माझी आई आणि आजी दर वर्षी आंब्याच्या सिझनला अम्रसाबरोबर अशा पोळ्या करत असू.मी पण काही वर्षे आमच्या बाई कडून करून घेतल्या.तांदूळ अंबा हे कॉम्बिनेशन खूप छान लागते .हल्ली उकडीच्या पोळ्यांचा बेत करणे जमत नाही.म्हणून आम्ही तांदुळाच्या पिठीची साधी फक्त किंचित मीठ घालून धिरडी ( घावने) करतो.ती पण रसाबरोबर सुंदर लागतात.दुधाची तहान ताकावर.जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
माझ्या लहानपणी (आत्ता मी ७३वर्षांची आहे),रेशनिंगचा जमाना होता, तेव्हा मका मिळायचा.मक्याचे मोठमोठाले दाणे जे सहज तुटत नसतं.असा मका दळून आणून आई त्याच्या कोयपातळ्या बनवायची. गहूं कमी मिळायचे,(दुसर्यां महायुद्धामुळे अन्नधान्य टंचाई होती.त्यामुळे गव्हाच्या पिठात उकडलेल्या मक्याच्या पिठाचे सारण (पुरणपोळ्या सारखं) भरून कोयपातळ्या करायची.सुंदर चवदार लागायची.
कोयपातळ्या काय सुरेख पदार्थ सांगितला.. आपल्या आजी पणजींची हिच तर खासियत शिकण्यासारखी आहे.. उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात चांगले पदार्थ बनवून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले म्हणून त्या खऱ्या सुगरणी...एरवी मुबलकता असताना तर कितीतरी पदार्थ सर्व जणी बनवतात ..पण हाच वारसा आपल्या पुढील पिढीला सुद्धा माहिती असायलाच हवा कारण वेळ नेहमीच सारखी नसते
माझी आई दरवर्षी आंब्याच्या सिझन मध्ये अशी उकडीची पोळी करायची. आमरसा बरोबर खूप छान लागते. अगदी मउसूत. माझ्या आईची आणि तिने केलेल्या पोळी ची आठवण झाली धन्यवाद ताई 🙏
विशेषतः आमरसा सोबत या पोळ्या खाल्ल्या जातात . आतमधल्या उकडीस कन्नडमध्ये ' दुगडा ' म्हणतात . फार छान . आमच्या घरी अदयापही ही बनते . सर्वांना माहीत करून दिल्याबद्दल धन्यवाद .
सुप्रसिद्ध लेखिका, विदुषी स्व. दुर्गा भागवत यांच्या एका लेखात या पीठ पोळीचं वर्णन वाचलं होतं....काळाच्या ओघात अनेक पारंपारिक पदार्थ मागे पडले....त्यातला हा एक उत्कृष्ट पदार्थ....
दुर्गा भागवत यांचे सर्व पुस्तके खुपच छान आहेत .त्यांचे पाकशास्राचे खमंग म्हणून पारंपारिक स्वयंपाक चे पुस्तक आहे . खुप तपास केला पण मला ते पुस्तक मिळाले नाही .
आपली गवसणीची पोळी खूप छान.मी मोदक करतांना मुद्दम थोडी जास्त उकड करते आणि मोदक करून झाले की अशा पोळ्या करते म्हणजे मोदक पण पुरवठ्याला येतात आणि पोळी भाकरी पेक्षा वेगळा प्रकार म्हणून खाल्ले पण जाते.आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. असेच नवनवीन विस्मरणात गेलेले आठवणीतले पदार्थ दाखवावेत.धन्यवाद
तांदूळ ज्वारी किंवा नाचणीची उकड काढून भाकऱ्या केल्या नंतर जर दोन तीन भाकरीची उकड शिल्लक राहते तेव्हा मी नेहेमी दुसऱ्या दिवशी चहा बरोबर खाण्यासाठी अशी पोळी करते आणी त्याला भरपूर साजूक तूप लावते. छान लागतात त्या पोळ्या.
