ANITAS FOOD BASKET
ANITAS FOOD BASKET
  • Видео 177
  • Просмотров 2 643 107
स्प्रिंग चकली| काटेरी, चवदार आणि खुसखुशीत| चकली |Chakli| काटेरी चकली | Instant Chakli
स्प्रिंग चकली| चकली स्प्रिंग सारखी असली तरी काटेरी, चवदार आणि खुसखुशीत| चकली |Chakli| काटेरी चकली |
#anitasfoodbasket
#chakli
#murukku
#instantchakli
#chakalirecipe #riceflour
#chakaliinstant #crispychakali
#chakalieasyrecipe
#ChakliRecipe
#HealthySnacks
#RiceFlourChakliByAnitasFoodBasket
#DiwaliSancks
#ChakliPremix
#ChakliRecipeByAnitasFoodBasket
#riceflourchakli
#instantcrispychakli
#chakalieasyrecipe
#chakli
#chaklirecipe
#katerichakli
#faral
#diwalisnacks
#chaklibhajni
#चकली
#भाजणीचकली
#दिवाळी
#दिवाळीफराळ
#diwalifaralrecipes
#chaklirecipeinmarathi
#diwali
#diwalispecial
#diwalifaralrecipes
#anitasfoodbasket
#anitascakebasket
#chaklibhajnimarathi
Aaj Anita's Food Basket madhe aamhi gheun aalo aahot crispy ...
Просмотров: 74

