इतका डिटेल व्हिडिओ पहिल्यांदाच| वडा पाव| Vada Pav | आलू बोंडा | Aloo Bonda | बॅटर ट्रिक
HTML-код
- Опубликовано: 22 апр 2024
- वडा पाव |वडापाव बद्दलच्या सर्व प्रश्नांची उत्तरे | Vada Pav | आलू बोंडा | Aloo Bonda | बॅटर ट्रिक
#anitasfoodbasket
#वडापाव #पाववडा
#Vadapav
#वडापावमाराठी
#vadapavMarathi
#mumbaivadapav
#mumbaivadapavrecipe
वडापाव,वडापाव रेसिपी,मुंबईचा वडापाव,वडापाव कसा बनवायचा,फेमस वडापाव,मुंबई फेमस वडापाव,वडापाव कसा बनवतात,वडापाव रेसिपी मराठी,वडापावची रेसिपी,वडापाव चटणी,इडली वडापाव,उलटा वडापाव,नसीब वडापाव,वडापाव टिप्स,वडापाव दाखवा,वडापावची सुकी लाल चटणी,झणझणीत वडापाव,समनापूर वडापाव,लोकप्रिय वडापाव,चुलीवरचा वडापाव,वडापाव ची रेसिपी,वडापाव कसे बनवतात,अन्सार चाचा वडापाव,गाड्या वरचा वडापाव,वडापाव रेसीपी मराठी,वडापाव मराठी रेसिपी,वडापाव कैसे बनाते है
vada pav, vada pav recipe, mumbai vada pav, how to make vada pav, vada pav chutney, vada pav chutney recipe, vada pav by Anita's food basket, wada pav, Vada pav, vada pav recipe l,vada pav recipe in hindi,vada pav street food, mumbai vada pav recipe, viral vada pav ,vada pav lovers, how to make vada pav at home, garlic chutney for vada pav, mumbaicha vada pav, vada pav ,viral vada pav, Mumbai famous Vada pav, mumbai style vada pav, best vada pav,vada pav Marathi, vada pav kasa banvava, street style vada pav, kolhapuri vada pav| Anita Sanghai
बटाटा वडा साहित्य -
बटाटे - 500 gm
तेल - 1.5 tbsp तेल (यापेक्षा जास्त घालू नये.)
जिरे - 1/2 tsp
मोहरी - 1 tsp
कढीपत्ता -15-20 पाने
आलं -1"
हिरवी मिरची -10-12
लसूण पाकळ्या- 10-12
कोथिंबीर - 1/4 कप (काड्यांसहित)
मीठ - 1 tsp
बटाटा वडा कव्हर -
बेसन - 2 कप
तांदळाचे पीठ-2 tbsp
पाणी -1 कप
ओवा -1 tsp
मीठ - 1tsp
सोडा - 1/4 tsp
हळद - 2 पिंचं किंवा 1/8 tsp चा अर्धा भाग
Note -
1. बटाटे पाणी न घालता उकडून घेणे.
2. बटाटे उकडून झाल्यावर जास्त पाणी झाले तर भाजीचे गोळे लवकर न होता हाताला चिकटत राहतात. म्हणून पाणी निघून जाण्यासाठी बटाटे तासभर प्लेटमध्ये पसरून ठेवावे म्हणजे जास्तीचे पाणी सुकून जाईल.
3. बटाट्याच्या भाजीला तेल कमी वापरावे. तेल जास्त झाल्यास बटाट्याचे गोळे लवकर बांधले जात नाहीत. किंवा सुटतात. Хобби
तुमच्या पद्धतीने आज बटाटा वडा मी करून बघितला. अतिशय सुंदर, चवीला एकदम लाजवाब झाले होते. घरी सर्वांना खूप आवडले. यापूर्वी तुमच्या पद्धतीने दिवाळी फराळ ढोकळा , वेगवेगळ्या चटण्या सुद्धा करून बघितल्या. सर्वच रेसिपी एकदमच मस्त. thank you tai.
अजून अशाच वेगवेगळ्या रेसिपी तुमच्याकडून शिकायला आवडतील.
Dhannywad for your feedback. 😊🙏🏻
त
ताई खूप छान रेसीपी 👍
@@anitasanghai2023खूपच छान
मस्तच 👌👌
बटाटा वड्याची फारच उपयुक्त माहिती टिप सहित दिल्याबद्दल मनस्वी आपले आभार
धन्यवाद 😊🙏🏻
तुमची सांगण्याची पद्धत खूप अप्रतिम आहे अगदी एखाद्या निष्णात प्राध्यापक सारखी......खूप छान
धन्यवाद 😊🙏🏻
Khub Sunder. Aur Sistmatic air. Swachta se. Banaya. Dhanyavad.. Aur ditail main tips&trics
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan
माझ्या आयुष्यातला हा पहिला व्हिडिओ आहे जो पूर्ण पाहिला अजिबात फॉरवर्ड न करता ❤❤❤❤❤❤❤❤
मनापासून धन्यवाद 🙏🏻😊
Pl... Visit my another हमखास रेसिपीज.
