परफेक्ट साबुदाणा वडा करताना घ्यायची काळजी | Sabudana Vada | साबुदाणा वडा | व्रत रेसिपी |Vrat recipe
HTML-код
- Опубликовано: 13 окт 2024
- परफेक्ट साबुदाणा वडा करताना घ्यायची काळजी | Sabudana Vada | साबुदाणा वडा | व्रत रेसिपी |#anitasfoodbasket
#साबुदाणावडा
#उपवासरेसिपी
#उपवासाचेपदार्थ
#उपवास
#Vrat recipe
#परफेक्टसाबुदाणावडा
#SabudanaVada
#साबुदाणावडारेसिपी
#व्रतरेसिपी
#Vratrecipe साबुदाणा वडा,साबुदाणा वडा रेसिपी,साबुदाणा वडा रेसिपी मराठी,कुरकुरीत साबुदाणा वडा,साबूदाना वडा रेसिपी,साबुदाणा वडा रेसिपी,महाराष्ट्रीयन साबुदाणा वडा,साबुदाणा,साबूदाना वडा,साबुदाणा वडे,साबुदाणा वडा व चटणी,साबुदाणा वडा मराठी,साबूदाणा वडा,साबुदाना वडा,झटपट होणारा साबुदाणा वडा,साबुदाणा वडा मराठी रेसिपी,साबुदाणा वडा तेलात का फुटतो,खमंग कुरकुरीत साबुदाणा वडा,साबुदाणा वडा जास्त प्रमाणात,उपवास स्पेशल डिश साबुदाणा वडा,शिवरात्री स्पेशल साबुदाणा वडा
उपवास रेसिपी,नवरात्री उपवास रेसिपी,उपवास रेसिपी मराठी,4 व्रत/ उपवास रेसिपी,व्रत की रेसिपी,उपवास ढोकळा रेसिपी,नवरात्री उपवास रेसीपी,फलाहार रेसिपी,आषाढी एकादशी रेसिपी,रेसिपी,उपवासाच्या झटपट रेसिपी,नास्ता रेसिपी,उपवासाचे पदार्थ रेसिपी मराठी,आषाढी एकादशी उपवासाची रेसिपी,व्रत रेसिपी,आज की रेसिपी,उपवासाच्या रेसीपी,उपवास इडली,उपवास चीला,नवरात्री रेसिपी,उपवास ब्रेकफास्ट,साबूदाना वडा रेसिपी,साबूदाना खिचड़ी रेसिपी,फलाहारी आलू रेसिपी इन हिंदी
sabudana vada,sabudana vada recipe,how to make sabudana vada,crispy sabudana vada,easy sabudana vada,sabudana vada banane ki recipe,sabudana vada in hindi,sabudana vada kaise banaye,sabudana vada recipe video,sabudana vada banavani rit,sabudana vada recipe in hindi,sago vada,how to make sabudana vada crispy,sabudana vada recipe in marathi,sabudana vada chutney,cryspy fried sabudana vada,authentic sabudana vada vrat recipe,vrat recipes,navratri vrat recipe,navratri recipe,vrat ki recipe,navratri recipes,vrat ka khana recipes,navratri vrat recipes,upvas recipe,vrat ki recipes,recipe,vrat recipes indian,sabudana recipe,vrat upvas recipe,navratri special recipe,recipes,falahari recipe,easy recipes,fast recipe,vrat recipe in hindi,sabudana dosa recipe,vrat ke liye recipe,vrat ka khana recipe,sabudana recipes,falahari recipes,sabudana khichdi recipe
व्हिडिओमध्ये काही गोष्टी सांगायच्या /लक्षात आणून द्यायचा राहिल्यास
डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सांगितले जाते.
साबुदाणा वडा साहित्य
1 कप साबुदाणा
3/4 कप पाणी
1 कप उकडलेला बटाटा
1/2 tsp काश्मिरी मिरची पावडर
1 tsp जिरे
मीठ चवीनुसार
एक ते दोन हिरवी मिरची स्लाईस करून
कोथिंबीर
1/8 tsp सिट्रिक ऍसिड
रायता
1 कप दही
1/2 कप किसलेली काकडी
1/2 tsp जिरे पावडर
1/2 tsp मीठ
2 tbsp साखर
1 tbsp कोथिंबीर
एक हिरवी मिरची स्लाईस करून
IMP Note - 1. वडा तळायला घेते वेळी मिश्रणात मीठ घालणे. आधी मीठ / लवकर मीठ घालून ठेवल्यास मिश्रणाला पाणी सुटते.