Видео

शुद्ध तुपातील फुलवाती| तुपाच्या फुलवाती| पूजेसाठी फुलवात| कापसाच्या फुलवाती|tupachya fulwati| Fulwat
Просмотров 1,2 тыс.4 часа назад
शुद्ध तुपातील फुलवात | तुपाच्या फुलवात | पूजेसाठी फुलवात | कापसाच्या फुलवाती|tupachya fulwati #tupachyafulwati #sugandhitfulwati #pooja #marathi #howtomakefulwatiwithouemold #anitasfoodbasket #तुपाच्याफुलवाती #tupachyaphoolwati #Howtomakecottonbatti#Fulvat #sugandhitphulwati #सुगंधितफुलवाती #कापसाच्याफुलवाती #anitascakebasket #पूजा #pooja #kapsachyafulwati #viralvideos #viralvideo #kunku #pinja...
उपवासाची खमंग काकडी | खमंग काकडी | उपवासाचे पदार्थ | व्रत रेसिपी | Upvasache padarth| Farali recipe
Просмотров 5599 часов назад
उपवासाची खमंग काकडी | खमंग काकडी | उपवासाचे पदार्थ | व्रत रेसिपी | Upvasache padarth| Farali recipe #anitasfoodbasket#upwasrecipe #fastingrecipe #navratrispecial #anitasfoodbasket #recipe #vratrecipes #food #food #foodie #उपवासाचेपदार्थ #नवरात्रीस्पेशल #navratrispecial #navratrirecipe #khamangkakdi #खमंगकाकडी #faralirecipes खमंग काकडी साहित्य- काकडी शेंगदाण्याचं कूट ओले खोबरे मीठ साखर कोथिंबीर ...
उपवासाचा लुसलुशीत आंबोळी आणि डोसा| आंबोळी| Vrat Recipe| उपवासाची आंबोळी|Farali Dosa| Navratri recipe
Просмотров 38314 часов назад
उपवासाचा लुसलुशीत आंबोळी आणि डोसा| आंबोळी| Vrat Recipe| उपवासाची आंबोळी|Farali Dosa| Farali recipes #anitasfoodbasket#upwasrecipe #fastingrecipe #navratrispecial #vratrecipes #upvasrecipe #vratdosa #उपवासाचे पदार्थ #dosa #आंबोळी #cooking #foodies उपवासाची मऊ लुसलुशीत आंबोळी साहित्य भगर साबुदाणा उकडलेला बटाटा भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट हिरवी मिरची मीठ जिरा पावडर दही पाणी आवडत असेल तर आलं उपवासाच...
परफेक्ट प्रमाणात शुद्ध हळदीपासून केमिकल विरहित कुंकू| पिंजर| कुंकू | कुमकुम| Kumkum | Kunku| Pinjar
Просмотров 40119 часов назад
परफेक्ट प्रमाणात शुद्ध हळदीपासून केमिकल विरहित कुंकू| पिंजर| कुंकू | कुमकुम| Kumkum | Kunku| Pinhar #anitasfoodbasket #कुंकू #kunku #कुमकुम #kumkum #pinjar #पिंजर #शुद्धकुंकू #केमिकलविरहितकुंकू #कुंकूकसेबनवावे #कुंकूमराठी कुंकू, कुंकू रेसिपी मराठी , घरच्या घरी कुंकू कसे बनवावे , शुद्ध कुंकू, केमिकल विरहित कुंकू, सुवासीक कुंकू कुमकुम, शुद्ध कुंमकुम कैसे बनाये, शुद्ध कुंमकुम, बिना केमिकल कुमकुम क...
उपवासाची बटाट्याची भाजी| बटाट्याची भाजी| व्रत रेसिपी| farali recipe| vrat recipe | batatyachi bhaji
Просмотров 495День назад
उपवासाची बटाट्याची भाजी| बटाट्याची भाजी| व्रत रेसिपी| farali recipe| vrat recipe | batatyachi bhaji #उपवासाचेपदार्थ #vratrecipes #upavasrecipe उपवासाची बटाटा भाजी | नवरात्र स्पेशल उपवासाची भाजी | Upawasachi batata bhaji / झणझणीत उपवासाचा बटाटा Made by Anitas food basket #उपवासाचेपदार्थ #उपवासाचीभाजी #upavasachibhaji #vratrecipes #anitasfoodbasketmarathi #उपवासाचाबटाटा #aloobhaji #upavasrecipe #...
कॅरमल खरवस| कॅरमल खरवस पुडिंग| खरवस पुडिंग| खरवस| Caramel kharvas| Caramel kharvas Pudding| Kharvas
Просмотров 1,1 тыс.14 дней назад
कॅरमल खरवस| कॅरमल खरवस पुडिंग| खरवस पुडिंग| खरवस| Caramel kharvas| Caramel kharvas Pudding| Kharvas www.youtube.com/@anitascakebasket-onlinecak8276 www.youtube.com/@anitasanghai2023 profile.php?id=100088863803285 profile.php?id=100057044396180 #anitasfoodbasket #खरवस #कॅरमलखरवस #कॅरमलखरवसपुडिंग #खरवसरेसिपीमराठी #kharvas #kharvasrecipeinmarathi #caramelkharvas #kharvasp...