कृती फार सुंदर समजावली आहे.आवडल मला
धन्यवाद 🙏🏻😊
फार छान माहिती दिली. खूप खूप धन्यवाद. बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम. तुम्हाला खरंच लोकांना शिकवायचे आहे.
धन्यवाद 😊🙏🏻
.😊🙏🏻
खूप छान
Yummy but very complicated process for me
खुप छान रेसिपी यम्मी आणि टेस्टी बटाटे वडे.
धन्यवाद 🙏🏻😊
ताई तुमची छोट्या छोट्या गोष्टी आवर्जून सांगण्याची पद्धत आवडली. वडे छान दिसत होते मी करून पाहीन. धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🏻 pl....
Check another recipes.
खूपच छान पद्धतीने रेसिपी दाखवली आहे बटाटे उकडल्या पासून ते वडे तळे पर्यंत ज्या ज्या बारीक-सारीक गोष्टी तुम्ही सांगितल्या खरंच छान 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻☺️
धन्यवाद 🙏🏻😊
ताई तुमचे खूप धन्यवाद किती छान समजाऊन सांगितले एक ही प्रश्न शिल्लक ठेवला नाही बटाटा वाडा माझा खूप फेवरेट डिश आहे पण बॅटर नेहमी चुकायच कधी पातळ तर घट्ट व्हायचं , मी पहिल्यांदाच तुमची रेसिपी पाहिली बटाटा वडा पाहून क्लिक केली त्यामुळे मला खूप छान रेसिपी शिकायला मिळाली .👌🏼👌🏼
धन्यवाद 😊🙏🏻
खुपच छान रे सीपी
फारच सुंदर रितीने तुम्ही बारीक सारीक टीप्स देऊन समजावून सांगितलंय.
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान टिप्स ❤
Nice recepie thanks
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan tips sangitlat. Thankyou
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chan zala vada recipe mst😊
Dhannywad 🙏🏻😊
बटाटा वडा तळण्याची पद्धत फार आवडली धन्यवाद 🙏
धन्यवाद 🙏🏻😊
उत्तम
धन्यवाद 😊🙏🏻
Khupach cchaan
Thank you 😊🙏🏻
फारच सुरेख उपयुक्त माहिती . धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
Perfect 👍
अप्रतिम बटाटा वडा रेसिपी. 👌👌
धन्यवाद 🙏🏻😊
Sunder
धन्यवाद 😊🙏🏻
Apratim khupch chan nlovely information thankyou
धन्यवाद 😊🙏🏻
Khub chan vadapav
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान इतरांपेक्षा वेगळं काहीतरी
धन्यवाद 🙏🏻😊
Farach apratim
धन्यवाद 😊🙏🏻
Pl..... Visit my another हमखास रेसिपीज. 😊
tips n receipe uttam
धन्यवाद 🙏🏻😊
फार अप्रतिम
पद्धत
धन्यवाद 😊🙏🏻
Khoopach chhan
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान. धन्यवाद .
Welcome 🙏🏻😊
सुंदर मार्गदर्शन
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chan and very perfect
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chhan ani imp tips dilyat jya mahit navhtya ase vade karun baghen
Waiting for your feedback 🙏🏻😊
Khupach chan mahete Thanks
धन्यवाद 😊🙏🏻
खरंच फार उपयुक्त टिप्स दिल्या ,धन्यवाद !!❤🙏❤️🙂❤️👍
Welcome 😊🙏🏻💐
Khup chhan tips dilya
धन्यवाद 🙏🏻😊
एकदम मस्त
धन्यवाद 🙏🏻😊
खूप खूप सुंदर वडा पाव तयार करून पाहणार आजच धन्यवाद आभारी आहे
धन्यवाद 🙏🏻😊
Waiting for your feedback 😊🙏🏻
एकदम छान रेसिपी.
धन्यवाद 😊🙏🏻
लय भारी रेसिपी
धन्यवाद 😊🙏🏻
सुरेख आणि शास्त्रीय पद्धत
धन्यवाद 🙏🏻😊
Khup sunder
धन्यवाद 🙏🏻😊
खूपच छान रेसिपी आहे
धन्यवाद 🙏🏻😊
खुपच छान मँडम धन्यवाद
Welcome 😊🙏🏻💐
वर्णन करण्यास असमर्थ आहे 🙏🏼
धन्यवाद
खूपच छान रेसिपी.ताई धन्यवाद.