मी मैत्रीणीच्या sadhanachya आईनी keli तेव्हा 35 वर्षापुर्वी खाल्ली होती तुमच्या recipimule मला त्याची athavan झाली कुठे असते माहित नाही,देवाला प्रार्थना करते ki लौकर आमची भेट houde🙏
मी कोल्हापूरहून आमच्याकडे या पोळीला दुगड घालून केलेली पोळी म्हणतात आजही सणावाराला, खास पाहुण्यांसाठी ह्या पोळ्या केल्या जातात अगदी तांबडा पांढरा रस्सा आणि मटणासोबत आवडीने खाल्ल्या जातात
कर्नाटकात गोदिरोटटी म्हणतात, आमच्या कुल देवाला "आममणगी मललयाला " ही पोळी आणि तुरीच्या डाळीचे गुळ, सुंठ घालून घट्ट वरण नैवेद्य असतो, आमरसबरोबर पण नेहेमी केली जाते, एक पारंपरिक चविचा पदार्थ
आमरसा बरोबर आमच्याकडे दुगड घालून केलेली पोळी खाल्ली जाते . खूप आवडता मेनू आहे हा. दुगड म्हणजे पाणी उकळून थोडा गूळ घालून त्यात ज्वारी चे पीठ घालून शिजवून दुगड बनवायचे आणि गव्हाची कणिक घेऊन त्यात वरील ज्वारी चे दुगड घालून पोळ्या बनवायच्या आमरसा सोबत खायचे.
आम्ही या चपातीला खोयीची चपाती असे म्हणतो... संकष्टी ला मोदक बनवून राहिलेली उकड असते म्हणून दुसऱ्याचं दिवशी आम्ही या चपात्या करतो... मस्त भाकर आणि चपाती दोन्ही खाल्ल्याचा आनंद एकाच वेळी घेता येतो... फार मऊ आणि मस्त साजूक तूप लावून आम्ही करतो भूक लागली कि पटकन नुसतीही खुप छान लागते वर गरमागरम चहा पितो... खास मुद्दाम ह्या चपातीसाठी उकड आम्ही जास्तच karto😄😄👌🏻👍🏻
खुप छान.तुमची सांगण्याची पद्धत अगदी समजावून सांगितले गोड आवाज आहे.मी ह्या पोळ्या गारगोटीला जत्रेला सुनेच्या बहिणीच्या घरी मटणाबरोबर खाल्ली आहे छान मऊसूत होत्या.ते दुगडाच्या पोळ्या म्हणायचे.🎉❤ यम्मी यम्मी 👌👍🌹
I like to eat this like toop-sakhar-poli.... only to put toop and sakhar/pithisakhar on it and eat..... simply yummmmmy.....swarganand..... Alternatively, you can eat it with shenga-khobre-lasun chutney and toop on it....fakt ek important ki ya chutney madhe bhajlele jeere ghalayche and te bharad rahayla havet....ase chutney and hi tandulpith poli hi Jain dashmyansarkhi chav laagte...❤ Thanks for publishing this tasty recipe 😊❤
मी तर पहिल्यांदाच पहात आहे. असाही काही प्रकार असतो हे माहितच नव्हते. कधी ऐकलेही नव्हते. ताई खूप धन्यवाद. नक्की करून पाहीन
Thanks😊
मी पण
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤ use ni hu
9:34
me too
खूप छान ताई........ मी पहिल्यांदा बघितली,, मी नक्की करून बघेन,, धन्यवाद
Thanks☺
माझी आई आणि आजी दर वर्षी आंब्याच्या सिझनला अम्रसाबरोबर अशा पोळ्या करत असू.मी पण काही वर्षे आमच्या बाई कडून करून घेतल्या.तांदूळ अंबा हे कॉम्बिनेशन खूप छान लागते .हल्ली उकडीच्या पोळ्यांचा बेत करणे जमत नाही.म्हणून आम्ही तांदुळाच्या पिठीची साधी फक्त किंचित मीठ घालून धिरडी ( घावने) करतो.ती पण रसाबरोबर सुंदर लागतात.दुधाची तहान ताकावर.जुनी आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद!