वर्षभर टिकणारे मार्केट सारखे आवळा गटागट| आवळा गोळी| आवळा कँडी| Awala gatagat| awala Goli| Amla| आवळा
Просмотров 81714 дней назад
वर्षभर टिकणारे मार्केट सारखे आवळा गटागट| आवळा गोळी| आवळा कँडी| Awala gatagat| awala Goli| Amla| आवळा www.youtube.com/@anitascakebasket-onlinecak8276 www.youtube.com/@anitasanghai2023 Tripod: amzn.to/3OIfsQO​ Bosch Mixer Grinder: amzn.to/3QskphX​ Electric hand blender: amzn.to/2YqUyN3​ Spatulla: amzn.to/31eMT35​ Measuring cup: amzn.to/37NlZSz​ measuring spoon: amzn.to/37NQF6a​ Turn table: amzn.t...
वेगळ्या चवीची कच्च्या टोमॅटोची चटणी | हिरव्या टोमॅटोची चटणी| Raw Tomato chutney| Chutney |Tomato
Просмотров 60714 дней назад
#anitasfoodbasket #कच्च्याटोमॅटोचीचटणी #हिरव्याटोमॅटोचीचटणी #RawTomatochutney #Chutney #Tomato कच्च्या टोमॅटोची चटणी,हिरव्या टोमॅटोची चटणी,कच्चा टोमॅटोची चटणी,टोमॅटोची चटणी,टोमॅटो ची चटणी,हिरव्या टोमॅटोची चटणी रेसिपी,कच्च्या टोमॅटो ची चटणी,कच्च्या टोमॅटोचा ठेचा,कच्या टोमॅटोची चटणी,तोंडी लावणीला टोमॅटोची चटणी,टोमॅटो चटणी,कच्या टोमॅटो ची चटणी,हिरव्या कच्च्या टोमॅटो ची चटणी,टोमॅटो चटणी रेसिपी,कच्च...
आजवर कोणीही शेअर न केलेल्या थापिव वडीच्या टिप्स| पाटवडी| झुणक्या च्या वड्या| Thapiv vadi| Paat vadi
Просмотров 1,5 тыс.14 дней назад
आजवर कोणीही शेअर न केलेल्या थापिव वडीच्या टिप्स| पाटवडी| झुणक्या च्या वड्या| Thapiv vadi| Paat vadi #anitasfoodbasket #थापिव वडी #पाटवडी #झुनक्याच्यावड्या #thapivvadi #patvadi thapiv vadi recipe,thapiv vadi,thapi vadi recipe,thapi vadi,thapi vadi recipe marathi,thapiv vadi recipe in marathi,thapat vadi recipe,how to make thapi vadi,besan vadi,thapi vadi in marathi,thapat vadi,thapi vadi recipe ...
पावसाच्या पाण्यापासून दही? सत्य असत्य काय? |निसर्गाची किमया| दही लागण्यासाठी घ्यायची काळजी| curd
Просмотров 1 тыс.21 день назад
पावसाच्या पाण्यापासून दही? सत्य असत्य काय? |निसर्गाची किमया| दही लागण्यासाठी घ्यायची काळजी| curd #anitasfoodbasket #curd #dahi #पावसाच्यापाण्यापासूनदही #yogurt #दही #घरीदहीकसेबनवावे #दहिरेसिपी दही खाने के फायदे,दही,दही खाने का सही समय,दही के फायदे,दही खाने का सही तरीका,दूध दही,दही चुरा,दही पकौड़ा,मछली और दही,दही चिवड़ा,दही जमाने का सही तरीका,आम के साथ दही,दही कैसे खाये,दूध दही का खाना,केले के स...
पेरू ची चटणी | चटणी | अमरुद चटणी | पेरू | अमरुद
Просмотров 778Месяц назад
पेरू ची चटणी | चटणी | अमरुद चटणी | पेरू | अमरुद पेरू चटणी साहित्य- पेरू तिखट मीठ मिरची पावडर काळे मीठ
सॉफ्ट खरवस बनवण्यासाठी चिक आणि दुधाचं परफेक्ट प्रमाण| दुधाचे आणि गोडाचे प्रमाण | खरवस | Kharvas
Просмотров 908Месяц назад
सॉफ्ट खरवस बनवण्यासाठी चिक आणि दुधाचं परफेक्ट प्रमाण| दुधाचे आणि गोडाचे प्रमाण | खरवस | Kharvas
खास नारळी पौर्णिमेसाठी & राखी पौर्णिमेसाठी उकडीचे नाचणी करंजी | Gujiya | karanjya | kanavle| करंज्या
Просмотров 857Месяц назад
खास नारळी पौर्णिमेसाठी & राखी पौर्णिमेसाठी उकडीचे नाचणी करंजी | Gujiya | karanjya | kanavle| करंज्या
सकाळ संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी स्वीट कॉर्न कणीस पासून बनवलेला स्नॅक | Breakfast | नाश्ता| Corn
Просмотров 3,8 тыс.2 месяца назад
सकाळ संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठी स्वीट कॉर्न कणीस पासून बनवलेला स्नॅक | Breakfast | नाश्ता| Corn
वरण-भात | वरण भातावरील तूप आणि लिंबाचे महत्त्व | पंगतीत ला वरण-भात | डाळ भात | नैवेद्याचा वरण-भात
Просмотров 1,8 тыс.2 месяца назад
वरण-भात | वरण भातावरील तूप आणि लिंबाचे महत्त्व | पंगतीत ला वरण-भात | डाळ भात | नैवेद्याचा वरण-भात