1. मिश्रणात बटाट्याचे प्रमाण कमी (मिश्रण खूप मऊ होऊ नये म्हणून) असणे हेच महत्त्वाच आहे.
2. जर मिश्रण ओले झाले किंवा जास्त मऊ झाले तर त्यामध्ये थोड साबुदाणा पीठ घालावे. यामुळे वडा कुरकुरीत सुद्धा होईल आणि चांगला फुगेल .
3. साबुदाणा भिजवताना व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे तेवढेच पाणी घालने.
ताई तुमची सर्वच रेसिपी छान आहेत
धन्यवाद 🙏🏻😊
Very nice recipe tai 👌
धन्यवाद 🙏🏻😊
खुप छान माहिती देता
धन्यवाद 🙏🏻😊
छान माहिती दिली..
@@taramarathe1635 धन्यवाद 🙏🏻😊
बघताच खायची इच्छा झाली।
अप्रतिम रेसिपी
धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
Khupch Sundar sabudana Vada recipe parfect Thankyou Tai
Dhannywad 😊🙏🏻
@@anitasanghai2023❤❤❤❤❤❤❤❤❤❤ no
Mooh me paani aagya
Mast
धन्यवाद 🙏🏻😊
Wow.. Very Chan...👌
धन्यवाद 😊🙏🏻
छान सांगितले. मस्त tips.
Dhannywad 😊 🙏🏻
खूपच छान साबूदाणावडा
धन्यवाद 😊🙏🏻
Khuppppp chan❤❤❤👌👌👌👍
धन्यवाद 😊🙏🏻
एकदम भारी
Dhannywad 😊🙏🏻
एकदम मस्त झालेत साबुदाणा वडे 👍👌
धन्यवाद 😊🙏🏻
Perfect guidelines
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान
धन्यवाद 🙏🏻😊
वा, सर्व माहिती खूप छान सांगितली.
तुम्हाला खूप शुभेच्छा
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान रेसिपी.
धन्यवाद 😊🙏🏻
खूप छान रेसिपी
धन्यवाद 🙏🏻😊
Wow
Khup chan sangnyachi padhat ,Tai
धन्यवाद 😊🙏🏻
🙏🏻श्री कृष्णार्पणमस्तू 🙏🏻
Khup sundar receipe dhakhavli, margdarshan aflatum
धन्यवाद 🙏🏻😊
ताई साबूदाणा वडे खूपच छान झाले तुम्ही सांगितलेल्या टीप्स पण चांगली आहे मी जरुर करेन धन्यवाद ताई ❤👌😋👍 शुभेच्छा तुम्हाला सुलक्षणा पवार
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback 😊🙏🏻
मंगळवारी संकष्टी आहे
बनून पाहीन
धन्यवाद 🙏🏻😊
Waiting for your feedback 🙏🏻😊
खुपचं छान साबुदाणा वडा 👌🎁🔔👈नवीन मैत्रीण 👍
Welcome on my channel 💐😊
Thank younTaai,for your clear tips.
धन्यवाद 🙏🏻😊
खूपच छान 👌
धन्यवाद 🙏🏻😊
खूपच छान झालेत वडे तुमच्या टिप्स खूपच उपयोगी आहेत 😊
धन्यवाद 😊🙏🏻
Jabardast, khup ashirwad tumhla
धन्यवाद 🙏🏻😊
खूप सुंदर दिसतो आहे वडा नक्की करून बघणार🎉❤
धन्यवाद 🙏🏻😊 waiting for your feedback 😊🙏🏻
Very nice
धन्यवाद 😊🙏🏻
Khup sundar recipe
Dhannywad 🙏🏻😊
Wow very yummy.so nice and thanks.❤
धन्यवाद 😊🙏🏻
👌👌👌🎉🙏
ताई नमस्कार, पेस्ट्री केकच्या प्रिमिक्स मध्ये अर्धा किलो साठी लोणी किती घालावे लागते कृपया सांगणार काय मुलाचा वाढदिवस आहे म्हणून विचारत आहे.कृपया सांगण्याची विनंती आहे आपल्या उत्तराची वाट पाहत आहे.🙏🏻
1.5 tbsp refined oil.