माझ्या लहानपणी (आत्ता मी ७३वर्षांची आहे),रेशनिंगचा जमाना होता, तेव्हा मका मिळायचा.मक्याचे मोठमोठाले दाणे जे सहज तुटत नसतं.असा मका दळून आणून आई त्याच्या कोयपातळ्या बनवायची.
गहूं कमी मिळायचे,(दुसर्यां महायुद्धामुळे अन्नधान्य टंचाई होती.त्यामुळे गव्हाच्या पिठात उकडलेल्या मक्याच्या पिठाचे सारण (पुरणपोळ्या सारखं) भरून कोयपातळ्या करायची.सुंदर चवदार लागायची.
कोयपातळ्या काय सुरेख पदार्थ सांगितला.. आपल्या आजी पणजींची हिच तर खासियत शिकण्यासारखी आहे.. उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात चांगले पदार्थ बनवून त्यांनी आपल्या कुटुंबाचे पालनपोषण केले म्हणून त्या खऱ्या सुगरणी...एरवी मुबलकता असताना तर कितीतरी पदार्थ सर्व जणी बनवतात ..पण हाच वारसा आपल्या पुढील पिढीला सुद्धा माहिती असायलाच हवा कारण वेळ नेहमीच सारखी नसते
.@@SwarasArt
हे पण प्रथमच ऐकले...नवीन नवीन पदार्थ ऐकायला/बघायला मिळतात
😅@@SwarasArt
Khup chhan
माझी आई दरवर्षी आंब्याच्या सिझन मध्ये अशी उकडीची पोळी करायची. आमरसा बरोबर खूप छान लागते. अगदी मउसूत. माझ्या आईची आणि तिने केलेल्या पोळी ची आठवण झाली धन्यवाद ताई 🙏
Thanks😊
आंब्याच्या सीझनमध्ये हा अगदी ठरलेला मेन्यू असतो
अहा हा हा मऊ लुश लुशित माखोनी रोटी 👌👌 गोंदिया भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात करतात.
मी तर प्रथमच बघते...कधीच नव्हते माहीत...अशी पोळी करतात....!!! ग्रेट!!! वेगळा प्रकार!!
मी सुद्धा
हा पोळीचा प्रकार मला अगदी नवीन आहे, नक्की ट्राय करेल धन्यवाद
Mi suddha pratham cha pahila nakki karun Baghayel
57@@ecosustainable5727
विशेषतः आमरसा सोबत या पोळ्या खाल्ल्या जातात . आतमधल्या उकडीस कन्नडमध्ये ' दुगडा ' म्हणतात . फार छान . आमच्या घरी अदयापही ही बनते . सर्वांना माहीत करून दिल्याबद्दल धन्यवाद .
उकडपोळी नाव ऐकलं होतं पण पदार्थ आज प्रथमच बघितला.सादरीकरणासाठी खूप खूप धन्यवाद 🙏
Thanks😊
Thanks😊
सुंदर, जुन्या खाद्यपदार्थ संस्कृतीतील एक पदार्थ आवर्जून उत्तम सहजसुंदर भाषेतून तितक्याच महत्वपूर्ण टिपांसह सादर केलात,मनःपूर्वक धन्यवाद.
मी पहिल्यांदा अशी पोळील पाहिली मस्तच
ताई अतिशय सुंदर तुमची ही रेसिपी खूप आवडली आपणास धन्यवाद🙏🙏
मी रोहा रायगड वरून बघत आहे...पहिल्यांदा ऐकले आणी बघितले 😊
नक्की करून बघेल....