पडवळ भाजी | Padwal bhaji| Padval bhaji| Tiffin bhaji | Tiffin | पडवळ | Padwal
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
पडवळ भाजी | Padwal bhaji| Padval bhaji| Tiffin bhaji | Tiffin | पडवळ | Padwal
चवळीच्या शेंगाची भाजी | Chavlichya shengachi bhaji | चवळीच्या शेंगा | चवळी | बरबटी भाजी
Просмотров 8972 месяца назад
चवळीच्या शेंगाची भाजी | Chavlichya shengachi bhaji | चवळीच्या शेंगा | चवळी | बरबटी भाजी
पित्त होते त्यांच्यासाठी| टोमॅटो शोरबा| टोमॅटो सूप| Tomato shorba| tomato Soup| सूप| टोमॅटो| Shorba
Просмотров 6772 месяца назад
पित्त होते त्यांच्यासाठी| टोमॅटो शोरबा| टोमॅटो सूप| Tomato shorba| tomato Soup| सूप| टोमॅटो| Shorba
सिमला मिरची पीठ पेरून भाजी | सिमला मिरची भाजी| ढोबळी मिरची पीठ पेरून| Shimla mirchi | ढोबळी मिरची
Просмотров 7 тыс.2 месяца назад
सिमला मिरची पीठ पेरून भाजी | सिमला मिरची भाजी| ढोबळी मिरची पीठ पेरून| Shimla mirchi | ढोबळी मिरची
सैंधव मीठ वापरून आजार कमी करा | मीठ | Meeth| Salt | नमक | मिठाचे प्रकार | सैंधव मीठ| Himalayan salt
Просмотров 5 тыс.2 месяца назад
सैंधव मीठ वापरून आजार कमी करा | मीठ | Meeth| Salt | नमक | मिठाचे प्रकार | सैंधव मीठ| Himalayan salt
रेस्टो स्टाईल पिठलं | pithla bhakri | Pithla bhat| पिठलं भाकरी| पिठलं भात| pithla | Pithale
Просмотров 3,1 тыс.2 месяца назад
रेस्टो स्टाईल पिठलं | pithla bhakri | Pithla bhat| पिठलं भाकरी| पिठलं भात| pithla | Pithale
मुरमुरा लाडू | चुरमुरे लाडू | Murmura Laddu| कुरमुरे लाडू | चिरमुरे चे लाडू| Murmura Ladoo| Murmura
Просмотров 1,1 тыс.2 месяца назад
मुरमुरा लाडू | चुरमुरे लाडू | Murmura Laddu| कुरमुरे लाडू | चिरमुरे चे लाडू| Murmura Ladoo| Murmura
मऊसूत तरीसुद्धा कणकण मोत्यासारखे फुलणारी गव्हाची लापशी| गव्हाची लापशी| लापशी | Lapshi | Lapsi| Sanja
Просмотров 1,7 тыс.2 месяца назад
मऊसूत तरीसुद्धा कणकण मोत्यासारखे फुलणारी गव्हाची लापशी| गव्हाची लापशी| लापशी | Lapshi | Lapsi| Sanja
बटाटा वापरानुसार बटाटा खरेदी| वेफर्स, बटाटा वडा यासाठी बटाटा निवड| Potato |आलू बोंडा |Aalu | Aloo
Просмотров 9543 месяца назад
बटाटा वापरानुसार बटाटा खरेदी| वेफर्स, बटाटा वडा यासाठी बटाटा निवड| Potato |आलू बोंडा |Aalu | Aloo
खमंग, खुसखुशीत साबुदाणा थालीपीठ | उपवासाचे थालीपीठ| Sabudana |Thalipeeth| Vrat Recipe | Upvas recipe
Просмотров 1,1 тыс.3 месяца назад
खमंग, खुसखुशीत साबुदाणा थालीपीठ | उपवासाचे थालीपीठ| Sabudana |Thalipeeth| Vrat Recipe | Upvas recipe
परफेक्ट साबुदाणा वडा करताना घ्यायची काळजी | Sabudana Vada | साबुदाणा वडा | व्रत रेसिपी |Vrat recipe
Просмотров 70 тыс.3 месяца назад
परफेक्ट साबुदाणा वडा करताना घ्यायची काळजी | Sabudana Vada | साबुदाणा वडा | व्रत रेसिपी |Vrat recipe
दाल बाटी असे बनवाल तर सगळे तारीफ करतील| बाटी बनवण्याचे अचूक 3 प्रकार | दाल बाटी| Dal bati| Daal bati
Просмотров 4,9 тыс.3 месяца назад
दाल बाटी असे बनवाल तर सगळे तारीफ करतील| बाटी बनवण्याचे अचूक 3 प्रकार | दाल बाटी| Dal bati| Daal bati
100% सॉफ्ट आणि ज्युसी गुलाबजाम | पिठाचे गुलाबजाम | गुलाब जामून | Gulabjam | GulabJamun | गुलाबजाम
Просмотров 4,3 тыс.3 месяца назад
100% सॉफ्ट आणि ज्युसी गुलाबजाम | पिठाचे गुलाबजाम | गुलाब जामून | Gulabjam | GulabJamun | गुलाबजाम
तोंडली फ्राय | Tondli bhaji | Tendle ki sabji | Kundru ki sabji | तेंडल्या ची भाजी |Tiffin bhaji
Просмотров 1,9 тыс.3 месяца назад
तोंडली फ्राय | Tondli bhaji | Tendle ki sabji | Kundru ki sabji | तेंडल्या ची भाजी |Tiffin bhaji

