला. माझ्या मुलाला एरवी गोड फारसं आवडत नाही पण त्याने मीगून खाल्ला आणि खूप आवडला देखिल! खूप खूप धन्यवाद!🙏

  • @pradnyabhatt7730
    @pradnyabhatt7730 2 месяца назад

    खूपच छान पोळ्या केल्यात ताई.. बघूनच तोंडाला पाणी सुटले. पीठ तिम्बवण्याची कृती खूप सुंदर आणि सहज जमेल अशी आहे.. 🥰👌🏾👌🏾

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😊😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @99KN99
    @99KN99 10 месяцев назад +1

    अतिशय उत्तम आणि सोप्या पद्धतीने रेसिपी छान करून दाखविली,👌👌👌👌👌👍👍

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपीज नक्की बघा 😊

  • @ashakatariya4157
    @ashakatariya4157 2 месяца назад

    खुपच छान सांजा पोली ताई दाखवली नवीन लग्न झालेल्या मुली साठी खुप छान धन्यवाद ताई

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप आभार😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @sangitakadam1188
    @sangitakadam1188 8 месяцев назад +1

    Khoop chhan

  • @deepanadpurohit5771
    @deepanadpurohit5771 2 месяца назад

    सांगण्याची पद्धत नी पोळी खूपच छान. 👌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @mrinalinibapat3551
    @mrinalinibapat3551 7 месяцев назад

    Very nice ,nutricious and tasty

  • @vidyaupadhye697
    @vidyaupadhye697 2 месяца назад

    💐🌷🌹 वाह - ताई ;सांजाच्या पोळ्या खूप सुंदर दाखवल्यांत... खुसखुशींत -खमंग. दिसतातही छांन..नक्की करून बघणार..सुगरण आहांत तुम्ही..
    शिवाय तुमचे निवेदनही गोड आहे..पोळ्यांसारखे..

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      खूप खूप धन्यवाद ☺️ कॉमेंट वाचून खूप आनंद झाला 💃💃

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      तुम्ही नक्की करून बघा ☺️ आणि अभिप्राय कळवायला विसरू नका

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी आवर्जून बघा

  • @vijayaburse891
    @vijayaburse891 9 месяцев назад

    ताई सांज्याच्या पोळ्या खूपच मस्त झाल्या आणि तुमची सांगण्याची पध्दतपण खूप छान आहे.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि अभिप्राय कळवा 😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @simmigholap8145
    @simmigholap8145 10 месяцев назад

    खरंच खूपच अप्रतिम अश्या पोळ्या बनवल्या आहेत आणी तुम्ही एक ग्रेट सुगरण आहात

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much 😊 नक्की करून बघा आणि अभिप्राय कळवा 😊

  • @nalinimandale9584
    @nalinimandale9584 2 месяца назад

    खूप छान

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      Thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे😊. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @mangalpatil8507
    @mangalpatil8507 9 месяцев назад

    Khupch sunder poli zaliye

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद. चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @shobayelave7894
    @shobayelave7894 10 месяцев назад +1

    खूपच सुंदर‌ अप्रतिम‌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much 😊 चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 आपलं स्वागत आहे 😊

  • @meenabulbule529
    @meenabulbule529 7 месяцев назад

    Wa ky bhannat aahe receipe great you are

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      Thank You So Much 🤗

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  7 месяцев назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे ☺️

  • @saritabarve8520
    @saritabarve8520 10 месяцев назад +1

    खुपच सुरेख, चविष्ट. आई अशाच पोळ्या करायची. तीची आठवण आली.धन्यवाद जयु ताई

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Welcome... खूप खूप आभार 😊
      आईची आठवण म्हणजे ❤.

  • @amrutakarambe2253
    @amrutakarambe2253 4 месяца назад

    खूप खूप सुंदर अप्रतिम आहेत

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @shubhangibhagwat3711
    @shubhangibhagwat3711 9 месяцев назад +1

    मस्तच झाल्या आहेत पोळ्या

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      Thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️

  • @sulabhadeshpande7501
    @sulabhadeshpande7501 10 месяцев назад

    अचूक प्रमाण..सांगण्याची पद्धत ही खूप सोपी..धन्यवाद ,ताई.
    तुम्ही,रेसिपी दाखवल्या बद्दल..❤

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад +1

      Thanks and Welcome 😊 चॅनेल वर आपलं स्वागत आहे 😊 सगळ्या रेसिपी नक्की बघा

  • @jyotigohad4890
    @jyotigohad4890 10 месяцев назад +1

    खुपच सुंदर झाल्या आहेत . 👌🏻👌🏻👍🏻👍🏻💐

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 😊 चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि शेअर करा😊 सबस्क्राईब केलंत ना? 😊

  • @nutanm660
    @nutanm660 10 месяцев назад

    फारच छान दाखवली रेसिपी....अगदी बारीक सारीक गोष्टीनं सहित....