Thanks😊
पहिल्यांदा पाहिले असे काही तरी वेगळे नवीन नाव वाचल्यामुळे त्याची रेसिपी पाहण्याची इच्छा झाली 🎉
मस्त आयडिया , बाहेरून चपाती आतून भाकरी🎉
मी पहिल्यांदाच पहात व ऐकत आहे. विशेष वाटले पाहून. असाही प्रकार असतो हे आता समजले. धन्यवाद ताई 🙏❤️
सुप्रसिद्ध लेखिका, विदुषी स्व. दुर्गा भागवत यांच्या एका लेखात या पीठ पोळीचं वर्णन वाचलं होतं....काळाच्या ओघात अनेक पारंपारिक पदार्थ मागे पडले....त्यातला हा एक उत्कृष्ट पदार्थ....
Thanks😊
@@SwarasArt o
याला आम्ही उकडीच्या पोळ्या म्हणतो.
दुर्गा भागवत यांचे सर्व पुस्तके खुपच छान आहेत .त्यांचे पाकशास्राचे खमंग म्हणून पारंपारिक स्वयंपाक चे पुस्तक आहे . खुप तपास केला पण मला ते पुस्तक मिळाले नाही .
व्वा,सुंदर संदर्भ दिलात,तुमच्या अफाट वाचनाची ही ताकद,मनःपूर्वक धन्यवाद
खूप मस्त पाककृती आहे.....गवसणी.....अजिबात माहित नव्हती.....करून बघणार ❤
पहिल्यांदाच बघितली... खूप छान रेसिपी...मी नक्की करून बघणार ❤❤❤
Thanks😊
खूप छान पोळ्या दाखवल्या मी करून बघेन😊 रेसिपी ताई छान सांगता छान बोलता तुम्ही मस्त
मी हि पोळी प्रथमच पहात आहे.आवडली मला . आता नक्की करुन बघेन . तुमची सांगण्याची पध्दत चांगली आहे
Thanks😊
आठ दिवसा पूर्वी मी सरिता ताई नी दाखवली तशी करून पाहीली खरच खुप छान होते व नरम राहते
पोळीचा हा प्रकार ऐकला होता. आज तुमच्यामुळे रेसिपी समजली. धन्यवाद.
Thanks😊
खुप छान गवसणी पोळी.. वेगळा पदार्थ सांगितले...thanku
रेसिपी तर सुंदर आहेच पण सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
Thanks😊
छान पाककृती. माझ्या सुनेच्या माहेरी अशा गवसण्या आंब्याच्या रसासोबत करतात.
आपली गवसणीची पोळी खूप छान.मी मोदक करतांना मुद्दम थोडी जास्त उकड करते आणि मोदक करून झाले की अशा पोळ्या करते म्हणजे मोदक पण पुरवठ्याला येतात आणि पोळी भाकरी पेक्षा वेगळा प्रकार म्हणून खाल्ले पण जाते.आपल्याला अनेक अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद. असेच नवनवीन विस्मरणात गेलेले आठवणीतले पदार्थ दाखवावेत.धन्यवाद
😮ी
वा वा मस्त☺👌
Chan पोली
मी देखील
So well explained. Excellent.
मी पहिल्यांदाच अशी पोळी पाहीली..... जुना प्रकार पाहीला....छानच
Thanks😊
मी पहिल्यांदा च बघितली अशी पोळी. मी नक्की करून बघणार, खूप छान दिसते हि पोळी चव हि खूप छान च असेल. 😊
छान करून दाखवली गवसणी, आंब्याच्या रस बरोबर खूप sadhya पोळ्या खाल्ल्या जातात म्हणुन कदाचित अशा पोळ्या करत असावेत . पूर्वी गहु कमी पिकत होता हे ही खरेच
आज पासून 60 वर्षांपूर्वी माझी आई यां अशा पोळ्या करत असे. याला आम्ही "खोय ची पोळी" म्हणतो.
अगदी प्रकर्षाने आईची आठवण झाली आज तुमची रेसिपी पाहून 😊
मी पण पहिल्यांदाच बघितली ,आणि छान वाटली,मी नक्की करून बघेल🎉🎉
Thanks😊
सुंदर!