Комментарии

  • @tanujakalamkar290
    @tanujakalamkar290 54 минуты назад

    Wow master

  • @omshanti3283
    @omshanti3283 56 минут назад

    खुशखुशित झाली का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 Минуту назад

      मी व्हिडिओमध्ये चकली मोडून दाखवली आहे. त्यावरून तुम्हाला चकलीचा अंदाज येईल.

  • @omshanti3283
    @omshanti3283 57 минут назад

    Fast video ka kela

  • @yogitadeore5765
    @yogitadeore5765 3 часа назад

    Besan laduchi recipe dhakhavana tai

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 Час назад

      हो यावेळी नक्की शेअर करेन 😊👍🏻

  • @kirtichaudhari9431
    @kirtichaudhari9431 5 часов назад

    Tai khare shankarpali chi pn recipe send karal

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 5 часов назад

      @@kirtichaudhari9431 हो. यावेळी नक्की शेअर करेन.😊👍🏻

  • @manasikulkarni1838
    @manasikulkarni1838 17 часов назад

    अतिशय सुंदर प्रमाण व आवश्यक टिप्स. 🥰👍👌👏👏💐

  • @anuumesh5459
    @anuumesh5459 18 часов назад

    1te1 1/2 kg che ekatra malun thevale tr chalel ka

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 18 часов назад

      तुमची तळण किती मोठी आहे ? एकावेळी तुम्ही किती चकल्या तळून काढणार आहे याच्यावर डिपेंड असते. जास्त कणीक मळून ठेवल्यास नंतर लूज पडते. कारण चकल्या खूप पेशंस ने तळाव्या लागतात .

    • @anuumesh5459
      @anuumesh5459 18 часов назад

      @@anitasanghai2023 ok mhanaje 2-2vatya ase thode thode krun peeth malale pahije right😀

  • @NikitaPingle
    @NikitaPingle 22 часа назад

    छान 🎉

  • @nandinipadale1697
    @nandinipadale1697 23 часа назад

    Telache gm.madhye vajan dya please.