ताई मनापासून आभारी आहे.या केक मध्ये बनवताना लोणी घालत नाही काय? मनातील शंकेसाठी विचारत आहे.आपल्या प्रत्येक व्हिडिओ मधील कमेंट ला आपण वेळ काढून Reply देता हा आपला मोठेपणा आहे.🙏🏻
नमस्कार ताई, 1.5tbspम्हणजे ग्रॅम मध्ये किती घालावे लागते कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻
O
😊
छोटया छोटया पण खूप महत्वाच्या टीप दिल्या त्या बदल थँक्स 🙏
धन्यवाद 😊🙏🏻 Welcome 😊💐
तुम्ही दाखवल्याप्रमाणे कैरी लोणचे बनवले
खूपच टेस्टी झाले आहे
धन्यवाद 🙏🏻😊
Pl.... Visit my another हमखास रेसिपी.
खूप छान .
धन्यवाद 😊🙏🏻
Verynice
धन्यवाद 😊🙏🏻
Yummy 😋 😋
धन्यवाद 😊🙏🏻
खरंच खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत. कारण मलाही माझा वडा ऑईली का होतो याचे उत्तर सापडत नव्हते ते आज मिळाले
धन्यवाद 😊🙏🏻
Pl... Visit my another हमखास रेसिपी.
👍
🙏🏻🙏🏻😊
खूपच छान 👌नक्की करून बघेन..
धन्यवाद 🙏🏻😊 Waiting for feedback 😊🙏🏻
Nice
धन्यवाद 😊🙏🏻
nise
धन्यवाद 😊🙏🏻
छान
धन्यवाद 😊🙏🏻
वडा खूप छान दिसतोय
धन्यवाद 🙏🏻😊
👌👌👌👌👍👍👍👍
🙏🏻🙏🏻😊
खूप छान 0:30
धन्यवाद 😊🙏🏻
Tumhi khup chhan recipe dakhvita, shiknyasarkhe aahet, pn tumhi puranpoli chi recipe ka nahi dakhvili, please share recipe
धन्यवाद 😊🙏🏻
लवकरच शेअर करेन.😊🙏🏻
Ok😊🙏🏻
chan aahe recipe tai ukdiche modak dakhawa
धन्यवाद लवकरच दाखवेन.😊🙏🏻
🙏🙏🙂👌👌👍
Tai avade deletils kuni sangat nahi kruti karun samajavata
Tumachi hich paddhat bhari aahe.... 👌👌
धन्यवाद 😊🙏🏻
Very good explanation mam
Are you a teacher 😅
Keep it up
ALLAH bless you 💘
धन्यवाद 😊🙏🏻
🙏🙏 Taai, Sabudana vadya chi recipe, tumhi khoop detail madhe saangitali. Baarik-2 tips dilya baddal khoop-2 dhanyavad.
@@mohinimarudkar6987 धन्यवाद. 😊🙏🏻
Welcome 💐😊
❤❤Mast ❤❤
धन्यवाद 😊🙏🏻
नमस्कार ताई,1.5tbsp म्हणजे ग्रॅम मध्ये किती घ्यावे लागेल कृपया सांगावे ही विनंती 🙏🏻
टेबल स्पून ने मोजा . एक टेबल स्पून आणि अर्धा टेबलस्पून म्हणजे टोटल दीड टेबलस्पून. मी gram मध्ये मोजत नाही
आभारी आहे.🙏🏻
Aagadi surekh aagadi lekhi ppak kurti pan likhit🎉👌🙏
धन्यवाद 🙏🏻😊
❤ आपल्या इतर रेसिपी प्रमानेच अप्रतिम सुंदर सविस्तर रेसिपी आज नक्की करेन धन्यवाद
धन्यवाद 😊🙏🏻
Waiting for your feedback 🙏🏻😊
Testi testi
धन्यवाद 😊🙏🏻
नमस्कार ताई , आपण दाखविलेली चपाती गहू खूप ठिकाणी पाहिले पण मिळाले नाही कृपया ऑनलाईन मिळत असतील तर लिंक पाठविण्याची आपल्याला विनंती आहे.उत्तराची वाट पाहत आहे🙏🏻
गुगल वर हा गहू दिसतो पहा. ऑनलाईन दिसत नाहीये. मला इथे लोकलच हा गहू मिळाला होता.
आभारी आहे.🙏🏻
उकडीचे मोदक दाखवा
नक्की 😊🙏🏻
Nice recipe tasty yummy 😋 👌 💯 👍 New friend 👍 Sub 👍
धन्यवाद 🙏🏻😊
Welcome on my Channel 💐😊
Very nice
धन्यवाद 😊🙏🏻
Mast
धन्यवाद 😊🙏🏻