श्रीमती दुर्गाबाई भागवत यांचा आपले पार्ंपारिक पदार्थांचा खुप अभ्यास होता. त्यांच्या एका लेखात त्यांनी गवसणी बद्द्ल लिहिले आहे .
मी प्रथमच बघितली ही पोळी.
खूप छान दाखवली त ,नक्की करून बघेन.
धन्यवाद🙏
Thanks😊
मी banvate आंब्याच्या रसाबरोबर खूप सुंदर लागतात
तांदूळ ज्वारी किंवा नाचणीची उकड काढून भाकऱ्या केल्या नंतर जर दोन तीन भाकरीची उकड शिल्लक राहते तेव्हा मी नेहेमी दुसऱ्या दिवशी चहा बरोबर खाण्यासाठी अशी पोळी करते आणी त्याला भरपूर साजूक तूप लावते. छान लागतात त्या पोळ्या.
Wa wa mast👍👍
खूपच छान प्रथमच पाहत आहे धन्यवाद
Chan mi karun pahili aahe2varshapurvi mast hote
खुपच छान.मी पहिल्यांदाच पाहिली ही पोळी.मी करून पाहीन, सद्ध्या आंब्यांचा सिझन आहे . धन्यवाद
Thanks😊
मी प्रथमच हा प्रकार पाहिला आहे. अन् आवडला पण. मी try करेन. Thanks ताई
खूप छान केल्या आहेत तुम्ही, अगदी दुर्गाबाई भागवतांनी वर्णन केल्याप्रमाणे.
Thanks😊..नवीन माहिती दिली
दुर्गांची भागवतांची पोळ्या या विषयावरचा लेख फार वर्षापुर्वी वाचला होता,त्याची आज आठवण झाली.
होळी पौर्णिमाला अमचे घरात हेच देवाला नैवेद्य असते. खुपच छान असते. अमचे कडे हे पदार्थला गोदी रोटी मनहतेत. मस्त
Wow👍
अश्याच प्रकारे तांदळाच्या पीठा येवजी ज्वारीचे पीठ वापरून केलेल्या पोळ्याही आमरसाबरोबर छान लागतात
माझ्या सासूबाई कर्नाटकातल्या आहेत त्यानी मला शिकवल्या
होय माझी आई आणि मी पण उन्हाळ्यात आमरसा सोबत ज्वारीची उकळ घालून same पोळ्या
करते .
जिल्हा चंद्रपूर
First time ha prakar baghte aahe.
Chala navin kahi शिकायला मिळाले .
थँक्स मॅडम.
फारच सुंदर पहिल्यांदाच पाहिली
धन्यवाद
Thanks😊
खुप छान केलित गवसणी
मी बुलढाणा हून बघत आहे मी ही रेसिपी पहिल्यांदा बघितली मला खुप आवडली असेच नविन रेसिपी दाखविला ❤❤
Thanks😊
बटाटा चा रसा बरोबर छान लागत.
मी तर प्रथमच ऐकल आणि बघितल पण खूप छान आहेत नक्कीच करून बघेन खूप खूप धन्यवाद ❤
खुप छान, शास्त्रीय संगीत गाताना जो तंबोरा वापरला जातो,त्या तंबोर्याच्या कव्हर ला गवसणी असे म्हणतात
बरोबर
आकाशाला गवसणी घालणे हाही शब्द प्रयोग आहे
फारच सुरेख.
प्रथमच पाहिली. तुम्ही सांगितलंही खूप छान.
गवसणी ह्या नावाची उकल अगदी पटण्याजोगी.
नक्कीच करून बघणार. ❤
Thanks😊
मस्त प्रकार आहे! नक्की करून पाहीन.❤
Thanks😊
माझी आई अजूनही करते खूप मस्त लागते. आम्ही त्याला खोई ची पोळी म्हणतो
खूप च वेगळा प्रकार आहे हा पण छान आहे 👌
Thanks😊
Thank you for showing this lost recipe. I will surely try. Please show some more recipes.