  • @chhayabendsure7050
    @chhayabendsure7050 День назад

    Khup chhan Anarshachi recipe

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 День назад

    मी तुमचा विडिओ पाहिला आहे खूपच छान अप्रतिम आहे 😃👍👍👍👍👍👌👌👌👌

  • @sunandadhamane9124
    @sunandadhamane9124 День назад

    अनिता ताई तुम्ही एका व्हीडीओ मधे तांदूळ, हरभरा डाळ,आणि ऊडीद डाळ सांगितली आहे. या व्हीडीओ मधे मुगडाळ पोहे साबुदाणा वगैरे घटक जास्त आहेत. कुठली चकली जास्त चांगली होते? प्लीज सांगा. ऊद्या भाजणी करायची आहे.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 День назад

      दोन्ही प्रकारची चकलीचवीला अतिशय सुंदर होतात. दोन्हीही चकली तुम्हाला आवडेलच याची खात्री. यापूर्वी जर तुम्ही साबुदाणा , मुगडाळ, पोहे घालून केलेली चकली जर केलेली असेल, खाल्ली असेल तर दुसऱ्या प्रकारची चकली करून पहा. तुम्हाला चकली आवडणारच याची खात्री.

    • @sunandadhamane9124
      @sunandadhamane9124 15 часов назад

      त्वरीत ऊत्तर दिल्याबद्दल धन्यवाद.

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 6 часов назад

      @@sunandadhamane9124 ज्यावेळी समोरची व्यक्ती आपलं साहित्य खर्च करून आपण शेअर केलेल्या रेसिपी प्रमाणे एखादी रेसिपी बनवत असेल तर त्याची रेसिपी पूर्ण होईपर्यंत त्यांना कुठे गोष्टी अडत असतील तर ते सांगणं माझी जबाबदारी आहे.

  • @ShubhadaJayawant
    @ShubhadaJayawant День назад

    hello mam tumhi tandool kuthche use kele ahet? guntur mirchi powder available nasel tar kuthchi powder use keli tar chalel?

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 День назад

      इथं मी राशनचे तांदूळ वापरलेले आहेत. किंवा कोणताही जाडा तांदूळ वापरला तरी चालेल. गुंटूर ची मिरची पावडर नसेल तर कोणतीही जवारी मिरची पावडर वापरली तर चालेल. शक्यतो फिक्या रंगाची मिरची पावडर वापरावी. तुम्ही कोणती मिरची पावडर वापरली आहे त्यानुसार तिखटाचे प्रमाण कमी अधिक होऊ शकेल. उदाहरणार्थ लवंगी किंवा ज्वाला मिरची असेल तर त्या जास्त तिखट असतात तुम्हाला त्या हिशोबाने मिरची पावडर घालावी लागेल. फक्त काश्मिरी मिरची पावडर किंवा खूप रंग असलेली मिरची पावडर वापरू नये त्याच्यामुळे चकलीला काळपट रंग येतो.

  • @rajukumbhar2506
    @rajukumbhar2506 День назад

    ताई तुमची पद्धतीने मी आता दिवाळीच्या सुट्टीत बनवेन पण एक किलो पीठ पाणी किती घ्यायला पाहिजे ते मला सांगा ही विनंती धन्यवाद ताई 😄😚