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You 😊 मस्त वाटलं कमेंट वाचून . चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे

  • @sakshijadhav6854
    @sakshijadhav6854 8 месяцев назад +1

    खरंच अप्रतिम ताई 👌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️

  • @jayamaladange3256
    @jayamaladange3256 2 месяца назад

    Khoopacha sure. kha

  • @SmitaDongare-b8o
    @SmitaDongare-b8o 2 месяца назад

    Chan ahe.
    Pn amchya सोलापूरच्या sanjachya polya gavachyach astat.
    Khupch tasty, khuskushit astat. Talunch kelya jajat.

  • @medhalawlekar4671
    @medhalawlekar4671 10 месяцев назад

    अप्रतिम .तोंडाला पाणी सुटले .खूपच छान. ❤

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      🤗 thank you so much 😊 चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा आणि शेअर करा

  • @jyotsnabahalkar6752
    @jyotsnabahalkar6752 4 месяца назад

    खुप छान मी करून च बघेल

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      Thank You 😊 अभिप्राय नक्की कळवा

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @veenaphansalkar239
    @veenaphansalkar239 2 месяца назад +1

    Apratim.evdhya sahittyamadhe kiti polya hotat.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      व्हिडिओत सांगितल्या प्रमाणे मोठ्या आकाराच्या १५ते१६ पोळ्या होतात आणि लहान आकाराच्या २० ते २२ पोळ्या होतात.धन्यवाद 😊

  • @manikkhot1167
    @manikkhot1167 4 месяца назад

    खूपच सुरेख पोळ्या दिसतात, पुरणपोळी पेक्षा अलवार दिसताहेत, तुमच्या कौशल्याला सलाम, मी या पध्दतीने करून पाहीन जरूर कळवेन

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      खूप खूप धन्यवाद 😊 मी वाट बघते 😊 अभिप्राय नक्की कळवा

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  4 месяца назад

      चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @deepanadpurohit5771
    @deepanadpurohit5771 29 дней назад

    सांगण्याची पद्धत 👌नवशिखेपण करून शकतील.

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  22 дня назад

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  22 дня назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा. चॅनल वर आपलं स्वागत आहे 😊

  • @vijayajadhav7178
    @vijayajadhav7178 10 месяцев назад +1

    खूपच छान केली आहे.👌👌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप धन्यवाद 😊 चॅनेल वरील सगळ्या रेसिपीज नक्की बघा आणि अभिप्राय कळवा 🤗

  • @Anandyatra2011
    @Anandyatra2011 10 месяцев назад

    खरंच तुम्ही खूप मायेने प्रेमाने सविस्तर समजावून सांगता, तुमच्या पद्धतीने मी डिंकाचे लाडू केले खूप सुंदर झाले होते, सांजाची पोळी माझा वीक पॉइंट, मला पुरणपोळी पेक्षा जास्त आवडते, मुख्य म्हणजे तुम्ही या साहित्यात लहान/मोठ्या आकाराच्या किती होतील हे ही सांगितलेत धन्यवाद

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद😊 डिंकाचे लाडू छान झाले हे वाचून खूप आनंद झाला आणि समाधान वाटलं. 😊 दिलेली माहिती उपयोगी होत आहे हे वाचून ही खूप छान वाटलं 😊
      पोळी केल्यावर अभिप्राय नक्की कळवा 😊

  • @swatisutar9247
    @swatisutar9247 10 месяцев назад +1

    Khup ch yummy yummy mast

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You thank You 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Channel varchya saglya recipe nakki bagha 😊

  • @SwatiNalawade
    @SwatiNalawade 10 месяцев назад

    खुप छान.....बघुन तोंडाला पाणी सुटले.,. अगदी व्यवस्थित समजून सांगितले आहे...मी नक्की करून बघेन....😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank you so much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      अभिप्रायाची वाट बघते 😊

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 3 месяца назад

    MI aajch hi recipe keli far chan zalya polya Devala newedya dakhwala 😊Thanks Gurupurimechya shubhechya🎉

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      व्वा खूप मस्त 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      धन्यवाद 😊

  • @vinayaw2646
    @vinayaw2646 8 месяцев назад

    खूप छान साज्याच्या पोळ्या दाखविल्या त्याबद्दल धन्यवाद ताई

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      खूप खूप धन्यवाद ☺️

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळया रेसिपी नक्की बघा आणि भरपूर शेअर करा 💃

  • @swatiwaikar4096
    @swatiwaikar4096 9 месяцев назад

    Shiryachya polya manje sanjechya polya pan khup chan avadli recipe mastch kaku

  • @bharatisoundattikar1798
    @bharatisoundattikar1798 3 месяца назад

    Annapoorne cha haat aahe tumacha. Kay sundar kelyat sanjyachya polya. Great! 🙏🙏🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад +1

      खूप खूप धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад +1

      चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @Namaste_5
    @Namaste_5 8 месяцев назад

    मस्तच 👌🏼👌🏼

  • @sukhadabhagwat6792
    @sukhadabhagwat6792 10 месяцев назад +1

    Khup sunder

  • @nirmalak2164
    @nirmalak2164 8 месяцев назад

    खूप अप्रतिम🎉

  • @Pratibha_Biraris
    @Pratibha_Biraris 8 месяцев назад

    अप्रतिम आहेत सांज्याच्या पोळ्या, ❤😋 ताई

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      Thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  8 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️