धन्यवाद 😊🙏🏻
धन्यवाद❤उपयुक्त टिप्स सांगितल्या
Welcome 💐😊
Yummy yummy
धन्यवाद 🙏🏻😊
फार छान टिप्स दिल्या आभारी आहे
धन्यवाद. 😊🙏🏻
Tooooo goood aapne bht hi acche tarike se samj gaya hai di ty sooo much I ll surely try
Thank you very much.
Aapane hamari Marathi ko acche se samjha.
Dhanyawad 🙏🏻😊
खरंच खूप छान डिटेल्स सांगितलेत.
धन्यवाद 😊🙏🏻
छान सांगितला सगळ्या tricks Ani टिप्स
धन्यवाद 😊🙏🏻
खूपच छान रेसिपि वड्याचे बॅटर खूप छान दाखवले 👌🏻
धन्यवाद 🙏🏻😊
Apratimmm
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम रेसिपी 🙏🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद 😊🙏🏻
खुप च छान वड्यांची रेसीपी सांगितले धन्यवाद वडे माझी आवडती डीश आहे
Welcome 🙏🏻😊
❤ नमस्कार ताई अतिशय उत्तम माहिती दिली आभारी धन्यवांद 🌹🌹👏
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome 🙏🏻😊💐
खूपच सुंदर, प्रामाणिकपणे डिटेल्स, दुर्मिळ व्हिडिओ आहे,इतर वड्यांच्या खाऊ,, भाऊगर्दीत 😊
धन्यवाद 🙏🏻😊
खूप सुंदर टिप्स सह उत्तम रेसिपी😋 😋
धन्यवाद 😊🙏🏻
खूप सुंदर माहिती
धन्यवाद 🙏🏻😊
Wow fantastic receipy Mam, अशा टिप्स सह बटाटेवड्याची रेसेपी प्रथमच बघते आहे. धन्यवाद 🙏
धन्यवाद 😊🙏🏻
Mouth watering recipe
धन्यवाद 😊🙏🏻
Mast zaķli ho recipe❤❤
धन्यवाद 🙏🏻😊
खुपच मस्त
धन्यवाद 🙏🏻😊
Badhiya
धन्यवाद 🙏🏻😊
Khup chan tip Vada pan apratim
धन्यवाद 😊🙏🏻
Khup chhan sangitle great ahat tumhi god bless you and your business
धन्यवाद 😊🙏🏻
खुप छान समजाऊन सांगीतल. धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
Khoop Chan tips. Vada apratim.
धन्यवाद 🙏🏻😊
Khup Chan 👌🏻😋
Thank you 😊🙏🏻
अगदी बारीसारीक टिप्स तुम्ही ह्या रेसिपी मध्ये सांगितल्या आहेत. व्हिडिओ पाहून तोंडाला पाणी सुटले.
Very useful video👍
धन्यवाद 🙏🏻😊
Kharch mast
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान.मला असा वडा जमत नाही म्हणून मी करत नाही. पण आता नक्की करून बघेन.छान tips दिल्या.धन्यवाद.
Dhannywad 😊 🙏🏻
Waiting for your feedback 😊🙏🏻
खुप छान आता मी असा करुन बघेन .धन्यवाद ताई
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback. 😊🙏🏻
ताई अप्रतिम वडा टिप खूप छान
धन्यवाद 🙏🏻😊
खूप व्यवस्थित सगळ्या टिप्स दिल्या आहेत. खूप छान वाटल व्हिडिओ बघून. धन्यवाद
धन्यवाद, 😊🙏🏻
Ek number recipe 👍🏻
धन्यवाद 🙏🏻😊
Perfect Recipe
धन्यवाद 🙏🏻😊
Mastch
धन्यवाद 🙏🏻😊
मस्तच 🎉
धन्यवाद 🙏🏻😊
अप्रतिम पद्धत ताई.
धन्यवाद 😊🙏🏻
Wow.....
धन्यवाद 😊🙏🏻
Useful info
धन्यवाद 🙏🏻😊
खरंच खूप छान माहिती दिली आहे
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान टिप्स
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान टिप्स दिल्या
धन्यवाद
Welcome on my channel.😊💐
Very nice
Khup chaan agdi ditel sagitle
धन्यवाद 😊🙏🏻
एकदम परफेक्ट रेसिपी 😊
धन्यवाद 😊🙏🏻
Mastch,ahe,
धन्यवाद 🙏🏻😊
Mast recipe
धन्यवाद 🙏🏻😊
Khup3chhan
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान टिप्स दिल्या आहेत,काही बारीक - बारिक टिप्स फार महत्वाच्या दिल्या आहेत,धन्यवाद🙏
धन्यवाद 🙏🏻😊
खूप छान संगतला थैंक्यू
Recipe chan aahe 👌👌👌
Dhannywad 😊🙏🏻