  • @ashutoshkavalanekar1343
    @ashutoshkavalanekar1343 День назад

    Mast

  • @Yashraj-km1vp
    @Yashraj-km1vp 2 дня назад

    Sundar video

  • @kalpanadeshmukh3128
    @kalpanadeshmukh3128 2 дня назад

    👌👌👌🌹💐🌷

  • @vijayawatve1241
    @vijayawatve1241 2 дня назад

    👌👌👌👌

  • @soniyarokade4080
    @soniyarokade4080 2 дня назад

    खुप छान 👍व चपातीला पोळी न म्हणता चपातीच म्हंटल्याबद्दल thanks👍👍

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 День назад

      धन्यवाद😊🙏🏻 Welcome 😊💐

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 2 дня назад

    Tayar wati fridge madhe store karaychya ka

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 2 дня назад

      नाही वरच ठेवावे लागतील. फ्रीजमध्ये ठेवल्यास वाती लवकर जळणार नाहीत. अशा वाती हवेत गारवा असेल तरच त्याचा आकार होल्ड राहतो / होतो. पावसाळा थंडीच्या दिवसात या वाती उत्तम रूम टेंपरेचरला राहतात. उन्हाळ्याच्या दिवसात तूप वितळते अशावेळी मार्केटमध्ये ज्या वाती मिळतात त्यामध्ये पॅराफीन वॅक्स घातले जाते. त्यामुळे त्या वाती उन्हाळ्यात सुद्धा मेल्ट होत नाहीत.

  • @sangeetatapte9705
    @sangeetatapte9705 2 дня назад

    Far chan ahe

  • @neetav3593
    @neetav3593 2 дня назад

    Aamhi pan laavale hote chaan lagale hote

  • @RugvedPatil-t4x
    @RugvedPatil-t4x 2 дня назад

    मस्त मॅडम ❤

  • @ushakarnik2850
    @ushakarnik2850 2 дня назад

    ATI sundar tips

  • @rutujaavhad5969
    @rutujaavhad5969 2 дня назад

    Nice

  • @subodhkulkarni7963
    @subodhkulkarni7963 2 дня назад

    Nice

  • @tarkeshwarirecipe.
    @tarkeshwarirecipe. 3 дня назад

    Thank you tai me ya varshi tumchya tips vaprun order sati 10kg che Peet tayar kele Ani karunahi pahily chan jaly thank you again and again

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 2 дня назад

      धन्यवाद for your valuable feedback 😊🙏🏻 💐 Pl.... Visit my another हमखास रेसिपी 😊🙏🏻

  • @meghasharbidre7145
    @meghasharbidre7145 3 дня назад

    उकड न घेता गरम पाणी घालून मळल तर चालेल का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 3 дня назад

      उकड घेतली म्हणून चकली फार तेल शोषते असं जर वाटत असेल तर त्याचा काही संबंध नाही. येणाऱ्या चकलीच्या व्हिडिओमध्ये मी या सगळ्या गोष्टी डिटेल एक्सप्लेन करेन. Pl.... Visit my another channel for commercia &l हमखास रेसिपी 👇🏻 Anita's Food Basket

    • @meghasharbidre7145
      @meghasharbidre7145 3 дня назад

      हो हेच कारण आहे म्हणून विचारले बाकी रेसिपी खुप छान आहे

    • @meghasharbidre7145
      @meghasharbidre7145 3 дня назад

      Tq mam

  • @VijayaJumle-i4o
    @VijayaJumle-i4o 4 дня назад

    ताई तु कश करतेस एवढ सगळ छान मला अस वेगळ वेगळ पदार्थ करयला आवडत अणि कंठाळा पण यतो 😂

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 3 дня назад

      होत असतं असं कधी कधी. याला फक्त तुम्ही अपवाद नाही.😊 पण आपण छान बनवलं तरच घरच्यांना छान खायला मिळते. मग ती चपाती भाजी किंवा भाकरी भाजी का असेना. चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. 💐😊

  • @KalpanaKamble-j9s
    @KalpanaKamble-j9s 4 дня назад

    खूप छान सांगता ताई मुंबई

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 3 дня назад

      धन्यवाद 🙏🏻😊 Welcome on my channel 💐

  • @gayatrivengurlekar478
    @gayatrivengurlekar478 4 дня назад

    माझा कडे बासमती तादळा चे पीठ आहे ते चालेल काय ताई रिज सागा

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 4 дня назад

      हो साठ्यासाठी चालेल.

  • @KawadeRupa
    @KawadeRupa 4 дня назад

    Bundi karun dakhwa

  • @navneetaa8047
    @navneetaa8047 4 дня назад

    खरंच खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. कारण मलाही माझा वडा ऑईली का होतो याचे उत्तर सापडत नव्हते ते आज मिळाले

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 4 дня назад

      धन्यवाद 😊🙏🏻 Pl... Visit my another हमखास रेसिपी.