मी मैत्रीणीच्या sadhanachya आईनी keli तेव्हा 35 वर्षापुर्वी खाल्ली होती तुमच्या recipimule मला त्याची athavan झाली कुठे असते माहित नाही,देवाला प्रार्थना करते ki लौकर आमची भेट houde🙏
नक्की भेटतील
@@SwarasArt h
आणि ती लागते पण खुप छान
मी कोल्हापूरहून आमच्याकडे या पोळीला दुगड घालून केलेली पोळी म्हणतात आजही सणावाराला, खास पाहुण्यांसाठी ह्या पोळ्या केल्या जातात अगदी तांबडा पांढरा रस्सा आणि मटणासोबत आवडीने खाल्ल्या जातात
Thanks😊
Ho
@@SwarasArt.
Wau mastt
Thanks😊
आई करायची..मी लहानपणी खाल्लेली आहे..विसरलेली रेसिपी दाखवली.धन्यवाद
Thanks😊
Q@@SwarasArt
खूप सुंदर.
मी आता साठ वर्षाची आहे. माझी आई व आजी पीठ पोळी करायची. खूप छान लागतात जुनी आठवण जागी झाली 😊😊
Very nice,my mother use to do this with aamras,with using jwariata,as we are from Karnataka ,they call it hittn holegi
कर्नाटकात गोदिरोटटी म्हणतात, आमच्या कुल देवाला "आममणगी मललयाला " ही पोळी आणि तुरीच्या डाळीचे गुळ, सुंठ घालून घट्ट वरण नैवेद्य असतो, आमरसबरोबर पण नेहेमी केली जाते, एक पारंपरिक चविचा पदार्थ
Thanks😊
१नंबर हा पदार्थ
नक्की करून पहाणार ❤
मी भाता सोबत रस खाते
खरंच खूपच सुरेख.
❤❤❤❤❤👍👍👍👍👍👌👌👌👌
आमरसा बरोबर आमच्याकडे
दुगड घालून केलेली पोळी
खाल्ली जाते . खूप आवडता मेनू
आहे हा. दुगड म्हणजे
पाणी उकळून थोडा गूळ घालून
त्यात ज्वारी चे पीठ घालून
शिजवून दुगड बनवायचे
आणि गव्हाची कणिक घेऊन
त्यात वरील ज्वारी चे दुगड
घालून पोळ्या बनवायच्या
आमरसा सोबत खायचे.
आम्ही अशीच बनवते
आमच्या कडे त्याला गुळाच्या घाऱ्या म्हणतात.. गोड पाण्यात ज्वारीची उकड काढून , पोळी प्रमाणे लाटून तुपावर भाजतात
माझे वडील सांगतात.... आमरस बरोबर खायला ज्वारीचे पीठ चे दुगड बनवायचे.
खुप मस्त आसतात ताई तुमच्या रेसिपी ❤❤❤
धन्यवाद😊
आम्ही खोय चपाती अशीच करतो.खूपच छान लागते
Thanks😊
हा प्रकार मी पहिल्यांदा च पहात आहे. पोळ्या मस्त आहेत
आम्ही या चपातीला खोयीची चपाती असे म्हणतो... संकष्टी ला मोदक बनवून राहिलेली उकड असते म्हणून दुसऱ्याचं दिवशी आम्ही या चपात्या करतो... मस्त भाकर आणि चपाती दोन्ही खाल्ल्याचा आनंद एकाच वेळी घेता येतो... फार मऊ आणि मस्त साजूक तूप लावून आम्ही करतो भूक लागली कि पटकन नुसतीही खुप छान लागते वर गरमागरम चहा पितो... खास मुद्दाम ह्या चपातीसाठी उकड आम्ही जास्तच karto😄😄👌🏻👍🏻
Wa Wa mast👌👌
खुप छान.तुमची सांगण्याची पद्धत अगदी समजावून सांगितले गोड आवाज आहे.मी ह्या पोळ्या गारगोटीला जत्रेला सुनेच्या बहिणीच्या घरी मटणाबरोबर खाल्ली आहे छान मऊसूत होत्या.ते दुगडाच्या पोळ्या म्हणायचे.🎉❤ यम्मी यम्मी 👌👍🌹
आम्ही उकडीची पोळी म्हणतो आंब्याच्या रसाबरोबर भारी लागते
आम्ही याला पीठपोळी म्हणतो. आमरसा बरोबर खायला मस्त लुसलुशीत लागते.