  • @chiblekndeso
    @chiblekndeso 10 месяцев назад +8

    💯💯💯Even though this recipe is very simple, I am sure👍 it will produce delicious food

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Yes it will 😊 you must try and enjoy this delicacy 😊

  • @1956shriram
    @1956shriram 9 месяцев назад

    खूप सुंदर. नक्की करून बघणार

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      Thank you so much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @ashokpujari2221
    @ashokpujari2221 10 месяцев назад

    Wah ,mastch, pahunch tondala pani sutale

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You 😊😊 चॅनल वरच्या सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊😊 आपलं चॅनेल वर स्वागत आहे

  • @shubhangikulkarni8993
    @shubhangikulkarni8993 Месяц назад

    अप्रतिम 🎉

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Месяц назад

      Thank You So Much

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  Месяц назад +1

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा.😊 चॅनल वर आपलं स्वागत आहे

  • @manishajoshi4517
    @manishajoshi4517 10 месяцев назад

    Khupach sundar kelya a mavshi polya!!tumchi sangnyachi padhat chan aahe!puran poli eiwaji ya polya khup sopua ani chan vatay!👌👌👌

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank you so much ☺️

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      चॅनल वरच्या सगळया रेसिपी नक्की बघा आणि सबस्क्राईब केलंत ना? ☺️ भरपूर शेअर करा

  • @SarojanishivajiraoKanwate
    @SarojanishivajiraoKanwate 3 месяца назад +2

    Sundar chan namaste 🙏

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      Thank You 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  3 месяца назад

      चॅनल वर आपले स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @padmavatidivekar4468
    @padmavatidivekar4468 10 месяцев назад

    Chan Chan 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻 👍🏻

  • @Priya-ds6on
    @Priya-ds6on 9 месяцев назад

    वा किती मस्त

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      धन्यवाद 😊😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  9 месяцев назад

      चॅनल वर आपलं स्वागत आहे. चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️

    • @Priya-ds6on
      @Priya-ds6on 9 месяцев назад

      @@RecipesbyJayu हो नक्की

  • @snehadeshpande5759
    @snehadeshpande5759 10 месяцев назад +1

    Sundar apratim

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much ☺️ चॅनेल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा ☺️ चॅनल वर आपलं स्वागत आहे☺️

  • @varshadeshpande4489
    @varshadeshpande4489 5 месяцев назад

    Very very nice 👍👍

  • @ashapingle983
    @ashapingle983 10 месяцев назад

    खरच. काकुृ खूप च छान दिसतात. समजावून सांगतात. तुम्ही साक्षात अन्नपूर्णा च आहेत. 🙏🌹

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      😊 Thank You Soo Much 😊😊 नक्की करून बघा 😊

  • @nayanachavan460
    @nayanachavan460 10 месяцев назад +1

    खुपच अप्रतिम...कलात्मकतेनी केलेली सांजा-पोळी ❤ तुमच्या सगळ्या रेसिपीज ...अगदी प्रमाणात सांगण्याची कला 😍 ....तुम्हाला अगदी मनापासून धन्यवाद 🙏🤗😘

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      खूप खूप thanks 😊 व्हिडिओ उपयोगी पडतो आणि आवडतो आहे हे बघून खूप बरं वाटतं 😊

  • @VimalWavhal-le6oy
    @VimalWavhal-le6oy 2 месяца назад

    ताई फार छान रेसिपी दाखवली

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      Thank You 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊

  • @ashapawar7664
    @ashapawar7664 10 месяцев назад

    खुप सुंदर, अप्रतिम

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      धन्यवाद 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      चॅनल वरच्या सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊 आणि सगळ्यांबरोबर शेअर पण करा

  • @ushamulye867
    @ushamulye867 2 месяца назад +1

    किती छान समजाऊन सांगितले वा

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      Thank You So Much 😊

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  2 месяца назад

      चॅनल वरील सगळ्या रेसिपी नक्की बघा 😊 आपलं खूप खूप स्वागत आहे

  • @chaitrart1441
    @chaitrart1441 10 месяцев назад +1

    Kitti Sundar!! Tumhala bhetaychi icchha ahe

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Thank You So Much 😊 kitti divsani tumchi comment Ali 😊

  • @dinkarpatil8550
    @dinkarpatil8550 10 месяцев назад

    Khupch chhan

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Khup dhanyawad 😊 channel varil saglya recipe nakki bagha

  • @GadawariGaikwad
    @GadawariGaikwad 10 месяцев назад

    अतिशय उत्तम आहेत सांज्याच्या पोळ्या धन्यवाद

    • @RecipesbyJayu
      @RecipesbyJayu  10 месяцев назад

      Welcome. खूप खूप धन्यवाद 😊 . चॅनल वरील सगळ्या रेसीपी नक्की बघा 😊