  • @shilpamathkar2769
    @shilpamathkar2769 4 дня назад

    Very nice

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 4 дня назад

    👍👌🏻

  • @sunitarasal8775
    @sunitarasal8775 4 дня назад

    Khupch chan Tai

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 5 дней назад

    Tai mla bolych hot tumchashi call vr

  • @latakhadke1195
    @latakhadke1195 5 дней назад

    👌🏻👌🏻

  • @bhalchandrabarhate6032
    @bhalchandrabarhate6032 5 дней назад

    Panyaivagi dudh waprl tr kiti diwas tiktat shanrpade

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 5 дней назад

      पाण्याऐवजी दूध वापरल्याने चार-पाच दिवसांनी शंकरपाळीला वास यायला सुरुवात होते.

  • @aparnathorat8675
    @aparnathorat8675 5 дней назад

    Khup chan Recipe 👍

  • @SangeetaDeore-ue8yf
    @SangeetaDeore-ue8yf 5 дней назад

    Thanks baba

  • @madhurashahane7292
    @madhurashahane7292 5 дней назад

    तुम्ही लोखंडी तव्यावर कशा भाजायच्या दाखवाल का

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 День назад

      नक्की शेअर करेन.😊👍🏻

  • @anitakahane2254
    @anitakahane2254 5 дней назад

    Mam Bina bhajnichi chakli dakhva

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 День назад

      हो नक्की शेअर करेन.😊🙏🏻

  • @RAJPUT-w8z3f
    @RAJPUT-w8z3f 5 дней назад

    खुप छान 👌🏻

  • @VIDYASANDHAN
    @VIDYASANDHAN 5 дней назад

    A l

  • @vasudhapatkar6896
    @vasudhapatkar6896 6 дней назад

    very good mam,thank you.

  • @kirtichaudhari9431
    @kirtichaudhari9431 6 дней назад

    0 means barik rava ka

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 6 дней назад

      Yes. चिरोटे रवा. यालाच झिरो नंबरचा रवा असे सुद्धा म्हणतात

    • @kirtichaudhari9431
      @kirtichaudhari9431 6 дней назад

      Ok

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 6 дней назад

    Bhajni pit kas kg.vikycha

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 6 дней назад

      भाजणीचा दर तुम्ही काय मटेरियल ची क्वालिटी वापरलेली आहे आणि कोणत्या एरियामध्ये (शहर महानगर जिल्हा तालुका की गावात कोणत्या भागात राहता यावर दर अवलंबून असतो.)राहता याच्यावर डिपेंड असते तरीसुद्धा मार्केट मधल्या भाजणीचा दर बघा किंवा आजूबाजूला कोणी भाजणी विकत असेल तर त्याचा दर काय आहे याची चौकशी करून मग ठरवावे लागेल.

    • @divyabhise4881
      @divyabhise4881 6 дней назад

      @@anitasanghai2023 ok

  • @divyabhise4881
    @divyabhise4881 6 дней назад

    Tai customer ni tyanni sahittya dil tr kashi kilo deychi krun v samja aaplch sahittya vaprun vajni 1kg. Kashi vikychi chkli

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 6 дней назад

      येणाऱ्या दिवाळीच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देईन.

    • @divyabhise4881
      @divyabhise4881 6 дней назад

      @@anitasanghai2023 vyavsay sathi video kara diwali faral baddal prman rate kas material vprycha

  • @vijayawatve1241
    @vijayawatve1241 6 дней назад

    मॅडम कुर्मा पुरी ची रेसिपी प्लीज

    • @anitasanghai2023
      @anitasanghai2023 6 дней назад

      कुर्मा ची रेसिपी मी लवकरच शेअर करेन पुरी ची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केलेली आहे. खूssssप मस्त होते नक्की करून पहा.

    • @vijayawatve1241
      @vijayawatve1241 5 дней назад

      हो नक्की च