Thanks😊
Namaskar I liked your recipes and video I will try this Thank you from Minnesota
Thank you so much😊
कधी पुरणपोळी केली की पुरण संपते आणि कणिक शिल्लक राहते तेव्हा मी अश्या पोळ्या करते.खूप छान होतात पोळ्या.आम्ही चिकन सोबत खातो.
Thanks😊
गवसणी पोळी ऐकून माहीत होती , खुप कुतुहल होते मनात , काय असेल,?आज पाहिले छान वाटली , करुन पाहीन ,आमच्या विदर्भात आमरस बरोबर शेवया बनवतात ,❤
आम्ही गुळाच्चे पाणी उकळून त्यात ज्वारीचे पिठाची उकड काढून अशीच पोळी करतो आणि आमरसा बरोबर खातात छान लागते पुठाची पोळी म्हणतात
हो मी आधी दाखवली आहे आम्ही त्याला गुळाच्या घाऱ्या म्हणतो
गवसणी हा पारंपरिक पदार्थ खूपच छान ,नक्की करून बघेन.
Mi नागपुर हूँ baghte ahe.।।
Amchyakade ya polila चनोडे म्हणतात
Thanks😊
एकदम मस्त
Pithpoli
Yes
फार उत्तम रितीने तुम्ही पोळी केली आणि पाक कृती सांगितली पण उत्तम! धन्यवाद!
Thanks😊
मस्तच आहे मी पहिल्यांदाच पाहिले करून बघेन👌
Mast aahe Good 👍👌👌👌
मला तर हा नवीन पदार्थ कळला. खूप छान ताई. मी नक्की करून बघेन.
Thanks
This is for the first time I came to know the recipe. Definitely I will try. Thank you 👍
मी प्रथमच पाहिली आहे.नक्कीच करेन.
Thanks😊
Very nice khup chan
मस्त झालेली दिसते,, नक्की करून पाहू
अप्रतिम ❤
Wah wah👌🏻👌🏻 i love this idea.. first time dekha .. main banaungi pakka .. thank you🙋🏻♀️
I like to eat this like toop-sakhar-poli.... only to put toop and sakhar/pithisakhar on it and eat..... simply yummmmmy.....swarganand.....
Alternatively, you can eat it with shenga-khobre-lasun chutney and toop on it....fakt ek important ki ya chutney madhe bhajlele jeere ghalayche and te bharad rahayla havet....ase chutney and hi tandulpith poli hi Jain dashmyansarkhi chav laagte...❤
Thanks for publishing this tasty recipe 😊❤
खुपच छान, मी पहिल्यांदा च पाहात आहे. नक्की करणार
Thanks😊
खूपच छान, पहिल्यांदाच ऐकतेय, नक्कीच करून पहाणार.
Thanks😊
Khup chan recipe ahe
Thanks😊
खुपच छान ताई👌🙏
मी नक्कीच बनवणार . मझ्या receipe मधे आणखीन एक छान गवसणी मिळाली.
Thanks😊
खुप छान ,प्रथमच बघते आहे ही पोळी ,नक्की करून बघेन
पाहिल्याचा नविन प्रकार शिकण्यासाठी किंवा माहिती दिली. पाहण्यासाठी मिळाला ताई धन्यवाद
Mast recipe
खूपच छान रेसिपी.. मी प्रथम च बघितली.. नक्कीच करून बघणार 👍👍
Thanks😊
Prathamch. Bagatli. Recipi ❤